मला दोन वेगळे अर्थ सापडले
कानडा - ज्याला आपण समजू शकत नाही. विकी असा अर्थ देते पण शब्दाची व्युत्पत्ती देत नाही. इंग्रजीत ह्याला अन-फेथॉमेबल असे म्हटले जाऊ शकते पण कानडा हा शब्द अभंग सोडून इतर कुठेही वाचनात आलेला नाही.
कानडा - कन्नड प्रदेश. विठ्ठल हे दैवत कर्नाटक प्रांत आणि कृष्णदेवराय ह्यांच्या राज्याशी संबंध ठेवून असल्याने (?) विठ्ठलाला कन्नड प्रांताचा राजा असे संबोधित केले आहे.
पण गदिमा सारखे आधुनिक कवी कशाला कन्नड प्रांत आपल्या अभंगात लिहितील ?
कुणाला जास्त माहिती आहे का ?
वर्गीकरण
वाचने
39273
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आहे
इथे कानडा चा अर्थ कन्नड
हम्पीच्या विठ्ठल मंदिरातील ती
मी पण थोडीफार अशीच माहिती ऐकली आहे
In reply to हम्पीच्या विठ्ठल मंदिरातील ती by कंजूस
मी ही
In reply to मी पण थोडीफार अशीच माहिती ऐकली आहे by डीप डाईव्हर
हे थोडे कयास आहेत. वीट नंतर
राम शेवालकरनी
खालील दुव्यावर विठ्ठल कानडीच
https://vishwakosh.marathi.gov.in/32633/
आता पंढरपुरात गेल्यावर
कानडा - कन्नड प्रदेश.
कानडा हा शब्द कान्हा या
पर्सनाली मला तरी ही स्थळवाचक
In reply to कानडा हा शब्द कान्हा या by विजुभाऊ
.
In reply to पर्सनाली मला तरी ही स्थळवाचक by आनन्दा
मुळात कर्नाटक या शब्दाचा अर्थ
In reply to . by Gk
पर्सनाली मला तरी ही स्थळवाचक
In reply to कानडा हा शब्द कान्हा या by विजुभाऊ
श्रीकृष्णाचा मृत्यू त्याच्या वयाच्या १२५ व्या वर्षी
राहि म्हणजे राधा बहुतेक.
In reply to श्रीकृष्णाचा मृत्यू त्याच्या वयाच्या १२५ व्या वर्षी by चौथा कोनाडा
आमचं मोडकं तोडकं लेखन
प्रा.डॉ. हा लेख उघडल्यावर
In reply to आमचं मोडकं तोडकं लेखन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बन जा तू मेरी रानी तेनु महल दवा दूंगा बन मेरी महबूबा मैं तेनु ताज पवा दूंगा... :- तुम्हारी सुलूहा लेख उघडला आणि वाचला.
In reply to आमचं मोडकं तोडकं लेखन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श्रीविठ्ठलमूर्ती वाद खंडन लेखक- डॉ. गोपाळ गोविद बेणारे यांच्या
In reply to आमचं मोडकं तोडकं लेखन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
.
In reply to श्रीविठ्ठलमूर्ती वाद खंडन लेखक- डॉ. गोपाळ गोविद बेणारे यांच्या by महासंग्राम
कादंबरी वाचली नसल्याने
In reply to . by Gk
धन्यवाद या दुव्याबद्दल!!
In reply to आमचं मोडकं तोडकं लेखन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कन्नड- एटीमॉलॉजीकल