चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग ३)
आधीच्या भागात २००+ प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी तिसरा भाग काढत आहे. पहिल्या आणि दुसर्या भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती.
२६ जानेवारीला शेतकरी आंदोलनातील झालेल्या हिंसाचारात भडकावायचे काम केल्याबद्दल भारत सरकारने दिलेल्या यादीतील काही ट्विटर खाती भारतातून बघता येणार नाहीत असे ट्विटरने जाहीर केले आहे. मात्र सिविल सोसायटीमधील 'अॅक्टिव्हिस्ट'ची खाती ब्लॉक करण्यात आलेली नाहीत असे ट्विटरने म्हटले आहे.
https://timesofindia.indiatimes.com/india/withheld-some-a/cs-within-india-to-continue-advocating-right-of-free-expression-twitter/articleshow/80781473.cms
वर्गीकरण
स्विस बँकेतील भारतीयांचा काळा
In reply to स्विस बँकेतील भारतीयांचा काळा by आग्या१९९०
अगदी बरोबर, अत्यंत कुचकामी,
https://m.lokmat.com/national
https://www.indiatoday.in
असे पण ट्रम्प आणि मोदी ह्यांच्या मध्ये काहीच फरक नाही
In reply to असे पण ट्रम्प आणि मोदी ह्यांच्या मध्ये काहीच फरक नाही by Rajesh188
सहमत आहे ...
In reply to सहमत आहे ... by मुक्त विहारि
१०० % सहमत राजेशजी . जे हयात
In reply to १०० % सहमत राजेशजी . जे हयात by आग्या१९९०
कारण
In reply to कारण by मुक्त विहारि
एकीकडे घराणे शाही आहे आणि
In reply to एकीकडे घराणे शाही आहे आणि by गणेशा
एकीकडे घराणे शाही आहे आणि
एकीकडे घराणे शाही आहे आणि एकीकडे संघाची चाकरी करणारे..या दोन्हींंची तुलना होऊच शकत नाही. संघात कोणत्याही व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे स्तोम नाही. संघात भ्रष्टाचाराला वाव नाही कारण संघाकडे कोणतेही शासकीय अधिकार नाहीत. संघाला देशासंबंधी कोणताही निर्णय घ्यायचे अधिकार नाहीत. घराणेशाहीत बरोबर उलट असते. मागील काळात संपूर्ण शासन, पंतप्रधान आपली घटनात्मक कर्तव्ये विसरून देशहिताकडे संपूर्ण दुर्लक्ष करून एका विशिष्ट घराण्याची चाकरी करण्यात मग्न होते.Are पण विरोधात असताना तुम्ही काय बोलत होता? तुम्ही म्हणाला होता का हा कर आम्ही घेणार आणि असे करणार.. तुम्ही फेकूगिरी करत होता.. मान्य तरी करा..कसली फेकूगिरी? घेतलेल्या कराचा जनतेसाठी कसा विनियोग होतोय याची अनेक उदाहरणे आधी दिली आहेत. मंत्र्यांचे परदेश दौरे, संसदेच्या उपहारगृहातील अनुदानित स्वस्त अन्नपदार्थ, परदेश दौऱ्यावर जाताना सरकारी खर्चाने माध्यम बातमीदारांचा ताफा नेणे अशा अनेक प्रकारच्या उधळपट्टीवर नियंत्रण आणले आहे.In reply to एकीकडे घराणे शाही आहे आणि by श्रीगुरुजी
हसू आले बाई
In reply to हसू आले बाई by काळे मांजर
हसून घ्या
In reply to एकीकडे घराणे शाही आहे आणि by गणेशा
सहमत. बऱ्याच मुद्द्यावर मी
In reply to सहमत. बऱ्याच मुद्द्यावर मी by बाप्पू
तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल बाबत नक्की रस आहे का?
In reply to एकीकडे घराणे शाही आहे आणि by गणेशा
घराणेशाही आणि संघाची तुलना करता येत नाही....
In reply to घराणेशाही आणि संघाची तुलना करता येत नाही.... by मुक्त विहारि
तुम्ही कधी राष्ट्रीय
In reply to तुम्ही कधी राष्ट्रीय by कानडाऊ योगेशु
सहमत आहे...
In reply to घराणेशाही आणि संघाची तुलना करता येत नाही.... by मुक्त विहारि
तुम्ही कधी राष्ट्रीय
In reply to तुम्ही कधी राष्ट्रीय by गणेशा
गणेश
In reply to गणेश by Rajesh188
गणेश जी आणि राजेश जी..
In reply to गणेश जी आणि राजेश जी.. by बाप्पू
बाप्पू जी,
In reply to बाप्पू जी, by गणेशा
आपल्या लिखाणाची link
In reply to आपल्या लिखाणाची link by बाप्पू
धन्यवाद..
In reply to गणेश by Rajesh188
राजेश जी, धन्यवाद...
In reply to तुम्ही कधी राष्ट्रीय by गणेशा
तुम्ही माझ्या शेतात या, सांगतो काय परिस्तिथी आहे.....
In reply to तुम्ही माझ्या शेतात या, सांगतो काय परिस्तिथी आहे..... by मुक्त विहारि
स्वतःला जमत नसेल, ते काम करू
In reply to स्वतःला जमत नसेल, ते काम करू by गणेशा
गटारात नळी घालून गैस
In reply to स्वतःला जमत नसेल, ते काम करू by गणेशा
कट्टरता होती तेथे.
In reply to कट्टरता होती तेथे. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मी काही काळ संघात जात होतो.
In reply to मी काही काळ संघात जात होतो. by श्रीगुरुजी
सहमत.
In reply to सहमत. by बाप्पू
बापाला बाप म्हणणे आणि देशाला
In reply to बापाला बाप म्हणणे आणि देशाला by गणेशा
घराणे शाही लावली आहे ती आहे कुठे?
In reply to मी काही काळ संघात जात होतो. by श्रीगुरुजी
@ बाप्पू
In reply to @ बाप्पू by गणेशा
मग गांधी किंवा इतर निवडून
मग गांधी किंवा इतर निवडून देणारे लाचार पण आपण मात्र देशभक्त असे का? त्यामुळे हि जी घराणेशाही घराणे शाही लावली आहे ती आहे कुठे?१-२ उदाहरणे देतो. १९८४ मध्ये इंदिरा गांधींचा खून झाल्यानंतर, कॉंग्रेसमध्ये अनेक अनुभवी नेते असूनही, कॉंग्रेसने सरपंचपदाचा सुद्धा अनुभव नसलेल्या राजीव गांधींना थेट पंतप्रधान केले. त्यावेळी अनुभवी प्रणव मुखर्जींंनी (जे कॉंग्रेसचे संसदेतील क्र. २ चे नेते होते) आक्षेप घेतल्याने पुढील अनेक वर्षे त्यांची हकालपट्टी झाली होती. १९९१ मध्ये राजीव गांधींचा खून झाल्यानतर, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नसलेल्या व जन्माने भारतीय नसलेल्या सोनिया गांधींना, कॉंग्रेसींनी थेट अध्यक्ष म्हणून निवडले होते. परंतु सोनिया गांधींनी स्वत:च त्यात रस दाखविला नव्हता. १९९८ मधील लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेता व विरोधी पक्षनेता होते. एप्रिल १९९९ मध्ये वाजपेयी सरकार पडल्यानंतर विरोधी पक्षांंच्या सरकारसाठी विरोधी पक्षनेता व कॉंग्रेसचा विधीमंडळ पक्षनेता या पदांमुळे शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार असणे योग्य होते. परंतु खासदार सुद्धा नसलेल्या व शून्य अनुभव असलेल्या सोनिया गांधींनी पंतप्रधान पदावर दावा करून बहुमताची जमवाजमव करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पवारांनी नंतर १ महिन्यातच सोनिया गांधींविरूद्ध बंड केले होते. या उदाहरणातून घराणेशाही दिसत नसेल तर सोडून द्या.In reply to मग गांधी किंवा इतर निवडून by श्रीगुरुजी
लाँच होता
In reply to स्वतःला जमत नसेल, ते काम करू by गणेशा
गणेशा
In reply to गणेशा by Bhakti
@भक्ती..
In reply to @भक्ती.. by गणेशा
मदत नाही उपकार
केवढी मोठी काटकसर करत आहात
In reply to केवढी मोठी काटकसर करत आहात by Rajesh188
देशाचे काही लाख का होईना वाचत
In reply to केवढी मोठी काटकसर करत आहात by Rajesh188
काय ती काटकसर आणि काय ती
काय ती काटकसर आणि काय ती स्वामी निष्ठा.-- उधळपट्टीची एक दोन उदाहरणे द्या पाहू ?किरकोळ खर्च पंतप्रधान मोदी चा
In reply to किरकोळ खर्च पंतप्रधान मोदी चा by Rajesh188
ते विमान पंतप्रधान पदासाठी
In reply to ते विमान पंतप्रधान पदासाठी by श्रीगुरुजी
छान
In reply to छान by काळे मांजर
150
In reply to ते विमान पंतप्रधान पदासाठी by श्रीगुरुजी
ते विमान पंतप्रधान पदासाठी
गरीब देशाला कशाला हवय महाग विमान
In reply to गरीब देशाला कशाला हवय महाग विमान by Rajesh188
लोकांना २ वेळचे जेवण मिळत
In reply to गरीब देशाला कशाला हवय महाग विमान by Rajesh188
राजेशसाहेब
नोटाबंदीनंतर नवीन चलनाचे
In reply to नोटाबंदीनंतर नवीन चलनाचे by आग्या१९९०
२०२० या वर्षात कोरोनामुळे
In reply to २०२० या वर्षात कोरोनामुळे by श्रीगुरुजी
पेट्रोलजन्य पदार्थांवर
In reply to पेट्रोलजन्य पदार्थांवर by आग्या१९९०
राजकारणाचे गुन्हेगारिकरण केले आहे
In reply to नोटाबंदीनंतर नवीन चलनाचे by आग्या१९९०
वेताळ साहेब
ट्रम्पतात्यांवरील महाभियोग नामंजूर
ग्रेटा थनबर्गच्या टूलकिटमध्ये सामील असल्याबद्दल पहिली अटक
In reply to ग्रेटा थनबर्गच्या टूलकिटमध्ये सामील असल्याबद्दल पहिली अटक by चंद्रसूर्यकुमार
काय बोलणार?
In reply to काय बोलणार? by सॅगी
अशीच तत्परता दाखवून
In reply to अशीच तत्परता दाखवून by Rajesh188
अटक
In reply to काय बोलणार? by सॅगी
अंदाज
In reply to ग्रेटा थनबर्गच्या टूलकिटमध्ये सामील असल्याबद्दल पहिली अटक by चंद्रसूर्यकुमार
दिशा रवीची कबुली
In reply to दिशा रवीची कबुली by चंद्रसूर्यकुमार
हळु हळु हे पत्ते ओपन होत आहेत
In reply to हळु हळु हे पत्ते ओपन होत आहेत by सुक्या
तिची वकिली करून
In reply to ग्रेटा थनबर्गच्या टूलकिटमध्ये सामील असल्याबद्दल पहिली अटक by चंद्रसूर्यकुमार
दिशा रवी
खडसेंनी भाजपाचे 19 लोक फोडून नेले
In reply to खडसेंनी भाजपाचे 19 लोक फोडून नेले by काळे मांजर
याचा महाराष्त्राच्या
In reply to याचा महाराष्त्राच्या by आनन्दा
अनुमोदन
In reply to याचा महाराष्त्राच्या by आनन्दा
छान
In reply to छान by काळे मांजर
हो ना
...
भारता मधील शहर
In reply to भारता मधील शहर by Rajesh188
ह्या मध्ये मोदी चा दोष नाही.
In reply to भारता मधील शहर by Rajesh188
थोडे सिरियस . . .
In reply to थोडे सिरियस . . . by सुक्या
कसले सिटी प्लॅंनिंग
In reply to कसले सिटी प्लॅंनिंग by काळे मांजर
प्रशासन आणि शासन
In reply to थोडे सिरियस . . . by सुक्या
बोंबलायची गरजच नाही. स्मार्ट
In reply to बोंबलायची गरजच नाही. स्मार्ट by पिनाक
फक्त मुंबई चा प्रश्न नाही
त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचे अजब वक्तव्य
In reply to त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचे अजब वक्तव्य by चंद्रसूर्यकुमार
+१
In reply to त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचे अजब वक्तव्य by चंद्रसूर्यकुमार
बेजबाबदार वक्तव्ये करणारे
आश्चर्य वाटण्याचे कारण नाही
In reply to आश्चर्य वाटण्याचे कारण नाही by Rajesh188
सहमत आहे
In reply to सहमत आहे by मुक्त विहारि
सरदार पटेल यांना डावलले गेले
In reply to सरदार पटेल यांना डावलले गेले by गणेशा
आपण,
In reply to सरदार पटेल यांना डावलले गेले by गणेशा
भाजपवाले दंगाजीवी लोक आहेत
पेट्रोलजीवी सरकार ₹ 95.21
सातवी चादर
In reply to सातवी चादर by काळे मांजर
माहिती बद्दल धन्यवाद
स्वतन्त्र भारत आहे
मन्द गुलाम
फारच छान
In reply to फारच छान by सॅगी
आमचे एक बुजुर्ग म्हणतात, तेच योग्य आहे ....
In reply to आमचे एक बुजुर्ग म्हणतात, तेच योग्य आहे .... by मुक्त विहारि
टीप : . व्यक्तिस्वातंत्र्य
In reply to टीप : . व्यक्तिस्वातंत्र्य by बाप्पू
+१११११११११११११
In reply to टीप : . व्यक्तिस्वातंत्र्य by बाप्पू
मस्तच
In reply to मस्तच by सॅगी
*विचारजंतांच्या
In reply to टीप : . व्यक्तिस्वातंत्र्य by बाप्पू
कायच्या काय लिहिले आहे
In reply to कायच्या काय लिहिले आहे by काळे मांजर
कायच्या काय प्रतिसाद..
In reply to . by काळे मांजर
.
In reply to . by सॅगी
कधी लुटले म्हणे ?
In reply to कधी लुटले म्हणे ? by काळे मांजर
गुगलुन बघा...
In reply to गुगलुन बघा... by सॅगी
हं
In reply to हं by काळे मांजर
हं
In reply to हं by सॅगी
...
In reply to ... by काळे मांजर
...
In reply to . by काळे मांजर
.
In reply to कायच्या काय लिहिले आहे by काळे मांजर
10000 वर्षे जातीव्यवस्था
In reply to 10000 वर्षे जातीव्यवस्था by बाप्पू
कायच्या काय लॉजिक
In reply to 10000 वर्षे जातीव्यवस्था by बाप्पू
.
In reply to 10000 वर्षे जातीव्यवस्था by बाप्पू
.
In reply to . by काळे मांजर
नक्कीच नाही. केळीची साले
बिहार युपी
In reply to बिहार युपी by झेन
सहमत
.
घडामोडींचा धागा.. पण
In reply to घडामोडींचा धागा.. पण by राघव
सहमत