आधीच्या भागात १५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते.
१३ सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीत बाटला हाऊस चकमक झाली होती. त्यात पोलिसांनी इंडियन मुजाहिदीनच्या काही दहशतवाद्यांना ठार मारले. तिथे असलेले दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यापैकी एक- आरिझ खानला २०१८ मध्ये पोलिसांनी अटक केली होती. या चकमकीत दिल्ली पोलिसांचे एक इन्स्पेक्टर मोहनचंद्र शर्मा मारले गेले होते. त्यांना ठार मारल्याबद्दल आरिझ खानला दिल्लीच्या एका न्यायालयाने दोषी ठरविले आहे.
https://www.hindustantimes.com/cities/delhi-news/in-batla-house-case-co…
याच बाटला हाऊस चकमकीचे फोटो बघून सोनिया गांधी ढसढसा रडल्या होत्या असे काँग्रेस नेते आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद फेब्रुवारी २०१२ मध्ये म्हणाले होते. https://www.ndtv.com/india-news/sonia-gandhi-cried-bitterly-after-seein…
त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या प्रकरणी सोनिया गांधींवर टिकेची झोड उठवली होती. https://www.indiatvnews.com/news/india/bal-thackeray-lambasts-sonia-gan… इथले आणि इतर ठिकाणचे शिवसेना समर्थक काही बोलायला लागले तर त्याला प्रत्युत्तर द्यायला म्हणून ही लिंक इथेच दिली आहे.
वर्गीकरण
वाचने
44738
प्रतिक्रिया
158
मिसळपाव
प्रतिक्रिया
महाराष्ट्रात कायदा करायला गेले
In reply to कोणत्याही कायद्याचा काही जण by श्रीगुरुजी
आधी कायदा तर करू देत
In reply to महाराष्ट्रात कायदा करायला गेले by Rajesh188
अशोक चव्हाणांनी खोटी माहिती दिली....इति फडणवीस ...
पी.सी.चाको काँग्रेसबाहेर
कॉंग्रेस मध्ये ही बोंबाबोंब....
In reply to पी.सी.चाको काँग्रेसबाहेर by चंद्रसूर्यकुमार
चाको मूळचे पवारांच्या
In reply to पी.सी.चाको काँग्रेसबाहेर by चंद्रसूर्यकुमार
आणखी काही नावे
In reply to चाको मूळचे पवारांच्या by श्रीगुरुजी
राष्ट्रवादी कॉंग्रेस, म्हणजेच, पवार कॉंग्रेस
In reply to आणखी काही नावे by चंद्रसूर्यकुमार
इतका इतिहास पाठ आहे तर हे पण सांगा
In reply to आणखी काही नावे by चंद्रसूर्यकुमार
त्यावेळी मीडिया नव्हता.
In reply to इतका इतिहास पाठ आहे तर हे पण सांगा by Rajesh188
नरसिंहरावाच्या काळापर्यंत
In reply to त्यावेळी मीडिया नव्हता. by बापूसाहेब
गांधी घराणे हे भारताचे प्रथम
In reply to आणखी काही नावे by चंद्रसूर्यकुमार
आता मोदी ना हटवा
पंतप्रधान राहूदे.. तुम्ही ते
In reply to आता मोदी ना हटवा by Rajesh188
Bjp नी किती ही गोंधळ केला तरी
मोदी म्हणजे नेमकं काय
कल्याण-डोंबिवलीत रूग्ण वाढले....
ढकलंपंची, सुरू झाहली.....