बेळगाव आणि आजूबाजूचा कर्नाटकात समाविष्ट असलेला सीमाभाग मराठीबहूल असल्याने महाराष्ट्रात समाविष्ट करावा ही मागणी बर्याच वर्षांपासून होत अाहे.त्यासाठी वेळोवेळी आंदोलने,मारामार्या होत असतात.
पण गेल्या काही दिवसातल्या सीमाभागातल्या बातम्या/घडामोडी पाहिल्या तर बेळगाव नि सीमाभाग महाराष्ट्रात जाऊ नये यासाठी कर्नाटकने कंबर कसून तयारी केल्याचे दिसत आहे.सीमा आंदोलनातले एक शहर ही बेळगावची अोळख पुसून एक मोठे आणि विकसित शहर बनवून तिथे कन्नडिगांना बहुसंख्येने वसवून सीमाभागात मराठीभाषिकांना अल्पसंख्यक करणे हा उद्देश दिसतो आहे.मुंबईसारख्या मराठीभाषिक महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीबाबत अौदासीन्य असणारा मराठी माणूस दक्षिणेत सीमाभागात मात्र मराठीसाठी दमदारपणे आजही खिंड लढवत आहे.बेळगाव वेगाने मोठे आहे पण त्यावर भाषिक सत्ता कोणाची राहणार की असेच द्वंद्वयुद्ध सुरु राहणार हे येणारा काळच ठरवेल.
काळ्या दिनाची बातमी
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6188&tblId=6188
हा एक वेगळाच इश्यु
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6202&tblId=6202
बेळगावात भुमिगत गॅस लाईन.अद्याप शेजारच्या कोल्हापूरात किंवा सांगलीतही हे झालेले नाही.
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6296&tblId=6296
सीमाभागात कन्नडची सक्ती
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6334&tblId=6334
बँक कर्मचार्यांना कन्नडची सक्ती
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6417&tblId=6417
कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरण.
कर्नाटकात मराठा समाजाची लोकसंख्या भरपूर आहे.
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6468&tblId=6468
कर्नाटकात मराठा प्राधिकरणाला कन्नडिगांचा विरोध
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6490&tblId=6490
सीमाभाग महाराष्ट्रात आणू - अजित पवार
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6508&tblId=6508
अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6514&tblId=6514
मराठा प्राधिकरणाला विरोध दर्शवण्यासाठी ५ डिसेंबरला कर्नाटक बंद
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6515&tblId=6515
बेळगावात १०० एकर जागेत मेगा डेअरी
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6525&tblId=6525
बेळगाव जिल्हा विभाजनाची मागणी
http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6550&tblId=6550
वर्गीकरण
वाचने
34419
प्रतिक्रिया
77
मिसळपाव
प्रतिक्रिया
सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत
In reply to गमतीचा भाग असा by सुखीमाणूस
ही घ्या अन्यायाची उदाहरणे
२
हिंदीची जबरदस्ती नको - हे
हुच्चभ्रू मराठी मंडळी तर श्वानाशी देखील आंग्ल भाषेत बोलतात.
In reply to हिंदीची जबरदस्ती नको - हे by पुष्करिणी
हे मात्र खरे आहे
असे तर ऑफिस मधे खुपदा
In reply to हे मात्र खरे आहे by Rajesh188