आधीच्या भागात २५०+ प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी दुसरा भाग काढत आहे. पहिल्या भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यावर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. इतके प्रतिसाद झाल्याने वाचायला अडचण येते. मिपावरील उपद्रवी तत्वे दूर झाली असतील आणि मिपाला जुने वैभव प्राप्त होणार असेल तर त्यात हातभार लावायला मला पण आवडेल.
ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरे परदेशी सेलेब्रिटींनी भारतातल्या तथाकथित शेती आंदोलनावर टिवटिवाट केल्यानंतर त्यावर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर इत्यादींनी 'आपण भारतीय आहोत आणि आपापसातले मतभेद आपण आपल्या घरी मिटवू शकतो' अशा स्वरूपाचे मत व्यक्त केले. त्यावर आपले क्षेत्र सोडून इतर क्षेत्रात मत व्यक्त करताना काळजी घ्यावी असा अनाहूत सल्ला शरद पवारांनी सचिनला दिला. https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/farmers-protest-seni…
आपण स्वतः कित्येक दशके राजकारणात होतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडाच आपण रणजी सामनेही कधी खेळलेलो नाही तेव्हा क्रिकेट हा आपला विषय असायचे काही कारण नसतानाही आपण बी.सी.सी.आयचे अध्यक्ष होतो हा लहानसा तपशील पवार विसरले. इतकेच नाही तर ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरेंनी कधी शेती केली असेल असे वाटत नाही आणि भारताविषयी तसेच कृषीकायद्यांविषयीही त्यांना कितपत माहिती असेल ही शंकाच तेव्हा शेती हे त्यांचे क्षेत्र नाही म्हणून त्यांचे याविषयावरील मतही तितके महत्वाचे नाही हे पण पवार सांगायचे विसरले बहुतेक.
वर्गीकरण
वाचने
50586
प्रतिक्रिया
226
मिसळपाव
प्रतिक्रिया
3 दिवसांत आर्मी तयार करणे ....
In reply to हो का ? by काळे मांजर
स्वतंत्र काही लोकांना लगेच नको होते
In reply to तत्कालीन काही कॉंग्रेस नेते by श्रीगुरुजी
हे फुकटात मिळालेले स्वातंत्र्य आहे ...
In reply to स्वतंत्र काही लोकांना लगेच नको होते by Rajesh188
.
In reply to हे फुकटात मिळालेले स्वातंत्र्य आहे ... by मुक्त विहारि
ह्यांना फुकट
In reply to . by काळे मांजर
तेच की
In reply to ह्यांना फुकट by Rajesh188
फुकट मिळाले की, आयडी पण सतराशे साठ घेता येतात
In reply to तेच की by काळे मांजर
असहमत आहे ....
In reply to ह्यांना फुकट by Rajesh188
तिकडे ते 200 टक्के कमीचे गणित सोडवा आधी
In reply to असहमत आहे .... by मुक्त विहारि
तिकडची धुणी तिकडे ...
In reply to तिकडे ते 200 टक्के कमीचे गणित सोडवा आधी by काळे मांजर
छान
In reply to असहमत आहे .... by मुक्त विहारि
म्हणजे नक्की कोणाला?
In reply to ह्यांना फुकट by Rajesh188
एखाद्या गुलामाला, स्वतंत्र
In reply to हे फुकटात मिळालेले स्वातंत्र्य आहे ... by मुक्त विहारि
एखाद्या गुलामाला, स्वतंत्र सोडले की तो कसा भिरभिरतो, तशी नेहरूंची अवस्था झाली होती .... भांडवलशाही की साम्यवाद, ह्यातच त्यांची हयात गेली ....त्यांना भांडवलै, साम्यवाद, समाजवाद इ. शी काही देणेघेणे होते असे दिसत नाही. शांतीदूत अशी जगभर स्वप्रतिमा बनविणे, वाटेल ती किंमत देऊन प्रसंगी देशहिताचा बळी देऊन स्वप्रतिमा जपणे, मुस्लिम मतपेढी घट्ट करून खुर्ची जपणे यातच त्यांची हयात गेली.कारण आहे....
In reply to एखाद्या गुलामाला, स्वतंत्र by श्रीगुरुजी
छान
In reply to कारण आहे.... by मुक्त विहारि
ते सोडा ....
In reply to छान by काळे मांजर