"बघा या आंदोलनामाचेगे कोण आहे आणि किती त्यामागे आयोजन आहे वैगरे" सांगणारी व्हॉट आप विद्यालयावरील एक अजून भिंतीला तुंबड्या लावणारी "पोस्ट"\म्हणून आलेल्या पोस्ट कडे सुरवातीला दुर्लक्ष केले... भाजपचं "आय टी सेल" मधून आलेली म्हणून अशी पोस्ट वाटली असे धरू .. परंतु खालील अनुभववरुन यात खरंच काही तरी "काळे बेरे" आहे असे मात्र आता वाटत आहे.
"कोणत्याही आंदोलनापथी काही तरी मूळ कारण असते/ दुख्ख असते " आणि ते तसेच या आंदोलनामागे खरंच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे असे धरले तरी यातून एक वेगळाच धोका आहे आणि हे मूळ आंदोलन "कोणीतरी " अपहृत केले आहे काय याबद्दल आता शंका नक्कीच येत आहे ...
खालील आरोप खरंच दुर्लक्ष करण्यासारखेच आहेत का ?
आंदोलनावर केला गेलेला एक गंभीर आरोप म्हणजे यामागे कोण आहे?
- दावे तर असणार : त्यात काही आश्चर्या वाटण्यासारखेच नाही आणि वावगं नाही, त्यांचे तत्वात कोणतेहि बाजाराचे खुलीकरने निषिद्ध आहे मग ते यात सहभागी असले तर नवल ते काय .
- भारताचं सीमेपलिकडले देश?
हा मात्र आरोप मला आता खरा वाटू लागलं आहे
शत्रू चा शत्रू तो मित्र या न्यायाने पाकिस्तान ( सेना आणि धार्मिक पाकिस्तानी दोन्ही ) भारताविरुद्ध ( म्हणजे ८०% हिंदू असलेल्या देशाविरुद्ध) खलिस्तानवाद्यांसारख्याना पाठिंबा देता असणार हा आरोप काही नवीन नाही .. याची रूपे खास करून कानडा आणि युनाइटेड किंग्डम मधील शीख खलिस्तानवादी कसे आहेत हे हि नवीन नाही परंतु यावेळी मात्र हे एक "हिंदू आणि शिखांच्यात " फूट पाडण्याचे कारस्थान आहे हे खरे वाटू लागलाय कारण कि कानडा आणियुके पासून दूर असलेल्या ऑस्ट्रेलिया सारखया छोटी देशात सुद्धा जे काही "आंदोलन" समर्थक आहेत त्याला एक प्रकारचे "शीख विरुद्ध हिंदू किंवा बाकी भारतीय " असे रूप दिसत आहे..
- बहुतेक आंदोलक शीख का? केरळ, बंगाली, मराठी आणि तामिळ लोक इथे आहेत कि? ते का नाही सहभागी ?
- खालसा एड सारख्या संस्थांचा सहभाग ( पहा हा विडिओ हर्षल स्वकुळ या मूळ भारतीय पत्रकार जी आता मेलबर्न येथे राहते आहे तो विडिओ https://www.youtube.com/watch?v=-t7TbWn7V7M )
- पाठिंबा आंदोलन कि फक्त मोदी आणि भाजप हटाव हि मुख्य भूमिका
कोणत्याही हिंदूला असावा तास मलाही शिखांबद्दल आदर आहे आणि तो राहीलच पण हे जे " भारत विरोधी / हिंदू विरोधी" चालू आहे ते बघून वाईट वाटते ...
समस्त भाजपविरुद्ध मिपाकरांना एक आवाहन भाजपला धोरणांवर विरोध जरूर करा पण हे जे काही घडतंय त्याकडे कानाडोळा करू नका ...
वाचने
43832
प्रतिक्रिया
111
मिसळपाव
प्रतिक्रिया
???
In reply to फूट पाडणे by चौकस२१२
@ शा. वि. कु.
In reply to ??? by शा वि कु
हो.
In reply to @ शा. वि. कु. by बाप्पू
समाजकंटक आंदोलन आहे की
In reply to हो. by शा वि कु
मूळ
In reply to समाजकंटक आंदोलन आहे की by बाप्पू
पण यात धर्म येतोच कुठे? सांगा?
In reply to मूळ by शा वि कु
+ १
In reply to @ शा. वि. कु. by बाप्पू
पंजाबीत पाट्या का ?
In reply to ??? by शा वि कु
स्पष्टीकरण.
In reply to पंजाबीत पाट्या का ? by चौकस२१२
संबंध काय?
In reply to स्पष्टीकरण. by शा वि कु
)शिखांनी निळी पगडी घालणे आणि
In reply to ??? by शा वि कु
उद्या मुस्लिम शेतकरी रस्त्यावर उतरला
In reply to )शिखांनी निळी पगडी घालणे आणि by चौकस२१२
राजेश 188 अत्यंत सहमत. आता
In reply to उद्या मुस्लिम शेतकरी रस्त्यावर उतरला by Rajesh188
जे आंदोलनात दिसताहेत ते
In reply to राजेश 188 अत्यंत सहमत. आता by बाप्पू
चला तुमचा तर्क वापरू
In reply to उद्या मुस्लिम शेतकरी रस्त्यावर उतरला by Rajesh188
पंजाबीत पाट्या का ?
In reply to ??? by शा वि कु
योग्य मुद्दे
काही विचित्र प्रतिवाद
भारतीय जनता पार्टीनेच कायदे
In reply to काही विचित्र प्रतिवाद by Rajesh188
भारतीय जनता पक्ष ची यंत्रणा
अदानी अंबानीचे समजू शकतो
आंदोलनाचे मूळ कारण...
> पण त्यांची नियत साफ आहे
In reply to आंदोलनाचे मूळ कारण... by अर्धवटराव
म्हणजे कसं म्हणता...
In reply to > पण त्यांची नियत साफ आहे by साहना
अर्धवटराव
In reply to म्हणजे कसं म्हणता... by अर्धवटराव
हाहा
In reply to अर्धवटराव by Rajesh188
> २०२० मधे लोकशाही पद्धतीने
In reply to म्हणजे कसं म्हणता... by अर्धवटराव
सरकार अन्याय करतात,न्यायलाये योग्य निर्णय देत नाहीत
.
In reply to सरकार अन्याय करतात,न्यायलाये योग्य निर्णय देत नाहीत by Rajesh188
तुम्ही फारच अपेक्षा करताय असं
In reply to . by अनन्त अवधुत
.
In reply to तुम्ही फारच अपेक्षा करताय असं by पिनाक
खलिस्तान असेल किंवा काश्मीर
In reply to सरकार अन्याय करतात,न्यायलाये योग्य निर्णय देत नाहीत by Rajesh188
दि एन्ड
In reply to सरकार अन्याय करतात,न्यायलाये योग्य निर्णय देत नाहीत by Rajesh188
ज्यांना सर्व प्रश्नांची नीट जान आहे ते काय सांगतात
धेडगुजरी मराठी
In reply to ज्यांना सर्व प्रश्नांची नीट जान आहे ते काय सांगतात by Rajesh188
:)
In reply to धेडगुजरी मराठी by टवाळ कार्टा
हि वृत्ती अन्यायकारक ठरेल
In reply to ज्यांना सर्व प्रश्नांची नीट जान आहे ते काय सांगतात by Rajesh188
ते डावे नाहीयेत हो.
In reply to हि वृत्ती अन्यायकारक ठरेल by चौकस२१२
हे बघा, राजेश हा आयडी "सध्या
In reply to हि वृत्ती अन्यायकारक ठरेल by चौकस२१२
बरेच लोक मूर्ख असतात.
Rajesh188 हा आयडी या आणि अन्य