चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ७)
In reply to सचिन वाझे चेकमेट, CIU मधील अधिकारी माफीचा साक्षीदार होणार? by मुक्त विहारि
In reply to बुद्धिमान by माईसाहेब कुरसूंदीकर
| Date | Polling Agency | BSP | BJP | SP | INC | Others |
| Mar 2016 | ABP News Opinion Poll | 185 | 120 | 80 | 13 | 5 |
| Jul-Aug 2016 | ABP News-Lokniti | 103-113 (108) | 124-134 (129) | 141-151 (146) | 8-14 (11) | 6-12 (9) |
| Aug 2016 | India TV-CVoter | 95-111 (103) | 134-150 (142) | 133-149 (141) | 5-13 (9) | 4-12 (8) |
| Oct 2016 | India Today-Axis | 115-124 (120) | 170-183 (177) | 94-103 (99) | 8-12 (10) | 2-6 (4) |
| Jan 2017 | ABP News-Lokniti-CSDS | 93-103 (98) | 129-139 (134) | 141-151 (146) | 13-19 (16) | N/A |
| Jan 2017 | India Today-Axis | 79-85 (82) | 206-216 (211) | 92-97 (95) | 5-7 (6) | 7-11 (9) |
| Polls Average | 116 | 152 | 118 | 11 | 7 | |
In reply to पूर्वेतिहास by चंद्रसूर्यकुमार
In reply to उत्तराखंड मधील पुढील विधानसभा by श्रीगुरुजी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Wo bhooli dastaan... :- SanjogIn reply to फेल्युअर ऑफ गवर्नमेंट by मदनबाण
In reply to फडणवीसांनी आता ह्या विषयावर by साहना
In reply to फडणवीसांनी आता ह्या विषयावर by साहना
फडणवीसांनी आता ह्या विषयावर मुक्ताफळे उधळण्यात काहीही अर्थ नाही. खंडणीखोर शिवसेना जोपर्यंत भाजपाची शय्या सोबत करत होता तो पर्यंत तो पतिव्रता, धार्मिक आणि देशप्रेमी होता. आता शिवसेनाच वाघ काँग्रेसची घंटा घालून बसलाय तर अचानक ह्यांना शिवसेनेचे प्रॉब्लेम दिसायला लागले ?
+ ९९९९९९९९ . . .
शिवसेना १९८९ पर्यंत मुंबई महापालिकेच्या काही प्रभागांच्या बाहेर क्वचितच गेली असेल. भाजपनेच सेनेला मुंबईबाहेर नेऊन मोठे केले. भाजपनेच बाळ ठाकरेंची larger-than-life प्रतिमा निर्माण करण्यात सिंहाचा वाटा उचलला. सेनेने वाजपेयी, अडवाणी, मोदी, शहा अशांवर अनेकदा शिवराळ टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी उधोजींनी शहांचाही उल्लेख निर्लज्ज असा केला. परंतु भाजपने बाळ ठाकरेंविरूद्ध आजतागायत चकार शब्द काढलेला नाही. बाळ ठाकऱ्यांनी व नंतर उधोजींनी सामना किंवा जाहीर सभेतून केलेल्या अर्वाच्य टीकेचे "ठाकरी भाषा" या शब्दात भाजप कौतुक करायचा. २०१४-२०१९ या काळात तर सेनेची चाटुगिरी करण्याचा कळस झाला होता. उधोजींची प्रत्येक मागणी मान्य केली गेली.
उद्या उद्धव ह्यांनी युती करायचा प्रस्ताव दिला तर हेच फडणवीस लाळ घोटत जातील.
१०१ टक्के असेच होईल. ४-५ महिन्यांपूर्वीच राऊत व फडणवीसांची यासंदर्भात २ तास भेट झाली होती. अजून डील जमलेले दिसत नाही. सेनेने मविआतून बाहेर पडून आमच्याशी पुन्हा युती करावी, हा प्रस्ताव पाटलांनी पूर्वीच दिला आहे.
शिवसेनेची गुंडगिरी आणि खंडणीखोर प्रवृत्ती ह्याला आळा घालण्यासाठी फडणवीसांनी काय केले ?
शिवसेना व इतर पक्षांची गुंडगिरी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी फडणवीसांनी ५ वर्षे काहीही केले नाही. आपले आसन सुरक्षित ठेवण्यासाठी लाचारी करणे व भ्रष्टांना अभय देणे एवढेच काम त्यांनी ५ वर्षे केले.
In reply to फडणवीसांनी आता ह्या विषयावर by श्रीगुरुजी
In reply to भाजपने सेनेला मोठे करून by रात्रीचे चांदणे
In reply to भाजपने सेनेला मोठे करून by रात्रीचे चांदणे
In reply to भाजपने सेनेला मोठे करून by रात्रीचे चांदणे
परंतु अत्ता फडणवीस यांनी वझे प्रकरण, पूजा, मुंढे प्रकरण यांत शांत बसून एक प्रकारे सेनेलाच मदत करावी अशी तुमचा मानस आहे का?
नक्कीच नाही. ही प्रकरणे बाहेर काढलीच पाहिजेत. परंतु एकीकडे असल्या प्रकरणावरून बेंबीच्या देठापासून आरडाओरडा करायचा आणि दुसरीकडे पुन्हा एकदा एकत्र सरकार स्थापण्यासाठी चुंबाचुंबी करायची हे कसं चालणार? २०१४-२०१९ या काळातील सेना आताच्या सेनेपेक्षा वेगळी होती का? मग त्या काळात फडणवीस का शांत होते? सत्तेत नसताना इतर पक्षांची प्रकरणे बाहेर काढून आरडाओरडा करून गुन्हेगारांना चक्की पिसायला तुरूंगात टाकण्याची आश्वासने द्यायची आणि सत्ता मिळाली सर्व आश्वासने बासनात गुंडाळून क्लीन चिट देऊन सेना, राष्ट्रवादी वगैरे पक्षांची खुशामत करत बसायचे या दुटप्पी भूमिकेला विरोध आहे. यामुळेच त्यांनी विश्वासार्हता गमावली आहे.In reply to परंतु अत्ता फडणवीस यांनी वझे by श्रीगुरुजी
सत्तेत नसताना इतर पक्षांची प्रकरणे बाहेर काढून आरडाओरडा करून गुन्हेगारांना चक्की पिसायला तुरूंगात टाकण्याची आश्वासने द्यायची आणि सत्ता मिळाली सर्व आश्वासने बासनात गुंडाळून क्लीन चिट देऊन सेना, राष्ट्रवादी वगैरे पक्षांची खुशामत करत बसायचे या दुटप्पी भूमिकेला विरोध आहे. यामुळेच त्यांनी विश्वासार्हता गमावली आहे.सहमत. अजित पवार, तटकरे इ यांना तुरुंगात डांबु अशी जाहीर वक्तव्ये यांनीच केली होती. पण सत्तेत आल्यावर लगेचच विसर पडला.. आणि नंतर त्यांच्याच हातात हात घालून दीड दिवसाचा संसार थाटला. मी जरी फडणवीस यांचा चाहता असलो तरी तो प्रकार मला आवडला नव्हता. त्याचसोबत खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे इ लोकांचे महत्व कमी करून पक्षात एकाधिकारशाही आणली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ही दोन्ही खाती स्वतःकडे ठेवली. सेनेला किंवा इतर घटक पक्षांना उपमुख्यमंत्री पद देता आले असते पण तसंही होऊ दिले नाही.. महाराष्ट्रात BJP म्हणजे फक्त फडणवीस हेच समीकरण चालू केले. खडसे शेवटपर्यंत विचारत होते कि नक्की माझा गुन्हा काय त्यावर देखील कोणतेही पटेल असं उत्तर देता आले नाही. शेवटी त्यांनी आपली राजकीय गरज NCP मध्ये जाऊन पूर्ण केली.. पण हे टाळता आले असते. आजही BJP म्हणले कि फडणवीस च दिसतात. त्यांच्या मागे चंद्रकांत पाटील गिरीश महाजन, मुनगंटीवार हे लोकं असतात पण यांना पक्षात किती स्थान आहे हा संशोधनाचा विषय आहे. असंच चालु राहिले तर पुढच्या निवडणुकीत यांचा जनाधार कमी होईल हे नक्की. तो होऊ द्यायचा नसेल तर पक्षात आजून नव्या दमाची माणसं तयार केली पाहिजेत. इतरांना संधी दिली पाहिजे, त्यांना जनतेसमोर पक्षाची मत आणि भूमिका मांडायला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला पाहिजे.. एकच नेता पूर्ण महाराष्ट्र हाताळू शकणार नाही..
In reply to सत्तेत नसताना इतर पक्षांची by बापूसाहेब
In reply to अजून कोणा कोणाला अटक करू असे by बिटाकाका
भिन्न विचारसरणीचे तीन पक्ष जनादेश डावलून सरकार स्थापण्याचा घाट घालत असताना भाजप ने धुतल्या तांदळासारखं राहावं अशी अपेक्षा कशाला ठेवायची?आय डिफर. सुरवात भाजपाने केली मग शिवसेनेलाही आयती संधी मिळाली. तसेही राष्ट्रवादी सोबत युती कदापि शक्य नाही हे त्यांच्याच मी पुन्हा येईन हे तीनतीनदा बोलण्याच्या स्टाईलमध्ये एका चॅनेल्वर ही बोलुन झाले होते. इरव्ही राजकारणांची विधाने कोणी इतक्या गंभीरपणाने घेत नाही पण देवेंद्र फडणवीसांची उगाच शुचितेचा आव आणुन अशी काही बाही विधाने केली आणि त्यावर त्वरीत घुमजाव केले. मी पुन्हा येईन,तेल लावलेला पैलवान,अजित पवार चक्की पिसिंग, राष्ट्रवादी सोबत युती नाही अशी विधाने केली नसती तर कदाचित त्यांचे अपयश इतके हायलाईट झाले नसते. ह्याबाबतीत काका बिलंदर आहेत. मोजकेच बोलतात आणि त्यातुन अनेक अर्थ निघतात.
In reply to भिन्न विचारसरणीचे तीन पक्ष by कानडाऊ योगेशु
In reply to भिन्न विचारसरणीचे तीन पक्ष by कानडाऊ योगेशु
In reply to हेच म्हणतो.. by बापूसाहेब
मत द्यायच्या आधी आश्वासने देणे, पब्लिकली काही कमिटमेंट करणे ( जसे कि NCP शी युती नाही नाही नाही.. ) आणि नंतर विसरून जाणे हा एक प्रकारचा विश्वासघात च आहे...
+ १
In reply to हेच म्हणतो.. by बापूसाहेब
In reply to हेच म्हणतो.. by बापूसाहेब
NCP आणि इतर पक्षांनी मिळुन त्यांना त्यांच्या जातीवरून डिवचण्याचा बराच प्रयत्न केला. मराठा आंदोलनाला हवा त्यामूळेच दिली गेली.
आपण मराठ्यांच्या बाजूने आहेत, आपली जात मराठ्यांच्या हिताआड येत नाही हे सिध्द करण्यासाठी त्यांनी ब्राह्मणांवर अन्याय केला. In reply to भिन्न विचारसरणीचे तीन पक्ष by कानडाऊ योगेशु
देवेंद्र फडणवीसांची उगाच शुचितेचा आव आणुन अशी काही बाही विधाने केली आणि त्यावर त्वरीत घुमजाव केले. मी पुन्हा येईन,तेल लावलेला पैलवान,अजित पवार चक्की पिसिंग, राष्ट्रवादी सोबत युती नाही अशी विधाने केली नसती तर कदाचित त्यांचे अपयश इतके हायलाईट झाले नसते.
+ १
ह्याबाबतीत काका बिलंदर आहेत. मोजकेच बोलतात आणि त्यातुन अनेक अर्थ निघतात.
फडणवीस भाजपतील पवार आहेत. In reply to भाजपने सेनेला मोठे करून by रात्रीचे चांदणे
In reply to > परंतु अत्ता फडणवीस यांनी by साहना
वझे प्रकरण घेऊन उधोजींना ब्लॅकमेल करून सत्ता संपादन करणे हि शाह मोदी ह्यांची चाल आहे आणि फर्नाडिस साहेब हिस मॅजेस्टीस व्हॉईस प्रमाणे काम करत आहेत.
+ १
सुशांतसिंग राजपूत, पूजा चव्हाण, मनसुख हिरेन ही प्रकरणे केवळ उधोजींवर दबाव आणून राजीनामा द्यायला लावण्यासाठी भाजपने उचलली आहेत. उद्या उधोजींनी राजीनामा देऊन भाजपला पाठिंबा जाहीर केला तर ही सर्व प्रकरणे बासनात गुंडाळून ठेवली जातील.
मी पैसे लावून सांगते कि फडणवीसांच्या छाती बडविण्याच्या ह्या नाटकातून काहीही निष्पन्न होणार नाही. इथे सामान्य लोकांनीच हट्ट केला पाहिजे.
+ १
In reply to वझे प्रकरण घेऊन उधोजींना by श्रीगुरुजी
उद्या उधोजींनी राजीनामा देऊन भाजपला पाठिंबा जाहीर केला तर ही सर्व प्रकरणे बासनात गुंडाळून ठेवली जातील.याच्यासाठी भाजपने काहीच करू नये असे तुमचे म्हणणे आहे का? २०१९ ला हेच करण्याचा जनतेचा कौल होता. जनतेच्या आदेशाचा अनादर झालेला असताना, गंभीर प्रकरणे घडत असताना, भाजप विरोधी पक्षात असतानाही त्यांनी आवाज उठवू नयेच ही अपेक्षा हास्यास्पद आहे. आणि ते करताना स्वतःचा अंधविरोध कुरवाळण्यासाठी भाजप सत्तेत येण्यासाठी करतंय असे म्हणणे म्हणजे अजून च हास्यास्पद!! या आलम दुनियेतील प्रत्येक लोकशाही ही अशीच चालते. सत्तेत असणाऱ्यांच्या चुका उचलून धरून आपण सत्तेत येणे यात गैर ते काय? भाजप तेच करत आहे, हे सरकार जावे हाच उद्देश आहे आणि त्यात काहीही नवीन नाही. शिवसेनेने पाठिंबा द्यावा म्हणून ते हे करत आहेत हे तुमचे गृहीतक झाले. कदाचित काँग्रेसने यातून बाहेर पडावे आणि निवडणुका लागव्यात हेही उद्देश असू शकते.
In reply to > परंतु अत्ता फडणवीस यांनी by साहना
In reply to असहमत ... by सुक्या
In reply to असहमत ... by सुक्या
आता जी गोष्ट जगजाहीर झाली (सरकाची हप्ता वसुली) ती या अगोदर उघड गुपीत होते. मग त्यावर कुणी आवाज उठवु नये का?
उठवा की. नाही कोण म्हणतंय? पण हेच लोक आपल्या काळात अगदी हेच करीत असताना आपण त्यावेळी का गप्प होतो हे आधी सांगा.
आता जे आवाज उठवित आहेत त्यांचा पूर्वोतिहास जनता जाणते व त्यांच्या आवाजातील सत्यता किती हे सुद्धा जनता जाणते. त्यामुळे त्यांनी उठविलेल्या आवाजाने जनता हुरळून जाणार नाही.In reply to असहमत ... by सुक्या
In reply to असहमत ... by सुक्या
In reply to काही ही झाले तरी by Rajesh188
गुजरात मध्ये एवढी गुंडागर्दी झाली होती की अमेरिकेने अनेक वेळा व्हिसा दिला नाही गुजरात मधील राजकीय पक्षां च्या नेत्याला
आपले ज्ञान खरेच अगाध आहे.. हे सगळं तुम्हाला गूगल आणून देत कि कुठला कोर्स केला आहे ??
In reply to किती ही उड्या मारल्या तरी by Rajesh188
येथून पुढे कधीच bjp maharashtra मध्ये सत्तेवर येणार नाही
प्रत्येक धाग्यावर तुम्ही हेच पटवून देता.. झोपेत सुद्धा असच बडबडता का??
BTW स्वामीभक्ती/ स्वामिनीभक्ति (राजमाता भक्ती ) जास्त अंगावर आली कि मग आपला आदर्श भारतीय नागरिकाचा वेश परिधान करायचा, ज्याला एकूणच सर्व राजकारणाचा उबग आलेला आहे... आणि मग सांगायचं कि सगळे पक्ष कसे सारखे आहेत.. राजकारणी सगळेच खराब आहेत..
लोकांनी निवडणुकीत चांगल्या उमेदवाराला निवडून द्यावे etc etc..
अगदी जास्तच गोची होत असेल तर असे प्रतिसाद दुर्लक्ष करायचे आणि नवीन ठिकाणी जाऊन परत आपलं पालुपद चालू करायचे. BJP ह्याव आहे त्याव आहे.. सत्तेत नको, मोदी ने त्याव केले.. परत सत्त्तेत येणार नाही.. वगैरे वगैरे..
तुम्हाला अश्या प्रकारचे अतार्किक प्रतिसाद देण्यासाठी कोणी पैसे देत का . एका प्रतिसादाला काही ठराविक रक्कम सेट केलीय का? कारण तुमचे प्रतिसाद निव्वळ एकाच अजेंड्यावर बेतलेले असतात जो मी वर स्पष्ट केलाय..
In reply to येथून पुढे कधीच bjp by बापूसाहेब
In reply to भारत सरकारचे अभिनन्दन केले पाहिजे by सुखीमाणूस
In reply to भाजपला मात देत गोध्रा नगरपालिकेवर 'एआयएमआयएम'..... by मुक्त विहारि
In reply to आणि तरीही, भारतात लोकशाही by बिटाकाका
In reply to बरोबर.. जिथे BJP आहे तिथे by बापूसाहेब
In reply to त्याला पर्याय नाही by Rajesh188
In reply to अमृता फडणवीस ह्या by Rajesh188
In reply to कारण आमच्या देशात लोकशाही by पिनाक
In reply to अमृता फडणवीस ह्या by Rajesh188
In reply to राजकारणातील अ ब क ड न कळणारा by बिटाकाका
In reply to अमृता फडणवीस ह्या by Rajesh188
त्यांना राजकारणातील अ, ब, क, ड पण कळत नाही असे त्यांच्या प्रतेक राजकीय कमेंट वरून वाटत.राजेहो , आपन हासे लोकाले..शेंबूड आपल्या नाकाले. अशी एक म्हन आहे वर्हाडात. ते आठोली, म्हनून सांगितली. तुम्ही नका लोड घेऊ, तुमाले काई नाई बोल्लो मी.
In reply to https://m.lokmat.com by श्रीगुरुजी
In reply to https://www by बापूसाहेब
In reply to केंद्राने सर्व राज्यांना समान वागणूक दिली पाहिजे by Rajesh188
In reply to केंद्र सरकार फक्त corona चे राजकरण करत आहे by Rajesh188
In reply to आलं अंगावर तर ढकल केंद्रावर .... by मुक्त विहारि
In reply to लसीकरण केंद्रांना by Rajesh188
In reply to तुमचे प्रतिसाद मस्त असतात by मुक्त विहारि
In reply to हे धक्कादायक आहे.. by बापूसाहेब
In reply to मी आधीही म्हटत होतो की ..... by मुक्त विहारि
In reply to मी आधीही म्हटत होतो की ..... by मुक्त विहारि
In reply to हे धक्कादायक आहे.. by बापूसाहेब
In reply to हे खरेच आहे असे समजून by Rajesh188
भले सरकार संकटात सापडले तरी चालेल..
असं झाल्यास भाजप ला त्याचा फायदा होईल त्याच काय???
आणि ते तुम्हाला चालेल काय?? In reply to हे धक्कादायक आहे.. by बापूसाहेब
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 20, 2021
In reply to माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह by श्रीगुरुजी
In reply to कोविड चाचणी पॉसिटीव्ह by बापूसाहेब
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Wo bhooli dastaan... :- SanjogIn reply to कायदा सुव्यवस्थेला झालेला कॅन्सर ! by मदनबाण
In reply to कायदा सुव्यवस्थेला झालेला कॅन्सर ! by मदनबाण
In reply to राज्यकर्ते हफ्ते वसूल करतात by Rajesh188
In reply to राज्यकर्ते हफ्ते वसूल करतात by Rajesh188
In reply to राज्यकर्ते हफ्ते वसूल करतात by Rajesh188
In reply to सरकारी सेवेत असताना एखाद्याने by श्रीगुरुजी
In reply to बहुदा तेच होइल. त्या बाबतीत by सुक्या
In reply to तुम्ही नका काळजी करू by Rajesh188
In reply to सरकारी सेवेत असताना एखाद्याने by श्रीगुरुजी
In reply to IAS ऑफिसर आहे तो. राज्य by पिनाक
In reply to आयएएस नाही आयपीएस आहे by Rajesh188
In reply to आपले प्रतिसाद छान असतात.... by मुक्त विहारि
In reply to आयएएस नाही आयपीएस आहे by Rajesh188
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to मला काय वाटतं by Rajesh188
In reply to Z टॉकीज वर आत्ता बस्ता नावाचा by बापूसाहेब
In reply to Z टॉकीज वर आत्ता बस्ता नावाचा by बापूसाहेब
In reply to @मिपा संपादक मंडळ, by बापूसाहेब
In reply to अनिल देशमुखांचा राजीनामा नाही by चंद्रसूर्यकुमार
In reply to राज ठाकरे by Rajesh188
In reply to जुमला?? by गोंधळी
In reply to जाहिरातीत मॉडेलिंग करणारे by रंगीला रतन
In reply to ... है तो मुमकीन है by गोंधळी
जाहिरातीत मॉडेलिंग करणारे खरोखरचे डॉक्टर, सुतार, गवंडी, घर कामवाल्या बायका असतात काय?
या माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या.In reply to लॉजिक गेलं चुलीत.जाहिरातीत by रंगीला रतन
In reply to लॉजिक गेलं चुलीत.जाहिरातीत by रंगीला रतन
In reply to लॉजिक गेलं चुलीत.जाहिरातीत by रंगीला रतन
In reply to ... है तो मुमकीन है by गोंधळी
In reply to जुमला?? by गोंधळी
In reply to जुमला?? by गोंधळी
In reply to जुमला?? by गोंधळी
In reply to प्रश्न वेगळाच आहे by Rajesh188
आता मोदी सरकार सत्तेवर आहे तरी स्थिती आहे तशीच आहे. बदल कुठे दिसून येतोय.काळा चष्मा काढला कि दिसेल बदल. पहिल्यांदा पैसे चेक, dd च्या रूपाने मिळायचे किंवा इतर ठिकाणाहून कलेक्ट करावे लागायचे. त्यामुळे भ्रष्टाचार होत होता.. आता बहुतांश सर्व योजनेचे पैसे डिरेक्त अकाउंट मध्ये जमा होतात.
In reply to प्रश्न वेगळाच आहे by Rajesh188
In reply to दहा रुपये मजूर झाले की एकच by सुबोध खरे
In reply to प्रधानमंत्री किसान योजने by रात्रीचे चांदणे
In reply to जिथे जिथे by Rajesh188
In reply to कयप्पा वर आलेलि दोन forwords by रात्रीचे चांदणे
In reply to कयप्पा वर आलेलि दोन forwords by रात्रीचे चांदणे
In reply to केंद्र सरकारने by Rajesh188
In reply to काका, कधी कधी विचार करत जा हो by खेडूत
In reply to केंद्र सरकारने by Rajesh188
In reply to पैसै by प्रसाद_१९८२
In reply to केंद्र सरकारने by Rajesh188
In reply to मला वाटतं राजेश कोविड तपासणी by आग्या१९९०
सचिन वाझे चेकमेट, CIU मधील अधिकारी माफीचा साक्षीदार होणार?