प्रा डॉ बिरुटे सरांच्या सूचनेनुसार नवीन धागा काढत आहे धन्यवाद
https://www.esakal.com/mumbai/mission-begin-again-start-maharashtra-chie...
अनलॉक १.-
हळूहळू सर्व सुरु करणार आहेत
लोकांनी स्वयंशिस्तीने वागण्याची फार गरज आहे
अनलॉक १.-
हळूहळू सर्व सुरु करणार आहेत
लोकांनी स्वयंशिस्तीने वागण्याची फार गरज आहे
स्वयंशिस्त
१. मास्क वापरणे
२. मास्क काढावा लागला तरी नंतर लगेच हात sanitize करणे
३. सार्वजनिक ठिकाणी without कव्हर न शिंकणे,न खोकणे ,न थुंकणे
४. गर्दी न करणे (whatsapp सारख्या माध्यमांचा उपयोग करून वार ठरवून घेणे सामान खरेदीसाठ,शक्यतो दुकानदारांना फोन करून जाणे)
५. ऑनलाईन ,घरपोच डिलिव्हरीला प्रोत्साहन देणे ,प्राधान्य देणे
अवांतर - रुग्णसंख्या वाढत असताना देखील लोकडाऊन शिथिल करण्याच्या भारताच्या निर्णयावर जगात आश्चर्य व्यक्त होत आहे असे आज एका वृत्तवाहिनीवर (tv ९) सांगत होते
आत्ता चक्रीवादळाची बातमी सारखी दाखवत आहेत चक्रीवादळामुळे परत त्या त्या ठिकाणी संचारबंदी आहे
निसर्गच लोकडाऊन वाढवण्याचा इशारा तर देत नाहीये ना असे वाटले
वाचने
51015
प्रतिक्रिया
104
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिशन बिगीन अगेन.....अर्थान अनलॉक ५.०
काय काय सुरु होणार.
एक) राज्यातील रेष्टांरंट, बार पाच ऑक्टोंबरपासून सुरु होणार. दोन) लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुरु. तीन ) मुंबई एमएमआर क्षेत्रातील उद्योग सुरु. चार) पुणे विभागातील लोकल गाड्या सुरु. पाच) पूर्वी ज्या गोष्टींना मनाई होती त्या सर्व गोष्टींना ३१ ऑक्टोंबरपर्यंत मनाई असेल.काय काय बंदच राहणार.
एक) शाळा-महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस ३१ ऑक्टोंबर पर्यंत बंद राहणार. दोन) जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृहे, मॉल्स, व्यापारी संकूल बंद राहतील. ( आमच्याकडे सुरु आहे बिंधास्त) तीन) आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ( विशेष परवानगी दिलेले वगळून) बंद राहील. चार) मेट्रो बंद राहील. पाच) राजकीय, सामाजिक, धार्मिक, क्रिडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यकम, धार्मिक स्थळे बंद राहतील. मा. आदरणीय मोदीशेठ उगाच लॉकडाऊनच्या भानगडीत पडले. भारतीय जनता आज आकाशवाणीने भयभयीत झाली होती. ज्या त्या राज्यांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली असती. पण कोणत्याही गोष्टींचा इव्हेंट करायच्या नादात भलतेच काही तरी होऊन जातं. आणि मग आत्मनिर्भर व्हा म्हणून सोडून द्यावे लागते. पुनश्च एकदा हरिओम. माझे कुटुंब, माझी जवाबदारी. -दिलीप बिरुटेमा. आदरणीय मोदीशेठ उगाच
अगदी खरंय....
In reply to मा. आदरणीय मोदीशेठ उगाच by सुबोध खरे
सर्वाधिक जीएसटीचा कर
In reply to अगदी खरंय.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आर्थिक वर्ष...
In reply to सर्वाधिक जीएसटीचा कर by सुबोध खरे
ब्वॉर्र
In reply to आर्थिक वर्ष... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता पूर्ण नियमावली पाहिली
वाचनालयांचे काय ?
ते मोदीशेठ ना विचारा
दिवा बत्ती....?
In reply to ते मोदीशेठ ना विचारा by सुबोध खरे
ब्वॉर्र
https://www.loksatta.com
सध्या सुरु करु नये असे वाटते....!
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
मद्याच्या अंमलाखाली
In reply to सध्या सुरु करु नये असे वाटते....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कसंय माहिती नसेल तर.....
In reply to मद्याच्या अंमलाखाली by सुबोध खरे
माहिती नसेल काही तर गप्प बसलं
In reply to कसंय माहिती नसेल तर..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्हाला फार गरज आहे.
In reply to माहिती नसेल काही तर गप्प बसलं by सुबोध खरे
चांगली बातमी.
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
किंचित अवांतर.
समजा
In reply to किंचित अवांतर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांगला प्रश्न....
In reply to समजा by प्रसाद_१९८२
हो ना
In reply to चांगला प्रश्न.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हो ना...
In reply to हो ना by सुबोध खरे
वैयक्तिक पातळीवर कशाला येताय?
In reply to हो ना... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुख्यमंत्री सहायता निधीतील
मुख्यमंत्री सहायता निधीतील ४३१ कोटी रुपये वापराविना
करोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी देणगी दिलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या कोविड १९ या खात्यात ४३१ कोटींचा निधी वापराविना पडून आहे. राज्य शासनाकडून सातत्याने आर्थिक अडचणी असल्याचा पाढा वाचला जात असताना मुख्यमंत्री सहायता निधीच्या कोविड १९ खात्यातील निधी वापरला जात नसल्याचा विरोधाभास अधोरेखित होत आहे. https://www.loksatta.com/pune-news/without-using-rs-431-crore-from-cm-a…अनलॉकमधील सेठचं ७ वे भाषण.
लशी संबंधी इतक्या उलट सुलट
झाले यांचे धंदे सुरु.....
मिशन बीगीन अगेन...
नाइट कर्फ्यू.....
नोंद घेतली आहे
In reply to नाइट कर्फ्यू..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लॉकडाऊन २०२१ व्हर्जन २. ००
दिवाबत्तीचा, थाळीचा टास्क
In reply to लॉकडाऊन २०२१ व्हर्जन २. ०० by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नविन नियमावली प्रमाणे, औषधे,