चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ४)
आधीच्या भागात १५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते.
महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरवातीला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थकबाकीदारांचे वीजेचे कनेक्शन तोडले जाणार नाही असे म्हटले होते पण काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने थकबाकीदारांचे कनेक्शन तोडणार असे जाहीर करून आपली आधीचीच भूमिका बदलली आहे. अनेकांना नेहमीपेक्षा ८-१०-१२ पटींनी जास्त वीजेची बिले आली आहेत. म्हणजे वीजेच्या बिलांच्या बाबतीत नक्कीच काहीतरी गफलत झाली आहे हे स्पष्ट आहे. असे असताना कोरोना काळात लोकांच्या अडचणी वाढलेल्या असताना १०-१२ पटींनी जास्त बिले देऊन, नक्की काय गफलत झाली आहे याचा तपास न करता आणि सुधारित बिले पाठवून लोकांना दिलासा न देता वर कनेक्शन तोडणे हा निर्लज्जपणाचा कळस झाला. सरकारला सामान्यांचे श्राप भोवणार आहेत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
1990-91
मला हे कळत नाहीं .
वाह.. काय प्रतिसाद आहे..
काही माणसांना "मोदीळ" झालेली असते
अखेर सचिन वाझेंना अटक,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- I'm a Peaky Blinder ( Official Video )कुठे एबीपी बघण्यात वेळ
सामायिक बुरखाबंदी व क्रुसेड
माहिती बद्दल धन्यवाद
ती कार नक्की कुणाची?
ह्यांना गुन्हा शोधण्यात रस आहे की गुन्हा कुणी शोधावा ह्यात?
मार्च मधील काही घडामोडी
चला
NIA
इतकी जर सत्याची चाड असेल तर.....
https://www.tv9marathi.com
आता डायरेक्ट MIM ला पाठिंबा..