म्यानमारमध्ये लोकनियुक्त सरकारला हटवून लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी म्यानमारवर निर्बंध लादायचा इशारा दिला आहे.
म्यानमारमधील घडामोडींमुळे आपल्याला लगेचच चिंताक्रांत व्हायची गरज नसावी. २०१५ मध्ये भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून म्यानमारमध्ये आश्रय घेतलेल्या उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना ठार मारले होते. तेव्हाही म्यानमारच्या लष्कराने आपल्याला काही त्रास दिला नव्हता तसेच असे काही झालेच नाही असे साळसूदपणे म्हणत तो विषय संपवला होता. तसेच पूर्वी म्यानमारकडून उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना मदत व्हायची. ती पण गेल्या काही वर्षात भारताच्या दबावाने बरीचशी कमी झाली आहे. तसेच रोहिंग्या प्रकरणावरून म्यानमार आणि भारताचे हितसंबंध बरेच एका दिशेने आले आहेत. मागच्या वर्षी भारताने म्यानमारला पाणबुडीही भेट दिली होती. तेव्हा आपले हितसंबंध जपले जात असतील तर म्यानमारमध्ये लष्करी राजवट असली तरी बिघडणार नाही. उगीच म्यानमारमध्ये लोकशाहीचा गळा घोटला म्हणून आपण गळे काढायला जाऊ नये.
वर्गीकरण
वाचने
62195
प्रतिक्रिया
266
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्हणजे हे असे खोटे व्यवहार
In reply to @ गणेशा, ..... कोटीच्या कोटी उड्डाणे ..... by मुक्त विहारि
मला वाटते, जसे १ वर्ष free
In reply to उत्तर नकोय मला... by गणेशा
मला वाटते, जसे १ वर्ष free data दिल्यावर आता relaince, airtel आणि vi मिळून कितीही रुपयाला त्यांचे data plan देत असतील तरी मला ते घ्यावे लागतील, आता bsnl वगैरे मोडीत निघालेलेच आहेत..समजा सर्वांनी तसं केले तरीसुद्धा ग्राहकविस्तारासाठी त्यांच्यापैकीच कोणीतरी कमी किंमतीचे data plan बाजारात आणतील व इतर सर्वांना त्याचे अनुकरण करावेच लागेल. १२-१३ वर्षांपूर्वी सर्वात पहिल्यांदा टाटा डोकोमोने १ पैसा प्रतिसेकंद शुल्काची योजना सुरू करून बरेच नवीन ग्राहक मिळविले. त्यामुळे इतरांनाही तशीच योजना आणावी लागली. काही जणांनी अजून जास्त सवलतीच्या योजना आणल्या व त्यातून ग्राहकांचाच फायदा झाला. असेच शेतीमालाबद्दल सुद्धा होऊ शकते. त्यामुळे नवीन कायदे अजून लागू झालेले नसताना त्याविरुद्ध आकांडतांडव करणे योग्य नाही.गणेशा जी.
In reply to उत्तर नकोय मला... by गणेशा
हे राम...!
In reply to उत्तर नकोय मला... by गणेशा
खरंच आवडला कि खोचकपणे बोलताय.
In reply to हे राम...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाप्पू
In reply to आश्चर्य वाटतं कि शिकली by बाप्पू
> मला खात्री आहे असाच काहीसा
In reply to आश्चर्य वाटतं कि शिकली by बाप्पू
> आता आपल्याकडे, कायद्याने
In reply to धन्यवाद... by गणेशा
मुद्देसूद प्रतिसाद
In reply to > आता आपल्याकडे, कायद्याने by साहना
अतिशय लॉजिकल प्रतिसाद
In reply to > आता आपल्याकडे, कायद्याने by साहना
मुवि
तुम्ही सध्याच्या कोणत्याही
In reply to मुवि by Rajesh188
चालायचेच...
In reply to तुम्ही सध्याच्या कोणत्याही by राघव
आमचा एकच पक्ष आहे ...
In reply to मुवि by Rajesh188
ग्रेटा आणि रिहना बाहेरच्या
माहिती थोडी चुकते आहे.
In reply to ग्रेटा आणि रिहना बाहेरच्या by रात्रीचे चांदणे
संसेदेमध्ये केलेले कायदे
In reply to ग्रेटा आणि रिहना बाहेरच्या by रात्रीचे चांदणे
आणि?
In reply to संसेदेमध्ये केलेले कायदे by Rajesh188
त्याचे काय आहे ....
In reply to आणि? by सॅगी
हे कायदे जनतेला रुचले नाहीत
In reply to संसेदेमध्ये केलेले कायदे by Rajesh188
(No subject)
In reply to हे कायदे जनतेला रुचले नाहीत by रात्रीचे चांदणे
संसदेने केलेले कायदे जनते ला
In reply to संसेदेमध्ये केलेले कायदे by Rajesh188
> संसदेने केलेले कायदे जनते
In reply to संसेदेमध्ये केलेले कायदे by Rajesh188
मुद्देसूद प्रतिसाद
In reply to > संसदेने केलेले कायदे जनते by साहना
याबाबत काही गोष्टी बऱ्याच
ह्या आंदोलनात चीनचा सहभाग 100% आहे ....
In reply to याबाबत काही गोष्टी बऱ्याच by पिनाक
पाकिस्तान वर अन्याय करू नका
In reply to ह्या आंदोलनात चीनचा सहभाग 100% आहे .... by मुक्त विहारि
सेलिब्रिटीवरून एक आठवले
केम छो वरली ....
https://www.indiatoday.in
नाशिक ते सुरत, महामार्ग....
आता गरीब शेतकरी वर्गाला, हे सरकार काय देणार आहे?
काही घडामोडी.
मस्तच ....
In reply to काही घडामोडी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छ्या...
In reply to मस्तच .... by मुक्त विहारि
स्वतःच दरवाढ करायची आणि स्वतःच मोर्चे काढायचे .....
In reply to छ्या... by Ujjwal
पॉईंट नंबर 3 बद्दल. आपले मत
In reply to मस्तच .... by मुक्त विहारि
सरकारी बाँड नागरिकांना खुले.
In reply to काही घडामोडी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मलाही माहिती कमीच आहे.
In reply to सरकारी बाँड नागरिकांना खुले. by Bhakti
हे असे बाँड, बरेच देश काढतात..
In reply to मलाही माहिती कमीच आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न्याय देण्यात उद्घव जी चा महाराष्ट्र नंबर 1 वर आणि योगी चा यूपी
छान
छान
सरकारसाठी नोटाबंदी म्हणजे
छान
In reply to सरकारसाठी नोटाबंदी म्हणजे by आग्या१९९०
गांधीजींचे प्रमोशन केले
In reply to छान by काळे मांजर
हे अजून असेच राहिले तर
In reply to गांधीजींचे प्रमोशन केले by आग्या१९९०
आणि डिजीटल इंडीयाचा डंका
In reply to हे अजून असेच राहिले तर by काळे मांजर
का पिटू नये?
In reply to आणि डिजीटल इंडीयाचा डंका by आग्या१९९०
नवीन नोटा छापणे बंद करा मग
In reply to का पिटू नये? by भंकस बाबा
आले आले!!!
अब आयेगा मज़ा खेल का ....
In reply to आले आले!!! by सॅगी
देशात आणि जगात प्रचंड पाठिंबा
आपले क्षेत्र सोडून बाकीच्या
काका सर्वज्ञ आहेत ...
In reply to आपले क्षेत्र सोडून बाकीच्या by श्रीगुरुजी
मी न्यायालयात जाणार नाही; तेथे न्याय मिळत नाही