चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग २)
In reply to एके काळी अशी क्षमता प्रशांत by आनन्दा
In reply to एके काळी अशी क्षमता प्रशांत by आनन्दा
In reply to एके काळी अशी क्षमता प्रशांत by आनन्दा
In reply to महाराष्ट्रात अजून एका माणसाकडे आहे ... by मुक्त विहारि
In reply to महाराष्ट्रात अजून एका माणसाकडे आहे ... by मुक्त विहारि
In reply to रियाना by Rajesh188
In reply to रियाना by Rajesh188
In reply to मोदींचे राज्यसभेतील भाषण by चंद्रसूर्यकुमार
In reply to मोदींचे राज्यसभेतील भाषण by चंद्रसूर्यकुमार
In reply to रुमाल टाकून ठेवतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to रुमाल टाकून ठेवतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मनमोहन सिंग यांच्या धोरणाचा उल्लेख करणे आणि ज्यांना देशद्रोही खलिस्तानवादी म्हटले आज त्याच शिख समुदायाबद्दल अभिमान वाटतो, हे म्हणने शेठचा उत्तम खोटारडेपणा कसा आहे त्यावरही लिहितो.यातून तुम्ही सगळे शीख आणि खलिस्तानवादी एकाच पारड्यात तोलत आहात हे लक्षात येत आहे का?
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
In reply to इथे आंदोलनजीवी वसती.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to इथे आंदोलनजीवी वसती.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करतो by सुक्या
In reply to पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करतो by सुक्या
In reply to अगदी समर्पक प्रतिसाद. by श्रीगुरुजी
In reply to . by काळे मांजर
In reply to जादू च म्हण्याची की by Rajesh188
In reply to . by काळे मांजर
In reply to . by काळे मांजर
In reply to म्हणजे प्रत्यक्षात by श्रीगुरुजी
In reply to . by काळे मांजर
सुक्याने सहावी नंतर शाळा सोडली होती म्हणे तरीही 2018 मध्ये अचानक बी ए , एम ए ची सर्टीफिकेट उपजली म्हणेहे सगळे दावे एका अशा व्यक्तीने केले जी कधी बालवाडीही शिकली नव्हती म्हणे. कारण त्या व्यक्तीला प्रा.डॉ.सुक्यांच्या जागेवर आपला चेला बसवायचा होता म्हणे.
In reply to पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करतो by सुक्या
In reply to इथे आंदोलनजीवी वसती.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लोकांच्या विचारांची गळचेपी करायची असली तर इंटरनेट बंद कसे केले जाते तो भाग सर्वांनी शेतकरी आंदोलनात पाहिला आहे, जम्मू काश्मिरमधे टूजी सुविधा होती आता अमेरिकेने केलेल्या टीकेनंतर जम्मू काश्मिर मधे फोरजी सुरु झाले तो काही योगायोग नव्हता, नाही.काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य नव्हती/नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत सरकारला नागरिकांच्या स्वातंत्र्यावर बंधने घालणारे निर्णय घ्यावेच लागतात. मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोकांनी घराबाहेर पडू नये असा आदेश दिला गेला ती पण परिस्थिती सामान्य नव्हती आणि त्यावेळी जी माहिती उपलब्ध होती त्याप्रमाणे तसे करणे गरजेचे होते म्हणून. आणि कोरोनामुळे भारतात कशा कोट्यावधी केसेस होणार, कसे लाखो लोक मरणार आणि लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही अशी माहिती देण्यात प्रिन्सटन, जॉन हॉपकिन्स वगैरे विख्यात विद्यापीठातील प्रा.डॉ च होते. त्यामुळे ही असामान्य आणीबाणीची परिस्थिती म्हणून सरकारने लोकांच्या घराबाहेर पडायच्याच स्वातंत्र्यावर बंधन घातले. त्याप्रमाणेच काश्मीरमध्ये मोबाईल फोन सेवांवर अंशतः बंधन घातले गेले. आताही तथाकथित शेतकरी आंदोलनात हिंसाचार झाला, लाल किल्ल्यावर तिरंग्याची विटंबना झाली त्यामुळे तो प्रकार परत व्हायला नको म्हणून तिथेही अशी बंधने घालण्यात आली. तुमच्यासारख्यांचे सोडून द्या पण देशातील सद्सद्विवेकबुध्दी ताळ्यावर असलेल्या नागरिकांना तरी यात काही चुकीचे वाटायचे नाही.
माझं सरकार गरीबोकी समर्पीत आहे, असे म्हणत असतांना वाढत्या महागाईचा फटका फक्त गरिबांना बसतो. पूर्वी प्रयत्न केले गेले आहेत, आता त्यात वाढ केली पाहिजे, हे स्वत:च कबूल केले.भारतात सगळ्या समस्यांवर कोणालाही रामबाण उपाय सापडलेला नाही त्यामुळे कोणत्याही गोष्टीत सुधारणा करता येऊ शकेलच. मग यात नक्की आक्षेपार्ह काय आहे?
शेतकरी बँक खाते, शेतकरी विमा, शेतकरी कर्ज, यात आम्ही सुधारणा केल्या. सिंचन सुविधा आम्ही दिल्या. देशात प्रत्येक सरकारांनी कृषी सुधारणांचा विचार मांडला होता हे सांगतांना, शास्त्री, शरद पवारांचा उल्लेख केला, या नेत्यांनी कृषीसुधार कायदे आवश्यक आहे, असे म्हटल्याचे त्यांनी म्हटले. शास्त्रींच्या काळात कृषीमंत्री व्हायला कोणी तयार होत नव्हतं, त्याची गोष्ट त्यांनी सांगितली. तरीही, देशाच्या भल्यासाठी त्यांनी पावले उचलली. आज मागील सरकारांनी घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांचं कौतुक करावे लागले, हा मोठेपण त्यांच्या अंगी आलं याचं कौतुक केलं पाहिजे. आम्ही आणलेल्या कृषी कायद्यातही काळाप्रमाणे सुधार करु हे त्यांना सांगावे लागले. मा.पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी विपणन व्यवस्थेच्या अडचणीमुळे आपला शेतमाल विकता येत नाही. देशाच्या मोठ्या बाजारातली व्यापक अडचणी दूर केल्या पाहिजे या त्यांच्या विचारांचे कोट वाचून दाखवले.बरं मग?
आंदोलन करणा-यांवर टीका केली.आंदोलन करणार्यांवर सरसकट टीका केली नाही. तर कुठेही घुसून आंदोलने भरकटवून त्यावर आपली पोळी भाजून घेणार्या प्रवृत्तींवर टीका केली आहे. मोदींनी कोणाचे नाव घेतले नाही पण ही टीका योगेंद्र यादव, मेधा पाटकर वगैरे मंडळींवर होती हे समजायला मला तरी कठीण गेले नाही.
आत्ताच एक जुना व्हीडीयो नितीन गडकरीचा पाहात होतो, ते म्हणतात आंदोलन करणे हा नागरिकांचा हक्क आहे.हे मोदींनी पण मान्य केलेच नाही का?
हे बॅरीकेट्स लावणे, तटबंदी उभारणे, खोळे ठोकणे हे कोणत्या लोकशाहीचं लक्षण आहे, असे त्यांनी विचारले.आणि पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणे, राष्ट्रध्वजाची विटंबना करणे, भिंद्रनवालेसारख्या दहशतवाद्याची पोस्टर सर्रास फडकावणे हे कोणत्या लोकशाहीचे लक्षण आहे हे अमोल कोल्हेंनी विचारले नाहीच आणि तो प्रश्न तुम्हीही विचाराल ही अपेक्षा करणेही चुकीचे. मी तर म्हणतो की असले चाळे करणार्या लोकांविरूध्द अगदी कठोर कारवाई व्हायला हवी आणि तेव्हा अशा लोकांना लोकशाहीच्या नावाने बोंब मारायचा काडीमात्र अधिकार नाही. रथाचे चाक जमिनीत गाडले गेल्यावर कर्णाला बरोबर धर्म आठवत असेल तर ते चालायचे नाही. तरीही सरकार असल्या लोकांविरूध्द कडक कारवाई करत नाहीये हाच आक्षेप आहे. बरं अमोल कोल्हेंचा पक्ष ज्या महाराष्ट्र सरकारमध्ये सामील आहे त्या पक्षाच्या नेता मंत्री आहे त्याच्या बंगल्यावर नेऊन सामान्य माणसाला मारहाण होते, व्हॉट्सअॅपवर एक चित्र फॉरवर्ड केले म्हणून निवृत्त नौदल अधिकार्याला मारहाण होते वगैरे गोष्टी अमोल कोल्हेंना कधी दिसल्या नसतीलच नाही का?
In reply to वा वा. टाळ्या by चंद्रसूर्यकुमार
In reply to वा वा. टाळ्या by चंद्रसूर्यकुमार
In reply to बाकी चालू द्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
In reply to हे एका प्राध्यापकाला सांगावे by पिनाक
हे एका प्राध्यापकाला सांगावे लागते !+११
In reply to हे एका प्राध्यापकाला सांगावे by पिनाक
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
राष्ट्रपतींना धन्यवाद द्यायचा प्रस्ताव आणि चर्चा म्हणजे 'राष्ट्रपतीजी, वा वा काय मस्त भाषण केलेत म्हणून तुमचे आभार' अशा स्वरूपाची नसते+१
In reply to इथे आंदोलनजीवी वसती.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to फुसकुल्या by चौकस२१२
In reply to रुमाल टाकून ठेवतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to शहा और योगी आयेंगे तो, कुछ गाड़ियाँ जरूर पलटेगी ... by Rajesh188
In reply to खरं आहे by सॅगी
In reply to पुण्यात .. अजुन एक गोल्ड्मन by सुक्या
In reply to अरेरे by काळे मांजर
In reply to शहा और योगी आयेंगे तो, कुछ गाड़ियाँ जरूर पलटेगी ... by Rajesh188
In reply to . by काळे मांजर
In reply to . by काळे मांजर
In reply to नक्की ना? by सॅगी
In reply to छान by काळे मांजर
In reply to छान by काळे मांजर
In reply to छान by सॅगी
In reply to 4 by काळे मांजर
In reply to 4 by काळे मांजर
मवाळ आंदोलन जहाल आंदोलन लष्करी बंड दुसऱ्या महायुद्धाने इंग्लडचे कम्बरडे मोडलेआम्हीही हेच शिकलो...
In reply to अरे वा by सॅगी
In reply to छान by सॅगी
In reply to आता काळे मांजर नख्या काढणार .... by मुक्त विहारि
In reply to छान by काळे मांजर
In reply to नक्की ना? by सॅगी
In reply to तत्कालीन काही कॉंग्रेस नेते by श्रीगुरुजी
In reply to हो का ? by काळे मांजर
In reply to तत्कालीन काही कॉंग्रेस नेते by श्रीगुरुजी
In reply to स्वतंत्र काही लोकांना लगेच नको होते by Rajesh188
In reply to हे फुकटात मिळालेले स्वातंत्र्य आहे ... by मुक्त विहारि
In reply to . by काळे मांजर
In reply to ह्यांना फुकट by Rajesh188
In reply to तेच की by काळे मांजर
In reply to ह्यांना फुकट by Rajesh188
In reply to असहमत आहे .... by मुक्त विहारि
In reply to तिकडे ते 200 टक्के कमीचे गणित सोडवा आधी by काळे मांजर
In reply to असहमत आहे .... by मुक्त विहारि
In reply to ह्यांना फुकट by Rajesh188
In reply to हे फुकटात मिळालेले स्वातंत्र्य आहे ... by मुक्त विहारि
एखाद्या गुलामाला, स्वतंत्र सोडले की तो कसा भिरभिरतो, तशी नेहरूंची अवस्था झाली होती .... भांडवलशाही की साम्यवाद, ह्यातच त्यांची हयात गेली ....
त्यांना भांडवलै, साम्यवाद, समाजवाद इ. शी काही देणेघेणे होते असे दिसत नाही. शांतीदूत अशी जगभर स्वप्रतिमा बनविणे, वाटेल ती किंमत देऊन प्रसंगी देशहिताचा बळी देऊन स्वप्रतिमा जपणे, मुस्लिम मतपेढी घट्ट करून खुर्ची जपणे यातच त्यांची हयात गेली.In reply to एखाद्या गुलामाला, स्वतंत्र by श्रीगुरुजी
In reply to कारण आहे.... by मुक्त विहारि
In reply to छान by काळे मांजर
महाराष्ट्रात अजून एका माणसाकडे आहे ...