मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

व्यंगचित्रे

amol gawali · · दिवाळी अंक

व्यंगचित्रे


1

2

3

4

5

6

7

8

9


वाचने 26435 वाचनखूण प्रतिक्रिया 27

मदनबाण 14/11/2020 - 11:52
मस्त... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- J&K: Indian Army Retaliates Against Pakistan Over Ceasefire Violation At LoC [ नापाकिस्तान दरवर्षी आपली दिवाळी खराब करतो आणि आपल्या काही सैनिकांना वीरगती प्राप्त होते. :( ]

टर्मीनेटर 15/11/2020 - 21:05

@amol gawali

'व्यंगचित्रे'

सगळी व्यंगचित्रे आवडली  👍

'अर्थव्यवस्था' आणि 'शराबी' वाले विशेष आवडले!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

चौकटराजा 16/11/2020 - 09:21
व्यंगचित्रात ते एक चित्र आहे असेही पाहावे लागते व त्यातील आशय ही पाहावा लागतो तर आनंद द्विगुणित होतो ! माझा आनंद तसा झाला ! सर्वच चित्रे उत्तम आहेतच पण "सांप्रत चा विषय" हे भान ही त्यात दिसतेय त्यासाठी अनेक अनेक धन्यवाद !

मित्रहो 16/11/2020 - 14:59
मस्त आहेत सारी चित्रे. वंशाचा दिवा भारी आहेच. मला अर्थव्यवस्थेचा भार तेही आवडलं. शब्दांपेक्षा चित्रे बरेच सांगून जातात हे सांगणारी चित्रे.

सदर. पहिल्या दिवशीच हे सदर पाहिले. सर्वच आवडली. प्रतिसाद द्यायचा कसातरी राहून गेला. मास्कची चित्रे अगदी कालानुरूप. धन्यवाद.