नर्सरी ऍडमिशन आणि मनस्ताप !
सध्या २०२१-२२ वर्षासाठी सगळीकडे नर्सरी प्रवेशाची प्रक्रिया सुरु आहे.या वर्षी covid च्या पार्श्वभूमीवर बहुतेक सगळ्याच शाळांनी सुदैवाने online प्रवेश प्रक्रियेचा घाट घातला आहे.नाहीतर आदल्यादिवशी पासूनच पालकांनी फॉर्म च्या रांगेत उभे राहावे लगत होते.यंदा माझ्या मुलाचा देखील प्रवेश घ्यायचा असल्यामुळे ह्या अनुभवातून जावे लागत आहे.आणि आत्ता प्रवेश घेतल्यावर १० पर्यंत चिंता नाही त्यामुळे पालक म्हणून देखील प्रवेशा चा गांभीर्याने विचार करत आहे.
पुण्यातल्या एका नामांकित शाळेचा माझा अनुभव आणि व्यथा इथे मांडत आहे.
शाळेत एकूण १२० जागा भरायच्या होत्या,त्यातल्या ३० जागा आधीपासूनच (RTE - Right to education ) साठी आरक्षित होत्या.३० जागा सिबलिंग कोटा म्हणजे आता जी मुले शाळेत शिकत आहेत त्यांच्या सक्ख्या भावंडांसाठी राखीव,म्हणजे उरलेल्या ६० जागांसाठी ५८० अर्ज आले होते.
शाळेने आधीच जाहीर केले होते कि ऍडमिशन साठी पालक व मुलांची कोणत्याही प्रकारची मुलाखत नसेल व निवड पूर्णपणे रँडम असेल.
तरीही शाळेने पालांचा 'प्रिन्सिपॉल ऍड्रेस' च्या नावाखाली विनाकारण वेळ घालवला (फक्त शाळेची माहिती द्यायला - या वेळेस तुमची ऍडमिशन झालेली नसते).
आणि नर्सरी च्या ऍडमिशन साठी शाळेपासून मुलाच्या राहत्या घराचे अंतर लक्षात न घेता रँडम लिस्ट काढली.
मला पडलेले प्रश्न :-
-जर रँडम ऍडमिशन देणार आहात तर पालकांचा वेळ का घालवता ? डायरेक्ट लिस्ट काढून मोकळे का नाही होत ?
-शाळा लिस्ट काढताना अंतर का लक्षात घेत नाहीत.जवळ राहणाऱ्या मुलांनी लांब शाळेत जायच आणि लांब राहणाऱ्यांना पण दूरच जायच.
म्हणजे दोन्ही केसेस मध्ये त्रास आहेच.
जाणकारांनीं आपले विचार मांडावेत !
वाचने
13334
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
अमुक शाळा हवी ही पालकांची गरज
In reply to अमुक शाळा हवी ही पालकांची गरज by खेडूत
सहमत !
नामांकित शाळा म्हणजे कॉन्व्हेण्ट शाळा का ?
In reply to नामांकित शाळा म्हणजे कॉन्व्हेण्ट शाळा का ? by सामान्यनागरिक
शाळा चांगली वाईट या पेक्षा घराजवळ कमीत कमी अंतरावर असावी.
In reply to नामांकित शाळा म्हणजे कॉन्व्हेण्ट शाळा का ? by सामान्यनागरिक
बरोबर!
In reply to नामांकित शाळा म्हणजे कॉन्व्हेण्ट शाळा का ? by सामान्यनागरिक
मिशनरी शाळांना RTE लागू होत
हल्ली नर्सरी साठी सुद्धा donation
माझे म्हणणे
In reply to माझे म्हणणे by चौकटराजा
हे पण बरोबर
In reply to माझे म्हणणे by चौकटराजा
आपल्या काळाची परिस्थिती वेगळी
In reply to आपल्या काळाची परिस्थिती वेगळी by साहना
चांगली शाळा वाईट शाळा...
In reply to चांगली शाळा वाईट शाळा... by चौकटराजा
अगदी मान्य !
In reply to अगदी मान्य ! by साहना
काहीतरी गैरसमज
आमच्या कन्येची पण अॅदमिशन
In reply to आमच्या कन्येची पण अॅदमिशन by आनन्दा
छान शाळा.. आमच्याकडे अशी एकही
In reply to आमच्या कन्येची पण अॅदमिशन by आनन्दा
प्रश्नच मिटला !
मला पडलेले प्रश्न :-
In reply to मला पडलेले प्रश्न :- by साहना
ऍड्रेस वेरीफिकेशन
In reply to ऍड्रेस वेरीफिकेशन by स्वतन्त्र
हो पण त्यावरून अंतर काढून
झाली ऍडमिशन !
In reply to झाली ऍडमिशन ! by स्वतन्त्र
अभिनंदन ! मराठी राज्यांत
In reply to अभिनंदन ! मराठी राज्यांत by साहना
हे भाषिक अल्पसंख्यांक होतात
शिक्षणपध्दतीत आमूलाग्र बदल होणे आवश्यक आहे
सारखा अनुभव!!
माझे वैयक्तिक अनुभव सांगतो....
In reply to माझे वैयक्तिक अनुभव सांगतो.... by मुक्त विहारि
अर्थात... हे माझे वैयक्तिक मत आहे कारण...
In reply to माझे वैयक्तिक अनुभव सांगतो.... by मुक्त विहारि
१०० % सहमत !
In reply to १०० % सहमत ! by स्वतन्त्र
सध्याच नाही तर, कुठल्याही काळांत...