म्यानमारमध्ये लोकनियुक्त सरकारला हटवून लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी म्यानमारवर निर्बंध लादायचा इशारा दिला आहे.
म्यानमारमधील घडामोडींमुळे आपल्याला लगेचच चिंताक्रांत व्हायची गरज नसावी. २०१५ मध्ये भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून म्यानमारमध्ये आश्रय घेतलेल्या उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना ठार मारले होते. तेव्हाही म्यानमारच्या लष्कराने आपल्याला काही त्रास दिला नव्हता तसेच असे काही झालेच नाही असे साळसूदपणे म्हणत तो विषय संपवला होता. तसेच पूर्वी म्यानमारकडून उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना मदत व्हायची. ती पण गेल्या काही वर्षात भारताच्या दबावाने बरीचशी कमी झाली आहे. तसेच रोहिंग्या प्रकरणावरून म्यानमार आणि भारताचे हितसंबंध बरेच एका दिशेने आले आहेत. मागच्या वर्षी भारताने म्यानमारला पाणबुडीही भेट दिली होती. तेव्हा आपले हितसंबंध जपले जात असतील तर म्यानमारमध्ये लष्करी राजवट असली तरी बिघडणार नाही. उगीच म्यानमारमध्ये लोकशाहीचा गळा घोटला म्हणून आपण गळे काढायला जाऊ नये.
वर्गीकरण
वाचने
62195
प्रतिक्रिया
266
मिसळपाव
प्रतिक्रिया
याच धर्तीवर
In reply to आजची घडामोड... by गणेशा
महत्वाच्या घडामोडी
In reply to आजची घडामोड... by गणेशा
आजच्या घडामोडीवर व्यंगचित्र...!
In reply to महत्वाच्या घडामोडी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@ प्राध्यापक.
In reply to आजच्या घडामोडीवर व्यंगचित्र...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@बाप्पू
In reply to @ प्राध्यापक. by बाप्पू
मस्तच ....
In reply to आजच्या घडामोडीवर व्यंगचित्र...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमच्या शेजारी पण एक काका आहेत
In reply to मस्तच .... by मुक्त विहारि
जबराट प्रतिसादमल्टी टॅलेंटेड
In reply to आमच्या शेजारी पण एक काका आहेत by बाप्पू
आरारारा...
In reply to आमच्या शेजारी पण एक काका आहेत by बाप्पू
धन्यवाद अनंत अवधूत आणि
In reply to आरारारा... by अनन्त अवधुत
आमच्या काकांची एक वेगळीच तर्हा आहे ...
In reply to आमच्या शेजारी पण एक काका आहेत by बाप्पू
कोण चूक का बरोबर हे जनताच
कॉंग्रेसचा ह्या कायद्यांना विरोध आहे ...
In reply to कोण चूक का बरोबर हे जनताच by रात्रीचे चांदणे
बंगालमध्ये भाजप १००+ जागा
In reply to कोण चूक का बरोबर हे जनताच by रात्रीचे चांदणे
शिवसेने सारखा राष्ट्रीय प्रबळ पक्ष,
In reply to बंगालमध्ये भाजप १००+ जागा by श्रीगुरुजी
मुवि
In reply to शिवसेने सारखा राष्ट्रीय प्रबळ पक्ष, by मुक्त विहारि
शिवसेना, हा राष्ट्रीय पातळीवर प्रबळ पक्ष आहे ....
In reply to मुवि by गणेशा
केंद्र सरकार नी देशाची काय प्रगती केली
In reply to शिवसेना, हा राष्ट्रीय पातळीवर प्रबळ पक्ष आहे .... by मुक्त विहारि
बादवे
In reply to केंद्र सरकार नी देशाची काय प्रगती केली by Rajesh188
राजेशसाहेब
In reply to केंद्र सरकार नी देशाची काय प्रगती केली by Rajesh188
कोणत्या देशाने विकासदर अधिक
In reply to राजेशसाहेब by भंकस बाबा
3. ते वीज बिला बाबतीतले
In reply to शिवसेना, हा राष्ट्रीय पातळीवर प्रबळ पक्ष आहे .... by मुक्त विहारि
त्याहून कहर म्हणजे संपादक
In reply to 3. ते वीज बिला बाबतीतले by बाप्पू
कारण सामना हे वृत्तपत्र नसून
In reply to त्याहून कहर म्हणजे संपादक by रात्रीचे चांदणे
ज्या बाळासाहेबांनी मशिदीवरचे
In reply to 3. ते वीज बिला बाबतीतले by बाप्पू
ज्या बाळासाहेबांनी मशिदीवरचे भोंगे बंद करा असा नारा दिला त्याचा पोरगा आज अजान स्पर्धा भरवतोय. त्यांच्या नावाआधी हिंदुहृदयसम्राट पुसून जनाब लिहितोय.. अरे किती ही लाचारी..??शिवसेना हा पक्ष हिंदुत्ववादी किंवा मराठीवादी आहे/होता हा फार मोठा गैरसमज आहे.सहमत
In reply to ज्या बाळासाहेबांनी मशिदीवरचे by श्रीगुरुजी
निव्वळ भगवी कफनी घालून
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
प्रत्येकाची मते वेगळी असतात.
In reply to कोण चूक का बरोबर हे जनताच by रात्रीचे चांदणे
एक साधा प्रश्र्न आहे.
In reply to प्रत्येकाची मते वेगळी असतात. by गणेशा
मुवि मी कायद्या ला विरोध करत
In reply to एक साधा प्रश्र्न आहे. by मुक्त विहारि
कोरी पाटी चानेल
In reply to मुवि मी कायद्या ला विरोध करत by गणेशा
अडत्याच नडतो ...
In reply to कोरी पाटी चानेल by कंजूस
कायद्यांना परिणाम लगेच झाला आहे ...
In reply to मुवि मी कायद्या ला विरोध करत by गणेशा
माझ्या माहितीप्रमाणे हे कायदे
In reply to मुवि मी कायद्या ला विरोध करत by गणेशा
योग्यच आहेत तर सरकारने ते
In reply to मुवि मी कायद्या ला विरोध करत by गणेशा
आंबे काय घेऊन बसलात ?
In reply to एक साधा प्रश्र्न आहे. by मुक्त विहारि
आम्हीदेखील थोड्या
In reply to आंबे काय घेऊन बसलात ? by आग्या१९९०
पन काय जर त्या ठोक
In reply to एक साधा प्रश्र्न आहे. by मुक्त विहारि
या एकीच्या मेसेज मध्ये तेव्हडे जरी सरकार ला कळाले तरी खूप...
In reply to प्रत्येकाची मते वेगळी असतात. by गणेशा
अर्धवट राव, नाईलजाने उत्तर हो
In reply to या एकीच्या मेसेज मध्ये तेव्हडे जरी सरकार ला कळाले तरी खूप... by अर्धवटराव
पण ते आपल्याला विरोध करतात,
In reply to अर्धवट राव, नाईलजाने उत्तर हो by गणेशा
पण ते आपल्याला विरोध करतात, म्हणुन लगेच क्रिकेटर, बॉलिवूड कलाकार यांच्या मार्फत लगेच ट्वीट्स पाडून घेऊन देश एकसंद आहे, आमचे आंम्ही बघू, हि नीती हि चुकीचीच..हा अहम आहे, जगातून मला कोणी विरोध केला तर आम्ही असे हजार सेलिब्रिटी उभे करू हा अहमच आहे..सरकारच्या सांगण्यावरून क्रिकेटपटू, अभिनेते वगैरेंनी ट्विट्स लिहिली?आणि बाहेरच्यांनी जर काही म्हणायचे नाही तर आपण हि बाहेरच्या कडे जाऊन अब कि बार ट्रंम्प सरकार म्हणणे हे हि योग्य नव्हते...तेथील जनतेला ट्रंम्प नको असताना आपण नाक खूपसने बरोबर नव्हतेच..अबकी बार ट्रंप सरकार हे वाक्य स्वतः डोनाल्ड ट्रंप यांनीच २०१६ मध्ये स्वत:च्या प्रचारात भारतीयांच्या सभेत वापरले होते. सप्टेंबर २०१९ मध्ये मोदींनी हा जुना संदर्भ दिला होता. अमेरिकेची निवडणुक त्यावेळी सुमारे १४ महिने लांब होती. आपल्या सव्वा तासांच्या भाषणात मोदींनी फक्त एकदा हा जुना संदर्भ दिला होता. https://www.google.com/search?sxsrf=ALeKk03G8Kigkqbj71fW7T2YCj81AFbH9Q%…सरकारच्या सांगण्यावरून
In reply to पण ते आपल्याला विरोध करतात, by श्रीगुरुजी
७० दिवसांनंतर परदेशात कोणीतरी
In reply to सरकारच्या सांगण्यावरून by गणेशा
तुम्ही लिहिलेले खूप एकांगी
In reply to ७० दिवसांनंतर परदेशात कोणीतरी by श्रीगुरुजी
जवळपास सर्व मराठी
In reply to तुम्ही लिहिलेले खूप एकांगी by गणेशा
मागे ठाकरे सरकारसाठी, 'सरकार
In reply to तुम्ही लिहिलेले खूप एकांगी by गणेशा
काँग्रेस ह्यांच्या एवढी
In reply to अर्धवट राव, नाईलजाने उत्तर हो by गणेशा
मुद्दा स्पष्टपणे मांडल्याबद्दल धन्यवाद
In reply to अर्धवट राव, नाईलजाने उत्तर हो by गणेशा
+११११
In reply to प्रत्येकाची मते वेगळी असतात. by गणेशा
मुद्देसूद आणि मनातले बोलला.
In reply to +११११ by गोंधळी
भारतरत्न सचिनला या वादात
In reply to +११११ by गोंधळी
- काही गोष्टी वरवर भावनिक वाटतं असल्या तरी लॉंगटर्म मध्ये त्याचे भयानक परिणाम असतात. अश्या गोष्टी भावनिक किंवा भोळेभाबडया लोकांना फसवण्यासाठी नसून येणाऱ्या पिढीसाठी असतात. पटत नसेल तर जगाचा इतिहास पुन्हा वाचा. गोष्टी काही 1-2 वर्षे किंवा 1-2 दशकात घडत नसतात.. असले बदल हे स्लो पॉयसनिंग प्रमाणे काम करतात व रिजल्ट 2-3 पिढ्यानंतर दिसतात.
.या सर्वाचा शीख आणि दलाल आंदोलनाशी डायरेक्ट संबंध नाहीये पण तुम्ही BJP च्या आणि सरकारच्या प्रत्येक गोष्टीला भावनिक आवाहन आणि मतं मिळवण्यासाठी चाललेली भावनिक खेळी असा जो काही गैर समज करून घेताय.. त्यामुळे इतके लिहिले. तुम्ही काहीही बोलला तरी ते लोकशाही आणि अगदी 100 टक्के खरं आणि प्रॅक्टिकल... पण मोदी किंवा सरकार समर्थनार्थ काही केले के लगेच भावनिक आवाहन, भोळेपणा., प्रतिमा निर्मिती वगैरे वगैरे.. कायच्या काय लॉजिक..हो हे लॉजिक दोन्हीकडील बाजूला
In reply to भारतरत्न सचिनला या वादात by बाप्पू
पण ज्या पद्धतीने आंदोलन
In reply to +११११ by गोंधळी
पण ज्या पद्धतीने आंदोलन हाताळले जात आहे.. ते खुप चुकीचे आहे असे वाटते. सध्या जे काहि चालु आहे खीळे वगैरे व १५ तारखेला जो काही गोंधळ घातला गेला त्यामुळे जगात भारताचे नाव खराब होत आहे असे वाटते. त्यामुळेच बाहेरुन टिका होत आहे व याला सरकार जबाबदार आहे कारण ते चुकीच्या पध्दतीने आंदोलन हाताळत आहे.बरं मग नक्की काय करणे योग्य होते? टिकैतने ६ फेब्रुवारीला बंद, चक्का जाम वगैरे करण्याचे जाहीर केलंय. २६ जानेवारीला या लोकांनी दिवसभर जसा धुडगूस घातला तसाही धुडगूस घालण्याची परवानगी द्यायला हवी होती का? जर तसा धुडगूस टाळायचा असेल तर काय करायला हवे?भारतरत्न सचिनला या वादात पडायची अजिबात आवश्यकता नव्हती. पण त्याला तस कारायला भाग पाडले असणार हे तर सगळ्यांनाच माहिती असेल. कारण अशा प्रकारच वातावरण निर्माण करुन, एक प्रकारची हवाबाजी तयार करण्यात या सरकारची हातोटी आहे. उदा. ब्राझील चे अध्यक्ष यांनी हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन ला संजिवनी बुटी म्हाणुन उल्लेख करणे. (त्या गोळ्या घेवुन ही त्यांना करोना झालेला) त्यानंतर लस पोचवल्यावर हनुमानाचा फोटो शेअर करणे. आता अशा गोष्टी कोणी सांगीतल्याशिवाय करेल असे वाटत नाही.अशा वेग वेग्ळ्या प्रकारे गोष्टींचा वापर प्रतिमा निर्मीतीसाठी करुन भारतीय भावनाशील,भोळ्या लोकांवर प्रभाव पाडायचा.एकट्या सचिनने टीका केलेली नाही. अजय देवगण, सुनील शेट्टी, करण जोहर, चेतन भगत, अक्षयकुमार, सुरेश रैना, शिखर धवन, कोहली, कुंबळे, कैलाश खेर, अजिंक्य रहाणे, पीक्षटी उषा, रोहीत शर्मा, हार्दिक पंड्या अशा अनेक क्रिकेट खेळाडू व चित्रपटकर्मींनी असेच केले आहे. या सर्वांना असे करण्यास भाग पाडले गेले?खेळाडू नी स्वतःच्या मनाने स्वयं स्फूर्ती नी मत व्यक्त केली आहेत
In reply to पण ज्या पद्धतीने आंदोलन by श्रीगुरुजी
समजल नाही
In reply to पण ज्या पद्धतीने आंदोलन by श्रीगुरुजी
सहमत आहे
In reply to +११११ by गोंधळी
शेतकरी आंदोलनकर्ते खलिस्तानी
In reply to सहमत आहे by Rajesh188
ह्यांना हे पण समजत नाही
In reply to शेतकरी आंदोलनकर्ते खलिस्तानी by आग्या१९९०
राजेशसाहेब
In reply to ह्यांना हे पण समजत नाही by Rajesh188
सहमत आहे ....
In reply to राजेशसाहेब by भंकस बाबा
आणि सध्या मोदी या व्यक्तीची
In reply to सहमत आहे .... by मुक्त विहारि
बहुसंख्य जनतेला हे वाटत नाही.
In reply to आणि सध्या मोदी या व्यक्तीची by गणेशा
महत्व
In reply to बहुसंख्य जनतेला हे वाटत नाही. by रात्रीचे चांदणे
अतिरेकी या शब्दाची संकल्पना
In reply to राजेशसाहेब by भंकस बाबा
शेतकरी आंदोलनकर्ते खलिस्तानी
In reply to शेतकरी आंदोलनकर्ते खलिस्तानी by आग्या१९९०
"Right" is always right.. and "Left" can never be right.
+ १
In reply to शेतकरी आंदोलनकर्ते खलिस्तानी by बाप्पू
+2
In reply to + १ by श्रीगुरुजी
माझ्तामते, जर ग्रेटा चे ते
In reply to +११११ by गोंधळी
तर कमीतकमी पश्चिम बंगाल मधील
In reply to कोण चूक का बरोबर हे जनताच by रात्रीचे चांदणे
नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा