✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मनश्री

स
स्वाती दिनेश यांनी
Tue, 04/07/2009 - 21:33  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4763 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

पुस्तकाची

रेवती
Tue, 04/07/2009 - 21:47 नवीन
पुस्तकाची चांगली ओळख करून दिलीस स्वातीताई! शारीरीक अपंगत्वावर मनू व घरातल्या सगळ्यांनी मात केली ती सामर्थ्यशाली मनामुळेच! त्यांना कसा व किती त्रास झाला असेल, किती उपेक्षा पहिल्यांदा वाट्याला आली असेल याची कल्पनाही करवत नाही. त्यांच्या जिद्दीला सलाम! रेवती
  • Log in or register to post comments

सुरेख..

प्राजु
Tue, 04/07/2009 - 21:52 नवीन
स्वातीताई, तुझ्या लेखानाचा हा आणखी एक पैलू. उत्तम परिक्षण लिहिलं आहेस. खूप आवडलं. या परिक्षणामध्येच मनूची , तिच्या आईची, कुटुंबाची धडपड इतक्या सुरेख लिहिली आहेस.. की हे पुस्तक मिळवावेच असे वाटते आहे. खूप आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान!!

नाटक्या
Tue, 04/07/2009 - 22:08 नवीन
स्वातीताई, फारच सुंदर परिक्षण केलं आहे. असंच एक पुस्तक मला आठवतं "उंच माणसांचे बेट" या नावाचं, विजया वाड आणि लिला जोशी यांनी लिहीलेलं आहे (लिला जोशी म्हणजे ठाण्यातील सुप्रसीध्द जोशी बाईंचा क्लास किंवा अभय कोचींग क्लासेस्च्या जोशी बाई). या पुस्तकात देखील जन्मत: किंवा अपघाताने आलेल्या अपंगत्वावर मात करून नियतीशी लढणार्‍या व्यक्तींची माहीती आहे. सुदैवाने या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी हजर होतो. त्या सोहोळ्याला लोकसत्ताचे तेव्हाचे संपादक श्री. माधव गडकरी उपस्थीत होते. हे ही पुस्तक अत्यंत सुंदर आहे. जोशीबाईंबद्दल लोकसत्तातच एक लेख प्रसिध्द झाला होता तो इथे वाचता येईल. - नाटक्या
  • Log in or register to post comments

नवीन पुस्तक कळले

विकास
Wed, 04/08/2009 - 15:44 नवीन
आत्ताच हाती ज्यांच्या शून्य होते वाचनात आले आणि काही दिवसांपुर्वी येथे लिहीलेही होते. आता त्याच संदर्भात हे नवीन पुस्तकाची छान ओळख झाली! धन्यवाद! बाकी नाटक्या, अचानक लीला जोशी बाईंचा उल्लेख करून जुन्या आठवणी जागृत केल्या. त्यांच्याबद्दलच्या लेखाच्या माहीतीबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

खुप सुंदर

अनामिक
Tue, 04/07/2009 - 22:10 नवीन
खुप सुंदर परिक्षण... एका उत्तम पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद! शारीरीक अपंगत्वावर मात करून यश मिळवणार्‍या मनूसारख्यांकडे पाहीलं की आपला अहंभाव लगेच गळून पडतो. स्वतःला होणारा त्रास, पदरी पडणारी उपेक्षा या सगळ्यांवर मात करुन एक विशेष यश संपादीत करणे सोपी गोष्ट नव्हे. मनू आणि तिच्या कुटूंबाला माझा मानाचा मुजरा! पुस्तंक नक्की वाचणार.. -अनामिक
  • Log in or register to post comments

उत्तम

नंदन
Tue, 04/07/2009 - 22:19 नवीन
पुस्तकाची सुरेख ओळख करून दिली आहेस, स्वातीताई. मिळवून नक्की वाचेन. नाटक्या यांनी दिलेला दुवाही मस्त.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

असेच म्हणते

वेदश्री
गुरुवार, 06/03/2010 - 11:30 नवीन
असेच म्हणते! जोशीबाईंचे पुस्तकही मिळवून वाचायचा जरूर प्रयत्न करेन. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

स्वातीताई,

शाल्मली
Wed, 04/08/2009 - 01:14 नवीन
स्वातीताई, पुस्तकाचे खूप छान परीक्षण केले आहेस. आता ते पुस्तक लवकरात लवकर मिळवून वाचावेसे वाटत आहे. सर्वप्रथम घरात मूल येणार म्हणून घरच्यांना नक्कीच आनंद झाला असेल.. परंतु प्रत्यक्षात समोर ठाकलं अनपेक्षित सत्य.. त्यांना आलेले अनेकविध अनुभव, अनेक अडचणी आणि त्यावर केलेली मात.. आणि नुसती मात असं नव्हे तर त्या मुलीने मिळवलेलं यश.. सगळंच विलक्षण आहे. तिच्या पालकांच्या आणि तिच्या स्वतःच्या जिद्दीची खरंच कमाल आहे. तू या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद! --शाल्मली.
  • Log in or register to post comments

स्वातीताई,

विसोबा खेचर
Wed, 04/08/2009 - 07:23 नवीन
स्वातीताई, पुस्तकाचे खूप छान परीक्षण केले आहेस. आता ते पुस्तक लवकरात लवकर मिळवून वाचावेसे वाटत आहे. नेमके हेच बोल्तो..! बाय द वे, मनश्री ने नावच मला खूप आवडतं! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाल्मली

उत्तम

मदनबाण
Wed, 04/08/2009 - 06:48 नवीन
उत्तम परिक्षण... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

खुपच छान

समिधा
Wed, 04/08/2009 - 06:56 नवीन
पुस्तकाचे खूप छान परीक्षण केले आहेस. आता ते पुस्तक लवकरात लवकर मिळवून वाचावेसे वाटत आहे. खरच त्यांच्या जिद्दीला माझा पण सलाम.... समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments

शत शत प्रणाम!

क्रान्ति
Wed, 04/08/2009 - 21:46 नवीन
सोमण कुटुंबीय आणि त्यांना सहकार्य करणा-या सगळ्यांना शत शत प्रणाम! स्वातीताई, खूप खूप धन्यवाद इतक्या चांगल्या पुस्तकाची सुरेख ओळख करून दिल्याबद्दल. अगदी अवश्य वाचेन आणि इतरांनाही सांगेन. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

धन्यवाद

संदीप चित्रे
Wed, 04/08/2009 - 22:14 नवीन
यापेक्षा अधिक काय लिहू? पुस्तक मिळवणं आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments

मिळाले की वाचेन !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 04/08/2009 - 22:56 नवीन
सुंदर पुस्तक परिचय......!
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

स्वाती दिनेश
गुरुवार, 04/09/2009 - 18:43 नवीन
'मनश्री' वाचताना अनेकदा डोळे भरून आले, हा अनुभव तुम्हा सर्वांबरोबर वाटायलाच हवा असे अगदी मनापासून वाटले आणि तिची ओळख करून दिली. सर्वांना मनापासून धन्यवाद. स्वाती
  • Log in or register to post comments

स्वातीताई,

चतुरंग
गुरुवार, 04/09/2009 - 18:48 नवीन
पुस्तकाची ओळख परवाच वाचली होती. प्रतिक्रिया द्यायचे मागे पडले. ओळख वाचतानाही माझे डोळे भरुन आले तर पूर्ण पुस्तकाच्या वाचनाने काय होईल? अतिशय नेमकेपणाने तू ओळख करुन दिली आहेस. पोटचा गोळा अपंग घेऊन वाढवणे म्हणजे रोजची विस्तवावरची चाल असते! सुदैवाने मनश्रीचा मेंदू अपंग नाही हे केवढे भाग्य! त्या संपूर्ण कुटुंबाच्या जिद्दीला, त्यागाला, समर्पण भावनेला लाख सलाम. पुस्तक नक्कीच वाचणार. (नतमस्तक) चतुरंग
  • Log in or register to post comments

स्वातीताई,

लिखाळ
गुरुवार, 04/09/2009 - 19:55 नवीन
स्वातीताई, पुस्तकाची ओळख फारच चांगली करुन दिली आहेस. त्या पालकांचे आणि मनश्रीचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

बेसनलाडू
Fri, 04/10/2009 - 04:24 नवीन
पुस्तक मिळवून वाचलेच पाहिजे. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

परीक्षण

मुक्तसुनीत
Fri, 04/10/2009 - 07:02 नवीन
परीक्षण आवडले. स्फूर्तिदायी वाटले. "मेक एव्हरीडे काऊंट" या वाक्याची पुन्हाएकदा आठवण झाली. अनेक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

स्वाती२
गुरुवार, 06/03/2010 - 16:56 नवीन
खूप सुरेख ओळख!
  • Log in or register to post comments

पुस्तकाची

शुचि
गुरुवार, 06/03/2010 - 18:49 नवीन
पुस्तकाची ओळख फारच आवडली. किती धडाडीचे, सिंहाच्या काळजाचे, कर्तुत्ववान लोक असतात जगात. मनास उभारी देणारी यशोगाथा. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

उत्तम परिक्षण

भानस
गुरुवार, 06/03/2010 - 20:04 नवीन
नेटकं परिक्षण, आवडले. त्यांच्या जिद्दीला सलाम.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा