चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ६)
सचिन वाझेंपाठोपाठ आज मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांची सुद्धा उचलबांगडी झाली. मुकेश अंबानीच्या घराबाहेर स्फोटके असलेली स्कॉर्पिओ सापडणे, गाडीचा मालक मनसुख हिरेनचे प्रेत सापडणे, सचिन वाझेचा प्रकरणाशी संबंध जुळणे . . . यातून हे प्रकरण दिवसेंदिवस जास्त गूढ होत चाललंय. सुरूवातीला यात प्यादी बळी जाताना दिसताहेत. सर्व प्यादी संपली तर शेवटी वजीर बळी जाऊ शकतो. यातील नक्की वजीर कोण, राजा कोण आणि डाव खेळणारा कोण हे गूढ कधी उकलेल का हे समजत नाही.
“त्या मर्सिडीजसोबत भाजपा पदाधिकाऱ्याचा फोटो....
In reply to “त्या मर्सिडीजसोबत भाजपा पदाधिकाऱ्याचा फोटो.... by मुक्त विहारि
या बातमीतील सचिन सावंतांच्या
In reply to या बातमीतील सचिन सावंतांच्या by श्रीगुरुजी
देवेन शेळके माझा वर्गमित्र.
वॉटरगेटची आठवण
In reply to वॉटरगेटची आठवण by चंद्रसूर्यकुमार
नाही होणार ....
In reply to नाही होणार .... by मुक्त विहारि
समजा
In reply to समजा by Rajesh188
घराणेशाही तेव्हाच होईल जेव्हा
In reply to घराणेशाही तेव्हाच होईल जेव्हा by बापूसाहेब
असा लोचा बरेच जणांचा
In reply to असा लोचा बरेच जणांचा by बिटाकाका
हम्म. थोडंसं स्पष्टीकरण देतो
In reply to हम्म. थोडंसं स्पष्टीकरण देतो by बापूसाहेब
घराणेशाही .... एखादी संघटना, एकाच घराण्याच्या ताब्यात असणे....
In reply to घराणेशाही .... एखादी संघटना, एकाच घराण्याच्या ताब्यात असणे.... by मुक्त विहारि
सत्ता पक्षाचा अध्यक्ष भोगतो
In reply to सत्ता पक्षाचा अध्यक्ष भोगतो by Rajesh188
प्रभू.... _^_
In reply to प्रभू.... _^_ by बापूसाहेब
ते असामान्य व्यक्ती आहेत ....
In reply to सत्ता पक्षाचा अध्यक्ष भोगतो by Rajesh188
एक साधा प्रश्र्न आहे.....
In reply to एक साधा प्रश्र्न आहे..... by मुक्त विहारि
अजुन एक प्रश्न..
In reply to अजुन एक प्रश्न.. by बापूसाहेब
असा प्रश्र्न नका विचारू ......
In reply to असा प्रश्र्न नका विचारू ...... by मुक्त विहारि
हो का
In reply to हो का by Rajesh188
कायच्या काय..
In reply to कायच्या काय.. by बापूसाहेब
घराणेशाही मधून आले नाहीत
In reply to घराणेशाही मधून आले नाहीत by Rajesh188
पक्षाध्यक्ष पद एकाच व्यक्तिकडे
In reply to माझ्या अंदाजाने, by मुक्त विहारि
हे आणि ते दुसरे कोविड तज्ज्ञ
In reply to वॉटरगेटची आठवण by चंद्रसूर्यकुमार
ह्या वॉटरगेट प्रकरणावर मिपावर
In reply to ह्या वॉटरगेट प्रकरणावर मिपावर by प्रचेतस
नसावा
In reply to ह्या वॉटरगेट प्रकरणावर मिपावर by प्रचेतस
ऑल द प्रेसिडेंट्स मेन
In reply to ऑल द प्रेसिडेंट्स मेन by शा वि कु
> पण त्याने तरी पुस्तक
In reply to > पण त्याने तरी पुस्तक by साहना
खरंय.
In reply to खरंय. by शा वि कु
मला हे ट्रम्प ने डाउन प्ले
In reply to मला हे ट्रम्प ने डाउन प्ले by बिटाकाका
त्याने अर्थव्यवस्थेला
अखेर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली.....
In reply to अखेर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली..... by मुक्त विहारि
कोण आहेत मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे?
पाचव्या वनडेतही भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिकेचा 4-1ने मालिकाविजय
आधीच्या धाग्यात म्हंटल्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Main Nikla Gaddi Leke... :- GadarIn reply to आधीच्या धाग्यात म्हंटल्या by मदनबाण
नुसतेच लांबेल
मुख्यमंत्री काय म्हणतात
In reply to मुख्यमंत्री काय म्हणतात by Rajesh188
काय चुकिचे बोलले?
असे नीतिमान होते पाहिले राज्यकर्ते
"काँग्रेस पक्षात स्वतंत्र निर्णय घेता येतो.....
श्री मोदींची दूरदृष्टी
In reply to श्री मोदींची दूरदृष्टी by नगरीनिरंजन
बँकांच्या खाजगीकरणास माझा
In reply to बँकांच्या खाजगीकरणास माझा by श्रीगुरुजी
अर्थातच! आपल्या फायद्याचेच
In reply to अर्थातच! आपल्या फायद्याचेच by नगरीनिरंजन
खाजगीकरणामुळे आता आरक्षण जाऊन
In reply to अर्थातच! आपल्या फायद्याचेच by नगरीनिरंजन
हो, खाजगी बँक माझ्या
In reply to बँकांच्या खाजगीकरणास माझा by श्रीगुरुजी
खासगी बँका असाव्यात, पण
In reply to खासगी बँका असाव्यात, पण by आग्या१९९०
सरकारी पण असाव्यात.. सरकारी
In reply to सरकारी पण असाव्यात.. सरकारी by बापूसाहेब
खासगी बँक बुडाल्यास सरकारने
In reply to खासगी बँक बुडाल्यास सरकारने by आग्या१९९०
खासगी बँक बुडाल्यास सरकारने
In reply to खासगी बँक बुडाल्यास सरकारने by बापूसाहेब
सरकार जेव्हा तोट्यातील खासगी
In reply to सरकार जेव्हा तोट्यातील खासगी by आग्या१९९०
करत नाही असं कोण म्हणलं?
In reply to करत नाही असं कोण म्हणलं? by पिनाक
नक्कीच संबंध आहे. खासगीकरण
In reply to खासगी बँक बुडाल्यास सरकारने by आग्या१९९०
जगात जिथे जिथे
In reply to जगात जिथे जिथे by Rajesh188
कळफलक बडवण्याआधी वाचत जा ओ..
In reply to कळफलक बडवण्याआधी वाचत जा ओ.. by बापूसाहेब
हे 2017 चे आकडे आहेत.. 2020
In reply to कळफलक बडवण्याआधी वाचत जा ओ.. by बापूसाहेब
बापू
In reply to बापू by Rajesh188
राजेश भौ... याला म्हणतात चीत
In reply to सरकारी पण असाव्यात.. सरकारी by बापूसाहेब
Concor हि तर सरकारने
In reply to श्री मोदींची दूरदृष्टी by नगरीनिरंजन
खाजगीकरणात "आपला माणूस" कोणीच
In reply to खाजगीकरणात "आपला माणूस" कोणीच by साहना
मुळात वंचितांना १९५४ पासून जे
In reply to खाजगीकरणात "आपला माणूस" कोणीच by साहना
@साहना
आम्ही तर मोदी पेक्षा जास्त दूरदृष्टी असणारे आहोत
In reply to आम्ही तर मोदी पेक्षा जास्त दूरदृष्टी असणारे आहोत by Rajesh188
बिल गेट किंवा आणि कोणाला तरी चालवायला दिला पाहिजे.
In reply to बिल गेट किंवा आणि कोणाला तरी चालवायला दिला पाहिजे. by मुक्त विहारि
सरकारवर टीका करणारा प्रत्येक
In reply to सरकारवर टीका करणारा प्रत्येक by नगरीनिरंजन
सरकारवर टीका करा कि.. पण
In reply to सरकारवर टीका करा कि.. पण by बापूसाहेब
राजेश भाऊ
In reply to राजेश भाऊ by मुक्त विहारि
मूवी
In reply to मूवी by Rajesh188
लोका सांगे....
असा जळफळाट बघुन असुरी आनंद होतो.
In reply to असा जळफळाट बघुन असुरी आनंद होतो. by अर्धवटराव
आणि तो ओबीसी माणूस कुठेही
In reply to आणि तो ओबीसी माणूस कुठेही by साहना
असं कसं साहना ताई, दलितांचे
In reply to आणि तो ओबीसी माणूस कुठेही by साहना
2014
In reply to आणि तो ओबीसी माणूस कुठेही by साहना
हे घ्या
In reply to असा जळफळाट बघुन असुरी आनंद होतो. by अर्धवटराव
अपेक्षित प्रतिसाद.
In reply to अपेक्षित प्रतिसाद. by नगरीनिरंजन
बरं मंत्रिमंडळातलं थोडा वेळ
In reply to बरं मंत्रिमंडळातलं थोडा वेळ by नगरीनिरंजन
तुम्ही अनुरूपला विरोध केला का
In reply to तुम्ही अनुरूपला विरोध केला का by श्रीगुरुजी
केला असेल वा न केला असेल
In reply to केला असेल वा न केला असेल by नगरीनिरंजन
लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण
In reply to बरं मंत्रिमंडळातलं थोडा वेळ by नगरीनिरंजन
तुम्ही अनुरूपला विरोध केला का
In reply to बरं मंत्रिमंडळातलं थोडा वेळ by नगरीनिरंजन
अनुरूप कुठून आलं मध्येच ?
याआधी हिटलर, नरराक्षस, नराधम,
In reply to याआधी हिटलर, नरराक्षस, नराधम, by श्रीगुरुजी
चालायचेच ...
अरे भाई केहना क्या चाहते हो
In reply to अरे भाई केहना क्या चाहते हो by तेजस आठवले
काय भूमिका घ्यायची ते नक्की ठरवा....
महाविकास आघाडीचे सिंहासन
In reply to महाविकास आघाडीचे सिंहासन by सुबोध खरे
डब्बल ढोलकी
विनायक
In reply to विनायक by माईसाहेब कुरसूंदीकर
भावपूर्ण श्रद्धांजली
In reply to विनायक by माईसाहेब कुरसूंदीकर
श्रद्धांजली _/\_
In reply to विनायक by माईसाहेब कुरसूंदीकर
भावपूर्ण श्रद्धांजली.
ह्यासाठीच, भाजप हवा, हे कॉंग्रेसने, कधीच केले नसते...
बांग्लादेशमध्ये हिंदू गावावर हिफाजत-ए-इस्लामचा हल्ला.....
In reply to बांग्लादेशमध्ये हिंदू गावावर हिफाजत-ए-इस्लामचा हल्ला..... by मुक्त विहारि
अहो भारतातले उदारमतवादी
In reply to बांग्लादेशमध्ये हिंदू गावावर हिफाजत-ए-इस्लामचा हल्ला..... by मुक्त विहारि
भारत सरकारने
दोन मिनिटं आधी ऑफिसमधून निघाल्याने झाली पगारात कपात....
In reply to दोन मिनिटं आधी ऑफिसमधून निघाल्याने झाली पगारात कपात.... by मुक्त विहारि
ही घटना जपान मधील आहे
In reply to ही घटना जपान मधील आहे by Rajesh188
आपले ज्ञान अगाध आहे
सांगलीपाठोपाठ जळगाव
In reply to सांगलीपाठोपाठ जळगाव by श्रीगुरुजी
काही ही केले तरी
In reply to काही ही केले तरी by Rajesh188
एका साध्या प्रश्र्नाचे उत्तर देऊ शकाल का?
In reply to एका साध्या प्रश्र्नाचे उत्तर देऊ शकाल का? by मुक्त विहारि
२० वर्षा पूर्वी
In reply to काही ही केले तरी by Rajesh188
त्यांना मत देवून लोकांनी खूप
In reply to त्यांना मत देवून लोकांनी खूप by सुबोध खरे
ते म्हणतात ना...
In reply to त्यांना मत देवून लोकांनी खूप by सुबोध खरे
डॉक्टर साहेब तुमचा काँग्रेस
In reply to सांगलीपाठोपाठ जळगाव by श्रीगुरुजी
आता ह्याच्या मागे पण, फडणवीसच असण्याची शक्यता आहे ....
In reply to आता ह्याच्या मागे पण, फडणवीसच असण्याची शक्यता आहे .... by मुक्त विहारि
खडसेंची कोंडी केल्याने
In reply to खडसेंची कोंडी केल्याने by श्रीगुरुजी
थोडक्यात सांगायचे तर....
In reply to थोडक्यात सांगायचे तर.... by मुक्त विहारि
मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त
In reply to मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त by श्रीगुरुजी
खडसे यांना,
In reply to खडसे यांना, by मुक्त विहारि
असेल ना. पण इच्छा व्यक्त केली
In reply to असेल ना. पण इच्छा व्यक्त केली by श्रीगुरुजी
इच्छा आणि लालसा
In reply to इच्छा आणि लालसा by मुक्त विहारि
नक्कीच. आपल्या सर्व
In reply to नक्कीच. आपल्या सर्व by श्रीगुरुजी
अंध मोदीविरोध आणि अंध फडणवीस
In reply to अंध मोदीविरोध आणि अंध फडणवीस by बिटाकाका
माझा फडणवीसविरोध अंध नसून
In reply to माझा फडणवीसविरोध अंध नसून by श्रीगुरुजी
फडणवीस ह्यांची विकेट bjp
In reply to माझा फडणवीसविरोध अंध नसून by श्रीगुरुजी
एक छोटी गोष्ट लक्षांत घ्या ....
In reply to माझा फडणवीसविरोध अंध नसून by श्रीगुरुजी
अंधविरोधाच्या पातळीची खात्री
In reply to अंधविरोधाच्या पातळीची खात्री by बिटाकाका
वाचून हसू आवरले नाही.
In reply to वाचून हसू आवरले नाही. by श्रीगुरुजी
नाग्पुरात
In reply to नाग्पुरात by अनिरुद्ध.वैद्य
ते हवेत नाहीत. त्यांना
In reply to नाग्पुरात by अनिरुद्ध.वैद्य
काय म्हणता?? २०१९ विधानसभेला?
In reply to वाचून हसू आवरले नाही. by श्रीगुरुजी
शत प्रतिशत खरे! :):) सर्व
In reply to अंधविरोधाच्या पातळीची खात्री by बिटाकाका
सहमत
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
मी परत येईन यावर फडणवीसांनी
मी परत येईन यावर फडणवीसांनी विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचार केला होता. प्रचारादरम्यान शिवसेनेने त्या घोषणेला एकदाही आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. मोदींची मुंबईत सभा झाली तेव्हा मोदी मतदारांना उद्देशून म्हणाले होते की केंद्रात जसे तुम्ही नरेंद्रला परत निवडून दिलेत तसेच राज्यात देवेंद्रलाही परत निवडून द्या. त्यावेळी उधोजी त्याच व्यासपीठावर होते पण त्यावेळी आणि नंतरही- अगदी मतमोजणीच्या दिवशीपर्यंत त्यांनी किंवा अन्य कोणत्या शिवसेनेच्या नेत्याने त्याला आक्षेप घेतला नव्हता.१८ फेब्रुवारी २०१९ या दिवशी युतीची घोषणा करताना फडणवीस, शहा व उधोजी या तिघांनीही मुख्यमंत्री कोण यावर चकार शब्द काढला नव्हता. बाय डिफॉल्ट फडणवीसच मुख्यमंत्री असे भाजप समर्थकाना वाटले असेल. परंतु निवडणुक जिंकली तरी विद्यमान मुख्यमंत्रीच पुन्हा मुख्यमंत्री होतोच असे नाही. "शहांंशी झालेल्या चर्चेनुसार पहिली अडीच वर्षे सेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्या अटीवरच मी युती केली आहे." असे १९ फेब्रुवारीस उधोजींनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वाहिन्यांंच्या उपस्थितीत सांगितले होते. त्याची चित्रफीत अनेकदा वाहिन्यांंनी दाखविली आहे. त्यावेळी कोणत्याही भाजप नेत्याने त्यावर आक्षेप घेतला नव्हता. त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळे सेना नेते हेच सांगत होते. तेव्हाही भाजपच्या कोणीही आक्षेप घेतला नव्हता. जुलै २०१९ मध्ये आदित्यने टाईम्सच्या मुलाखतीत हेच सांगितले होते. परंतु सर्व भाजप नेते गप्प होते. आपण विरोध केला तर सेना युती तोडेल ही भीति वाटत असावी. नंतर ११ ऑक्टोबरच्या सुमारास सर्वात पहिल्यांदा आपण असे काही मान्य केल्याचे शहांनी नाकारले. मग आधीचे ८ महिने ते का गप्प होते? मतदानाला जेमतेम एक आठवडा असल्याने आता सेना युती तोडू शकणार नाही याची खात्री झाल्यानेच त्यांनी तोंड उघडले होते का? सेना युतीच्या दुसऱ्या दिवसापासून मुख्यमंत्रीपदावर हक्क सांगत होती. परंतु ते नाकारायला भाजपने आठ महिने घेतले.बाळासाहेबांना दिलेले वचन, बाळासाहेबांच्या खोलीत बसून अर्ध्या काळासाठी मुख्यमंत्रीपद द्यायचे कबूल केले होते वगैरे नंतर मारलेल्या थापा आहेत हे त्यावरून लक्षात येतेच. अर्थात विशिष्ट चष्मा घातल्याने ही गोष्ट बघायचीच नसेल तर गोष्ट वेगळी.त्यांनी एकमेकांना नक्की काय आश्वासने दिली हे फक्त तेच सांगू शकतील. कोण थापा मारतोय व कोण सत्यवादी राजा हरीश्चंद्र आहे हे तेच सांगू शकतील. परंतु सेना युतीसाठी तयार नव्हती व फडणवीस युतीसाठी अत्यंत कासावीस होऊन मातोश्रीवर फेऱ्या मारत होते ही वस्तुस्थिती लक्षात घेता भाजपनेच युतीसाठी सेनेला मुख्यमंत्रीपद व इतर अनेक अव्यवहार्य आश्वासने दिली असण्याची बरीच शक्यता आहे.तेव्हा खरं तर मतदारांच्या दृष्टीने देवेंद्रना मुख्यमंत्री म्हणून १०५ + ५६ = १६१ जागा दिल्या गेल्या होत्या.सेनेच्या मतदारांनी सेनेच्या मुख्यमंत्रीपदासाठी कौल दिला आणि भाजपच्या मतदारांनी भाजपच्या मुख्यमंत्रीपदासाठी.त्यामुळे विधानपरिषद निवडणुकांचा कौल कितपत जनमताचा निर्देशक आहे हा प्रश्न उभा राहतोच.पदवीधर मतदारसंघात लाखो मतदार असतात. पुणे पदवीधर मतदारसंघात ४ लाखांहून अधिक मतदार आहेत व हे सर्व सुशिक्षित आहेत आणि सुशिक्षित मतदार भाजपचे समर्थक समजले जातात. १९९०, १९९६, २००८ व २०१४ अशी चार वेळा भाजपने पुण्यातील निवडणुक जिंकली होती. नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपने सलग ६-७ वेळा जिंकला होता. या दोन्ही मतदारसंघात यावेळी भाजपचा चांगल्या फरकाने पराभव झाला. त्यातून कल स्पष्ट दिसतो.In reply to मी परत येईन यावर फडणवीसांनी by श्रीगुरुजी
पूर्णविराम
In reply to पूर्णविराम by चंद्रसूर्यकुमार
एकमेकांच्या दाव्याला दोन्ही
In reply to एकमेकांच्या दाव्याला दोन्ही by श्रीगुरुजी
माझ्यामते सेनेला युती नकोच
In reply to माझ्यामते सेनेला युती नकोच by कानडाऊ योगेशु
.(निवडणुकीआधी कधीतरी अमित शाह
.(निवडणुकीआधी कधीतरी अमित शाह मुंबईला आले होते तेव्हा त्यांच्याशी चर्चा करायला स्वतः उद्धव ठाकरे न जाता आदित्य ठाकरेंना पाठवले गेले होते. हा ही भाजपाचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न असणार पण भाजपाने हे सर्व होऊनही युती तोडली नाही)ते २०१४ मध्ये. तेव्हा अमित शहा नव्हते. राज्य पातळीवरील भाजप नेत्यांशी जागावाटपाच्या चर्चेला आदित्य गेला होता. माझ्या मते फडणवीस भाजपतील पवार आहेत व चंपा भाजपतील राऊत आहेत.In reply to पूर्णविराम by चंद्रसूर्यकुमार
@चंद्रसूर्यकुमार,
In reply to अंध मोदीविरोध आणि अंध फडणवीस by बिटाकाका
फडणवीस
In reply to नक्कीच. आपल्या सर्व by श्रीगुरुजी
खडसे यांच्या बद्दल,
In reply to खडसे यांच्या बद्दल, by मुक्त विहारि
>>> फडणवीस मुख्यमंत्री
In reply to खडसेंची कोंडी केल्याने by श्रीगुरुजी
जनतेने निवडुन दिलेल्या
In reply to जनतेने निवडुन दिलेल्या by सुक्या
सहमत आहे
In reply to जनतेने निवडुन दिलेल्या by सुक्या
फक्त नगरसेवक नको. आमदार,
उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे फालतूचे वक्तव्य
In reply to उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे फालतूचे वक्तव्य by चंद्रसूर्यकुमार
भाजपला,
In reply to उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे फालतूचे वक्तव्य by चंद्रसूर्यकुमार
संदर्भ लक्शात घेता सयुक्तिकच
https://m.lokmat.com/national
In reply to https://m.lokmat.com/national by श्रीगुरुजी
शेतकरी अन्नाची नासाडी करूच शकत नाही....
In reply to https://m.lokmat.com/national by श्रीगुरुजी
हे असलं
In reply to https://m.lokmat.com/national by श्रीगुरुजी
व्यापाऱ्यांची गोदामेच
In reply to व्यापाऱ्यांची गोदामेच by आग्या१९९०
आग्या जी.
In reply to आग्या जी. by बापूसाहेब
एक साधी गोष्ट आहे ....
In reply to एक साधी गोष्ट आहे .... by मुक्त विहारि
ही नाटकं
In reply to ही नाटकं by Rajesh188
शेतकरी आंदोलन करत आहेत
In reply to आग्या जी. by बापूसाहेब
मोदी सरकारने हमीभावाबाबत लेखी
In reply to मोदी सरकारने हमीभावाबाबत लेखी by आग्या१९९०
पुन्हा चर्चा त्याच अंगाने
In reply to पुन्हा चर्चा त्याच अंगाने by बापूसाहेब
कायदा/ कायदे मागे घ्या असे मी
In reply to कायदा/ कायदे मागे घ्या असे मी by आग्या१९९०
शेतमालासाठी असा कायदा शक्य
In reply to शेतमालासाठी असा कायदा शक्य by रात्रीचे चांदणे
बरोबर. हमीभाव हे वादग्रस्त
In reply to बरोबर. हमीभाव हे वादग्रस्त by बापूसाहेब
मध्यप्रदेश आणि गव्हाचा हमीभाव ....
In reply to बरोबर. हमीभाव हे वादग्रस्त by बापूसाहेब
मोदी सरकारने हमीभावाबाबत लेखी