बॅंकांचे खाजगीकरण : स्तुत्य उपक्रम
In reply to येस बँकेतही ठेवा. by आग्या१९९०
In reply to येस बँक by चंद्रसूर्यकुमार
In reply to अच्छा ती तोट्यात जाण्याचे हे by आग्या१९९०
अच्छा ती तोट्यात जाण्याचे हे कारण होते हे माहीत नव्हते.या प्रतिसादावरून तुम्हाला येस बँकेत नक्की काय झाले आणि नक्की कुठे आणि कोणत्या पातळीवर प्रॉब्लेम झाला याविषयी घंटा काहीही माहित नाही तरी उगीच पिंका टाकायची हौस पूर्ण करून घेत आहात हे दिसतच आहे. तुमचे नाव दिसताक्षणी प्रतिसाद दुर्लक्षित करायचा माझ्या सबकॉन्शस माईंडला (मराठी शब्द?) दिलेला आदेश योग्य होता हेच खरे.
In reply to मताची पिंक by चंद्रसूर्यकुमार
In reply to मताची पिंक by चंद्रसूर्यकुमार
In reply to सबकॉन्शस माईंडला (मराठी शब्द? by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
अंतर्मनधन्यवाद.
In reply to धन्यवाद by चंद्रसूर्यकुमार
In reply to येस बँकेतही ठेवा. by आग्या१९९०
In reply to येस बँकेतही ठेवा. by आग्या१९९०
पण काही सूत्रांच्या माहितीप्रमाणे भारतांत रिटेल इंवेस्टिंग सुद्धा बऱ्यापैकी वाढणार अशी चिंन्हे आहेत. अमेरिकेतील रॉबिनहूड ऍप्प प्रमाणे स्वस्तांत आणि सहज स्टोक मार्केट, म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायला अनेक कंपन्या आपली एप्स बाजारांत आणणार आहेत.याची सुरवात ऑलरेडी झालेली आहे.. कितीतरी नवीन कंपन्या ट्रेडिंग साठी अँप्स लाँच करत आहेत.
In reply to जगाने घेतलेला अनुभव by Rajesh188
In reply to रघुराम राजन by चंद्रसूर्यकुमार
In reply to आणखी मूलभूत मुद्दा by चंद्रसूर्यकुमार
In reply to इंदिराजी सोडा by Rajesh188
सामान्य लोकांच्या कष्टाच्या ठेवी ज्यांनी डल्ला मारला आहेत त्या ,जरा एस.जगन्नाथन या आर.बी.आय गव्हर्नरना इंदिरा सरकारने नक्की का पदावरून काढले याची माहिती घ्या आणि मग सामान्य लोकांच्या कष्टाच्या ठेवींची सरकारला किती काळजी होती याविषयी काहीतरी लिहा.
In reply to इंदिराजी सोडा by Rajesh188
In reply to इंदिराजी सोडा by Rajesh188
निरव मोदी,मल्ल्या आणि असे अनेक कर्ज बुडवे उद्योगपती ह्या विषयावर पण कॉमेंट देत जा.अरे देवा, तुम्ही सध्याच्या सरकारच्या अपयशावर, सद्य प्रश्नांवर बोलले की, तुम्हास ते पंडित नेहरुंचे कपडे परदेशात इस्त्रीसाठी कसे जात होते त्यावर बोलतील. लशीचा इकडे तुटवडा असतांना, पाकिस्तानला लशीच्या पुरवठ्याबद्दल तुम्ही बोलले की तुम्हाला ते वैश्वीकरण, विश्वगुरु, आपण सर्व भगवंताची लेकरं एक कशी आहोत यावर प्रवचनं ठोकतील. तुम्ही गॅस दरवाढीबद्दल बोललात की, तुम्हाला चुलीचं आणि चुलीतल्या लाकडाचं महत्व समजावून सांगतील. तुम्ही बँकांच्या खासगीकरणावर बोललात की, तुम्हाला इंदिरा गांधींच्या बँकांच्या धोरणांवर बोलावे लागेल. तुम्ही 'भाकरीवर' प्रश्न विचारला तर ते 'केक' खा म्हणतील. सरकारच्या एकूण पंधरा वर्षाचा हिशेबावर बोलू लागलो की ते तुम्हाला सत्तर साल मे क्या किया म्हणतील. तुम्ही नोटबंदीबद्दल बोललात तर तुम्हाला दिवा बत्ती आणि थाळी वाजविण्याचं महत्व समजावून सांगतील. तुम्ही करोनाच्या अपयशावर बोललात तर ते तुमच्या कुमकवत प्रतिकार शक्तीबद्दल बोलतील. केंद्रीय मंत्रीमंडळातील दहा मंत्र्यांची नावे सांगा म्हटले, की तुम्हाला ते 'हम दो और हमारे दो' चं म्हत्व समजावून सांगतील, सारांश इतकाच की यांचा आणि सद्य परिस्थितीच्या विचारांचा काहीही संबंध नसतो. निवडून दिलंय ना, भोगा फळं. -दिलीप बिरुटे
In reply to अरे देवा.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अरे देवा.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मग नव्हतं निवडून द्यायचा by चौकस२१२
In reply to मुळात समान नागरी म्हणजे by Rajesh188
पण नागरी कायदा समान नाही.
ही काय भानगड आहे?
नागरी कायदा हा प्रतेक धर्माच्या रिती रिवाजा शी संबंधित आहे.
साधं उदाहरण.
मुस्लिम लोक चुलत बहिणी शी लग्न करतात ते कायदेशीर आणि मान्य आहे.
राजेश जी.. तुम्ही BJP विरोधात इतके आंधळे झालेला आहात कि कधी कधी आपण कशाचे समर्थन करतोय ते समजत नाहीये. मागे एकदा तुम्ही भारताच्या विभाजनाचे ( तुकडे पाडण्याचे ) समर्थन केले होते.. आणि आता इथं समान नगरी कायद्यला विरोध.. तुम्ही नक्की राजेश च आहात कि अजुन काही..??
Ok. म्हणजे धर्माच्या रिवाजानुसार असलेल्या गोष्टी मान्य आहेत तुम्हाला.. ओके. ठीक आहे
खालील गोष्टी देखील धर्माच्या रिवाजानुसार आहेत त्यादेखील त्यांनी मान्य कराव्यात. बघू xxx त किती दम आहे ते. -
चोरी - हाथ तोडणे.
इस्लाम सोडणे - मृत्यदंड.
एक्सट्रा मॅरिटल सेक्स - 80 कोडाचे फटके.
दारू पिणे - 40-80 कोडाचे फटके.
जादू किंवा जादूचे प्रयोग करणे - मृत्यदंड
बलात्कार - दगडाने ठेचून मारणे.
मुसलमान वैयक्तिक कायदा मंडळाचे दुटप्पी वर्तन स्पष्ट आहे कि त्यांना समान फौजदारी कायदा हवा आहे पण समान नागरी कायदा नको आहे...!!
म्हणजे "मजा " मारायला मुस्लिम पर्सनल लौ, आणि अंगाशी आल्यावर इंडियन पिनल कोड.. वाह.. हिपोक्रसी कि भी सीमा होती है.. !!!
BTW - ही कीड 1947 मध्ये पूर्ण साफ केली असती तर फार बरे झाले असते. काही वर्षांनी पुन्हा तुकडा मागून वेगळा देश मागितला नाही म्हणजे बरं.. !!!
In reply to मुळात समान नागरी म्हणजे by Rajesh188
In reply to अरे देवा.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मग नव्हतं निवडून द्यायचा by चौकस२१२
In reply to अरे देवा.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to संबंध by प्रदीप
In reply to इंदिराजी सोडा by Rajesh188
In reply to आणखी मूलभूत मुद्दा by चंद्रसूर्यकुमार
In reply to खाजगी क्षेत्र ? by शा वि कु
ज्यांच्याकडून घेतल्या त्यांनाच परत दिल्या तर न्याय्य होईल ना ?हो बरोबर आहे. खरं तर तसेच करायला हवे. पण या बँकांचे १९६९ मधील मालक आता हयात नाहीत. ५० पेक्षा जास्त वर्षे झाली या सरकारी दरोडेखोरीला. या बँकांची स्थापना आणखी जुनी असल्याने संस्थापक हयात असायची शक्यताच नाही. तरीही या बँकांचे काही टक्के शेअर्स कोणत्या इंडस्ट्रीअल ग्रुपकडे असतील आणि तो ग्रुप अजूनही अस्तित्वात असेल तर त्या प्रमाणात शेअर्स त्या ग्रुपला द्यावेत असे मलाही वाटते. (उदाहरणार्थ नंतर युको बँक हे नामकरण झालेली बँक जी.डी.बिर्ला ग्रुपची होती). पण तसे नसेल आणि ते मालक, तेव्हाचे इंडस्ट्रीअल ग्रुप शेअरमालक वगैरे कोणीच अस्तित्वात नसेल तर तसे कसे करणार?
संप करणाऱ्या लोकांना माझा अजिबात पाठिंबा नाही.व्यवस्थेच्या विरोधात भूमिका घेणा-यांना आपला बॉ एक भारतीय म्हणून पाठींबा आहे. (भारतात राहात असल्यामुळे) बाकी, संस्थानिक, श्रीमंतांच्या सावकारक्या गेल्या, ब्यांकामुळे सामान्य लोक, कष्टकरी यांचा फायदा झाला. कर्ज मिळू लागले, बँकेत पैसे ठेवणा-यांचे पैसे सुरक्षीत राहू लागले. खासगी ब्यांकां अपयशी ठरत होत्या, तेव्हाचाही निर्णयही राजकीयच असला तरी (त्यावरही खूप टीका झालेली आहे) त्याचं सरकारीकरण केल्या गेलं, हे अनेकांना माहिती आहे. अर्थात, भविष्यात पुन्हा त्याचं विलणीकरण वगैरे होत राहील यात माझ्या मनात शंका नाही.
नोकरी पसंद नसेल तर सोडून इतर ठिकाणी जा.कुठे जातील बिचारे, त्यांच्या उपजिवेकाचाही विचार व्हावा असे वाटते. अगोदरच डिझेल पेट्रोल बरोबर इतरही जीवानावश्यक गोष्टीची महागाई वाढली आहे, त्यांची लेकरं, कुटुंब यांचाही सहानुभूतीने विचार व्हावा असे वाटते.
२०२१ मध्ये जास्त पैसे सरकारी बँक मध्ये ठेवूच नये.मला वाटतं, पूर्वीच्या पद्धती चांगल्या होत्या, मडक्यात पैसे ठेवणे. जमीनीत पैसे पुरणे वगैरे....! ब्यांकात ठेवले तर, विजय मल्ल्यासारखे गरीब व्यावसायिक दहा एक हजार करोड घेऊन फरार झाले, तो निरव मोदी बीचारा बारा करोड घेऊन फरार झाला. सरकारने अशा बँकांना मदत वगैरे करु नये, असेही वाटते. सरकार तरी कुठे कुठे मदत करणार, नाही का ? -दिलीप बिरुटे
In reply to बँका पुन्हा धनाढ्यांच्या हातात जाणार.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बँका पुन्हा धनाढ्यांच्या हातात जाणार.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब्यांकात ठेवले तर, विजय मल्ल्यासारखे गरीब व्यावसायिक दहा एक हजार करोड घेऊन फरार झाले, तो निरव मोदी बीचारा बारा करोड घेऊन फरार झाला. सरकारने अशा बँकांना मदत वगैरे करु नये, असेही वाटते. सरकार तरी कुठे कुठे मदत करणार, नाही का ?
हे लोकं ज्या बँकाकडून पैसे घेऊन पळून गेले त्या बँका राष्टियकृत होत्या कि खाजगी??
In reply to कळीचा प्रश्न.. by बापूसाहेब
In reply to छोटा मासा by चंद्रसूर्यकुमार
In reply to अलोक इंडस्ट्रीजचे समभाग घेऊन by श्रीगुरुजी
In reply to तोट्यात चाललेली अलोक by गणेशा
In reply to छोटा मासा by चंद्रसूर्यकुमार
In reply to हो हे मी वाचले होते कि विजय by बापूसाहेब
In reply to हो हे मी वाचले होते कि विजय by बापूसाहेब
In reply to कळीचा प्रश्न.. by बापूसाहेब
In reply to पैसा,जेंव्हा एखाद्या व्यक्तीच्या वा एकाद्या संघटनेच्या हाती जातो by मुक्त विहारि
In reply to घराणेशाही by शा वि कु
In reply to घराणेशाही म्हणजे नक्की काय? by मुक्त विहारि
In reply to लोल by शा वि कु
In reply to मला माझ्यादृष्टीने कल्पना आहेच.... by मुक्त विहारि
In reply to लोल by शा वि कु
In reply to एक साधा प्रश्र्न आहे. by मुक्त विहारि
In reply to नाही. by शा वि कु
In reply to बँका पुन्हा धनाढ्यांच्या हातात जाणार.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आधीची ५ वर्षे मोदी सरकारने काहीही विशेष आर्थिक सुधार न करता वाया घालवली आहेत.मोदी सरकारने सर्वच क्षेत्रांचं वाटोळं केलेलं आहे, सगळीकडेच ती बोंब आहे, सदरील महोदयांच्या काळ आणि कर्तुत्वावर आपल्या आयुष्यातला मौल्यवान वेळ, निरर्थक घालवायचा नाही, असे ठरवले आहे. :) -दिलीप बिरुटे
In reply to आधीची ५ वर्षे मोदी सरकारने by आग्या१९९०
In reply to बँकांच्या खाजगीकरणाचा निर्णय स्तुत्यच आहे, पण त्याच्या अंमलबजाव by टर्मीनेटर
In reply to ह्यांचे रेल्वे मंत्री किती अभ्यासू आहेत by Rajesh188
काही क्षण तर भारतीय जनता त्यांच्या बुध्दी च्या अफाट तेजामुळे बेशुद्ध च पडली.काहीही, मी ही भारतीयच आहे, भारतातच आहे, मी नाही ब्वॉ बेशुध्द वगैरे पडलो... हा, आता झोपेचे सोंग घेतलेल्यां चमचेमंडळींबद्दल बोलत असाल तर माहीत नाही बुवा...
In reply to @साहनाजी by Bhakti
In reply to कर्मचारी हा प्रश्न च नाही by Rajesh188
In reply to @साहनाजी by Bhakti
In reply to काही गोष्टी आहेत ..... by मुक्त विहारि
In reply to मूवी by Rajesh188
In reply to @साहनाजी by Bhakti
In reply to सामान्य लोकांबद्दल मला by साहना
In reply to शेतकऱ्यांना अल्प व्याजदराने by श्रीगुरुजी
In reply to शेतकऱ्यांना अल्प व्याजदराने by श्रीगुरुजी
In reply to शेतकऱ्यांना अल्प व्याजदराने by श्रीगुरुजी
In reply to प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग by चंद्रसूर्यकुमार
In reply to प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग by चंद्रसूर्यकुमार
In reply to माहिती बद्दल धन्यवाद by मुक्त विहारि
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
In reply to प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग by चंद्रसूर्यकुमार
In reply to > प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग by साहना
चुकीचा नियम होता आणि आहे.नक्कीच चुकीचा नियम आहे.
In reply to > प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग by साहना
In reply to गरजू शेतकर्यांपेक्षा नाममात्र शेतकऱ्याला देणे जास्त फायद्याचे... by मुक्त विहारि
In reply to कॉल सेंटर ला कदाचित हे माहित नसेल by चौकस२१२
In reply to सरकारी विरूध्द खाजगी बँका by चंद्रसूर्यकुमार
In reply to वाचायला आवडेल by Rajesh188
In reply to सरकारी विरूध्द खाजगी बँका by चंद्रसूर्यकुमार
In reply to चंद्र सूर्य कुमार by Rajesh188
In reply to चंद्र सूर्य कुमार by Rajesh188
In reply to चंद्र सूर्य कुमार by Rajesh188
खासगी बँक बुडाली की त्या बँकेचे ज्याच्या कडे शेअर असतात ते त्याची किंमत चुकती करतात असा उल्लेख आपण केला आहे .नाही. एन.पी.ए मुळे बँकेचे नुकसान झाले तर त्याची किंमत शेअरधारक शेअरच्या किंमती खाली पडल्याच्या स्वरूपात चुकती करतात. बँक बुडणे ही खूप पुढची पायरी आहे. त्यासाठी एकतर बँकेने दिलेली कर्जे मोठ्या प्रमाणावर बुडित व्हायला हवीत किंवा बँकेकडे असलेल्या कॅशपेक्षा जास्त कॅशची मागणी होऊन 'रन ऑन द बँक' व्हायला हवा. बरेच अगदी बँक बुडेपर्यंत एन.पी.ए आले तरी बँकेत कोणा मायबापाने नवीन इक्विटी टाकली तरी बँक तगू शकते. सरकारी बँकांमध्ये ती परिस्थिती असते आणि ही इक्विटी करदात्यांच्या पैशामधून टाकली जाते. त्यामुळे सरकारी बँकेत एन.पी.ए आले की ते आपल्यासारख्या करदात्यांच्या खिशाला कात्री लावत असतात. पण खाजगी बँकेत (बँक दिवाळखोर होईपर्यंत) ती कात्री त्या बँकेच्या मालकांना म्हणजे शेअरधारकांच्या खिशाला लागते- सगळ्या करदात्यांच्या नाही. येस बँकेला स्टेट बँक वगैरे सरकारी बँकांकरवी तगविण्यात आले यावरून मग सरकारी बँका पाहिजेत खाजगी बँका नकोत वगैरे बोलणार्यांच्या दोन गोष्टी लक्षात येत नाहीत-- १. येस बँक खाजगी बँकांमध्ये एच.डी.एफ.सी, आय.सी.आय.सी.आय, अॅक्सिस आणि कोटकनंतर पाचव्या क्रमांकाची मोठी बँक होती. सरकारी बँकांमध्येही स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बरोडा आणि कदाचित बँक ऑफ इंडिया याच बँका येस बँकेपेक्षा मोठ्या होत्या. म्हणजे ही बँक भारतीय बँकिंगमध्ये पहिल्या १०-१२ मध्ये तरी नक्कीच होती. इतकी मोठी बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येणे हा प्रकार भारतीय बँकिंगमध्ये अभूतपूर्व होता. अर्थात सरकारी बँकांमध्ये सरकारने वेळोवेळी इक्विटी टाकली नसती तर तीच वेळ सरकारी बँकांवरही आली असती ही गोष्ट वेगळी पण आपल्यासारख्या करदात्यांनी या सगळ्या सरकारी बँकांना तिथपर्यंत येऊ दिले नव्हते. भारतात आतापर्यंत अनेक लहानसहान बँका बुडल्या आहेत पण स्वातंत्र्यानंतर सात दशकात येस बँकच्या आकाराची बँक बुडायची वेळ पहिल्यांदाच आली होती. तेव्हा येस बँक हा अपवाद आहे नियम नाही. आणि इतकी मोठी बँक दिवाळखोरीच्या टोकापर्यंत गेली याचाच अर्थ विविध पातळ्यांवर ते आधी शोधून काढण्यात आलेले अपयश आहे. रिझर्व्ह बँकेचे दरवर्षी सगळ्या बँकांच्या लोन बुकचे ऑडिट होते. असे असताना नक्की कोणते नग येस बँकेच्या लोन बुकमध्ये आहेत हे रिझर्व्ह बँकेला कळले नाही? दुसरे म्हणजे बरीच वर्षे येस बँकेचे मुख्यालय मुंबईत वरळीला नेहरू सेंटरमध्ये होते (बहुतेक अजूनही असेल. बघायला हवे). ही इमारत सरकारी आहे. तिथे खाजगी कंपनीला जागा कशी मिळाली? तसेच येस बँकेचे काम बरोबर २००४ मध्येच चालू होणे आणि सरकारी इमारतीत ठाण मांडणे यामागे राणा कपूरांची एका केंद्रीय मंत्र्याशी असलेली जवळीक होती असे ऐकले होते. खखोदेजा. असो. तरीही ज्या रिझर्व्ह बँकेला कडक पर्यवेक्षक म्हणून नेमले आहे त्याच पर्यवेक्षकाला इतकी वर्षे राणा कपूर शेंड्या कसे लाऊ शकले? तेव्हा दरवेळी खाजगी बँकेने अमुक केले तमुक केले असे म्हणताना पर्यवेक्षक पण चुकला याकडे लोकांचे सोयीस्कर दुर्लक्ष होते. २. येस बँक ही मोठी बँक बुडली असती तर त्यामुळे अर्थव्यवस्थेचे बरेच जास्त नुकसान झाले असते. याला too big to fail असे म्हणतात. त्यापेक्षा बँक तगविण्यासाठी कमी रिसोर्स लागले असते. त्यामुळे सरकारने ती बँक तगवायचा निर्णय घेतला. पण राणा कपूरना पहिल्यांदा हाकलले, त्यांच्यानंतर सीईओ आला होता त्याला पण हाकलले. किती सरकारी बँकांमध्ये अशाप्रकारे प्रमुखांना या कारणाने हाकलले गेले आहे?
बुडालेल्या बँकेत नवीन भांडवल टाकलं तर च ती संस्था परत उभी राहून शेअर चे भाव वाढले की वसुली करता येईल . पण बुडीत बँकेत कोण आपला पैसा गुंतवणे पसंत करेल.जर अशा आजारी बँकेचे शाखांचे नेटवर्क, ठेवीदारांची संख्या वगैरे चांगली असेल तर भविष्यात परत बिझनेस उभा राहू शकेल असे वाटत असल्यास गुंतवणुकदार असे पैसे गुंतवू शकतात. स्टेट बँकेने येस बँकेचे शेअर्स १० रूपये प्रतिशेअर घेतले त्यावेळी शेअरची किंमत १० पेक्षा जास्त होती. येस बँकेच्या लोन बुकमधून छत्तिसगड पॉवर, कॉक्स अॅन्ड किंग्ज वगैरे नग गेले की भविष्यात शेअरची किंमत वाढेल अशी आशा करायला हरकत नाही. अजून ३-४ वर्षांनंतर स्टेट बँक ८-१० पटींनी जास्त रिटर्न घेऊन येस बँकेच्या बाहेर पडली तरी आश्चर्य वाटायला नको. तेव्हा हे पैसे रिकव्हर होतील. काळजी नसावी. प्रश्न हा की कोणत्या सरकारी बँकेने असे जबरदस्त रिटर्न आपल्या लोन बुकच्या दर्जामुळे दिले आहेत? दरवेळी सरकारने इक्विटी टाकली की यांचे शेअर्स तेवढ्यापुरते वधारणार. बघायचेच असेल तर गध्यांचे सरताज असलेले बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक वगैरे बघा. तेव्हा मला वाटते की खाजगीकरण करावे कारण सरकारचे बिझनेसमध्ये असायचे काहीच कारण नाही. दुसरे म्हणजे काही गैरव्यवहार झाले तर त्याचा तपास कोण करणार? तर सरकार. असे असेल तर सरकारने त्या बिझनेसमध्ये असणे यात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे. तो टाळण्यासाठी सरकारने बँकिंगमध्ये नसावेच. आणि त्याबरोबरच रिझर्व्ह बँकेने कडक पर्यवेक्षण ठेवावे.
४) pramotar बँकेत घोटाळा करून तेच पैसे बनावट कंपनी ओपन करून गुंतवू शकतो.१९९८ मध्ये अशा काही घटना घडल्या होत्या. काही कंपन्यांनी शेअरमार्केटमध्ये शेअर लिस्ट करून पैसे उभे केले आणि ते पैसे घेऊन कंपनीचे प्रोमोटर्स पळून गेले. पण अशा गोष्टींमध्ये कोणत्याही बँकेचा कोणी नव्हता. त्यामुळे याविषयी काही बोलता येणार नाही. घोटाळा करून मनी लाँडरींग म्हणाल तर त्याच कारणासाठी राणा कपूर तुरूंगात आहे. याविषयी नंतर कधीतरी लिहेन.
In reply to प्रतिसाद by चंद्रसूर्यकुमार
In reply to येस बँकेच्या समभागाने दोन by श्रीगुरुजी
भविष्यात समभागाचा भाव पूर्व किंमतीला येण्याची शक्यता कितपत आहे?मी टेक्निकलवाला त्यामुळे भविष्यात काय होईल यापेक्षा चार्टवर बाय सिग्नल आहे का हे बघून विकत घ्यायचा निर्णय घेतो :)
In reply to येस बँकेच्या समभागाने दोन by श्रीगुरुजी
अजून ३-४ वर्षांनंतर स्टेट बँक ८-१० पटींनी जास्त रिटर्न घेऊन येस बँकेच्या बाहेर पडली तरी आश्चर्य वाटायला नको.
👆
हे वाचलं नाहीत का? 😀In reply to येस बँकेच्या समभागाने दोन by श्रीगुरुजी
येस बँकेच्या लोन बुकमधून छत्तिसगड पॉवर, कॉक्स अॅन्ड किंग्ज वगैरे नग गेले की भविष्यात शेअरची किंमत वाढेल अशी आशा करायला हरकत नाहीत्यासाठी कुठे 👆 लक्ष ठेवले पाहिजे हे ही लिहिले आहे की.
😉
In reply to प्रतिसाद by चंद्रसूर्यकुमार
In reply to प्रतिसाद by चंद्रसूर्यकुमार
In reply to प्रतिसाद by चंद्रसूर्यकुमार
In reply to नुकतीच laksmi विलास बँक हि by गणेशा
In reply to समजा एक किंवा काहि लोक एकत्र by आग्या१९९०
In reply to Debunture ला पर्याय म्हणूनच by गणेशा
In reply to कळलं नाही. by आग्या१९९०
In reply to माझा equity संदर्भात अभ्यास by गणेशा
In reply to थोडेसे मला समजले ते... by प्रदीप
In reply to चंद्र सूर्य कुमार by Rajesh188
शेअर होल्डर नी का शिक्षा भोगावी .शेअर होल्डर्स हे मालक असतात. शेअर हा मालकी हिस्सा असतो कम्पनीमध्ये. कंपनीच्या फायद्याचा हिस्सा मालकांना मिळतो. (डिव्हिडंड). त्यामुळे जेव्हा व्यवसाय बुडतो तेव्हा मालकांचे भान्डवल बुडते. त्यामुळे शेअर होल्डरचे भांडवल बुडते. यात अन्यायकारक काहीच नाही. शेअर विकत घेताना ( म्हणजेच कंपनीचा मालकी हिस्सा विकत घेताना) धंदा बुडण्याची शक्यता किती हा विचार करणे आवश्यक आहे. म्हणुनच थेट शेअर अभ्यास असल्याशिवाय घेऊ नयेत. म्युचुअल फंड (त्यातही इन्डेक्स फंड) सही है हे ध्यानात ठेवावे.
In reply to सरकारी विरूध्द खाजगी बँका by चंद्रसूर्यकुमार
In reply to बोंबा मारायला वाव मिळतो. by चौकस२१२
In reply to भारतीय लोकांची बचत करण्याची by Rajesh188
In reply to विचार मथंन by कर्नलतपस्वी
In reply to विचार मथंन by कर्नलतपस्वी
In reply to इथे विशिष्ट प्रकारचे प्रतिसाद by पिनाक
In reply to मला पण समजत नाही.... by मुक्त विहारि
In reply to पोस्ट सुद्धा एक प्रकारची बँक by पिनाक
In reply to इथे विशिष्ट प्रकारचे प्रतिसाद by पिनाक
In reply to पीनाक by Rajesh188
In reply to पीनाक by Rajesh188
In reply to एक साधी गोष्ट लक्षांत घ्या ... by मुक्त विहारि
In reply to तुमचा खासगी बँकेवर by Rajesh188
In reply to पीनाक by Rajesh188
In reply to धंदा करणे ,उद्योग चालवणे हे सरकार चे काम नाही by Rajesh188
In reply to शेवटी काय ठरलं मग ?? by अर्धवटराव
In reply to > समाजवाद म्हणतो कि व्यवसाय by साहना
In reply to समाजवाद... by अर्धवटराव
In reply to > बँकांना भलेही हा विचार by साहना
In reply to उदाहरण... by अर्धवटराव
In reply to तुम्ही म्हणताय ते मान्य आहे, by आनन्दा
In reply to उदाहरण... by अर्धवटराव
In reply to > बिहारच्या एखाद्या by साहना
In reply to अजून एक by Rajesh188
In reply to मूर्खांसारखे उद्योग करू नका. by पिनाक
In reply to अजून एक by Rajesh188
In reply to जिथे जास्त व्याज तिथे लोक पैसे गुंतवता त by Rajesh188
In reply to मी देखील .. by चौकटराजा
In reply to मी देखील .. by चौकटराजा
In reply to माणसं येथून तेथून सारखीच असतात by Rajesh188
In reply to "आणि आज जी निःपक्ष निवडणूक by सुक्या
In reply to "आणि आज जी निःपक्ष निवडणूक by सुक्या
In reply to जिथे जास्त व्याज तिथे लोक पैसे गुंतवता त by Rajesh188
In reply to पोस्टर पैसे .... नविन शब्द .... by मुक्त विहारि
येस बँकेतही ठेवा.