amol gawali in दिवाळी अंक 14 Nov 2020 - 10:00 am अनुक्रमणिका व्यंगचित्रे अनुक्रमणिका प्रतिक्रिया वा ! 14 Nov 2020 - 11:49 am | कुमार१ सुंदर आहेत ! वंशाचा दिवा भारीच .... मस्त... :) 14 Nov 2020 - 11:52 am | मदनबाण मस्त... :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- J&K: Indian Army Retaliates Against Pakistan Over Ceasefire Violation At LoC [ नापाकिस्तान दरवर्षी आपली दिवाळी खराब करतो आणि आपल्या काही सैनिकांना वीरगती प्राप्त होते. :( ] वा! 14 Nov 2020 - 12:45 pm | नूतन मस्त.आवडली झकास. 14 Nov 2020 - 12:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे वंशाचा दिवा, क्लास. ;) -दिलीप बिरुटे मस्तच आणि सगळ्यांनी म्हंणतात 14 Nov 2020 - 1:52 pm | आंबट चिंच मस्तच आणि सगळ्यांनी म्हंणतात त्या प्रमाणे तो वंशाचा दिवा एकदम जबरा! +१०० . छान . 14 Nov 2020 - 3:29 pm | सिरुसेरि +१०० . छान . छान अलियेत चित्रं 14 Nov 2020 - 4:29 pm | सुखी छान अलियेत चित्रं मस्त 14 Nov 2020 - 4:35 pm | गुल्लू दादा दिवा छान लावलात ;) बाकीची पण भारीच. छान 14 Nov 2020 - 8:05 pm | गोरगावलेकर छान आहेत सगळी चित्रं सर्व व्यंगचित्रे आवडली 14 Nov 2020 - 11:14 pm | सौंदाळा सर्व व्यंगचित्रे आवडली Wow, मस्त.. मज्जा आली.. 15 Nov 2020 - 2:04 pm | गणेशा Wow, मस्त.. मज्जा आली.. Smile plz, आकाश कंदिल आणि वंशाचा दिवा भारीच @amol gawali 15 Nov 2020 - 9:05 pm | टर्मीनेटर @amol gawali 'व्यंगचित्रे' सगळी व्यंगचित्रे आवडली 👍 'अर्थव्यवस्था' आणि 'शराबी' वाले विशेष आवडले! ✨ शुभ दीपावली ✨ टर्मीनेटर @amol gawali 'व्यंगचित्रे' सगळी व्यंगचित्रे आवडली 👍 'अर्थव्यवस्था' आणि 'शराबी' वाले विशेषआवडले! ✨ शुभ दीपावली ✨ टर्मीनेटर आवडली 15 Nov 2020 - 10:11 pm | श्रीरंग_जोशी करोनाकाळाचे प्रतिबिंब ठळकपणे दाखवणारी व्यंगचित्रे आवडली. चित्र व आशय .. 16 Nov 2020 - 9:21 am | चौकटराजा व्यंगचित्रात ते एक चित्र आहे असेही पाहावे लागते व त्यातील आशय ही पाहावा लागतो तर आनंद द्विगुणित होतो ! माझा आनंद तसा झाला ! सर्वच चित्रे उत्तम आहेतच पण "सांप्रत चा विषय" हे भान ही त्यात दिसतेय त्यासाठी अनेक अनेक धन्यवाद ! सर्व व्यंगचित्रे उत्कृष्ट 16 Nov 2020 - 2:33 pm | अभिजीत अवलिया सर्व व्यंगचित्रे उत्कृष्ट आहेत. 'वंशाचा दिवा ' आणि 'शराबी' खूप जास्त आवडले. सर्व व्यंगचित्र उत्तम ! 16 Nov 2020 - 2:36 pm | बबन ताम्बे मस्तच !! मस्त चित्रे 16 Nov 2020 - 2:59 pm | मित्रहो मस्त आहेत सारी चित्रे. वंशाचा दिवा भारी आहेच. मला अर्थव्यवस्थेचा भार तेही आवडलं. शब्दांपेक्षा चित्रे बरेच सांगून जातात हे सांगणारी चित्रे. मस्त हासरी चित्रे आवडली 19 Nov 2020 - 3:23 pm | ज्ञानोबाचे पैजार मार्मिक आणि सद्यपरिस्थितीवर भाष्यकरणारी असल्याने जास्त भावली पैजारबुवा, :):):) मस्त. 19 Nov 2020 - 7:09 pm | प्राची अश्विनी :):):) मस्त. सर्व व्यंगचित्रे छान आहेत!!! 20 Nov 2020 - 10:44 am | अथांग आकाश सर्व व्यंगचित्रे छान आहेत!!! अतीशय छान 20 Nov 2020 - 4:08 pm | श्वेता२४ व प्रसंगोचित व्यंगचित्रे आहे. सर्वच आवडली. mast aahet 23 Nov 2020 - 9:47 pm | पियुशा mast aahet व्वा, सुपर आहेत सर्व 27 Nov 2020 - 5:35 pm | चौथा कोनाडा व्वा, सुपर आहेत सर्व व्यंगचित्रे ! 👌 अमोल गवळी +१ सर्व व्यंगचित्रे खूप छान आहेत 28 Nov 2020 - 10:33 pm | सौ मृदुला धनंजय... सर्व व्यंगचित्रे खूप छान आहेत !!! सर्वात अगोदर पाहिले जाणारे सुंदर .......... 2 Dec 2020 - 5:51 am | सुधीर कांदळकर सदर. पहिल्या दिवशीच हे सदर पाहिले. सर्वच आवडली. प्रतिसाद द्यायचा कसातरी राहून गेला. मास्कची चित्रे अगदी कालानुरूप. धन्यवाद. मस्तच 10 Dec 2020 - 10:13 pm | सोनु मोरे मस्तच मस्त 20 Feb 2021 - 5:31 pm | सुख मस्त
प्रतिक्रिया
14 Nov 2020 - 11:49 am | कुमार१
सुंदर आहेत !
वंशाचा दिवा भारीच ....
14 Nov 2020 - 11:52 am | मदनबाण
मस्त... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- J&K: Indian Army Retaliates Against Pakistan Over Ceasefire Violation At LoC
[ नापाकिस्तान दरवर्षी आपली दिवाळी खराब करतो आणि आपल्या काही सैनिकांना वीरगती प्राप्त होते. :( ]
14 Nov 2020 - 12:45 pm | नूतन
मस्त.आवडली
14 Nov 2020 - 12:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वंशाचा दिवा, क्लास. ;)
-दिलीप बिरुटे
14 Nov 2020 - 1:52 pm | आंबट चिंच
मस्तच आणि सगळ्यांनी म्हंणतात त्या प्रमाणे तो वंशाचा दिवा एकदम जबरा!
14 Nov 2020 - 3:29 pm | सिरुसेरि
+१०० . छान .
14 Nov 2020 - 4:29 pm | सुखी
छान अलियेत चित्रं
14 Nov 2020 - 4:35 pm | गुल्लू दादा
दिवा छान लावलात ;)
बाकीची पण भारीच.
14 Nov 2020 - 8:05 pm | गोरगावलेकर
छान आहेत सगळी चित्रं
14 Nov 2020 - 11:14 pm | सौंदाळा
सर्व व्यंगचित्रे आवडली
15 Nov 2020 - 2:04 pm | गणेशा
Wow, मस्त.. मज्जा आली..
Smile plz, आकाश कंदिल आणि वंशाचा दिवा भारीच
15 Nov 2020 - 9:05 pm | टर्मीनेटर
@amol gawali
'व्यंगचित्रे'
सगळी व्यंगचित्रे आवडली 👍
'अर्थव्यवस्था' आणि 'शराबी' वाले विशेष आवडले!
✨ शुभ दीपावली ✨
टर्मीनेटर
@amol gawali
'व्यंगचित्रे'
आवडले!
✨ शुभ दीपावली ✨
टर्मीनेटर
15 Nov 2020 - 10:11 pm | श्रीरंग_जोशी
करोनाकाळाचे प्रतिबिंब ठळकपणे दाखवणारी व्यंगचित्रे आवडली.
16 Nov 2020 - 9:21 am | चौकटराजा
व्यंगचित्रात ते एक चित्र आहे असेही पाहावे लागते व त्यातील आशय ही पाहावा लागतो तर आनंद द्विगुणित होतो ! माझा आनंद तसा झाला ! सर्वच चित्रे उत्तम आहेतच पण "सांप्रत चा विषय" हे भान ही त्यात दिसतेय त्यासाठी अनेक अनेक धन्यवाद !
16 Nov 2020 - 2:33 pm | अभिजीत अवलिया
सर्व व्यंगचित्रे उत्कृष्ट आहेत. 'वंशाचा दिवा ' आणि 'शराबी' खूप जास्त आवडले.
16 Nov 2020 - 2:36 pm | बबन ताम्बे
मस्तच !!
16 Nov 2020 - 2:59 pm | मित्रहो
मस्त आहेत सारी चित्रे. वंशाचा दिवा भारी आहेच. मला अर्थव्यवस्थेचा भार तेही आवडलं. शब्दांपेक्षा चित्रे बरेच सांगून जातात हे सांगणारी चित्रे.
19 Nov 2020 - 3:23 pm | ज्ञानोबाचे पैजार
मार्मिक आणि सद्यपरिस्थितीवर भाष्यकरणारी असल्याने जास्त भावली
पैजारबुवा,
19 Nov 2020 - 7:09 pm | प्राची अश्विनी
:):):)
मस्त.
20 Nov 2020 - 10:44 am | अथांग आकाश
सर्व व्यंगचित्रे छान आहेत!!!

20 Nov 2020 - 4:08 pm | श्वेता२४
व प्रसंगोचित व्यंगचित्रे आहे. सर्वच आवडली.
23 Nov 2020 - 9:47 pm | पियुशा
mast aahet
27 Nov 2020 - 5:35 pm | चौथा कोनाडा
व्वा, सुपर आहेत सर्व व्यंगचित्रे !
👌
अमोल गवळी +१
28 Nov 2020 - 10:33 pm | सौ मृदुला धनंजय...
सर्व व्यंगचित्रे खूप छान आहेत !!!
2 Dec 2020 - 5:51 am | सुधीर कांदळकर
सदर. पहिल्या दिवशीच हे सदर पाहिले. सर्वच आवडली. प्रतिसाद द्यायचा कसातरी राहून गेला. मास्कची चित्रे अगदी कालानुरूप.
धन्यवाद.
10 Dec 2020 - 10:13 pm | सोनु मोरे
मस्तच
20 Feb 2021 - 5:31 pm | सुख
मस्त