शेअर मार्केट आणि माझा वर्षापुर्वी तसा काही संबंध नव्हता.. आज Share market मध्ये आलेल्यास १ वर्ष पुर्ण होत आहे.
गेल्या एक वर्षभर जो अभ्यास केला त्यावरुन हि लेखमाला सुरु करत आहे. मी तसा काही कॉमर्स किंवा अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला नाहिये, पण mathematics & statistics हे माझे आवडते विषय होते. त्याचा शेअर मार्केट मध्ये खुप फायदा झाला. विशेषता Technical भ्यासा मध्ये .आणि या १ वर्षात १.५ लाखाचे ४ लाख करण्यात मी यशस्वी झालो. ते ही Intraday आणि future - Options न करता.
--
शेअर मार्केट हा तसा risky प्रकार समजला जातो.. पण तुम्ही जर अभ्यास करुन यात उतरत असाल तर नक्कीच risk खुप कमी असते ..
यात ढोबळ मनाने Long term आणि Short term ( positional) असे दोन भाग आहेत. Intraday आणि future - Options ( speculative ) हे विभाग अनुभवा नंतरच करावेत हे माझे म्हणणे आहे.
शेअर मार्केट म्हणजे निर्णय क्षमता, patience , timing आणी consistency ह्यांचे अचुक मिश्रण होय. शेअर मार्केट कडे व्यवसाय म्हणुन बघितला गेला की slow and steady wins the race ही म्हण लागु पडते. कुठल्याही प्रलोभनांकडे दुर्लक्ष करुन किंवा अभ्यास पुर्ण लक्ष दिले तर शेअर मार्केट मध्ये यशस्वी होता येते.
शेअर मार्केट मध्ये बौधीक कष्ट असतात.. कुठे ही फक्त बातम्या आणि प्रलोभनांमुळे तुम्ही तात्पुरते पैसे कमवु शकता परंतु कायम आणि सातत्य दाखवुन तुम्ही जर शेअर मार्केट मध्ये आला तर नक्कीच तुम्ही यसस्वी होउ शकता.
ज्यांना अभ्यास करायचा नसतो तेच लोक शेअर मार्केट मध्ये अयशस्वी होतात.
शेअर मार्केट मध्ये आपण आपले Target set करायचे.. Long term Target आणि Short term Target set केल्यावर त्या साठी लागणारा अभ्यास आपण करत जायचा..
महिन्याला आपण जे पैसे टाकु ते कश्या पद्धतीने गुंतवायचे , Short termसाठी काय काय गणिती साणि सांखिकी अभ्यास आपण करायचा ते आपण हळु हळु पुढे पाहु.
आपला portfolio आपण बनवायचा. त्या साठी आपण किती वर्षासाठी किती रक्कम जमा करतोय हे सेट करुन त्या प्रमाणे महिन्याला त्या त्या कंपणीमध्ये पैसे टाकायचा निर्णय घ्यायचा, त्याच बरोबर दर महिन्याला आपण Long term (fundamental नुसार) आणि Short term (Technical नुसार) साठी investment करत असु तर आपल्या महिन्याच्या रक्कमेतुन त्याचे distribution करायचे.
आता माझे २ उदा. देतो
समजा मी असे ठरवले आहे, की माझे जे १५ वर्ष राहिलेले होम लोन मला ५-८ वर्षात पुर्ण करायचे आहे, किंवा मला लॉंग टर्म साठी काही पैसे पाहिजेत तर मी ते पैसे Fundamentally strong असलेल्या shares मध्ये टाकत जायचे. १२-१५ Fundamentally strong shares अभ्यासांती आपण वेगवेगळ्या sector मधुन घ्यायचे आणी आपल्या Long term Investment च्या फक्त 7-8 % एका कंपणीत टाकायचे. यालाच तुम्ही स्वताचा Personal mutual fund पण म्हणु शकता.
या बरोबर , तुम्ही Short term Investment goal ठरवुन, उदा. मी माझ्या मुलीची पुढच्या वर्षीची फी जमा करण्यासाठी, माझा Term Insurance भरण्यासाठी Investment करत असेल तर Technical, graphs, indicators यांचा अभ्यास करुन त्यातुन कमी वेळेत पैसे निर्माण करायचे. या साठी वेगवेगळे portfolios बनवले तरी चालतील.
१. या फोटो मध्ये, मी अर्धे अर्धे पैसे दोन्ही Long term आणि Short term विभागात टाकत आहे. १० लाख मी ८ वर्षात टाकेल असे धरले आहे.

२. यामध्ये मी मुलीच्या फी जमण्यासाठी चा portfolio , काही ३०-४० हजार पहिल्यांदा(जमल्यास टाका) आणि नंतर महिन्याचे ३-५ हजार टाकुन दर महिन्याला ५ हजार काढतो आहे दो दाखवला आहे. आणि लागेल तसे Withdrawal पण केले आहेत पैसे . profit/month हा graph दाखवत आहे. यात दिसते आहे की थोड्या थोड्या profit ने माझ्या एका वर्षाच्या फी चे पैसे निघाले आहेत. म्हणजे येथे माझी Investment ६०-७० हजार झालीये आणि मला तितकेच रुपये मिळाले ( ८ मार्च ला फी भरली मी :-)
---- पुधील भागात आपण Share market fundamentals यावर भर देवु आणि नंतर Technical कडे जावु. क्रमशः अवांतर : तुमचे ही संपुर्ण ज्ञान यात देत राहिल्यास जास्त मज्जा येइल, आणि माझे ही त्यामुळे ज्ञान वाढेल. शेअर मार्केट हा खुप मोठा पसारा आहे आणि यात जितके शिकेल तितके कमीच आहे. technical short term shares च्या discussions साठी एक वेगळा धागा असावा असे वाटते आहे, जेथे रोजचे शेअर्स बोलले जातील, पण तो थोडा risky प्रकार वाटतोय. (मी जी माहिती लिहितोय ती नंतर English मध्ये लिहिणार आहे, English चांगले नसल्याने तेथे ही अवघड वाटते आहे :-), पण link देइल नंतर) - गणेशा (IT मध्ये असला तरी लेखक Account - finance कंपणीचा मालक आहे :-) :-) :-) )

वाचने
65761
प्रतिक्रिया
85
मिसळपाव
प्रतिक्रिया
महत्व पूर्ण माहिती
In reply to तुमच्या वरच्या उदाहरणातील दोन by बिटाकाका
.
🎯
आपले अभ्यास आणि विश्लेषण
धन्यवाद सुबोध जी,
In reply to आपले अभ्यास आणि विश्लेषण by सुबोध खरे
बाजार परत क्रॅश
तीच शक्यता जास्त आहे. त्यात
दुधारी तलवार
साइड वे मार्केटमध्ये मार्जिन
पोर्ट फोलियो...
ऑटो खरेदी विक्री करणारे काही
In reply to पोर्ट फोलियो... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दीर्घकाळ गुंतवणुकीत रिटर्न्स कमी मिळतात असे माझे मत आहे. उदा. अ आणि ब मधे माझ्या पाच वर्षाच्या गुंतवणुकीत रिटर्न्स करन्ट व्हाल्यु १९ % दिसत आहे, हे इतक्या दीर्घगुंतवणुकीत ठीक आहे का ?या साठीच मी या week end ला पुढचा भाग लिहायला घेतोय, त्यात तुम्हाला या संबंधी बरीच माहिती मिळेल... Long term goal आणि short term goal should be different for different reason.. आणि long term share साठीचे काय paramter आहेत तेच आपण पाहणार आहोत पुढच्या भागात... माझे mutual fund sip चे ३ वर्षाचे - २२% + वाढलेत, त्यामुळे दूसरा भाग लिहिल्यावर तुम्ही काय काय पाहिले आणि काय काय गोष्ट बरोबर आणि चूक केली हे पुन्हा तपासून पहा.. मी नक्कीच तुमच्या प्रतिसादा मुळे लवकरच लिहायला घेतो आहे...असे वाचावे
In reply to ऑटो खरेदी विक्री करणारे काही by गणेशा
अभ्यास
धन्यवाद..
In reply to अभ्यास by साबु
मुच्युअल फंड सारखाच थोडासा
In reply to अभ्यास by साबु
शेअर मार्केट