दोनेक युट्यूब पहाण्यात आल्या त्यांची नोंद घेण्याच्या निमीत्ताने आंतरराष्ट्रीय क्षितीजावरील घडामोडींचा बर्याच दिवसांनी आढावा घेण्याचा योग येतोय. या व्हिडीओत एक व्हिऑन या टिव्ही चॅनलच्या पलकी शर्मांच्या ग्रॅव्हीतास कार्यक्रमाचा आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषण थोडक्यात पण लक्ष वेधक असते.
आमेरीकेत डोनाल्ड ट्रंप आणि जो बिदेन अध्यक्षीय निवडणूकीत व्यस्त असल्याने आंतरराष्ट्रीय राजकारण वृत्तांकनाचे लक्ष्य तिकडे स्वाभाविकपणे अधिक आहे. कोणीही निवडून आले तरी आमेरीका भारत सामरीक संबंधांची प्रगती साधली जातानाच आर्थीक आघाडीवर भारताचा फार मोठा सरळ फायदा अध्यक्ष बदलल्याने होईल अशी चिन्हे दिसत नाहीत. अफगाणीस्तानातून बाहेर पडण्याची आमेरीकेची प्रक्रीया आस्ते कदम चालू राहील. त्याने पाकीस्तानचा अतीरेकी कारवायांपद्धतीवरील विश्वास अधिक वाढेल आणि अफगाणीस्तानातून मोकळे झालेले अतीरेकी भारतीय सीमेवर जुंपले जातील .
युरोपाच्या काठावर अर्मेनीया विरुद्ध आझरबैजान असे नागोर्नो काराबाख या विषयावरून युद्ध चालू आहे. इराक आणि सिरीयातून मोकळे झालेले अतीरेकी तुर्कस्थान पडद्या मागुनच्या युद्धात वापरत असल्याच्या अर्मेनियाच्या दाव्यात अगदीच तथ्य नाही असे नसावे. याझीदींचे जे जेनोसाईड मागल्या सहा वर्षांपुर्वी झाले त्या पेक्षा अधिक भयंकर आर्मेनीयाने तुर्कस्थान कडून शंभर वर्षांपुर्विच भोगून झाले आहे, त्यामुळे नोगोर्नो काराबाख हा ख्रिश्चन बहुल भाग अझरबैजानला देण्यास आर्मेनीया तयार नाही यावरून हे युद्ध चालू आहे. रशियन हुकुमशहा स्टालीनने कोणत्या भरवश्यावर नोगोर्नो काराबाख अझरबैजानला कागदोपत्री जोडला हे माहित नाही पण सोव्हीएत संघाचे विसर्जन झाल्यापासून अझरबैजान अर्मेनीयाचे वितुष्ट मागच्या तीसेक वर्षात कायम चिघळत राहीला आहे. धार्मीक आधारावर भारताच्या विभाजनाचे समर्थन करणार्या पाकीस्तानला ख्रिश्चन बहुल नोगोर्नो काराबाख मात्र मुस्लिम बहुल अझरबैजानच्या मालकीत रहावा असे वाटते. दुटप्पी बोलण्यासाठी कोलांट उड्या किती सहज मारू शकतात याचे कुतूहल वाटते असा दुटप्पीपणा उघडा पाडण्यात भारतीय बर्यापैकी कमी पडतात.
असाच निर्लज्जपणा पाकीस्तानच्या फवाद चौधरी नावाच्या मंत्र्याने पुलवामा अतीरेकीकांडात पाकीस्तानचा हात होता हे पाकीस्तानी संसदेत उघडपणे मान्य केले. भारतीय माध्यमांनी वृत्त देताच पुन्हा नरोवा कुंजरोवा केले हे पाकीस्तानचे जुनेच लक्षण आहे.
फ्रान्स दोन कारणांनी बातम्यात आहे, कोविडने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केल्याने फ्रान्स कालपासून पुन्हा एकदा फुल लॉकडाऊनमध्ये गेले आहे. दुसर्या बातम्या फ्रान्समध्ये गेल्या पंधरा दिवसात अतीरेक्यांनी काही जणांच्या हत्या केल्या. फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षात महिना दोन महिन्यात एखादी अतीरेकी कारवाई नित्याचीच झाली आहे. या वेळी एका शिक्षकाची हत्या झाल्याने फ्रान्सच्या जनता ते अध्यक्ष सर्वांनी सात्विक संताप व्यक्त करून जहाल गटांचे फ्रान्समधून समुळ उच्चाटनाचा पण घेतला तर नवल नसावे, कायदा हातात घेऊन हत्या करणार्या अतीरेक्यांचा निषेध करण्याचे सोडून तुर्कस्थानच्या एर्दोगन नावाच्या अध्यक्षाच्या नेतृत्वात अल्पसंख्यांक बहुल देशांनी निषेध फ्रान्सच्या अध्यक्षांचा केला कारण त्याने फ्रान्सच्या राज्यघटनेनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेतली. मोर्चेकाढून फ्रान्सच्या अध्यक्षाच्या फोटोला बुटाने मारणेवगैरे फ्रेंच वस्तुंचा बहीष्कार त्यापलीकडेचे मलेशियाच्या अध्यक्षांनी सर्वात एक पाऊल पुढे टाकत फ्रान्सचे अध्यक्ष ते फ्रान्सची सर्वसामान्य जनता या विरुद्ध अतीरेकी कारवाया करण्याची उघडपणे आवाहन केले असेच आवाहन मागे इराणच्या सर्वेसर्वाने सलमान रशदी विरोधात केले होते. यातील फ्रान्सच्या राजकीय भूमिकांची माहिती बातम्यातून येतेच पण मी आधी दुसरा जो युट्यूब पहाण्यात आल्याचा उल्लेख केला तो Caroline Fourest यां फेंच पत्रकाराच्या युट्यूब मुलाखतीचा यात फ्रान्समधील सेक्युलॅझमचे स्वरुप कसे वेग्ळे आहे, ते फ्रेंच लोक अभिव्यक्तीस्वातंत्र्य का आणि कसे जपू इछितात ते आमेरीकन सेक्युलॅरीझम आणि फ्रेंच सेक्युलॅरीझम मधील फरकाचे बारकावे इत्यादी रोचक आहे युटूब जरासा दीर्घ म्हणजे तासाभराचा आहे तरीपण जिज्ञासूंनी आवर्जून बघावा. युट्यूब दुवा France’s Fight Against Extremism
*घडामोडींशी अनुषंगिक सोडून इतर अवांतरे, व्यक्तिगत टिका, शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.
वाचने
89287
प्रतिक्रिया
314
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रश्न बरोबर आहे
In reply to एखाद by इरसाल
@ गणेशा : आत्महत्येला प्रवृत्त केले असे सिद्ध झाल्यास
In reply to प्रश्न बरोबर आहे by गणेशा
धन्यवाद, संजय जी
In reply to @ गणेशा : आत्महत्येला प्रवृत्त केले असे सिद्ध झाल्यास by संजय क्षीरसागर
अर्थात पैसे बुडवले म्हणून
In reply to धन्यवाद, संजय जी by गणेशा
तिघांना अटक झाली आहे
In reply to एखाद by इरसाल
पहिलं नाव ज्याने जास्त पैसे
In reply to एखाद by इरसाल
कदाचित असु शकेल
In reply to पहिलं नाव ज्याने जास्त पैसे by गणेशा
अर्णब आणि सपोर्टर्स,
काय सांगताय?
In reply to अर्णब आणि सपोर्टर्स, by कपिलमुनी
तुम्हाला हवे असेल तर उत्तर प्रदेश
In reply to काय सांगताय? by सॅगी
हो, पण विकास दुबे हा गुंड
In reply to तुम्हाला हवे असेल तर उत्तर प्रदेश by कपिलमुनी
मग?
In reply to हो, पण विकास दुबे हा गुंड by सॅगी
८०
In reply to मग? by तुषार काळभोर
अर्थातच न्यायव्यवस्था सुधारायची
In reply to मग? by तुषार काळभोर
पण ते काम एका रात्रीत होणारे आहे का?
In reply to अर्थातच न्यायव्यवस्था सुधारायची by सॅगी
हो
In reply to पण ते काम एका रात्रीत होणारे आहे का? by तुषार काळभोर
....ठोकण्यापेक्षा गुंडांनाच ठोकलेलं बरं...
In reply to हो by सॅगी
पोलीस
In reply to ....ठोकण्यापेक्षा गुंडांनाच ठोकलेलं बरं... by तुषार काळभोर
पोलीस करतील ते सगळं बरोबर का ?
In reply to पोलीस by सॅगी
ठीक आहे की...
In reply to पोलीस करतील ते सगळं बरोबर का ? by कपिलमुनी
जज कोर्ट वकील वधाधिकारी
In reply to ठीक आहे की... by सॅगी
किंवा
In reply to जज कोर्ट वकील वधाधिकारी by शा वि कु
युनिक.
In reply to किंवा by सॅगी
..
In reply to पोलीस by सॅगी
पोलीस सर्वाधिक विश्वासार्ह आहेत
In reply to पोलीस by सॅगी
होय
In reply to पोलीस सर्वाधिक विश्वासार्ह आहेत by तुषार काळभोर
गुड
In reply to होय by सॅगी
न्यूजलॉन्द्री
In reply to हो, पण विकास दुबे हा गुंड by सॅगी
@ सागर
In reply to काय सांगताय? by सॅगी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Will Indian Army Get Access To Sensitive Maps Of Pakistan After India-US Signed Series Of Military Pacts?फेक
In reply to अर्णब आणि सपोर्टर्स, by कपिलमुनी
अपेक्षा काय आहे नक्की ?
न्याय
अजुनतरी प्रतिक्षाच
In reply to न्याय by सॅगी
तुमची प्रतीक्षा कधीच संपणार
In reply to अजुनतरी प्रतिक्षाच by सॅगी
अर्णव आणि bjp सोडली तर
राज्यसरकार वर टीका तर अनेक
In reply to अर्णव आणि bjp सोडली तर by Rajesh188
ही मते उद्या जर राजदीप किंवा
In reply to अर्णव आणि bjp सोडली तर by Rajesh188
आनंदा.. असं होत नाही..
In reply to ही मते उद्या जर राजदीप किंवा by आनन्दा
अर्णवच्या अटकेमागे राज्य सरकारचं सुडाचं राजकारण ?
हे मस्त
In reply to अर्णवच्या अटकेमागे राज्य सरकारचं सुडाचं राजकारण ? by अर्धवटराव
पवार साहेब भारताचे पिएम असते तर...
In reply to हे मस्त by माईसाहेब कुरसूंदीकर
शिवसेना शिवाय BJP राज्यात यश मिळवू च शकत नाही
In reply to अर्णवच्या अटकेमागे राज्य सरकारचं सुडाचं राजकारण ? by अर्धवटराव
हे सुद्धा एक प्रकारचं भक्तीस्तवन झालं.
In reply to शिवसेना शिवाय BJP राज्यात यश मिळवू च शकत नाही by Rajesh188
अर्णब चे बोलताना, चर्चा bjp,
In reply to हे सुद्धा एक प्रकारचं भक्तीस्तवन झालं. by अर्धवटराव
+१ गणेशा
In reply to अर्णब चे बोलताना, चर्चा bjp, by गणेशा
अर्णव...
In reply to अर्णब चे बोलताना, चर्चा bjp, by गणेशा
प्रथमता एक सांगू इच्छितो..
In reply to अर्णव... by अर्धवटराव
या सगळ्यात मुख्य गम्मत अशी
In reply to प्रथमता एक सांगू इच्छितो.. by गणेशा
@ आनंदा, ( (प्रतिसाद छोटा
In reply to प्रथमता एक सांगू इच्छितो.. by गणेशा
माझा अंदाज जर खरा असेल तर
In reply to @ आनंदा, ( (प्रतिसाद छोटा by गणेशा
माझ्या मते अश्या एखाद दुसऱ्या
In reply to माझा अंदाज जर खरा असेल तर by आनन्दा
अभिनेत्यासाठी सगळी जनता मतदान
In reply to माझ्या मते अश्या एखाद दुसऱ्या by रात्रीचे चांदणे
@ आनंदा,
In reply to माझ्या मते अश्या एखाद दुसऱ्या by रात्रीचे चांदणे
बिहारचे निकाल वाचून तुम्हाला
In reply to @ आनंदा, by गणेशा
गणेशा भाऊ,
In reply to बिहारचे निकाल वाचून तुम्हाला by आनन्दा
जर नितीश कुमारांनी आणि भाजपा
In reply to माझ्या मते अश्या एखाद दुसऱ्या by रात्रीचे चांदणे
म्हणजे बिहार च्या लोकांनी
In reply to जर नितीश कुमारांनी आणि भाजपा by आनन्दा
मी इतरत्र कुठेतरी इथेच ते ०
In reply to म्हणजे बिहार च्या लोकांनी by रात्रीचे चांदणे
मला नेमकं उलट वाटतं
In reply to @ आनंदा, ( (प्रतिसाद छोटा by गणेशा
खरं की काय?
In reply to शिवसेना शिवाय BJP राज्यात यश मिळवू च शकत नाही by Rajesh188
हा मुद्धा महाराष्ट्र च्या अस्मितेचा पण आहे
Rajesh 188, प्रतिसादाशी सहमत,
In reply to हा मुद्धा महाराष्ट्र च्या अस्मितेचा पण आहे by Rajesh188
काल टीव्ही वर , महाराष्ट्राचे
In reply to हा मुद्धा महाराष्ट्र च्या अस्मितेचा पण आहे by Rajesh188
ह्यांचे
In reply to काल टीव्ही वर , महाराष्ट्राचे by मराठी_माणूस
+१
In reply to हा मुद्धा महाराष्ट्र च्या अस्मितेचा पण आहे by Rajesh188
एकट्या अर्णबमुळे काहींचे हात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Will Indian Army Get Access To Sensitive Maps Of Pakistan After India-US Signed Series Of Military Pacts?ज्यांना हे नक्की काय चाललयं
In reply to एकट्या अर्णबमुळे काहींचे हात by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India launches earth observation satellite EOS-01, nine other satellitesMaharashtra HM launched
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Will Indian Army Get Access To Sensitive Maps Of Pakistan After India-US Signed Series Of Military Pacts?पण
In reply to Maharashtra HM launched by मदनबाण
माई साहेब
In reply to पण by माईसाहेब कुरसूंदीकर
राजकारणात ज्यांचा खूप अभ्यास
In reply to माई साहेब by Rajesh188
सुशांतसिंग मध्ये व्हिडीओ डकवले
In reply to Maharashtra HM launched by मदनबाण
अतिशय सुखद बातमी:
मस्तच.. कौतुकास्पद.. !!
In reply to अतिशय सुखद बातमी: by चौथा कोनाडा
धन्यवाद, बाप्पू.
In reply to मस्तच.. कौतुकास्पद.. !! by बाप्पू
उत्साहवर्धक बातमी
In reply to अतिशय सुखद बातमी: by चौथा कोनाडा
व्वा गा.पै. जबरदस्त बातमी
In reply to उत्साहवर्धक बातमी by गामा पैलवान
राष्ट्रप्रेमी पक्ष म्हणजे bjp
चोथा स्तंभ ;)
In reply to राष्ट्रप्रेमी पक्ष म्हणजे bjp by Rajesh188
एक्दम ब्रोबर
In reply to राष्ट्रप्रेमी पक्ष म्हणजे bjp by Rajesh188
Lol....
In reply to एक्दम ब्रोबर by डॅनी ओशन
अर्णव
अर्थव्यवस्था
धन्यवाद
In reply to अर्थव्यवस्था by तुषार काळभोर
ह्यांना नोकरी/धंद्याबद्दल काहीच चिंता वाटत नव्हती?
In reply to धन्यवाद by माईसाहेब कुरसूंदीकर
हम्म
In reply to ह्यांना नोकरी/धंद्याबद्दल काहीच चिंता वाटत नव्हती? by तुषार काळभोर
मंदी फक्त आमच्या पगारात?
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
देशाची लोकसंख्या किती गाड्यांची विक्री किती
+१
In reply to देशाची लोकसंख्या किती गाड्यांची विक्री किती by Rajesh188
म्हणजे
In reply to +१ by शा वि कु
माई,
In reply to म्हणजे by माईसाहेब कुरसूंदीकर
फक्त 22 गाड्या हजार मागे
In reply to माई, by शा वि कु
आज जुन्या ५०० आणि १०००
विक्री वाढण्याचे हे पण कारण असू शकत
हम्म
In reply to विक्री वाढण्याचे हे पण कारण असू शकत by Rajesh188
हे सगळं बोलयच्या आधी तुम्ही
In reply to विक्री वाढण्याचे हे पण कारण असू शकत by Rajesh188
माझा वरील प्रतिसाद राजेश 188
In reply to हे सगळं बोलयच्या आधी तुम्ही by बाप्पू
अर्णव चा जामीन अर्ज फेटाळला
भारतीय न्याय व्यवस्था ही
In reply to अर्णव चा जामीन अर्ज फेटाळला by Rajesh188
भारतीय न्यायव्यवस्था
९०% एफेक्टिव्ह ... फायझर candidate
मतदान यंत्रांची संख्या
😀
रडायचे आदेश मिळाले
नेहमीचे रडगाणे..
In reply to रडायचे आदेश मिळाले by सॅगी
:))
In reply to रडायचे आदेश मिळाले by सॅगी
आज कळलेली एक बातमी अशी -
तळागाळातील कष्टकर्यांची
In reply to आज कळलेली एक बातमी अशी - by आनन्दा
कष्टकर्यांचे हाल वगैरे ठीक
In reply to तळागाळातील कष्टकर्यांची by चौथा कोनाडा
या विषयी आणखी तपशिल वाचायला
In reply to कष्टकर्यांचे हाल वगैरे ठीक by आनन्दा
नाही हो,
In reply to या विषयी आणखी तपशिल वाचायला by चौथा कोनाडा
इति नॉटी संपादक
+१
In reply to इति नॉटी संपादक by सॅगी
JDU कमजोर होत चालली आहे
कशासाठी?
In reply to JDU कमजोर होत चालली आहे by Rajesh188
अर्णब
अर्णब
In reply to अर्णब by गोंधळी
याच न्यायाने, उच्च
In reply to अर्णब by सॅगी
क्रुपया तठस्थपणे वाचा
In reply to याच न्यायाने, उच्च by बाप्पू
सर्वोच्च न्यायालयाची अब्रू ....
In reply to क्रुपया तठस्थपणे वाचा by गोंधळी
कायदेशीर भाषा फारशी कळत नाहि...
In reply to क्रुपया तठस्थपणे वाचा by गोंधळी
नाईक कुटुंब तसं बरच हाय
In reply to कायदेशीर भाषा फारशी कळत नाहि... by अर्धवटराव
त्यांच्या जमीन व्यवहारांच्या बातम्या वाचल्या इतक्यात
In reply to नाईक कुटुंब तसं बरच हाय by शा वि कु
बाकी
In reply to क्रुपया तठस्थपणे वाचा by गोंधळी
उच्च न्यायालय नी खालच्या न्यायालयात जा असे सांगितले आहे
In reply to अर्णब by सॅगी
सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा
In reply to उच्च न्यायालय नी खालच्या न्यायालयात जा असे सांगितले आहे by Rajesh188
मुंबईत 20000च्या वर अनधिकृत
In reply to अर्णब by गोंधळी
न्यायाधीश हे ठराविक विचाराने प्रभावित असतात
मिसळपाव वर सुद्धा प्रतिसाद
In reply to न्यायाधीश हे ठराविक विचाराने प्रभावित असतात by Rajesh188
Goswami was arrested by
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Why INS Vagir – Indian Navy’s New French-Origin Submarine Can Be A ‘Silent Killer’?Laxmii Movie | Honest
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Why INS Vagir – Indian Navy’s New French-Origin Submarine Can Be A ‘Silent Killer’?हम्म
कारण काये की ....
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
मी तर म्हणतो
राजेश काका,
In reply to मी तर म्हणतो by Rajesh188
बापू
In reply to राजेश काका, by बाप्पू
बरं
In reply to बापू by Rajesh188
हम्म
In reply to बरं by सॅगी
इंडियन आर्मी :-
अजुन एक बँकेवर निर्बंध आले.
निर्बंध लगेच लावले जातात
In reply to अजुन एक बँकेवर निर्बंध आले. by Rajesh188
https://www.loksatta.com
In reply to निर्बंध लगेच लावले जातात by मराठी_माणूस
Zee न्यूज वर चर्चेत
पण सामान्य लोकांना अजुन पण
In reply to Zee न्यूज वर चर्चेत by Rajesh188
कुबेर
In reply to Zee न्यूज वर चर्चेत by Rajesh188
मग अशा ह्या डॉक्टरेट असणार्या
In reply to कुबेर by माईसाहेब कुरसूंदीकर
उत्तम
In reply to मग अशा ह्या डॉक्टरेट असणार्या by गोंधळी
ह्या मधील जास्त ज्ञान नाही
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
ह्या मधील जास्त ज्ञान नाही
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
ह्या मधील जास्त ज्ञान नाही?
In reply to ह्या मधील जास्त ज्ञान नाही by Rajesh188
🙏
डीप ड्रायव्हर
In reply to ह्या मधील जास्त ज्ञान नाही? by डीप डाईव्हर