आधीच्या भागात १५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते.
महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरवातीला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थकबाकीदारांचे वीजेचे कनेक्शन तोडले जाणार नाही असे म्हटले होते पण काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने थकबाकीदारांचे कनेक्शन तोडणार असे जाहीर करून आपली आधीचीच भूमिका बदलली आहे. अनेकांना नेहमीपेक्षा ८-१०-१२ पटींनी जास्त वीजेची बिले आली आहेत. म्हणजे वीजेच्या बिलांच्या बाबतीत नक्कीच काहीतरी गफलत झाली आहे हे स्पष्ट आहे. असे असताना कोरोना काळात लोकांच्या अडचणी वाढलेल्या असताना १०-१२ पटींनी जास्त बिले देऊन, नक्की काय गफलत झाली आहे याचा तपास न करता आणि सुधारित बिले पाठवून लोकांना दिलासा न देता वर कनेक्शन तोडणे हा निर्लज्जपणाचा कळस झाला. सरकारला सामान्यांचे श्राप भोवणार आहेत.
वर्गीकरण
वाचने
55109
प्रतिक्रिया
166
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही काही वर्गाचेच
In reply to गरीब शेतकरी वर्ग, अचानक इतका श्रीमंत कसा काय झाला? by मुक्त विहारि
तिटकारा आहेच
In reply to तुम्ही काही वर्गाचेच by Rajesh188
Bjp नी जेवढे आयात केले आहेत
In reply to तिटकारा आहेच by मुक्त विहारि
आपण खरोखरच नीट वाचता का?
In reply to Bjp नी जेवढे आयात केले आहेत by Rajesh188
त्यांना बीजेपीशूळ झाला आहे..!
In reply to आपण खरोखरच नीट वाचता का? by मुक्त विहारि
सतत लोकसत्तातील बातम्यांची
In reply to तिटकारा आहेच by मुक्त विहारि
काय सांगता?
In reply to सतत लोकसत्तातील बातम्यांची by Vichar Manus
सतत लोकसत्तातील बातम्यांची
In reply to सतत लोकसत्तातील बातम्यांची by Vichar Manus
सध्या तरी,
In reply to सतत लोकसत्तातील बातम्यांची by बापूसाहेब
जगात सर्वाधिक चर्चिले जाणारे
In reply to सध्या तरी, by मुक्त विहारि
1990-91
In reply to जगात सर्वाधिक चर्चिले जाणारे by श्रीगुरुजी
मला हे कळत नाहीं .
In reply to सिंघू आणि टीकरी सीमेवर by श्रीगुरुजी
वाह.. काय प्रतिसाद आहे..
In reply to मला हे कळत नाहीं . by Rajesh188
काही माणसांना "मोदीळ" झालेली असते
In reply to वाह.. काय प्रतिसाद आहे.. by बापूसाहेब
अखेर सचिन वाझेंना अटक,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- I'm a Peaky Blinder ( Official Video )कुठे एबीपी बघण्यात वेळ
In reply to अखेर सचिन वाझेंना अटक, by मदनबाण
सामायिक बुरखाबंदी व क्रुसेड
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to सामायिक बुरखाबंदी व क्रुसेड by गामा पैलवान
ती कार नक्की कुणाची?
ह्यांना गुन्हा शोधण्यात रस आहे की गुन्हा कुणी शोधावा ह्यात?
मार्च मधील काही घडामोडी
चला
NIA
इतकी जर सत्याची चाड असेल तर.....
In reply to NIA by Rajesh188
https://www.tv9marathi.com
आता डायरेक्ट MIM ला पाठिंबा..
In reply to https://www.tv9marathi.com by बापूसाहेब