✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शिकार - भाग २

ध
धमाल मुलगा यांनी
Wed, 04/08/2009 - 22:22  ·  लेख
लेख

Book traversal links for शिकार - भाग २

  • ‹ शिकार - भाग १
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25530 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

इण्टरेस्टिंग

श्रावण मोडक
Wed, 04/08/2009 - 22:33 नवीन
इण्टरेस्टिंग. कथेत मजा येतेय. बैठक बरीच टिकवली आहे. ते जरा दिलीपकुमारस्टाईल वगैरे कमी केलं तर बाज टिकून राहील छानसा. पुढचे भाग झटापट आले पाहिजेत. देशाचं काम आहे हे, असं संथ गतीनं नाही चालणार. अंडरकव्हर एजंट्स रॉ अशाच पद्धतीने रिक्रूट करते का हा तपशीलाचा भाग. कारण असे एजंट रिक्रूट केल्यानंतर दाढी, कपडे वगैरे पटत नाही. पण असो. आपण कथा पुढे वाचू.
  • Log in or register to post comments

लाजवाब

व्यंकु
Wed, 04/08/2009 - 22:53 नवीन
सही रे धम्या उत्कंठा शिगेला पोहोचलीये
  • Log in or register to post comments

हुश्श्य! आल

रेवती
Wed, 04/08/2009 - 23:03 नवीन
हुश्श्य! आला बाबा दुसरा भाग! चांगला झालाय पण तिसर्‍या भागासाठी किती वाट पहायला लागणास असा प्रश्न पडलाय.;) रेवती
  • Log in or register to post comments

नायतर काय?

पिवळा डांबिस
गुरुवार, 04/09/2009 - 00:56 नवीन
किती हा उशीर? मला तर वाटलं की शिकारीला गेलेल्या धमाल्याला वाघानं फाडून खाल्ला!!!!:) धम्या, कथा छान रंग घेतेय. फक्त ते मोडकसाहेबांनी सागितलेल्या सूचना लक्षात घे!! वाट बघतोय पुढल्या भागाची.... -पिडांकाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

फुडचा भाग कुठे आहे याचा

विजुभाऊ
Wed, 02/14/2018 - 14:21 नवीन
फुडचा भाग कुठे आहे याचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

मस्त रे

यशोधरा
Wed, 04/08/2009 - 23:17 नवीन
मस्त रे धम्या! लवकर लिही बाबा पुढचं आता!
  • Log in or register to post comments

आला फायनली

भाग्यश्री
Wed, 04/08/2009 - 23:20 नवीन
आला फायनली दुसरा भाग!!! मस्तच जमलाय.. खूप मजा येतेय.. विषय खूप खूप वेगळा आहे.. मी कधी वाचलं नाही यावर.. त्यामुळे पटपट येऊदे आता प्लीज! :)
  • Log in or register to post comments

खूप

प्राजु
Wed, 04/08/2009 - 23:22 नवीन
खूप इंटरेस्टिंग!! वाचते आहे. लवकर लिहि आता.. नाहीतर लिंक तुटते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

खूप

विसोबा खेचर
Wed, 04/08/2009 - 23:26 नवीन
खूप इंटरेस्टिंग!! हेच बोलू पाहतो..! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

ओ

चतुरंग
Wed, 04/08/2009 - 23:26 नवीन
ओ 'धमाल शिरवळकर' मस्तच जमलाय भाग! एकदम रॉ!! ;) येऊदेत पटापट! चतुरंग
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
गुरुवार, 04/09/2009 - 06:05 नवीन
>>>ओ 'धमाल शिरवळकर '!!! लवकर येउ द्यात पूढील भाग !!! :-) सॉलीड लिहितोयेस खरं !! ;-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आमी बी

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 04/09/2009 - 07:15 नवीन
आमी बी शेम तेच म्हंतो प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

धम्या -- लवकर लिही

संदीप चित्रे
गुरुवार, 04/09/2009 - 00:12 नवीन
सुरूवात मस्त झालीय रे..... पुढचे भाग लवकर लिही. आत्ताच डोळ्यासमोर छोटा सिनेमा उभा केलायस :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

सही

नंदन
गुरुवार, 04/09/2009 - 01:47 नवीन
एकदम इंटरेस्टिंग, उत्कंठावर्धक भाग. माइंड-गेम्सचे आणि डोक्यात चाललेल्या विचारांचे वर्णन झकास. पुढल्या भागांची वाट बघतो आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

मस्त

शितल
गुरुवार, 04/09/2009 - 02:22 नवीन
धमाल शेठ, हा भागात ही मस्त . पण शिकार फार संथ गतीने चालु आहे.. लवकर लिही :)
  • Log in or register to post comments

ओ धमालराव

मदनबाण
गुरुवार, 04/09/2009 - 04:10 नवीन
ओ धमालराव किती वेळ घेतलात !!! पुढच्या भागाची वाट पाहतोय. :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

एकदम

सँडी
गुरुवार, 04/09/2009 - 06:00 नवीन
एकदम मस्त! पुढचा भाग येऊ द्या... -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
  • Log in or register to post comments

चांगला

भडकमकर मास्तर
गुरुवार, 04/09/2009 - 07:12 नवीन
चांगला जमतोय भाग... मस्त.. .. मोडकांच्या सूचनाही मनावर घ्या... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान..

पल्लवी
गुरुवार, 04/09/2009 - 07:12 नवीन
ठरल्याप्रमाणे खोपडी मारुन मगच लिहीलंस ना ? ;) नाही, फक्कड जमलय्..म्हणून विचारलं... :D
  • Log in or register to post comments

अरे दुसरा

निखिल देशपांडे
गुरुवार, 04/09/2009 - 09:56 नवीन
अरे दुसरा भाग पण मस्तच जमलाय... आता तिसर्या भागा साठी जास्त वाट बघायला लावु नको निखिल
  • Log in or register to post comments

सही

दिपक
गुरुवार, 04/09/2009 - 10:15 नवीन
सही जारेलाय भीडू :) जय हिंद!
  • Log in or register to post comments

धमू मस्तच

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 04/09/2009 - 10:22 नवीन
धमू मस्तच रे! झकास लिहितोस, आणि बाकीच्यांप्रमाणे माझंही पालूपद, श्रावण काकांच्या सूचना मनावर घे. शिवाय ते २० हजार रुपये उस्मानच्या शेजार्‍या पाजार्‍यांच्या डोळ्यात येणार नाहीत याचीही काळजी घे. आधीचा भाग विसरायच्या आत पुढचा भाग टाकल्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा! अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
  • Log in or register to post comments

'धमाल

ऋचा
गुरुवार, 04/09/2009 - 10:28 नवीन
'धमाल शिरवळकर '!!! अस्सेच म्हणते.....लैच भारी/..... "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

मस्त...

स्मिता श्रीपाद
गुरुवार, 04/09/2009 - 10:58 नवीन
मस्त झालाय हा भाग पण.... अजुन किती क्रमशः आहेत? :-( पुढचा भाग जरा लवकर पाठवा...:-) आता उत्सुकता खुप ताणली गेली आहे... -स्मिता
  • Log in or register to post comments

धम्मु मस्त

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 04/09/2009 - 10:59 नवीन
धम्मु मस्त रे ! पुढचे भाग पटापटा येउदे आता नाहितर तुझीच शिकार करतो बघ मेल्या. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

परा शी सहमत

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 04/09/2009 - 11:11 नवीन
खुप वेळ नको लावुस पटकन टाक ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

धमालशेट

अवलिया
गुरुवार, 04/09/2009 - 11:04 नवीन
धमालशेट ! एकदम झक्कास !!! अजुन येवु द्या पुढचे भाग पटापट!! :) --अवलिया
  • Log in or register to post comments

एक नंबर

आनंदयात्री
गुरुवार, 04/09/2009 - 11:27 नवीन
येउद्या पुढचा भाग मालक !!
  • Log in or register to post comments

मस्त आहे रे....

मनिष
गुरुवार, 04/09/2009 - 11:34 नवीन
मजा येतेय....आता पुढचे भाग टाक लवकर! प्लीज?
  • Log in or register to post comments

शिकार

सुमीत
गुरुवार, 04/09/2009 - 12:48 नवीन
शिकार तर तू आमची केलीस धम्या, काय स्टाईल मध्ये लिहिले आहेस.
  • Log in or register to post comments

धमाल मुला,

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 04/09/2009 - 13:17 नवीन
धमाल मुला, इंटरेस्ट वाढलाय आता अंत बघु नकोस, लवकर टाक पुढचा भाग !! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments

तोडलंस मित्रा

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 04/09/2009 - 13:20 नवीन
भारी रे धम्या. बघ २ वेळा बँगलोर ला आलास तर कसं भडाभड लिहायला लागलास. आता कायमचा ये इथे म्हणजे आम्हाला अजून असंच भारी भारी वाचायला मिळेल :)
  • Log in or register to post comments

मस्त

चेतन
गुरुवार, 04/09/2009 - 13:55 नवीन
हा ही भाग मस्त झालायं भाउ पुढचा भाग लवकर टाक चेतन १००
  • Log in or register to post comments

पटाईत थ्रिलर रायटरनें .......

सुधीर कांदळकर
गुरुवार, 04/09/2009 - 17:21 नवीन
निर्माण केलेल्या उत्सुकतेच्या रोलर कोस्टरवर बसलों आहे. यह मजहब और उसके सारे नाटक तुम पेटभर खाना खानेवालों के वास्ते! अशा वाक्यांनीं वाचकाची नाडी तर पकडलीच. एकदम झकास - धमु सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

जबरदस्त!!!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 04/09/2009 - 18:17 नवीन
वा!!!!!!!!!!! मस्तच... एकदम झ्याक. सह्ही भिडू. एकदम शिरवळकर, गुरूनाथ नाईक वगैरे नावं आठवली. धम्या लेका... तू तर एकदम भन्नाटच लिहितोस रे!!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

सही

मयुरा गुप्ते
गुरुवार, 04/09/2009 - 23:47 नवीन
एकदम छान जमलिये कथा. माइंड गेम्सचे वर्णन झक्कास. एका ईंग्रजी चित्रपटाची आठवण झाली..'स्पाय गेम' .खूपच सुदंर चित्रपट होता. पुढचा भाग लवकर येऊद्या. --मयुरा
  • Log in or register to post comments

आयला

आंबोळी
Fri, 04/10/2009 - 00:45 नवीन
आयला धम्या, नडग्या फोडता फोडता हे कधी लिहिलस? अत्ताच वाचले दोन्ही भाग..... लै बेष्ट झालेत.... पुढचे भाग पटापटा टाका..... अवांतरः टेबलावर पाय ठेउन टाईमपास करण्यापेक्षा हा लिहीतोय हे नक्कीच सुखद आहे. आंबोळी
  • Log in or register to post comments

धम्या, शॉलि

दशानन
Fri, 04/10/2009 - 07:21 नवीन
धम्या, शॉलिड बॉस.... येऊ दे पुढील भाग लवकर :) >>अवांतरः टेबलावर पाय ठेउन टाईमपास करण्यापेक्षा हा लिहीतोय हे नक्कीच सुखद आहे. हेच म्हणतो सेठ. Image removed.
  • Log in or register to post comments

पुढचा

नंदन
Sun, 07/19/2009 - 05:29 नवीन
भाग येऊ द्या की मालक.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

सरपंचांच्या धाग्यात याचा दुवा

Pain
Sun, 08/15/2010 - 13:38 नवीन
सरपंचांच्या धाग्यात याचा दुवा मिळाला. कथा आवडली पण लेखक मृत्युंजयसारखाच दिसतो...गोष्टी अर्धवट सोडणारा.
  • Log in or register to post comments

धमालराव, कडक लिहिलंय!!!

असुर
Sun, 08/15/2010 - 16:31 नवीन
धमालराव, कडक लिहिलंय!!! टिपिकल सु.शि. स्टाईल वातावरण असलं, तरी धमालराव जागोजागी जाणवत राहतात. आणि हे फार छान आहे, कारण 'च्योप पस्ते' पेक्षा ओरिजिनल कधी पण बेष्ट! पण आता जरा सांभाळून, लोक तुम्हाला धमालराव 'शिरवळकर' म्हणतायेत. रहस्यकथांच्या बादशहानं पालखी तुमच्या खांद्यावर दिली असं दिसतंय खरं. अवघड जबाबदारी घेतली तुम्ही, ती पार न्या राव. आणि धपाधप लिहा भौ! -- ('सुशि' आणि 'धशि' चा फ्यान) असुर इराणी
  • Log in or register to post comments

म्होरला भाग कधी येतोय

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 02/03/2011 - 14:59 नवीन
म्होरला भाग कधी येतोय आंतर्जालिय सन्यास घ्यायच्या आधी येउ द्या पुढला भाग ?
  • Log in or register to post comments

म्होर????

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 07/19/2011 - 16:24 नवीन
म्होर????
  • Log in or register to post comments

तेच की...आवं म्होरं काय ??

सूड
Tue, 07/19/2011 - 16:50 नवीन
तेच की...आवं म्होरं काय ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

खरंच की, या ईंटरेस्टींग कथेचं...

बहुगुणी
Wed, 07/20/2011 - 01:52 नवीन
..पुढे काय झालं?
  • Log in or register to post comments

डिट्टो शिरवळकर.

बकुळफुले
Wed, 10/28/2015 - 11:34 नवीन
डिट्टो शिरवळकर. पुढच्या भागाची लिंक द्याल का कोणी?
  • Log in or register to post comments

पुढ्चा?

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 10/28/2015 - 11:37 नवीन
अहो त्या माठ्याला आधि लिहावा लागेल ना? कुट कडमडलय काय माहीत? धुमकेतु...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बकुळफुले

बघ ना! एक नंबर फालतू इसम आहे

बिपिन कार्यकर्ते
Wed, 10/28/2015 - 16:02 नवीन
बघ ना! एक नंबर फालतू इसम आहे तो! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

वाह वा.

चिंतामणी
गुरुवार, 10/29/2015 - 00:16 नवीन
वाहत्या गंगेत हात धुवुन घेतलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

धम्याभौ..

चिगो
Wed, 10/28/2015 - 16:48 नवीन
काय कडक कथा लिहीलीय, धम्याभौ.. व्वा.. पण पुढचे भाग कुठे आहेत? च्यामारी, एक तू आणि दुसरे ते पराशेठ, भारी सुरुवात करता आणि लटकत सोडून जाता..
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा