अनलॉक १.० ते ५.०
In reply to शो मस्ट गो ऑन ... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पिंक by चौकस२१२
In reply to त्यांना पंप्र ऐवजी मा मु by प्रचेतस
In reply to रोम जळत होते by चौकस२१२
In reply to तुम्हाला जसं वाटतंय देशात by प्रचेतस
In reply to पिंक टाकणे वगैरे अशा शब्दांची by प्रचेतस
In reply to अप्रत्यक्षरीत्या by चौकस२१२
In reply to तुम्हाला जसं वाटतंय देशात by प्रचेतस
In reply to खुलासा देतो प्रचेतस by चौकस२१२
In reply to मला खुलासा देऊ नका हो, मी तो by प्रचेतस
In reply to खुलासा मागितलं नवहता by चौकस२१२
In reply to खुलासा मागितलं नवहता by चौकस२१२
In reply to त्यांना पंप्र ऐवजी मा मु by प्रचेतस
In reply to पिंक by चौकस२१२
In reply to हे चौकस आणि खरे ला मोदी by झम्प्या दामले
In reply to १) काल गाडीतून फेरफटका मारुन by आंबट चिंच
In reply to १) काल गाडीतून फेरफटका मारुन by आंबट चिंच
In reply to अजून एक... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आम्हालाही आता दिवसाआड ऑफिसला by प्रचेतस
In reply to काळजी घ्या सर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सध्याच्या काळात परीक्षा घेणे by प्रचेतस
In reply to अमान्य by प्रसाद गोडबोले
In reply to आपल्यावेळी टक्केवारी पद्धत by प्रचेतस
किंबहुना परिक्षेलाच फारसा वाव नाही. परीक्षा, सतत वेळोवेळी होणाऱ्या असेसमेंट्स, प्रोजेक्ट्स, हजेरी, बिहेवीयर वगैरे सर्वच फॅक्टर ह्या गुणपद्धतीत धरले जातात.बापरे हे असं असेल तर खरेच अवघड आहे. परीक्षेला अर्थच नाही काही ! असे असल्यास कशाला हव्यात परीक्षा ? मी तुमच्या मताशी सहमत आहे मग परीक्षा नकोतच ! पण हे म्हणजे आपल्या ऑफीसात बोनस अन सॅलरी रेज देणे जसे बॉस च्या हातात असते तसे काहीसे झाले . शिक्षकांची , डिपार्टमेन्टची मर्जी राखली की झाले ! ह्या लॉजिक ने मी विद्यापिठात करेक्ट ४था येऊ शकलो असतो ;) अवांतर : पण असल्या शिक्षणाला काय अर्थ ? ही अशी पास झालेली पोरं स्पर्धात्मक जगात कितपत टिकु शकतील ? अवघड आहे एकुणच .
In reply to बापरे by प्रसाद गोडबोले
In reply to आम्हालाही आता दिवसाआड ऑफिसला by प्रचेतस
बाईकवरच जात असल्याने फिजिकल डिस्टनसिंग आपसूकच पाळल्या जातंय.म्हणजे एनफिल्डवर धक धक आवाज करत मुसळधार पावसात प्रचेतस सुसाट राईड करणार. आणि तेही एकटे? मागे कोणीही नाही? आणि कोणी आपलं माणूस मागे चिकटून बसले असल्यास सोशल डिस्टनसींग कसे बुवा मेंटेन होईल (फार काळ)? विश्वास नाही बसत.
In reply to बाईकवरच जात असल्याने फिजिकल by गवि
In reply to ऑफिसात जाताना कोण कशाला मागे by प्रचेतस
In reply to मग रिकामी सीट वाया कशाला by गवि
In reply to सध्या तरी फिजिकल डिस्टनसिंग by प्रचेतस
In reply to मग रिकामी सीट वाया कशाला by गवि
In reply to साईडकारपण लावून घ्या... by टवाळ कार्टा
साइड कार म्हटले तर फक्त एकच बसेल यात अनेक दर्पणसुंदर्या बसु शकतील
चित्र अर्थात अंजवरुन साभार..
पैजारबुवा, In reply to साईड कार पेक्षा जुगाड बेस्ट by ज्ञानोबाचे पैजार
In reply to साईड कार पेक्षा जुगाड बेस्ट by ज्ञानोबाचे पैजार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Scientific Study on Chanting Gayatri Mantra - Benefits of Gayatri MantraIn reply to १] हल्लीच्या कंपनी कार्यालयात by Prajakta२१

एकंदरीतच अनलॉक १. ० साठी घाई करत आहेत असे वाटते.
देशातील लॉकडाऊन अभ्यास करणार्या सामाजिक संस्थेसाठी संशोधनाचा विषय आहे. अनलॉक केव्हा करायला पाहिजे हेही आपल्या हातात नाही, तो ही अभ्यासाचाच विषय आहे. आत्ताची परिस्थिती योग्य आहे, असे म्हणायला आपल्याकडे फार आशादायक आकडेवारी नाही. आपण आता सुरक्षित आहोत असे केवळ समजून चालायचे आणि आपला वावर करायचा. आपल्या आजूबाजूचा हा बाधीतच आहे असा संशय घेऊनच यापुढे आपल्याला वाटचाल करायची आहे, अशी वाटचाल पूर्वीपासून आपली सुरुच आहे. आज सहा जूनचा आलेख पाहता तो अजून वरवरच चालला आहे असे दिसते. महाराष्ट्र सरकारचा रिपोर्ट पाहता रुग्ण संख्या वाढतच आहे, असे असले तरी असे म्हणू की मरणाच्या थप्प्या लागणार होत्या, दवाखान्यात भारतात रुग्णांना जागा मिळणार नाही, असे जे चित्र मिडियात होते ते तरी आज तरी दिसत नाही. भविष्यातलं माहिती नाही. मिडियाने प्रचंड भीती निर्माण केली होती त्या तुलनेत परिस्थिती बरी आहे असे समजून आपण आपले दिवस काढायचे. बाकी, आपण सर्वच देवाला प्रार्थना करुया की हा कोरोना नुसता भारतातूनच नव्हे तर जगातून जाऊ दे, आज शनिवार तेव्हा आलोच देव्हा-यातल्या देवाला दिवा-बत्ती करुन.
-दिलीप बिरुटेमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sooni Sooni... :- Cheeni Kumमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sooni Sooni... :- Cheeni KumIn reply to भारतात हे असेच चालू राह्यची शक्यता जास्त आहे हे कटू सत्य आहे by Prajakta२१
शेवटी देवाक काळजी''कोरोना को हराना है'' पासून सुरु झालेला आपल्या सर्वांच्याच आयुष्याचा रोचक प्रवास हळुहळु ''कोरोना के साथ जीना है'' आणि आता त्याच्या पुढील व्हर्जन म्हणजे ''शेवटी देवाक काळजी'' रे बाबा इथपर्यंत येऊन ठेपला आहे. माझा देव वगैरे अशा काही चमत्कारिक गोष्टींवर विश्वास नै ये पण ही कोरोनाची बला जून एंडला गेली गेली तर आमच्या गावातल्या मारुतीला मनोभावे नमस्कार करुन येईन. हाय काय आणि नाय काय. -दिलीप बिरुटे
In reply to अवं असं काय करता...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अवं असं काय करता...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to झाडू-पोछासाठी बाईला घरात येऊ द्यावे का ? by चित्रगुप्त
In reply to झाडू-पोछासाठी बाईला घरात येऊ द्यावे का ? by चित्रगुप्त
यावर मिपाकरांचे मत काय आहे ?माझ्यामते, झाडूपोछावालीला सध्या तरी येऊ देऊ नये... किमान डिसेंबरपर्यंत तरी.
In reply to झाडू-पोछासाठी बाईला घरात येऊ द्यावे का ? by चित्रगुप्त
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chale The Saath Milke... :- Hasina maan jayegiIn reply to अनलॉक ३.० by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to रात्रीच्या 'आकाशवाणीने' ->> by मराठी_माणूस
In reply to अनलॉक अंतर्गत...लालपरी धावतेय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हो. आज सकाळीच ही बातमी वाचली. by मराठी_माणूस
In reply to तेच लॉजिक समजेना. by बाप्पू
In reply to हो. आज सकाळीच ही बातमी वाचली. by मराठी_माणूस
In reply to अनलॉक अंतर्गत...लालपरी धावतेय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता यापुढे म्हणजे, २१ सप्टेंबर २०२० पासून सामाजिक, शैक्षणिक, खेळ, करमणूक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्ये आणि इतर गर्दी संख्या १०० इतकी मर्यादेसह परवानगी देण्यात येईल. तथापि, अशा मर्यादित मेळावे अथवा गर्दीच्या ठीकाणी मास्क घालूनच परवानगी असेल. सामाजिक अंतर, थर्मल स्कॅनिंग आणि हात धुण्यासाठी किंवा सॅनिटायझरची तरतूद मागील पानावरुन पुढे सुरु राहील.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी व्यापक सल्लामसलत केल्यानंतर निर्णय घेण्यात आला आहे की 30 सप्टेंबर 2020 पर्यंत शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था विद्यार्थ्यांसाठी बंद राहतील आणि काही नियमित वर्ग अटी ठेवून चालू राहतील, जिथे आवश्यकता वाटल्यास तिथे . राज्ये / केंद्र शासित प्रदेश 50 % पर्यंत अध्यापन व शिक्षकेतर कर्मचार्यांना शाळेत एका वेळी ऑनलाईन शिकवणी, आणि संबंधित कामांसाठी बोलविण्याची परवानगी देऊ शकतात.
इयत्ता 9 ते 12 च्या विद्यार्थ्यांना केवळ त्यांच्या कंटेन्ट झोन बाहेरील भागात, त्यांच्या शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्याकरिता त्यांच्या शाळांमध्ये जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते. हे त्यांच्या पालक / पालकांच्या लेखी संमतीच्या अधीन असेल. राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा राज्य कौशल्य विकास मिशन किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या इतर मंत्रालयांमध्ये नोंदणीकृत अल्पकालीन प्रशिक्षण केंद्रांमध्ये कौशल्य किंवा उद्योजकता प्रशिक्षण घेण्यास परवानगी असेल.
राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था (एनआयईएसबीयूडी), भारतीय उद्योजक संस्था (IIE) आणि त्यांचे प्रशिक्षण घेणार्यांना देखील परवानगी दिली जाईल. केवळ संशोधन (पीएचडी) आणि प्रयोगशाळा, प्रायोगिक कामांची आवश्यकता असलेल्या तांत्रिक आणि व्यावसायिक प्रोग्रामच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण संस्था यांना एमएचएशी सल्लामसलत करून उच्च शिक्षण विभाग (डीएचई) परवानगी राहील.
केंद्र सरकारच्या सल्ल्याशिवाय-परवानगीशिवाय, कोणतेही स्थानिक लॉकडाउन (राज्य / जिल्हा / उपविभाग / शहर / गाव पातळी) राहणार नाही. आंतरराज्यीय आणि आंतरराज्यीय व्यक्ती आणि वस्तूंच्या हालचालींवर कोणतेही बंधन असणार नाही. अशा हालचालींसाठी स्वतंत्र परवानगी / मान्यता / ई-परमिटची आवश्यकता नाही. अजून बर्याच गोष्टी आहेत, त्यासाठी अधिकृत केंद्रसरकारचे मार्गदर्शन पाहावे. (छायाचित्र इंडियाटूडेच्या सायटीवरुन साभार)
In reply to अनलॉक - ४ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आंतरराज्यीय आणि आंतरराज्यीय by मराठी_माणूस
-दिलीप बिरुटे
In reply to Gym चालू होणार आहेत का? by गणेशा
Gym चालू होणार आहेत का?अनलॉक चार मधे जीमबद्दल स्पष्ट असे उल्लेख आढळत नाही. पण, २१ सप्टेंबरनंतर ज्या अर्थी सामाजिक उपक्रमांना (खेळ वगैरे) परवानगी दिली ज्यात शंभर लोकांपर्यंत परवानगी असेल तेव्हा त्याल जीमही खुले होईल असे वाटते. -दिलीप बिरुटे
काय काय सुरु होणार.
एक) राज्यातील रेष्टांरंट, बार पाच ऑक्टोंबरपासून सुरु होणार. दोन) लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुरु. तीन ) मुंबई एमएमआर क्षेत्रातील उद्योग सुरु. चार) पुणे विभागातील लोकल गाड्या सुरु. पाच) पूर्वी ज्या गोष्टींना मनाई होती त्या सर्व गोष्टींना ३१ ऑक्टोंबरपर्यंत मनाई असेल.काय काय बंदच राहणार.
एक) शाळा-महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस ३१ ऑक्टोंबर पर्यंत बंद राहणार. दोन) जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृहे, मॉल्स, व्यापारी संकूल बंद राहतील. ( आमच्याकडे सुरु आहे बिंधास्त) तीन) आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ( विशेष परवानगी दिलेले वगळून) बंद राहील. चार) मेट्रो बंद राहील. पाच) राजकीय, सामाजिक, धार्मिक, क्रिडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यकम, धार्मिक स्थळे बंद राहतील. मा. आदरणीय मोदीशेठ उगाच लॉकडाऊनच्या भानगडीत पडले. भारतीय जनता आज आकाशवाणीने भयभयीत झाली होती. ज्या त्या राज्यांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली असती. पण कोणत्याही गोष्टींचा इव्हेंट करायच्या नादात भलतेच काही तरी होऊन जातं. आणि मग आत्मनिर्भर व्हा म्हणून सोडून द्यावे लागते. पुनश्च एकदा हरिओम. माझे कुटुंब, माझी जवाबदारी. -दिलीप बिरुटेIn reply to मा. आदरणीय मोदीशेठ उगाच by सुबोध खरे
काय सांगताय?खरं सांगतोय. आगा ना पिछा कोणताही काहीही हेतू नाही. आज रात्रीपासून सर्व सबकुछ बंद राहील, असे म्हणून सर्वसामान्य लोकांच्या पोटात गोळा आणायची गरज नव्हती, हे हजार वेळा सर्वांनी सांगून झालं आहे. महाराष्ट्र सरकारची जनजागृती सुरु होती. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हळुहळु बंद करणे सुरु होते. किमान महाराष्ट्राच्या जनतेने घाबरुन जाऊ नये, असे एक आश्वासक काम महाराष्ट्र सरकार करीत होते. एक सप्टेंबरपासून व्हेंटीलेटर, टेष्टींगकीट, पीपीइकिट, मास्क, आणि अशी सर्व मदत महाराष्ट्राला नाकारणे. सर्वाधिक जीएसटीचा कर महाराष्ट्र सरकारने केंद्राला दिला तरी महाराष्ट्राच्या वाट्याचे काहीएक हजार कोटी रुपय महाराष्ट्राला दिले नाही. सर्वात कर कमी कर मिळवून देणा-या उत्तरप्रदेश मध्यप्रदेश सरकारच्या तुलनेतही निधी दिला नाही. करोनाच्या काळात महाराष्ट्र सरकारने विविध योजनांसाठी निधी खर्च केला, करीत आहे. ती राज्यांचीच जवाबदारी असते. अशा वेळी केंद्रसरकार राजकारण करीत राहीले. करोनाच्या काळात जिथे माणसं मरताहेत, अशावेळी केंद्रसरकार महाराष्ट्राशी भेदभावाचे राजकारण करीत आहे, केंद्रसरका जसे वागणार तसेच भक्तमंडळी वागणार परंतु संकटाच्या प्रसंगी तरी राजकारण करु नये याचं भान ना केंद्रसरकारला नाही. महाराष्ट्राशी द्वेशाचं राजकारण केंद्रसरकार करीत आहे, आपण म्हणता ते खरं आहे. ”द्वेष असला कि तारतम्य बुद्धी काम करीत नाही” महाराष्ट्रातील जनतेशी केलेला भेदभाव महाराष्ट्र विसरणार नाही. योग्यवेळी, योग्य धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्रातील माणूस शांत बसणार नाही, याची मला जाणीव आहे. जय महाराष्ट्र. -दिलीप बिरुटे
In reply to अगदी खरंय.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सर्वाधिक जीएसटीचा कर by सुबोध खरे
In reply to आर्थिक वर्ष... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ते मोदीशेठ ना विचारा by सुबोध खरे
असल्या फडतूस गोष्टींसाठी कल्याणकारी सरकारला वेळ आहे का?मा.सेठची....दिवा-बत्ती, थाळीनाद-टाळ्या......अतिशय कल्याणकारी गोष्ट होती. आपल्याला बॉ मान्यच आहे.......! -दिलीप बिरुटे
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
समाजाच्या सुसंकृतपणाचे वाचनालय हे एक निदर्शक आहे.ओके....!
(दारुच्या दुकाना एव्ह्ढी गर्दी तरी निश्चितच होणार नाही. )लो कल्ल्लो बात...! मद्य आणि पुस्तके हे दोन वेगवेगळे विषय आहेत, मद्याच्या अंमलाखाली राहिल्यामुळे अनेकांची साहित्यविषयक प्रतिभा बहरल्याची इतिहासात नोंदी आहेत, तो विषय वेगळा. आमच्या औरंगाबाद जिल्ह्यातून मद्याने केवळ एक महिन्यात साठकोटी रुपये महसूल मिळून दिला. पुस्तके ज्ञान देणार, महसूल थोडी देणार.....? -दिलीप बिरुटे
In reply to सध्या सुरु करु नये असे वाटते....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मद्याच्या अंमलाखाली by सुबोध खरे
In reply to कसंय माहिती नसेल तर..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to माहिती नसेल काही तर गप्प बसलं by सुबोध खरे
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
In reply to किंचित अवांतर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to समजा by प्रसाद_१९८२
In reply to चांगला प्रश्न.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हो ना by सुबोध खरे
In reply to हो ना... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुख्यमंत्री सहायता निधीतील ४३१ कोटी रुपये वापराविना
करोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी देणगी दिलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या कोविड १९ या खात्यात ४३१ कोटींचा निधी वापराविना पडून आहे. राज्य शासनाकडून सातत्याने आर्थिक अडचणी असल्याचा पाढा वाचला जात असताना मुख्यमंत्री सहायता निधीच्या कोविड १९ खात्यातील निधी वापरला जात नसल्याचा विरोधाभास अधोरेखित होत आहे. https://www.loksatta.com/pune-news/without-using-rs-431-crore-from-cm-assistance-fund-abn-97-2302951/In reply to नाइट कर्फ्यू..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to लॉकडाऊन २०२१ व्हर्जन २. ०० by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शो मस्ट गो ऑन ...