"बघा या आंदोलनामाचेगे कोण आहे आणि किती त्यामागे आयोजन आहे वैगरे" सांगणारी व्हॉट आप विद्यालयावरील एक अजून भिंतीला तुंबड्या लावणारी "पोस्ट"\म्हणून आलेल्या पोस्ट कडे सुरवातीला दुर्लक्ष केले... भाजपचं "आय टी सेल" मधून आलेली म्हणून अशी पोस्ट वाटली असे धरू .. परंतु खालील अनुभववरुन यात खरंच काही तरी "काळे बेरे" आहे असे मात्र आता वाटत आहे.
"कोणत्याही आंदोलनापथी काही तरी मूळ कारण असते/ दुख्ख असते " आणि ते तसेच या आंदोलनामागे खरंच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे असे धरले तरी यातून एक वेगळाच धोका आहे आणि हे मूळ आंदोलन "कोणीतरी " अपहृत केले आहे काय याबद्दल आता शंका नक्कीच येत आहे ...
खालील आरोप खरंच दुर्लक्ष करण्यासारखेच आहेत का ?
आंदोलनावर केला गेलेला एक गंभीर आरोप म्हणजे यामागे कोण आहे?
- दावे तर असणार : त्यात काही आश्चर्या वाटण्यासारखेच नाही आणि वावगं नाही, त्यांचे तत्वात कोणतेहि बाजाराचे खुलीकरने निषिद्ध आहे मग ते यात सहभागी असले तर नवल ते काय .
- भारताचं सीमेपलिकडले देश?
हा मात्र आरोप मला आता खरा वाटू लागलं आहे
शत्रू चा शत्रू तो मित्र या न्यायाने पाकिस्तान ( सेना आणि धार्मिक पाकिस्तानी दोन्ही ) भारताविरुद्ध ( म्हणजे ८०% हिंदू असलेल्या देशाविरुद्ध) खलिस्तानवाद्यांसारख्याना पाठिंबा देता असणार हा आरोप काही नवीन नाही .. याची रूपे खास करून कानडा आणि युनाइटेड किंग्डम मधील शीख खलिस्तानवादी कसे आहेत हे हि नवीन नाही परंतु यावेळी मात्र हे एक "हिंदू आणि शिखांच्यात " फूट पाडण्याचे कारस्थान आहे हे खरे वाटू लागलाय कारण कि कानडा आणियुके पासून दूर असलेल्या ऑस्ट्रेलिया सारखया छोटी देशात सुद्धा जे काही "आंदोलन" समर्थक आहेत त्याला एक प्रकारचे "शीख विरुद्ध हिंदू किंवा बाकी भारतीय " असे रूप दिसत आहे..
- बहुतेक आंदोलक शीख का? केरळ, बंगाली, मराठी आणि तामिळ लोक इथे आहेत कि? ते का नाही सहभागी ?
- खालसा एड सारख्या संस्थांचा सहभाग ( पहा हा विडिओ हर्षल स्वकुळ या मूळ भारतीय पत्रकार जी आता मेलबर्न येथे राहते आहे तो विडिओ https://www.youtube.com/watch?v=-t7TbWn7V7M )
- पाठिंबा आंदोलन कि फक्त मोदी आणि भाजप हटाव हि मुख्य भूमिका
कोणत्याही हिंदूला असावा तास मलाही शिखांबद्दल आदर आहे आणि तो राहीलच पण हे जे " भारत विरोधी / हिंदू विरोधी" चालू आहे ते बघून वाईट वाटते ...
समस्त भाजपविरुद्ध मिपाकरांना एक आवाहन भाजपला धोरणांवर विरोध जरूर करा पण हे जे काही घडतंय त्याकडे कानाडोळा करू नका ...
वाचने
43832
प्रतिक्रिया
111
मिसळपाव
प्रतिक्रिया
एखादे जनावर मरायला टेकले तर
राजेश 188 आणि प्राध्यापक
माझ्या माहितीतल्या सामान्य
> आळशी शेतकऱ्यांना कर माफी
In reply to माझ्या माहितीतल्या सामान्य by रात्रीचे चांदणे
सर्व खलिस्तानी,बांगलादेशी आक्षेप बाजूला ठेवूया
योग्य.
In reply to सर्व खलिस्तानी,बांगलादेशी आक्षेप बाजूला ठेवूया by Rajesh188
> शेती कॉन्ट्रॅक्ट farming
In reply to सर्व खलिस्तानी,बांगलादेशी आक्षेप बाजूला ठेवूया by Rajesh188
साहेब आमच्या इथले शेतकरी
In reply to सर्व खलिस्तानी,बांगलादेशी आक्षेप बाजूला ठेवूया by Rajesh188
का
खलिस्तानी आंदोलक म्हणून it cell शेतकऱ्यांना बदनाम करायला लागली"
In reply to का by माईसाहेब कुरसूंदीकर
अर्रर्र...
In reply to का by माईसाहेब कुरसूंदीकर
ऑष्ट्रोलिया वगैरे देशात जाऊन सेटल झाले...!!!???
In reply to अर्रर्र... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोणती कोणती कृत्य देश विरोधी ,हिंदू विरोधी असते
ह्याची 1 सविस्तर लिस्ट ध्या.
In reply to कोणती कोणती कृत्य देश विरोधी ,हिंदू विरोधी असते by Rajesh188
साहना बरोबर सहमत अगदि
In reply to ह्याची 1 सविस्तर लिस्ट ध्या. by साहना
१) bjp सरकार ल विरोध करणे हे
In reply to कोणती कोणती कृत्य देश विरोधी ,हिंदू विरोधी असते by Rajesh188
आंदोलन कि हिंदू शीख वाद उकरणे ?
The last communists
आंधळेपणा
In reply to The last communists by शा वि कु
ह्या मोर्चामुळे काँग्रेसला ८४
मुळात शीख भारत विरोधी हे ठरवणारी bjp कोण
> हुकूम शाही वृत्ती सरकार च
In reply to मुळात शीख भारत विरोधी हे ठरवणारी bjp कोण by Rajesh188
आपण मागे एका धाग्यावर illegal
In reply to > हुकूम शाही वृत्ती सरकार च by साहना
आपण मागे एका धाग्यावर illegal
In reply to > हुकूम शाही वृत्ती सरकार च by साहना
अमृतसर पंजाब,हरियाणा मध्ये
अमृतसर चुकून लिहल गेले
पंजाबातील ड्रग माफिया या सोकॉल्ड आंदोलनामागे
बहुमतातील सरकार आहे
5 वर्ष नंतर सरकार चाच बळी
In reply to बहुमतातील सरकार आहे by Rajesh188
५ वर्षानंतर सुद्धा मोदींचेच
In reply to बहुमतातील सरकार आहे by Rajesh188
"देशभरातील" शेतकरी
हम्म
नवीन तीनही कृषी कायदे मागे
मोफत वायफाय आणि १६ टन मोफत
In reply to नवीन तीनही कृषी कायदे मागे by श्रीगुरुजी
आंदोलन नसून शिखांचे (
In reply to नवीन तीनही कृषी कायदे मागे by श्रीगुरुजी
पिझ्झा पार्टी आंदोलन
In reply to नवीन तीनही कृषी कायदे मागे by श्रीगुरुजी
शेतकर्यांवर लईच चिडले आहेत
शेतकर्यांवर लईच चिडले आहेत मिपाकर?
In reply to शेतकर्यांवर लईच चिडले आहेत by यशवंत पाटील
पाटील साहेब.. तुमचा शेतकरी
In reply to शेतकर्यांवर लईच चिडले आहेत by यशवंत पाटील
बाप्पुसाहेब अहो वस्कु नका
In reply to पाटील साहेब.. तुमचा शेतकरी by बाप्पू
धुम्रपानाला विरोध करणार्यांनी
In reply to शेतकर्यांवर लईच चिडले आहेत by यशवंत पाटील
जिओचे मनोरे तोडणे,
जिओचे मनोरे तोडणे,
काही प्रश्न
प्रश्न ओढून ताणून बनवलेत .
शेतकऱ्यांना विकल्प मिळेल
ह्या वाक्याला आधार म्हणून आपण
In reply to शेतकऱ्यांना विकल्प मिळेल by Rajesh188
अशी शेतकऱ्यांची अवस्था होण्याची शक्यता आहे
खरच खूपच वाईट दिवस आलेत.
In reply to अशी शेतकऱ्यांची अवस्था होण्याची शक्यता आहे by Rajesh188
सोयीचं वाटेल तो अर्थ काढू नका
In reply to खरच खूपच वाईट दिवस आलेत. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
takat आणि survat हे इंग्रजी शब्द आहेत हे माहिती नव्हतं
In reply to सोयीचं वाटेल तो अर्थ काढू नका by Rajesh188
बरोबर आहे
In reply to सोयीचं वाटेल तो अर्थ काढू नका by Rajesh188
बर मग मुक्त बाजारपेठ झाली आणि
In reply to सोयीचं वाटेल तो अर्थ काढू नका by Rajesh188
मोबाईल कोणी दुकानातून खरेदी च
In reply to अशी शेतकऱ्यांची अवस्था होण्याची शक्यता आहे by Rajesh188
हे नेहमीचे साम्यवादी छाती
In reply to अशी शेतकऱ्यांची अवस्था होण्याची शक्यता आहे by Rajesh188
सहमत आहे
In reply to हे नेहमीचे साम्यवादी छाती by साहना
थोडे अवांतर
In reply to अशी शेतकऱ्यांची अवस्था होण्याची शक्यता आहे by Rajesh188
प्रतिसाद आवडला
In reply to थोडे अवांतर by प्रदीप
होय
In reply to प्रतिसाद आवडला by सॅगी
अजून थोडं मागं जा कि राव , जसे कि
In reply to अशी शेतकऱ्यांची अवस्था होण्याची शक्यता आहे by Rajesh188
हाहाहा..
In reply to अजून थोडं मागं जा कि राव , जसे कि by स्वलिखित
तुमचा थोडा गैर समज झालेला आहे
In reply to अजून थोडं मागं जा कि राव , जसे कि by स्वलिखित
हि भिती सार्थ आहे
In reply to तुमचा थोडा गैर समज झालेला आहे by Rajesh188
गरिबी हटाव म्हणजे गरीब हटाव
शेतकऱ्यांनी जमिनी विकायच्या
In reply to गरिबी हटाव म्हणजे गरीब हटाव by Rajesh188
शेतकरी आता जे जमिनी चे मालक
In reply to गरिबी हटाव म्हणजे गरीब हटाव by Rajesh188
ओला/उबरचेच उदाहरण घ्यायचे
ह्या उलट गोव्याचे उदाहरण घ्या
In reply to ओला/उबरचेच उदाहरण घ्यायचे by श्रीगुरुजी
परिणाम झालेला आहे !
In reply to ओला/उबरचेच उदाहरण घ्यायचे by श्रीगुरुजी
फूट पाडणे