सचिन वाझेंपाठोपाठ आज मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांची सुद्धा उचलबांगडी झाली. मुकेश अंबानीच्या घराबाहेर स्फोटके असलेली स्कॉर्पिओ सापडणे, गाडीचा मालक मनसुख हिरेनचे प्रेत सापडणे, सचिन वाझेचा प्रकरणाशी संबंध जुळणे . . . यातून हे प्रकरण दिवसेंदिवस जास्त गूढ होत चाललंय. सुरूवातीला यात प्यादी बळी जाताना दिसताहेत. सर्व प्यादी संपली तर शेवटी वजीर बळी जाऊ शकतो. यातील नक्की वजीर कोण, राजा कोण आणि डाव खेळणारा कोण हे गूढ कधी उकलेल का हे समजत नाही.
वाचने
47874
प्रतिक्रिया
167
मिसळपाव
प्रतिक्रिया
अपेक्षित प्रतिसाद.
In reply to असा जळफळाट बघुन असुरी आनंद होतो. by अर्धवटराव
बरं मंत्रिमंडळातलं थोडा वेळ
In reply to अपेक्षित प्रतिसाद. by नगरीनिरंजन
तुम्ही अनुरूपला विरोध केला का
In reply to बरं मंत्रिमंडळातलं थोडा वेळ by नगरीनिरंजन
केला असेल वा न केला असेल
In reply to तुम्ही अनुरूपला विरोध केला का by श्रीगुरुजी
लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण
In reply to केला असेल वा न केला असेल by नगरीनिरंजन
तुम्ही अनुरूपला विरोध केला का
In reply to बरं मंत्रिमंडळातलं थोडा वेळ by नगरीनिरंजन
अनुरूप कुठून आलं मध्येच ?
In reply to बरं मंत्रिमंडळातलं थोडा वेळ by नगरीनिरंजन
याआधी हिटलर, नरराक्षस, नराधम,
चालायचेच ...
In reply to याआधी हिटलर, नरराक्षस, नराधम, by श्रीगुरुजी
अरे भाई केहना क्या चाहते हो
काय भूमिका घ्यायची ते नक्की ठरवा....
In reply to अरे भाई केहना क्या चाहते हो by तेजस आठवले
महाविकास आघाडीचे सिंहासन
डब्बल ढोलकी
In reply to महाविकास आघाडीचे सिंहासन by सुबोध खरे
विनायक
भावपूर्ण श्रद्धांजली
In reply to विनायक by माईसाहेब कुरसूंदीकर
श्रद्धांजली _/\_
In reply to विनायक by माईसाहेब कुरसूंदीकर
भावपूर्ण श्रद्धांजली.
In reply to विनायक by माईसाहेब कुरसूंदीकर
ह्यासाठीच, भाजप हवा, हे कॉंग्रेसने, कधीच केले नसते...
बांग्लादेशमध्ये हिंदू गावावर हिफाजत-ए-इस्लामचा हल्ला.....
अहो भारतातले उदारमतवादी
In reply to बांग्लादेशमध्ये हिंदू गावावर हिफाजत-ए-इस्लामचा हल्ला..... by मुक्त विहारि
भारत सरकारने
In reply to बांग्लादेशमध्ये हिंदू गावावर हिफाजत-ए-इस्लामचा हल्ला..... by मुक्त विहारि
दोन मिनिटं आधी ऑफिसमधून निघाल्याने झाली पगारात कपात....
ही घटना जपान मधील आहे
In reply to दोन मिनिटं आधी ऑफिसमधून निघाल्याने झाली पगारात कपात.... by मुक्त विहारि
आपले ज्ञान अगाध आहे
In reply to ही घटना जपान मधील आहे by Rajesh188
सांगलीपाठोपाठ जळगाव
काही ही केले तरी
In reply to सांगलीपाठोपाठ जळगाव by श्रीगुरुजी
एका साध्या प्रश्र्नाचे उत्तर देऊ शकाल का?
In reply to काही ही केले तरी by Rajesh188
२० वर्षा पूर्वी
In reply to एका साध्या प्रश्र्नाचे उत्तर देऊ शकाल का? by मुक्त विहारि
त्यांना मत देवून लोकांनी खूप
In reply to काही ही केले तरी by Rajesh188
ते म्हणतात ना...
In reply to त्यांना मत देवून लोकांनी खूप by सुबोध खरे
डॉक्टर साहेब तुमचा काँग्रेस
In reply to त्यांना मत देवून लोकांनी खूप by सुबोध खरे
आता ह्याच्या मागे पण, फडणवीसच असण्याची शक्यता आहे ....
In reply to सांगलीपाठोपाठ जळगाव by श्रीगुरुजी
खडसेंची कोंडी केल्याने
In reply to आता ह्याच्या मागे पण, फडणवीसच असण्याची शक्यता आहे .... by मुक्त विहारि
थोडक्यात सांगायचे तर....
In reply to खडसेंची कोंडी केल्याने by श्रीगुरुजी
मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त
In reply to थोडक्यात सांगायचे तर.... by मुक्त विहारि
खडसे यांना,
In reply to मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त by श्रीगुरुजी
असेल ना. पण इच्छा व्यक्त केली
In reply to खडसे यांना, by मुक्त विहारि
इच्छा आणि लालसा
In reply to असेल ना. पण इच्छा व्यक्त केली by श्रीगुरुजी
नक्कीच. आपल्या सर्व
In reply to इच्छा आणि लालसा by मुक्त विहारि
अंध मोदीविरोध आणि अंध फडणवीस
In reply to नक्कीच. आपल्या सर्व by श्रीगुरुजी
माझा फडणवीसविरोध अंध नसून
In reply to अंध मोदीविरोध आणि अंध फडणवीस by बिटाकाका
फडणवीस ह्यांची विकेट bjp
In reply to माझा फडणवीसविरोध अंध नसून by श्रीगुरुजी
एक छोटी गोष्ट लक्षांत घ्या ....
In reply to माझा फडणवीसविरोध अंध नसून by श्रीगुरुजी
अंधविरोधाच्या पातळीची खात्री
In reply to माझा फडणवीसविरोध अंध नसून by श्रीगुरुजी
वाचून हसू आवरले नाही.
In reply to अंधविरोधाच्या पातळीची खात्री by बिटाकाका
नाग्पुरात
In reply to वाचून हसू आवरले नाही. by श्रीगुरुजी
ते हवेत नाहीत. त्यांना
In reply to नाग्पुरात by अनिरुद्ध.वैद्य
काय म्हणता?? २०१९ विधानसभेला?
In reply to नाग्पुरात by अनिरुद्ध.वैद्य
शत प्रतिशत खरे! :):) सर्व
In reply to वाचून हसू आवरले नाही. by श्रीगुरुजी
सहमत
In reply to अंधविरोधाच्या पातळीची खात्री by बिटाकाका
मी परत येईन यावर फडणवीसांनी
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
मी परत येईन यावर फडणवीसांनी विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचार केला होता. प्रचारादरम्यान शिवसेनेने त्या घोषणेला एकदाही आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. मोदींची मुंबईत सभा झाली तेव्हा मोदी मतदारांना उद्देशून म्हणाले होते की केंद्रात जसे तुम्ही नरेंद्रला परत निवडून दिलेत तसेच राज्यात देवेंद्रलाही परत निवडून द्या. त्यावेळी उधोजी त्याच व्यासपीठावर होते पण त्यावेळी आणि नंतरही- अगदी मतमोजणीच्या दिवशीपर्यंत त्यांनी किंवा अन्य कोणत्या शिवसेनेच्या नेत्याने त्याला आक्षेप घेतला नव्हता.१८ फेब्रुवारी २०१९ या दिवशी युतीची घोषणा करताना फडणवीस, शहा व उधोजी या तिघांनीही मुख्यमंत्री कोण यावर चकार शब्द काढला नव्हता. बाय डिफॉल्ट फडणवीसच मुख्यमंत्री असे भाजप समर्थकाना वाटले असेल. परंतु निवडणुक जिंकली तरी विद्यमान मुख्यमंत्रीच पुन्हा मुख्यमंत्री होतोच असे नाही. "शहांंशी झालेल्या चर्चेनुसार पहिली अडीच वर्षे सेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्या अटीवरच मी युती केली आहे." असे १९ फेब्रुवारीस उधोजींनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वाहिन्यांंच्या उपस्थितीत सांगितले होते. त्याची चित्रफीत अनेकदा वाहिन्यांंनी दाखविली आहे. त्यावेळी कोणत्याही भाजप नेत्याने त्यावर आक्षेप घेतला नव्हता. त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळे सेना नेते हेच सांगत होते. तेव्हाही भाजपच्या कोणीही आक्षेप घेतला नव्हता. जुलै २०१९ मध्ये आदित्यने टाईम्सच्या मुलाखतीत हेच सांगितले होते. परंतु सर्व भाजप नेते गप्प होते. आपण विरोध केला तर सेना युती तोडेल ही भीति वाटत असावी. नंतर ११ ऑक्टोबरच्या सुमारास सर्वात पहिल्यांदा आपण असे काही मान्य केल्याचे शहांनी नाकारले. मग आधीचे ८ महिने ते का गप्प होते? मतदानाला जेमतेम एक आठवडा असल्याने आता सेना युती तोडू शकणार नाही याची खात्री झाल्यानेच त्यांनी तोंड उघडले होते का? सेना युतीच्या दुसऱ्या दिवसापासून मुख्यमंत्रीपदावर हक्क सांगत होती. परंतु ते नाकारायला भाजपने आठ महिने घेतले.बाळासाहेबांना दिलेले वचन, बाळासाहेबांच्या खोलीत बसून अर्ध्या काळासाठी मुख्यमंत्रीपद द्यायचे कबूल केले होते वगैरे नंतर मारलेल्या थापा आहेत हे त्यावरून लक्षात येतेच. अर्थात विशिष्ट चष्मा घातल्याने ही गोष्ट बघायचीच नसेल तर गोष्ट वेगळी.त्यांनी एकमेकांना नक्की काय आश्वासने दिली हे फक्त तेच सांगू शकतील. कोण थापा मारतोय व कोण सत्यवादी राजा हरीश्चंद्र आहे हे तेच सांगू शकतील. परंतु सेना युतीसाठी तयार नव्हती व फडणवीस युतीसाठी अत्यंत कासावीस होऊन मातोश्रीवर फेऱ्या मारत होते ही वस्तुस्थिती लक्षात घेता भाजपनेच युतीसाठी सेनेला मुख्यमंत्रीपद व इतर अनेक अव्यवहार्य आश्वासने दिली असण्याची बरीच शक्यता आहे.तेव्हा खरं तर मतदारांच्या दृष्टीने देवेंद्रना मुख्यमंत्री म्हणून १०५ + ५६ = १६१ जागा दिल्या गेल्या होत्या.सेनेच्या मतदारांनी सेनेच्या मुख्यमंत्रीपदासाठी कौल दिला आणि भाजपच्या मतदारांनी भाजपच्या मुख्यमंत्रीपदासाठी.त्यामुळे विधानपरिषद निवडणुकांचा कौल कितपत जनमताचा निर्देशक आहे हा प्रश्न उभा राहतोच.पदवीधर मतदारसंघात लाखो मतदार असतात. पुणे पदवीधर मतदारसंघात ४ लाखांहून अधिक मतदार आहेत व हे सर्व सुशिक्षित आहेत आणि सुशिक्षित मतदार भाजपचे समर्थक समजले जातात. १९९०, १९९६, २००८ व २०१४ अशी चार वेळा भाजपने पुण्यातील निवडणुक जिंकली होती. नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपने सलग ६-७ वेळा जिंकला होता. या दोन्ही मतदारसंघात यावेळी भाजपचा चांगल्या फरकाने पराभव झाला. त्यातून कल स्पष्ट दिसतो.पूर्णविराम
In reply to मी परत येईन यावर फडणवीसांनी by श्रीगुरुजी
एकमेकांच्या दाव्याला दोन्ही
In reply to पूर्णविराम by चंद्रसूर्यकुमार
माझ्यामते सेनेला युती नकोच
In reply to एकमेकांच्या दाव्याला दोन्ही by श्रीगुरुजी
.(निवडणुकीआधी कधीतरी अमित शाह
In reply to माझ्यामते सेनेला युती नकोच by कानडाऊ योगेशु
.(निवडणुकीआधी कधीतरी अमित शाह मुंबईला आले होते तेव्हा त्यांच्याशी चर्चा करायला स्वतः उद्धव ठाकरे न जाता आदित्य ठाकरेंना पाठवले गेले होते. हा ही भाजपाचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न असणार पण भाजपाने हे सर्व होऊनही युती तोडली नाही)ते २०१४ मध्ये. तेव्हा अमित शहा नव्हते. राज्य पातळीवरील भाजप नेत्यांशी जागावाटपाच्या चर्चेला आदित्य गेला होता. माझ्या मते फडणवीस भाजपतील पवार आहेत व चंपा भाजपतील राऊत आहेत.@चंद्रसूर्यकुमार,
In reply to पूर्णविराम by चंद्रसूर्यकुमार
फडणवीस
In reply to अंध मोदीविरोध आणि अंध फडणवीस by बिटाकाका
खडसे यांच्या बद्दल,
In reply to नक्कीच. आपल्या सर्व by श्रीगुरुजी
>>> फडणवीस मुख्यमंत्री
In reply to खडसे यांच्या बद्दल, by मुक्त विहारि
जनतेने निवडुन दिलेल्या
In reply to खडसेंची कोंडी केल्याने by श्रीगुरुजी
सहमत आहे
In reply to जनतेने निवडुन दिलेल्या by सुक्या
फक्त नगरसेवक नको. आमदार,
In reply to जनतेने निवडुन दिलेल्या by सुक्या
उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे फालतूचे वक्तव्य
भाजपला,
In reply to उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे फालतूचे वक्तव्य by चंद्रसूर्यकुमार
संदर्भ लक्शात घेता सयुक्तिकच
In reply to उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे फालतूचे वक्तव्य by चंद्रसूर्यकुमार
https://m.lokmat.com/national
शेतकरी अन्नाची नासाडी करूच शकत नाही....
In reply to https://m.lokmat.com/national by श्रीगुरुजी
हे असलं
In reply to https://m.lokmat.com/national by श्रीगुरुजी
व्यापाऱ्यांची गोदामेच
In reply to https://m.lokmat.com/national by श्रीगुरुजी
आग्या जी.
In reply to व्यापाऱ्यांची गोदामेच by आग्या१९९०