वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. तसेच समाजात धार्मिक वा जातीय तेढ निर्माण करणारं लिखाण आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.
व्यंगचित्रात ते एक चित्र आहे असेही पाहावे लागते व त्यातील आशय ही पाहावा लागतो तर आनंद द्विगुणित होतो ! माझा आनंद तसा झाला ! सर्वच चित्रे उत्तम आहेतच पण "सांप्रत चा विषय" हे भान ही त्यात दिसतेय त्यासाठी अनेक अनेक धन्यवाद !
प्रतिक्रिया
14 Nov 2020 - 11:49 am | कुमार१
सुंदर आहेत !
वंशाचा दिवा भारीच ....
14 Nov 2020 - 11:52 am | मदनबाण
मस्त... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- J&K: Indian Army Retaliates Against Pakistan Over Ceasefire Violation At LoC
[ नापाकिस्तान दरवर्षी आपली दिवाळी खराब करतो आणि आपल्या काही सैनिकांना वीरगती प्राप्त होते. :( ]
14 Nov 2020 - 12:45 pm | नूतन
मस्त.आवडली
14 Nov 2020 - 12:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वंशाचा दिवा, क्लास. ;)
-दिलीप बिरुटे
14 Nov 2020 - 1:52 pm | आंबट चिंच
मस्तच आणि सगळ्यांनी म्हंणतात त्या प्रमाणे तो वंशाचा दिवा एकदम जबरा!
14 Nov 2020 - 3:29 pm | सिरुसेरि
+१०० . छान .
14 Nov 2020 - 4:29 pm | सुखी
छान अलियेत चित्रं
14 Nov 2020 - 4:35 pm | गुल्लू दादा
दिवा छान लावलात ;)
बाकीची पण भारीच.
14 Nov 2020 - 8:05 pm | गोरगावलेकर
छान आहेत सगळी चित्रं
14 Nov 2020 - 11:14 pm | सौंदाळा
सर्व व्यंगचित्रे आवडली
15 Nov 2020 - 2:04 pm | गणेशा
Wow, मस्त.. मज्जा आली..
Smile plz, आकाश कंदिल आणि वंशाचा दिवा भारीच
15 Nov 2020 - 9:05 pm | टर्मीनेटर
@amol gawali
'व्यंगचित्रे'
सगळी व्यंगचित्रे आवडली 👍
'अर्थव्यवस्था' आणि 'शराबी' वाले विशेष आवडले!
✨ शुभ दीपावली ✨
टर्मीनेटर
@amol gawali
'व्यंगचित्रे'
आवडले!
✨ शुभ दीपावली ✨
टर्मीनेटर
15 Nov 2020 - 10:11 pm | श्रीरंग_जोशी
करोनाकाळाचे प्रतिबिंब ठळकपणे दाखवणारी व्यंगचित्रे आवडली.
16 Nov 2020 - 9:21 am | चौकटराजा
व्यंगचित्रात ते एक चित्र आहे असेही पाहावे लागते व त्यातील आशय ही पाहावा लागतो तर आनंद द्विगुणित होतो ! माझा आनंद तसा झाला ! सर्वच चित्रे उत्तम आहेतच पण "सांप्रत चा विषय" हे भान ही त्यात दिसतेय त्यासाठी अनेक अनेक धन्यवाद !
16 Nov 2020 - 2:33 pm | अभिजीत अवलिया
सर्व व्यंगचित्रे उत्कृष्ट आहेत. 'वंशाचा दिवा ' आणि 'शराबी' खूप जास्त आवडले.
16 Nov 2020 - 2:36 pm | बबन ताम्बे
मस्तच !!
16 Nov 2020 - 2:59 pm | मित्रहो
मस्त आहेत सारी चित्रे. वंशाचा दिवा भारी आहेच. मला अर्थव्यवस्थेचा भार तेही आवडलं. शब्दांपेक्षा चित्रे बरेच सांगून जातात हे सांगणारी चित्रे.
19 Nov 2020 - 3:23 pm | ज्ञानोबाचे पैजार
मार्मिक आणि सद्यपरिस्थितीवर भाष्यकरणारी असल्याने जास्त भावली
पैजारबुवा,
19 Nov 2020 - 7:09 pm | प्राची अश्विनी
:):):)
मस्त.
20 Nov 2020 - 10:44 am | अथांग आकाश
सर्व व्यंगचित्रे छान आहेत!!!

20 Nov 2020 - 4:08 pm | श्वेता२४
व प्रसंगोचित व्यंगचित्रे आहे. सर्वच आवडली.
23 Nov 2020 - 9:47 pm | पियुशा
mast aahet
27 Nov 2020 - 5:35 pm | चौथा कोनाडा
व्वा, सुपर आहेत सर्व व्यंगचित्रे !
👌
अमोल गवळी +१
28 Nov 2020 - 10:33 pm | सौ मृदुला धनंजय...
सर्व व्यंगचित्रे खूप छान आहेत !!!
2 Dec 2020 - 5:51 am | सुधीर कांदळकर
सदर. पहिल्या दिवशीच हे सदर पाहिले. सर्वच आवडली. प्रतिसाद द्यायचा कसातरी राहून गेला. मास्कची चित्रे अगदी कालानुरूप.
धन्यवाद.
10 Dec 2020 - 10:13 pm | सोनु मोरे
मस्तच
20 Feb 2021 - 5:31 pm | सुख
मस्त