चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ३)
In reply to शिवसेनेवरचा राग समजू शकतो पण by Vichar Manus
In reply to शिवसेनेने चांगले काम करून दाखवावे ... by मुक्त विहारि
In reply to बुरखा बंदी by मुक्त विहारि
In reply to भारतात असा दिन उजाडणं अवघड by बापूसाहेब
In reply to भारतात असा दिन उजाडणं अवघड by बापूसाहेब
In reply to बुरखा बंदी by मुक्त विहारि
In reply to केवढा मोठा विनोद by NiluMP
In reply to आलं अंगावर तर ढकल केंद्रावर ..... by मुक्त विहारि
In reply to १०२ वी घटनादुरूस्ती by कपिलमुनी
In reply to मराठा, जाट, गुज्जर सगळ्यांना by पिनाक
In reply to ही भाजप ची घोषणा होति by कपिलमुनी
In reply to मराठा, जाट, गुज्जर सगळ्यांना by पिनाक
In reply to जे राज्य सरकार किंवा केंद्र by श्रीगुरुजी
In reply to भारत सरकार आधारभूत किंमत थेट by साहना
In reply to महिला दिन आणि शेतकरी आंदोलन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एका मोठ्या लोकशाहीच्या देशात होणारी भारतीयांची होणारी गळचेपी महाभयंकर आहेकाय जोक मारताय काय राव. हे श्रीमंत शेतकर्यांचे, अडत्यांचे, दलालांचे आंदोलन हे भो. आलीशान तंबू, तंबूत एसी, कूलर, लंगर चैन हे भो. बाकी सर्वसामान्य भारतीयांमध्ये मी पण आहे, आपली गळचेपी कुठे झालेली दिसली नै भो.
In reply to एका मोठ्या लोकशाहीच्या देशात by प्रचेतस
In reply to आपल्या मताचा आदर आहेच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श्रीमंत शेतकर्यांचे, अडत्यांचे, दलालांचे आंदोलन हे भो. आलीशान तंबू, तंबूत एसी, कूलर, लंगर चैन हे भोयांवर आपण जाणूनबुजून दुर्लक्ष केलेले दिसते :)
आपण उच्चभ्रू श्रीमंत लोकांना ना महागाइचा फटका बसतो, ना आपणास सामान्य लोकांबद्दल होणा-या गरीब, मध्यमवर्गीय, शोषित पीड़ित लोकांच्या शोषणाबद्दल आपणास सहानुभूती असते,मी एक दरवर्षी कर भरणारा सामान्य मध्यमवर्गीय नागरीक आहे.
In reply to श्रीमंत शेतकर्यांचे, by प्रचेतस
In reply to आपल्या मताचा आदर आहेच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to महिला दिन आणि शेतकरी आंदोलन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सध्या कोणत्याही वाहिन्यांवर आंदोलनविषयी बातम्या दाखवल्या जात नाहीत. सरकार विरोधात जिथे कुठे काही चाललेले असेल त्याबाद्लची माहिती, चित्रण, दाखवायचे नाही. असे केंद्र सरकारचे धोरण आता हळूहळू भारतियांच्या लक्षात येत आहे. एका मोठ्या लोकशाहीच्या देशात होणारी भारतीयांची होणारी गळचेपी महाभयंकर आहे, पुढे काय काय होईल याची कल्पना आज तरी अशक्य आहे.
महाराष्ट्रात अंदाजपत्रक, मनसुख हिरेन अशी चविष्ट प्रकरणे सुरू असताना परराज्यातील दलालांचे विझत आलेले बेचव आंदोलन वाहिन्यांंनी का दाखवावे? दाखविल्यास प्रेक्षक वर्ग किती मिळणार? हे आंदोलन एका विशिष्ट राज्यातील मुठभर दलालांचे आहे हे केव्हाच सिद्ध झाल्याने त्याविषयी ऐकण्यात, पाहण्यात कोणालाही रस नाही ही वस्तुस्थिती आहे.
बाकी सरकारविरोधी काहीही दाखविण्यास बंदी घालून भारतीयांची गळचेपी होत असेल तर मराठी व इतरभाषिक अनेक वाहिन्यांवरून मोदींंना व केंद्र सरकारला झोडपणे कसे सुरू आहे? का अशी बंदी, गळचेपी वगैरे तुमच्या मनाचे काल्पनिक खेळ आहेत?
आपल्याकडून खुलासा होणार नाही याची खात्री आहेच. In reply to सध्या कोणत्याही वाहिन्यांवर by श्रीगुरुजी
In reply to भक्त by Rajesh188
In reply to भक्त by Rajesh188
In reply to चीनमध्ये विमानात मारामारी by चंद्रसूर्यकुमार
In reply to चीनमध्ये विमानात मारामारी by चंद्रसूर्यकुमार
In reply to त्यांच्यातलं कोणीच “मोदी मोदी by नगरीनिरंजन
In reply to त्यांच्यातलं कोणीच “मोदी मोदी by नगरीनिरंजन
In reply to २०१९ ला मोदी आणि भाजपा चे ३०५ by रात्रीचे चांदणे
In reply to थोडे जरी डोकं असेल by Rajesh188
In reply to थोडे जरी डोकं असेल by Rajesh188
In reply to त्यांच्यातलं कोणीच “मोदी मोदी by नगरीनिरंजन
In reply to अहो साहेब, तो नुसतं मोदी by बिटाकाका
सामान्य माणसाच्या डोक्यात हे शिरूनही त्याचा मोदी आणि त्यांच्या समर्थकांचा बादरायण संबंध जोडणे याला फक्त आणि फक्त मोदीद्वेषज्वर कारणीभूत आहे असे मला वाटते.
+ १In reply to Bjp aani अती शहाणा by Rajesh188
In reply to आण्णा जी पंत by Rajesh188
In reply to आता लिंक लागते आहे. अंबानी by पिनाक
In reply to आता लिंक लागते आहे. अंबानी by पिनाक
In reply to प्रथम च तुमच्या मताशी सहमत by Rajesh188
In reply to अमेरिकेने श्री मोदी जी ना by Rajesh188
In reply to अमेरिकेने श्री मोदी जी ना by Rajesh188
In reply to मोदी पंतप्रधान झाले by मुक्त विहारि
In reply to श्री मोदी च नाही by Rajesh188
त्यांनी अमेरिकन संरक्षण मंत्री असलेल्या व्यक्तीला फक्त भारतात एअरपोर्ट चोकशी साठी दोन च प्रश्न विचारून दाखवावेत.हे एकदा आपण करावेच
In reply to अमेरिकेने श्री मोदी जी ना by Rajesh188
श्री मोदी जी ना अमेरिकेने विसा देण्यास साफ नकार दिला होता किती तरी वेळा.याला मोदी किंवा अमेरिका नव्हे तर त्यावेळेचे खांग्रेस सरकार जबाबदार होते..!! स्मरणशक्ती वाढवा..
In reply to मिपावरील नंबरी विचारवंतांसाठी by श्रीगुरुजी
In reply to संभाजीनगर ???? by सुक्या
In reply to सेनेचा ढोंगीपणा किंवा सेनेचे by श्रीगुरुजी
In reply to तुमचा नेमका आक्षेप काय आहे?? by बिटाकाका
In reply to तुमचा नेमका आक्षेप काय आहे?? by बिटाकाका
भाजप ने अति आदर्शवादी असण्याची काहीही गरज नाहीये. जशास तसे आणि सध्य राजकारण ओळखून भाजप ने राजकारण करणे अपेक्षित आहे असे मला वाटते.सहमत. फडणवीसांचा विषय आला की गुरूजी इतर वेळी असलेला विश्लेषणाचा दृष्टीकोन गमावतात आणि काही कारणांमुळे फडणवीसांविषयी वाईट मत असले तर ते इतर संबंध नसलेल्या विषयांमध्येही घेऊन जातात हे निरीक्षण नोंदवून खाली बसतो.
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
In reply to या विषयाशी फडणवीसांचा संबंध by श्रीगुरुजी
In reply to गैरलागू प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
In reply to हा विषय जर भाजपच्या by श्रीगुरुजी
शिवसेनेला डिवचणे एवढाच भाजपचा उद्देश असेल तर नाव बदलण्यास आपला विरोध आहे ही भूमिका भाजपने जाहीर करणे आवश्यक आहे.शिवसेनेला डिवचणे हा उद्देश आहेच आणि विरोधी पक्षात असल्याने भाजपने तसे करू नये ही अपेक्षा करणेही चुकीचे आहे. पण भाजप या विषयावर न्युट्रल राहू शकत नाही का? म्हणजे विषय अजेंड्यावर नसला तरी विरोधही नाही असे? भाजपची विचारसरणी लक्षात घेता या नामांतराला त्यांचा विरोध असायचे कारण नाही पण विरोध नसला म्हणजे अगत्याने तो विषय अजेंड्यावर असलाच पाहिजे असे थोडीच आहे? गुजरातमध्ये १९९५ पासून मधले दीड वर्ष सोडले तर कायम भाजपचे सरकार आहे. तरीही गुजरातमधील सगळ्यात मोठ्या शहराचे नाव अहमदाबाद हेच आहे. मुळातले कर्णावती हे नाव परत आणण्यात आलेले नाही. मग अहमदाबाद या नावाचे गुजरातीकरण अमदावाद असे अनेक ठिकाणी केलेले दिसते. कितीतरी दुकानांच्या पाट्यांवरही गुजरातीमध्ये अमदावाद असे लिहिलेले असते. तरीही शहराचे अधिकृत नाव अहमदाबाद हेच आहे. आजही शहराचे नाव कर्णावती असे करावे ही मागणी झाली तर त्याला भाजप विरोध करेल असे मानायचे कारण नाही पण तो विषय सध्या तरी पक्षाच्या आणि राज्य सरकारच्या अजेंड्यावर नाही. तसे औरंगाबादविषयी असू शकत नाही का? दुसरे म्हणजे वर दिलेल्या लिंकमध्ये कळेलच की २०१८ मध्ये नामांतर करा हे आव्हान शिवसेनेने फडणवीसांना दिले होते. त्यावेळी सत्तेत असूनही सतत सरकारविरोधात भूमिका घेऊन भाजपला डिवचण्यापेक्षा शिवसेनेने दुसरे काय केले होते? मग ते उट्टे भाजप काढणारच आणि काढायलाच पाहिजेत. आणि तेव्हा तुम्ही जर फडणवीसांना आव्हान देत होतात तर आता तुमच्याच हातात सत्ता आल्यावर तुम्ही त्याविषयी काय करत आहात हा प्रश्न का विचारायचा नाही? आणि १९८८ पासून शिवसेना अगत्याने त्या शहराच्या नावाचा उल्लेख संभाजीनगर असाच करत आहे इतका जिव्हाळ्याचा विषय तो आहे.
In reply to तुमचा नेमका आक्षेप काय आहे?? by बिटाकाका
In reply to ५ वर्षे केंद्रात, राज्यात व by श्रीगुरुजी
In reply to त्या सत्तेत आताची शिवसेना पण by सुक्या
In reply to ५ वर्षे केंद्रात, राज्यात व by श्रीगुरुजी
In reply to सत्तेत असताना ५ वर्षे by सुक्या
In reply to शिवसेनेने का करून घ्यायचे by श्रीगुरुजी
In reply to शिवसेनेने का करून घ्यायचे by श्रीगुरुजी
In reply to नामांतराच्या मागणीची by बिटाकाका
म्हणून मग भाजप ने करून दाखवाच ही राजकीय भूमिका घेतली. यातील भाजपची नरोवाकुंजरोवा चतुराई अशी असावी की दोन्ही बाजुंनी विजय आपलाच आहे.
भाजपची भूमिका नरो वा कुंजरो वा अशी आहे याविषयी सहमत.
श्रीराममंदीर या विषयात कॉंग्रेसने अशीच डिवचणारी भूमिका घेऊन शेवटी कपाळमोक्ष करून घेतला. अशी भूमिका घेणाऱ्यांचा कोणत्याच बाजूने राजकीय विजय होत नाही. In reply to म्हणून मग भाजप ने करून दाखवाच by श्रीगुरुजी
In reply to संभाजीनगर ???? by सुक्या
In reply to तारांकित प्रश्न विचारला by पिनाक
In reply to तारांकित प्रश्न विचारला by पिनाक
In reply to चालायचंच... by सॅगी
स्वतः काहीही करायचे नाही आणि दुसर्यांच्या नावाने बाराही महिने शिमगा करायचा हेच यांचे एकमेव काम.+१
In reply to फेकाफेकीचं सरकार... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to इंधन दरवाढीवर राज्यांनी by आग्या१९९०
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to कारण तो निधी जून ते जून असा by पिनाक
In reply to फेकाफेकीचं सरकार... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to इंधन दरवाढीवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज बंद पडले by मुक्त विहारि
In reply to बरं महाराष्ट्राला किती रुपये by पिनाक
In reply to १ लाख करोड by Rajesh188
In reply to १ लाख करोड by Rajesh188
In reply to इंधन दरवाढीवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज बंद पडले by मुक्त विहारि
In reply to इंधन दरवाढीवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज बंद पडले by मुक्त विहारि
In reply to काल पर्यंत by Rajesh188
In reply to काल पर्यंत by Rajesh188
In reply to इंधन दरवाढीवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज बंद पडले by मुक्त विहारि
In reply to मग केंद्र तर इंधनदर कमी होऊ by आग्या१९९०
त्यांचे सगळे पैसे फेडले ना इंधनावर जास्त कर लावून ?याचा काही विदा असल्यास द्यावा. माझ्या अभ्यासासाठी कामास पडेल. धन्यवाद.
In reply to त्यांचे सगळे पैसे फेडले ना by राघव
In reply to मग केंद्र तर इंधनदर कमी होऊ by आग्या१९९०
In reply to इराण भारताला by Rajesh188
In reply to मग केंद्र तर इंधनदर कमी होऊ by आग्या१९९०
In reply to उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री by चंद्रसूर्यकुमार
In reply to उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री by चंद्रसूर्यकुमार
In reply to हमारा बजाज by मुक्त विहारि
In reply to खट्टर सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला by चंद्रसूर्यकुमार
In reply to खट्टर सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला by चंद्रसूर्यकुमार
In reply to हरियाणातील खट्टर सरकार अतिशय by Vichar Manus
In reply to खट्टरांनी योग्य कायदा आणलाय. by श्रीगुरुजी
In reply to आधी असे वाटत होते by मुक्त विहारि
In reply to कोणत्याही कायद्याचा काही जण by श्रीगुरुजी
In reply to परप्रांतिय टाळायचे असतील तर by मुक्त विहारि
In reply to जोपर्यत परप्रांतीय कमी by श्रीगुरुजी
In reply to म्हणजे by Rajesh188
In reply to कमी वेतनावर काम करण्याची by बापूसाहेब
In reply to त्यांच्या द्रुष्टीने by सुक्या
In reply to त्यांना काहीच माहिती नाही. by पिनाक
In reply to लोकांना नोकर बनवणारी निती नको by Rajesh188
In reply to मोठ्या कंपन्यांना by Rajesh188
In reply to म्हणजे by Rajesh188
In reply to ती संधी फक्त शेती,दुग्ध व्यवसाय, कुकुट पालन,हीच क्षेत्र देवू शकत by pspotdar
In reply to कोणत्याही कायद्याचा काही जण by श्रीगुरुजी
In reply to महाराष्ट्रात कायदा करायला गेले by Rajesh188
In reply to पी.सी.चाको काँग्रेसबाहेर by चंद्रसूर्यकुमार
In reply to पी.सी.चाको काँग्रेसबाहेर by चंद्रसूर्यकुमार
In reply to चाको मूळचे पवारांच्या by श्रीगुरुजी
चाको मूळचे पवारांच्या समाजवादी कॉंग्रेसचे. १९८६ मध्ये पवारांबरोबर तेही स्वगृही परतले. परंतु नंतर १९९९ मध्ये पवारांबरोबर बाहेर पडले नव्हते.या गटातील मंडळींचा इतिहास रोचक आहे. पी.सी.चाकोंप्रमाणेच ए.के.अॅन्टनी, प्रियरंजन दासमुन्शी आणि अंबिका सोनी हे नेते पण काही काळ समाजवादी काँग्रेसमध्ये होते. मला वाटते वायलार रवी पण त्यात होते. तपासून बघायला हवे. हे सगळे नेते काँग्रेसमध्ये परत जाण्यासाठी १९८६ पर्यंत थांबले नाहीत. पण के.पी.उन्नीकृष्णन हे पवार काँग्रेसमध्ये परत गेल्यानंतरही उन्नीकृष्णन समाजवादी काँग्रेसमध्येच राहिले. पुढे ते वि.प्र.सिंगांच्या मंत्रीमंडळात मंत्री पण झाले. ते १९९६ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये परत आले पण त्यात पराभूत झाल्यानंतर ते सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले. यापैकी कोणीही १९९९ मध्ये पवारांबरोबर बाहेर पडून राष्ट्रवादीत गेले नाहीत.
In reply to आणखी काही नावे by चंद्रसूर्यकुमार
In reply to आणखी काही नावे by चंद्रसूर्यकुमार
In reply to इतका इतिहास पाठ आहे तर हे पण सांगा by Rajesh188
शिवसेनेने तोंडाला पाने पुसली....