Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by धमाल मुलगा on Wed, 04/08/2009 - 22:22
  • Log in or register to post comments
  • 25530 views

Book traversal links for शिकार - भाग २

  • ‹ शिकार - भाग १
  • Up

प्रतिक्रिया

Submitted by श्रावण मोडक on Wed, 04/08/2009 - 22:33

Permalink

इण्टरेस्टिंग

इण्टरेस्टिंग. कथेत मजा येतेय. बैठक बरीच टिकवली आहे. ते जरा दिलीपकुमारस्टाईल वगैरे कमी केलं तर बाज टिकून राहील छानसा. पुढचे भाग झटापट आले पाहिजेत. देशाचं काम आहे हे, असं संथ गतीनं नाही चालणार. अंडरकव्हर एजंट्स रॉ अशाच पद्धतीने रिक्रूट करते का हा तपशीलाचा भाग. कारण असे एजंट रिक्रूट केल्यानंतर दाढी, कपडे वगैरे पटत नाही. पण असो. आपण कथा पुढे वाचू.
  • Log in or register to post comments

Submitted by व्यंकु on Wed, 04/08/2009 - 22:53

Permalink

लाजवाब

सही रे धम्या उत्कंठा शिगेला पोहोचलीये
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 04/08/2009 - 23:03

Permalink

हुश्श्य! आल

हुश्श्य! आला बाबा दुसरा भाग! चांगला झालाय पण तिसर्‍या भागासाठी किती वाट पहायला लागणास असा प्रश्न पडलाय.;) रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 04/09/2009 - 00:56

In reply to हुश्श्य! आल by रेवती

Permalink

नायतर काय?

किती हा उशीर? मला तर वाटलं की शिकारीला गेलेल्या धमाल्याला वाघानं फाडून खाल्ला!!!!:) धम्या, कथा छान रंग घेतेय. फक्त ते मोडकसाहेबांनी सागितलेल्या सूचना लक्षात घे!! वाट बघतोय पुढल्या भागाची.... -पिडांकाका
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 02/14/2018 - 14:21

In reply to नायतर काय? by पिवळा डांबिस

Permalink

फुडचा भाग कुठे आहे याचा

फुडचा भाग कुठे आहे याचा
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 04/08/2009 - 23:17

Permalink

मस्त रे

मस्त रे धम्या! लवकर लिही बाबा पुढचं आता!
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Wed, 04/08/2009 - 23:20

Permalink

आला फायनली

आला फायनली दुसरा भाग!!! मस्तच जमलाय.. खूप मजा येतेय.. विषय खूप खूप वेगळा आहे.. मी कधी वाचलं नाही यावर.. त्यामुळे पटपट येऊदे आता प्लीज! :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 04/08/2009 - 23:22

Permalink

खूप

खूप इंटरेस्टिंग!! वाचते आहे. लवकर लिहि आता.. नाहीतर लिंक तुटते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 04/08/2009 - 23:26

In reply to खूप by प्राजु

Permalink

खूप

खूप इंटरेस्टिंग!! हेच बोलू पाहतो..! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 04/08/2009 - 23:26

Permalink

ओ

ओ 'धमाल शिरवळकर' मस्तच जमलाय भाग! एकदम रॉ!! ;) येऊदेत पटापट! चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on गुरुवार, 04/09/2009 - 06:05

In reply to ओ by चतुरंग

Permalink

+१

>>>ओ 'धमाल शिरवळकर '!!! लवकर येउ द्यात पूढील भाग !!! :-) सॉलीड लिहितोयेस खरं !! ;-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on गुरुवार, 04/09/2009 - 07:15

In reply to ओ by चतुरंग

Permalink

आमी बी

आमी बी शेम तेच म्हंतो प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on गुरुवार, 04/09/2009 - 00:12

Permalink

धम्या -- लवकर लिही

सुरूवात मस्त झालीय रे..... पुढचे भाग लवकर लिही. आत्ताच डोळ्यासमोर छोटा सिनेमा उभा केलायस :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 04/09/2009 - 01:47

Permalink

सही

एकदम इंटरेस्टिंग, उत्कंठावर्धक भाग. माइंड-गेम्सचे आणि डोक्यात चाललेल्या विचारांचे वर्णन झकास. पुढल्या भागांची वाट बघतो आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by शितल on गुरुवार, 04/09/2009 - 02:22

Permalink

मस्त

धमाल शेठ, हा भागात ही मस्त . पण शिकार फार संथ गतीने चालु आहे.. लवकर लिही :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 04/09/2009 - 04:10

Permalink

ओ धमालराव

ओ धमालराव किती वेळ घेतलात !!! पुढच्या भागाची वाट पाहतोय. :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

Submitted by सँडी on गुरुवार, 04/09/2009 - 06:00

Permalink

एकदम

एकदम मस्त! पुढचा भाग येऊ द्या... -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on गुरुवार, 04/09/2009 - 07:12

Permalink

चांगला

चांगला जमतोय भाग... मस्त.. .. मोडकांच्या सूचनाही मनावर घ्या... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by पल्लवी on गुरुवार, 04/09/2009 - 07:12

Permalink

छान..

ठरल्याप्रमाणे खोपडी मारुन मगच लिहीलंस ना ? ;) नाही, फक्कड जमलय्..म्हणून विचारलं... :D
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on गुरुवार, 04/09/2009 - 09:56

Permalink

अरे दुसरा

अरे दुसरा भाग पण मस्तच जमलाय... आता तिसर्या भागा साठी जास्त वाट बघायला लावु नको निखिल
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on गुरुवार, 04/09/2009 - 10:15

Permalink

सही

सही जारेलाय भीडू :) जय हिंद!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 04/09/2009 - 10:22

Permalink

धमू मस्तच

धमू मस्तच रे! झकास लिहितोस, आणि बाकीच्यांप्रमाणे माझंही पालूपद, श्रावण काकांच्या सूचना मनावर घे. शिवाय ते २० हजार रुपये उस्मानच्या शेजार्‍या पाजार्‍यांच्या डोळ्यात येणार नाहीत याचीही काळजी घे. आधीचा भाग विसरायच्या आत पुढचा भाग टाकल्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा! अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by ऋचा on गुरुवार, 04/09/2009 - 10:28

Permalink

'धमाल

'धमाल शिरवळकर '!!! अस्सेच म्हणते.....लैच भारी/..... "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता श्रीपाद on गुरुवार, 04/09/2009 - 10:58

Permalink

मस्त...

मस्त झालाय हा भाग पण.... अजुन किती क्रमशः आहेत? :-( पुढचा भाग जरा लवकर पाठवा...:-) आता उत्सुकता खुप ताणली गेली आहे... -स्मिता
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 04/09/2009 - 10:59

Permalink

धम्मु मस्त

धम्मु मस्त रे ! पुढचे भाग पटापटा येउदे आता नाहितर तुझीच शिकार करतो बघ मेल्या. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on गुरुवार, 04/09/2009 - 11:11

In reply to धम्मु मस्त by परिकथेतील राजकुमार

Permalink

परा शी सहमत

खुप वेळ नको लावुस पटकन टाक ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 04/09/2009 - 11:04

Permalink

धमालशेट

धमालशेट ! एकदम झक्कास !!! अजुन येवु द्या पुढचे भाग पटापट!! :) --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 04/09/2009 - 11:27

Permalink

एक नंबर

येउद्या पुढचा भाग मालक !!
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on गुरुवार, 04/09/2009 - 11:34

Permalink

मस्त आहे रे....

मजा येतेय....आता पुढचे भाग टाक लवकर! प्लीज?
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत on गुरुवार, 04/09/2009 - 12:48

Permalink

शिकार

शिकार तर तू आमची केलीस धम्या, काय स्टाईल मध्ये लिहिले आहेस.
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 04/09/2009 - 13:17

Permalink

धमाल मुला,

धमाल मुला, इंटरेस्ट वाढलाय आता अंत बघु नकोस, लवकर टाक पुढचा भाग !! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments

Submitted by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 04/09/2009 - 13:20

Permalink

तोडलंस मित्रा

भारी रे धम्या. बघ २ वेळा बँगलोर ला आलास तर कसं भडाभड लिहायला लागलास. आता कायमचा ये इथे म्हणजे आम्हाला अजून असंच भारी भारी वाचायला मिळेल :)
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन on गुरुवार, 04/09/2009 - 13:55

Permalink

मस्त

हा ही भाग मस्त झालायं भाउ पुढचा भाग लवकर टाक चेतन १००
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर कांदळकर on गुरुवार, 04/09/2009 - 17:21

Permalink

पटाईत थ्रिलर रायटरनें .......

निर्माण केलेल्या उत्सुकतेच्या रोलर कोस्टरवर बसलों आहे. यह मजहब और उसके सारे नाटक तुम पेटभर खाना खानेवालों के वास्ते! अशा वाक्यांनीं वाचकाची नाडी तर पकडलीच. एकदम झकास - धमु सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 04/09/2009 - 18:17

Permalink

जबरदस्त!!!

वा!!!!!!!!!!! मस्तच... एकदम झ्याक. सह्ही भिडू. एकदम शिरवळकर, गुरूनाथ नाईक वगैरे नावं आठवली. धम्या लेका... तू तर एकदम भन्नाटच लिहितोस रे!!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by मयुरा गुप्ते on गुरुवार, 04/09/2009 - 23:47

Permalink

सही

एकदम छान जमलिये कथा. माइंड गेम्सचे वर्णन झक्कास. एका ईंग्रजी चित्रपटाची आठवण झाली..'स्पाय गेम' .खूपच सुदंर चित्रपट होता. पुढचा भाग लवकर येऊद्या. --मयुरा
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on Fri, 04/10/2009 - 00:45

Permalink

आयला

आयला धम्या, नडग्या फोडता फोडता हे कधी लिहिलस? अत्ताच वाचले दोन्ही भाग..... लै बेष्ट झालेत.... पुढचे भाग पटापटा टाका..... अवांतरः टेबलावर पाय ठेउन टाईमपास करण्यापेक्षा हा लिहीतोय हे नक्कीच सुखद आहे. आंबोळी
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Fri, 04/10/2009 - 07:21

Permalink

धम्या, शॉलि

धम्या, शॉलिड बॉस.... येऊ दे पुढील भाग लवकर :) >>अवांतरः टेबलावर पाय ठेउन टाईमपास करण्यापेक्षा हा लिहीतोय हे नक्कीच सुखद आहे. हेच म्हणतो सेठ. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Sun, 07/19/2009 - 05:29

Permalink

पुढचा

भाग येऊ द्या की मालक.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by Pain on Sun, 08/15/2010 - 13:38

Permalink

सरपंचांच्या धाग्यात याचा दुवा

सरपंचांच्या धाग्यात याचा दुवा मिळाला. कथा आवडली पण लेखक मृत्युंजयसारखाच दिसतो...गोष्टी अर्धवट सोडणारा.
  • Log in or register to post comments

Submitted by असुर on Sun, 08/15/2010 - 16:31

Permalink

धमालराव, कडक लिहिलंय!!!

धमालराव, कडक लिहिलंय!!! टिपिकल सु.शि. स्टाईल वातावरण असलं, तरी धमालराव जागोजागी जाणवत राहतात. आणि हे फार छान आहे, कारण 'च्योप पस्ते' पेक्षा ओरिजिनल कधी पण बेष्ट! पण आता जरा सांभाळून, लोक तुम्हाला धमालराव 'शिरवळकर' म्हणतायेत. रहस्यकथांच्या बादशहानं पालखी तुमच्या खांद्यावर दिली असं दिसतंय खरं. अवघड जबाबदारी घेतली तुम्ही, ती पार न्या राव. आणि धपाधप लिहा भौ! -- ('सुशि' आणि 'धशि' चा फ्यान) असुर इराणी
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on गुरुवार, 02/03/2011 - 14:59

Permalink

म्होरला भाग कधी येतोय

म्होरला भाग कधी येतोय आंतर्जालिय सन्यास घ्यायच्या आधी येउ द्या पुढला भाग ?
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Tue, 07/19/2011 - 16:24

Permalink

म्होर????

म्होर????
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 07/19/2011 - 16:50

In reply to म्होर???? by मिसळलेला काव्यप्रेमी

Permalink

तेच की...आवं म्होरं काय ??

तेच की...आवं म्होरं काय ??
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Wed, 07/20/2011 - 01:52

Permalink

खरंच की, या ईंटरेस्टींग कथेचं...

..पुढे काय झालं?
  • Log in or register to post comments

Submitted by बकुळफुले on Wed, 10/28/2015 - 11:34

Permalink

डिट्टो शिरवळकर.

डिट्टो शिरवळकर. पुढच्या भागाची लिंक द्याल का कोणी?
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Wed, 10/28/2015 - 11:37

In reply to डिट्टो शिरवळकर. by बकुळफुले

Permalink

पुढ्चा?

अहो त्या माठ्याला आधि लिहावा लागेल ना? कुट कडमडलय काय माहीत? धुमकेतु...
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 10/28/2015 - 16:02

In reply to पुढ्चा? by मिसळलेला काव्यप्रेमी

Permalink

बघ ना! एक नंबर फालतू इसम आहे

बघ ना! एक नंबर फालतू इसम आहे तो! :(
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on गुरुवार, 10/29/2015 - 00:16

In reply to बघ ना! एक नंबर फालतू इसम आहे by बिपिन कार्यकर्ते

Permalink

वाह वा.

वाहत्या गंगेत हात धुवुन घेतलेत.
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Wed, 10/28/2015 - 16:48

Permalink

धम्याभौ..

काय कडक कथा लिहीलीय, धम्याभौ.. व्वा.. पण पुढचे भाग कुठे आहेत? च्यामारी, एक तू आणि दुसरे ते पराशेठ, भारी सुरुवात करता आणि लटकत सोडून जाता..
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com