भारत सरकारने एके काळी खाजगी आस्थापनाकडून बँका चोरून बळजबरीने आपल्या केल्या. मग ह्या चांगल्या चालणाऱ्या बॅंकांना सुशिक्षित लोकांची मनरेगा असल्या प्रमाणे वापरले. भ्रष्टचार माजवला. गरीब लोकांच्या ठेवी चुकीच्या लोकांना लोन म्हणून दिल्या, बँकांना जबरदस्तीने अल्पभूधारक शेती सारख्या रिस्की गोष्टींना कमी दरात लोन द्यायला भाग पाडले. शेवटी हि सर्व सर्कस एक ना एक दिवस कोसळणारच होती. पेटीम, गूगल पे, ऍमेझॉन इत्यादी आधुनिक कंपन्या आता फिनटेक मध्ये येत आहेत त्यामुळे बँकिंग क्षेत्रच मोठ्या प्रमाणावर बदलणार आहे आणि ज्या निष्क्रियतेने सरकार डझन पेक्षा जास्त बँका चालवत आहे तो मॉडेल जास्त दिवस टिकेल अशी आशा नाही. अजून पर्यंत करदात्यांचे लक्षावधी कोटी रुपये ह्या बँकांत कृष्णार्पणमस्तु झाले. अनेक ग्रामीण भागांत जिथे एक बँक सुद्धा चालणे मुश्किल आहे तिथे भारत सरकारच्या विविध बँकाच्या तीन शाखा आहेत. स्टेट बँक जिथे आधीपासून आहे तिथे युनियन बँक ची शाखा का बरे उघडावी ? अर्थात सरकारी कामांत तर्क नसतो. जास्त शाखा म्हणजे जास्त कर्मचारी. मग नुकसान झाले तरी चालेल पण फुकट्या लोकांना सरकारी पगारावर पोसायला पाहिजे.
जुन्या काळी राजाची चाटुकारिता केली कि राजा मग एखादे गांव जहागीर म्हणून बक्षीस द्यायचा त्याप्रमाणे बँकांतील नोकऱ्या ह्या आधुनिक काळांतील जहागिरी होत्या.
देशाची प्रगती व्हायला पाहिजे तर भांडवल हे महत्वाच्या गोष्टींत गेले पाहिजे. बँकांचा नफा जास्त तर मग बँका जास्त रिस्क घेऊन लोन देऊ शकतात. त्यामुळे प्रगतीचा वेग वाढतो. त्याशिवाय कमी कर्मचारी असल्यास हेच मनुष्यबळ इतर चांगल्या उद्योगधंद्यांत वळते आणि समाजाचा फायदा होतो.
** सरकारी पावले का उचलली गेली आहेत ? **
आधीची ५ वर्षे मोदी सरकारने काहीही विशेष आर्थिक सुधार न करता वाया घालवली आहेत. अचानक मग आता हि उपरती का बरे सुचली ? ह्याचे कारण आहे कि सरकारी बँका धोक्यांत आहेत आणि ह्यांचे दिवस भरले आहेत. ह्यांना वेळीच बंद केले नाही तर पुढील १० वर्षांत सरकारला आणखीन पैसा ओतावा लागणार आहे.
संपूर्ण जुनाट बँकिंग क्षेत्र धोक्यांत आहे. येत्या काही वर्षांत मोदी सरकार आर्थिक प्रगती वाढवण्यासाठी ठेवींचे दर बऱ्यापैकी कमी करणार आहेत अशी चिंन्हे आहेत. FD चे दार कमी झाले कि कर्जाचे व्याजदर सुद्धा कमी होतात त्यामुळे कर्ज घेऊन नवीन उद्योग धंदे सुरु करण्याचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे रोजगार वाढतो. त्याशिवाय FD वर जास्त व्याज मिळत नसल्यास लोक इतर क्षेत्रांत पैसे गुंतवतात त्यामुळे आणखीन रोजगार निर्माण होतो.
सरकारी बँका मागील काही वर्षांत कँसर प्रमाणे वाढल्या आहेत आणि त्यांचे ओझे फारच कठीण झाले आहे. ह्या बँकांना शेप मधेय ठेवण्यासाठी रिसर्व बँक तसेच अर्थखाते ह्यांचा बराच वेळ आणि पैसा वाया जातो. हा अपव्यय सरकार कमी करणार आहेच पण त्याशिवाय रिलायन्स, गूगल, पेटीम, ऍमेझॉन, फ्लिपकार्ट इत्यादी वेगवान आणि आधुनिक प्रकाची खाती लोकांना देतील अशी चिंन्हे आहेत. आधार कार्ड मुळे कागदपत्र व्यवहार अत्यंत सोपा झाला आहे. ऍमेझॉन ICICI क्रेडिट कार्ड तुम्ही हल्ली घरबसल्या ३-४ दिवसांत मिळवू शकता.
पण काही सूत्रांच्या माहितीप्रमाणे भारतांत रिटेल इंवेस्टिंग सुद्धा बऱ्यापैकी वाढणार अशी चिंन्हे आहेत. अमेरिकेतील रॉबिनहूड ऍप्प प्रमाणे स्वस्तांत आणि सहज स्टोक मार्केट, म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायला अनेक कंपन्या आपली एप्स बाजारांत आणणार आहेत. एकदा हि ऍप्स लोकप्रिय झाली कि जुनाट बँकिंग व्यवस्था हळू हळू डायनोसॉर प्रमाणे नामशेष होत जाईल. काही मोठया कंपन्यांनी ह्या विषयावर RBI आणि निर्मला सीतारामन ह्यांची मनधरणी केली आहे.
नको असलेल्या बॅंक्स विकून सरकारी भार कमी करणे हि बँकिंग क्षेत्रांतील सर्वांत छोटी स्टेप आहे. ह्यानंतर आणखीन मोठी पाऊले सरकार घेईल असे वाटते. म्हणूनच सरकार आत्मविश्वासाने हा अजेंडा पुढे रेटत आहे.
टीप : संप करणाऱ्या लोकांना माझा अजिबात पाठिंबा नाही. नोकरी पसंद नसेल तर सोडून इतर ठिकाणी जा. उगाच संप करून कष्टकरी भारतीयांना त्रास देऊ नये. २०२१ मध्ये जास्त पैसे सरकारी बँक मध्ये ठेवूच नये. ३-४ बँक मध्ये विभाजित करून ठेवावे आणि किमान ७०% पैसे ICICI किंवा HDFC मध्ये ठेवावेत.
वाचने
52952
प्रतिक्रिया
180
मिसळपाव
प्रतिक्रिया
सामान्य लोकांबद्दल मला
In reply to @साहनाजी by Bhakti
कामचुकार मंडळींना, नारळ देतील....
In reply to सामान्य लोकांबद्दल मला by साहना
खाजगी करण ..
शेतकऱ्यांना अल्प व्याजदराने
ते पण एक दूःख आहेच ....
In reply to शेतकऱ्यांना अल्प व्याजदराने by श्रीगुरुजी
लोकांच्या
In reply to शेतकऱ्यांना अल्प व्याजदराने by श्रीगुरुजी
प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग
In reply to शेतकऱ्यांना अल्प व्याजदराने by श्रीगुरुजी
+१
In reply to प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग by चंद्रसूर्यकुमार
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग by चंद्रसूर्यकुमार
हो
In reply to माहिती बद्दल धन्यवाद by मुक्त विहारि
थोडक्यात सांगायचे तर ....
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
> प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग
In reply to प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग by चंद्रसूर्यकुमार
+१
In reply to > प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग by साहना
गरजू शेतकर्यांपेक्षा नाममात्र शेतकऱ्याला देणे जास्त फायद्याचे...
In reply to > प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग by साहना
कॉल सेंटर ला कदाचित हे माहित नसेल
In reply to गरजू शेतकर्यांपेक्षा नाममात्र शेतकऱ्याला देणे जास्त फायद्याचे... by मुक्त विहारि
कोकणातील शेती
In reply to कॉल सेंटर ला कदाचित हे माहित नसेल by चौकस२१२
सरकारी विरूध्द खाजगी बँका
वाचायला आवडेल
In reply to सरकारी विरूध्द खाजगी बँका by चंद्रसूर्यकुमार
राजकारणात सामान्य लोकांना इंटरेस्ट नाही.....
In reply to वाचायला आवडेल by Rajesh188
चंद्र सूर्य कुमार
In reply to सरकारी विरूध्द खाजगी बँका by चंद्रसूर्यकुमार
मस्त प्रश्र्न विचारलेत...
In reply to चंद्र सूर्य कुमार by Rajesh188
शेअरहोल्डर ने नुकसान सहन
In reply to चंद्र सूर्य कुमार by Rajesh188
प्रतिसाद
In reply to चंद्र सूर्य कुमार by Rajesh188
येस बँकेच्या समभागाने दोन
In reply to प्रतिसाद by चंद्रसूर्यकुमार
मी टेक्निकलवाला
In reply to येस बँकेच्या समभागाने दोन by श्रीगुरुजी
@गुरूजी.
In reply to येस बँकेच्या समभागाने दोन by श्रीगुरुजी
👆
हे वाचलं नाहीत का? 😀येस बँकेच्या लोन बुकमधून
In reply to येस बँकेच्या समभागाने दोन by श्रीगुरुजी
😉
धन्यवाद
In reply to प्रतिसाद by चंद्रसूर्यकुमार
राणा कपूर प्रमाणे कोचरबाईंना
In reply to प्रतिसाद by चंद्रसूर्यकुमार
नुकतीच laksmi विलास बँक हि
In reply to प्रतिसाद by चंद्रसूर्यकुमार
समजा एक किंवा काहि लोक एकत्र
In reply to नुकतीच laksmi विलास बँक हि by गणेशा
Debunture ला पर्याय म्हणूनच
In reply to समजा एक किंवा काहि लोक एकत्र by आग्या१९९०
कळलं नाही.
In reply to Debunture ला पर्याय म्हणूनच by गणेशा
माझा equity संदर्भात अभ्यास
In reply to कळलं नाही. by आग्या१९९०
थोडेसे मला समजले ते...
In reply to माझा equity संदर्भात अभ्यास by गणेशा
बरोबर. ह्यात कंपलसरी
In reply to थोडेसे मला समजले ते... by प्रदीप
शेअर होल्डर नी का शिक्षा
In reply to चंद्र सूर्य कुमार by Rajesh188
बोंबा मारायला वाव मिळतो.
In reply to सरकारी विरूध्द खाजगी बँका by चंद्रसूर्यकुमार
तसे ते नाही.
In reply to बोंबा मारायला वाव मिळतो. by चौकस२१२
माहिती बद्दल धन्यवाद....
भारतीय लोकांची बचत करण्याची
आपले प्रतिसाद छान असतात
In reply to भारतीय लोकांची बचत करण्याची by Rajesh188
विचार मथंन
स्पष्टवक्ते पणा हवा, पण उपमर्द नसावा....
In reply to विचार मथंन by कर्नलतपस्वी
+१
In reply to विचार मथंन by कर्नलतपस्वी
इथे विशिष्ट प्रकारचे प्रतिसाद
मला पण समजत नाही....
In reply to इथे विशिष्ट प्रकारचे प्रतिसाद by पिनाक
पोस्ट सुद्धा एक प्रकारची बँक
In reply to मला पण समजत नाही.... by मुक्त विहारि
ज्या काळी बँकिंग आणि विमा
In reply to पोस्ट सुद्धा एक प्रकारची बँक by पिनाक
सहमत पिनाक
In reply to इथे विशिष्ट प्रकारचे प्रतिसाद by पिनाक
पीनाक
एक साधी गोष्ट लक्षांत घ्या ...
In reply to पीनाक by Rajesh188
एक साधी गोष्ट लक्षांत घ्या ...
In reply to पीनाक by Rajesh188
तुमचा खासगी बँकेवर
In reply to एक साधी गोष्ट लक्षांत घ्या ... by मुक्त विहारि
फक्त पैशांच्याच, बाबतीत नाही तर इतरही बाबतीत...
In reply to तुमचा खासगी बँकेवर by Rajesh188
सरकारी बँकेत पैसे सुरक्षित
In reply to पीनाक by Rajesh188
धंदा करणे ,उद्योग चालवणे हे सरकार चे काम नाही
फक्त योग्य नियंत्रण ठेवून
In reply to धंदा करणे ,उद्योग चालवणे हे सरकार चे काम नाही by Rajesh188
शेवटी काय ठरलं मग ??
> समाजवाद म्हणतो कि व्यवसाय
In reply to शेवटी काय ठरलं मग ?? by अर्धवटराव
समाजवाद...
In reply to > समाजवाद म्हणतो कि व्यवसाय by साहना
> बँकांना भलेही हा विचार
In reply to समाजवाद... by अर्धवटराव
उदाहरण...
In reply to > बँकांना भलेही हा विचार by साहना
तुम्ही म्हणताय ते मान्य आहे,
In reply to उदाहरण... by अर्धवटराव
+१
In reply to तुम्ही म्हणताय ते मान्य आहे, by आनन्दा
> बिहारच्या एखाद्या
In reply to उदाहरण... by अर्धवटराव
+/-
In reply to > बिहारच्या एखाद्या by साहना
अजून एक
मूर्खांसारखे उद्योग करू नका.
In reply to अजून एक by Rajesh188
पतसंस्था म्हणजे बँकिंग च्या
In reply to मूर्खांसारखे उद्योग करू नका. by पिनाक