प्राजू, चित्रा, शाल्मली, रेवती, भाग्यश्री, शितल, चकली, चित्रादेव, स्वाती दिनेश, इत्यादी मिपाकर भगिनींना एक नम्र विनंती..
आंब्याची डाळ, पन्हं, अजून एखादा खाद्यपदार्थ आणि जो आयटम लुटणार आहात/लुटू इच्छिता तो आयटम, अश्या गोष्टी असलेला एखादा छानसा फोटू लौकरात लौकर विसोबा खेचर या पत्त्यावर पाठवावा.
त्या त्या भगिनीच्या नावाने (उदाहरणार्थ - आजचे हळदीकुंकू प्राजूकडून!) असे शीर्षक असलेला पाठवलेल्या पदार्थांचा फोटू त्या त्या सुवासिनीच्या नावासहीत मुखपृष्ठावर चढवला जाईल. अजून चैत्र संपायचा आहे तोवर मिपावर चैत्रगौरींचं ह़ळदीकुंकू धुमधडाक्यात साजरे करीन म्हणतो!
अर्थात, वर उल्लेख केलेल्या भगिनींनी सहकार्य केलं तरच! आणि त्या करतील अशी खात्रीवजा अपेक्षा आहे! तात्याचा शब्द खाली पडू द्यायचा किंवा नाही हे त्यांनी ठरवायच :)
आपला,
(संस्कृतीप्रेमी) तात्या.
--
साला, संस्थळ कसं चालवायचं ते तात्याला विचारा! :)
आपला,
(संस्कृतीप्रेमी) तात्या.
--
साला, संस्थळ कसं चालवायचं ते तात्याला विचारा! :)
वाचने
10139
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
साला,
चांगली
In reply to साला, by भाग्यश्री
आता
In reply to चांगली by विसोबा खेचर
>>>पन्ह्याव
In reply to आता by विसोबा खेचर
तात्या, रेश
वाट पाहतो
In reply to तात्या, रेश by रेवती
मस्त आहे आयडियाची कल्पना.
पन्ह
आंब्याची डाळ माझ्याकडून
आता मी काय करू?
आता मी काय
In reply to आता मी काय करू? by चित्रा
जालावरून साभार?
In reply to आता मी काय by रेवती
तुला नाही
In reply to जालावरून साभार? by चित्रा
अरे वा.......
इथे
ऍपल सॉस +
In reply to इथे by मीनल
सख्यांनो....
तुझं
In reply to सख्यांनो.... by स्मिता श्रीपाद
हे आपले
In reply to तुझं by रेवती
अय्या, हळदी कूंकू?
In reply to हे आपले by विसोबा खेचर
पन्हे..
आंब्याची
In reply to पन्हे.. by स्वाती दिनेश
डाळ..
In reply to आंब्याची by विसोबा खेचर
पाठवला की फोटो
In reply to डाळ.. by स्वाती दिनेश
कृपया
मुखपृष्ठ
In reply to कृपया by विसोबा खेचर
.
'हळदीकुंकवा'पुरतेच?
काळेसाहेब, कीं आतापासून परत
In reply to 'हळदीकुंकवा'पुरतेच? by सुधीर काळे