राम राम मंडळी. चिन्यांच्या उपद्याप या विषयावर मिपावर दोन हजार तेराला चर्चा सुरु होती. आताही तोच प्रश्न नव्याने समोर आला आहे. आपण अगोदरच कोरोनाने परेशान आहोत. रुग्ण वाढत आहेत बरे होत आहेत. आपण आपल्या जींदगीशी व्यक्तीगत पातळीवर समझोता करुन जरा हळुहळु आपलं मार्गक्रमण सुरु करत होतो की चिन्यांनी सीमेवर कुरापती सुरु केल्या. एलएसीवर चीनने जे कृत्य केलं त्यामुळे देशभर संताप उमटला आहे. अशा परिस्थितीत काल पंतप्रधानांची काल जी सर्वपक्षीय बैठक झाली त्यात चिन्यांनी घुसखोरी केलीच नाही अशी सर्वांना माहिती दिली आहे. (बातमी मटा) परंतु भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता यात भारताचे २० जवान शहीद झाले त्याच वेळी चिन्यांचेही ४३ पेक्षा अधिक सैन्य ठार झाल्याचे म्हटल्या जाते. खिळे असलेले दंडु़क्यांचे चित्र माध्यमात फिरत आहेत. अतिशय संताप यावा असे हे चिन्यांचे कृत्य आहे. मात्र ग्लोबल टाइम्समधे किंवा चिन्यांकडून अशी काही बातमी येत नाही, असे झाले असेल तर चीन्यांना धडा शिकवणे गरजेचेच आहे. चिन्यांना धडा शिकवलाच पाहिजे. काल सर्वपक्षीय बैठकीत अनेकांनी अनेक प्रश्न विचारले आणि मा. पंतप्रधानांनी ”भारताला मैत्री आणि शांतता हवी आहे. पण देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला ठेच पोहोचू देणार नाही. कुठल्याही परकीय दबावापुढे भारत झुकणार नाही. देशाच्या सुरक्षेसाठी जे काही आवश्यक असेल त्यासाठी वेगाने पावलं उचलली जातील”’ असे म्हटले आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने किंवा आणि अन्य काही कारणांमुळे असेल सर्वच गोष्टी जाहीर सांगता येत नसतील तरीही चिन्यांचा हा किडा ठेचला पाहिजे ही भारतीयांच्या मनातली इच्छा आहे, असे करतांना अनेक गोष्टी असतील येत्या काळात आपण कदाचित काही कार्यवाही करणारही असू पण चिन्यांचं आता पुरे झालं.
मंडळी, चिन्यांच्या एकूणच कोणत्याही गोष्टींवर आपण विश्वास ठेवणार नाही. चिन्यांच्या कुरापतीला वेगवेगळे कंगोरे असतील. गलवान क्षेत्रातील पुलाच्या कामामुळे चीनी भडकले असतील. गलवान खो-यातील काही वादग्रस्त क्षेत्र असेल ते आपल्या परत मिळालेच पाहिजेत असे एक भारतीय म्हणून वाटते. जगाचं लक्ष कोरोनावरुन हटवून अन्यत्र वळवणे असेल किंवा जे काही असेल त्या विषयांची चर्चा धाग्यात अपेक्षित आहेत. उत्तम संदर्भ, लिंका आणि व्हीडीयो टाळत असलेल्या व्हीडीयो-बातम्यांचा मजकूर टंकून एकूण्च चर्चा अपेक्षित आहे. देशातून चिन्यांचे विविध कामांचे कंत्राट, वस्तूंच्या ऑर्डर्स रद्द होत आहेत एका दृष्टीने आता चिन्यांची कोंडी करण्याचा थोडाफार प्रयत्नही होतांना दिसत आहे.
आत्ताच एक जूनला ग्लोबल टाइम्समधे चीनच्या वतीने म्हटलं गेलं होतं की अमेरिका आणि आमच्या वादापासून भारताने दूर राहावे. चीन अमेरिकावादात भारताने फायदा उठवू नये. आणि दोन राष्ट्राच्या (चीन-अमेरिका) वादात भारत पडल्यास भारताला मोठी किंमत मोजावी लागेल असे म्हटले होते त्याच बरोबर भारतात सध्या चीन विरोधात आवाज उठविण्यात येत आहे, मोदी सरकारने देशात चीन विरोधात उठवला जाणारा आवाज कमी करण्याकडे लक्ष द्यायला हवे असे चीनने म्हटले होते. (बातमी- ग्लोबल टाइम्स आणि सकाळ )आणि म्हणून त्यांनी कालचं कृत्य केलं असावं का ?
''भारताला शांतता हवी आहे. पण याचा अर्थ भारत दुबळा आहे असा होत नाही. चीनचा मूळ स्वभाव हा विश्वासघातचा आहे. भारत बलवान आहे आणि दुबळा नाही. शत्रूचे डोळे काढून हातात देण्याची सरकारमध्ये क्षमता आहे'' असे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले त्यात चुकीचं काही नाही. चिन्यांच्या या कृत्याला आता आपण देश एकत्र होऊन चिन्यांंचा योग्य बंदोबस्त झालाच पाहिजे या मतावर येऊन ठेपलो आहोत.
मंडळी, कोमल यांच्या पहिल्या धाग्यातील प्रतिसाद लांबत गेले, दुसर्या पानावार जातांना प्रतिसाद लिहितांना अडचणी येत होत होत्या, सर्वाअर्थाने चीन्यांच्या कुरापती, आपले सीमा प्रश्न आणि त्यांच्या बंदोबस्तावर चर्चा व्हावी यासाठी हा धाग्याचा प्रपंच. आपण योग्य अशी माहितीची देवान-घेवाण व्यक्तीगत पातळीवर न जाता तटस्थपणे चर्चा कराल अशी अपेक्षा.
मिसळपाव
प्रतिक्रिया
१६ जून २०२० पासून चीनवर एक
रोचक
In reply to १६ जून २०२० पासून चीनवर एक by शाम भागवत
The Great Game in the
गूगल बुक्सवर पूर्ण पुस्तक
In reply to The Great Game in the by माहितगार
चर्चा छान चाललीये. शेखर
भाई भाई झिंदाबाद
गलवान खोऱ्यातील चकमकी नंतर
In reply to भाई भाई झिंदाबाद by शकु गोवेकर
पडसाद
एकच नंबर..
In reply to पडसाद by mrcoolguynice
बरोबरे .. आता खरं ५६ इंच
In reply to एकच नंबर.. by आनन्दा
चीनचे मन वळवून आपण पुन्हा
इकडे लक्ष पुरवणार.
In reply to चीनचे मन वळवून आपण पुन्हा by शाम भागवत
आत्ताची मोठी बातमी....
असे कसे असे कसे
In reply to आत्ताची मोठी बातमी.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
”घुसखोरी झाली नाही” असे म्हणायचे आणि चीनी सैन्याने आपल्या काही भूभाग बळकून टाकावा, असे होऊ नये असे एक भारतीय म्हणून वाट्ते. आम्हाला आमच्या भूमीचा एक इंचही भाग गमवायचा नाही.नाही नाही, असे काही होणार नाही. आपल्यातलेच काहीजण डोळ्यात तेल घालून लक्ष पुरवत आहेत. ;):)
In reply to असे कसे असे कसे by अभ्या..
:-)))
In reply to असे कसे असे कसे by अभ्या..
भारतही चर्चेसाठी तयार
In reply to आत्ताची मोठी बातमी.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
“वर्षांनुवर्षानुसार पडलेले
In reply to भारतही चर्चेसाठी तयार by रात्रीचे चांदणे
अजून चर्चा सुरुच...
In reply to भारतही चर्चेसाठी तयार by रात्रीचे चांदणे
आंतरराष्ट्रीय मुद्द्यांच्या
In reply to अजून चर्चा सुरुच... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अगदी
एक बातमी ...
राष्ट्रीय सुरक्षेच्या
In reply to एक बातमी ... by mrcoolguynice
ही एक बातमी....
In reply to एक बातमी ... by mrcoolguynice
त्यामुळे कदाचित, आता पुढच्या
In reply to ही एक बातमी.... by विनोद१८
..एक म्हण : "वड्याचे तेल वांग्यावर काढणे"
In reply to त्यामुळे कदाचित, आता पुढच्या by mrcoolguynice
पेच कायम.
काही कळत नाही
येणाऱ्या बातम्या चिंता वाढवणाऱ्या आहेत.
हलकट चीन.
In reply to येणाऱ्या बातम्या चिंता वाढवणाऱ्या आहेत. by अनिरुद्ध.वैद्य
अरेरे
In reply to हलकट चीन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ही एक बातमी....
सतर्कता
एक बातमी...
डिप्लोमसी
...
In reply to डिप्लोमसी by शा वि कु
लिंक...
In reply to डिप्लोमसी by शा वि कु
लिंक
In reply to लिंक... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुत्सद्दीपणाचा अभाव ?
In reply to लिंक by शा वि कु
आपल्याकडून कार्यवाही कधी ?
काल आणि आज सर्वच माध्यमांनी चिन्यांच्या घुसखोरीबद्दल बातमी दिली आहे. चिन्यांनी तंबू टाकून तळ ठोकला आहे. पूर्व लडाखसीमेवरील गलवान खोरे, हॉट्स्प्रींग, पेनगाँग त्सो सरोवरच्या तनावाबद्दल चर्चा सुरुच असतांना चीनच्या सैन्याने उत्तरेकडील डेपसांग पठाराव घुसखोरी केली आहे आहे, ज्या गलवान खोर्यात आपल्या जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले तिथेच चिन्यांनी पक्के बांधकाम सुरु केले आहे असे म्हटले आहे. चित्र गलवान खोर्यातील असून नव्या बांधकामाची चित्रे अमेरिकेतील कंपनीने उपलब्ध करुन दिले आहे, त्याचा अर्थ नवी दोन बांधकामे चीनने केली असल्याचे म्हटले आहे. आता जे काय असेल ते असेल त्याबाबत आपल्याकडून तरी त्याबाबात फारसे बोलले गेलेले नाही. मला वाटतं आपलं धोरण सध्या शांततेचे असावे आणि संधी मिळाली की त्यांना हुसकावून लावणयात येईल असे वाटते. भारतीय लष्कराकडून याबद्दल अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. देखना है आगे आगे क्या होता है... !
संदर्भासाठी बातम्या लिंका : दै. सकाळ, economictimes -दिलीप बिरुटेचीनच्या बाजुने सात्यत्याने
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- LYRICAL: Ghamand Kar | Tanhaji The Unsung Warriorचीन्यांचा युद्धाभ्यास...
In reply to चीनच्या बाजुने सात्यत्याने by मदनबाण
माझ्या पुरते!
पटतंय
In reply to माझ्या पुरते! by इन्दुसुता
चीनला शिकवणार अद्दल, पण कधी ?
धक्कादायक !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- In 2020, can India pretend to be weaker than it was in 1967, despite building a nuclear arsenal and despite its longstanding status as one of the world’s largest importers of weapons?आपल्या बाजुने टी-९० भीष्म
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- In 2020, can India pretend to be weaker than it was in 1967, despite building a nuclear arsenal and despite its longstanding status as one of the world’s largest importers of weapons?अमेरिकेकडून
In reply to आपल्या बाजुने टी-९० भीष्म by मदनबाण
ब्रेकिंग न्युज
In reply to अमेरिकेकडून by शाम भागवत
टी आर पी.
In reply to ब्रेकिंग न्युज by अभ्या..
सकाळ २८ ॲाक्टोबर २०२०
In reply to अमेरिकेकडून by शाम भागवत
मन कि बात
:)
In reply to मन कि बात by कपिलमुनी
नाव
प्रत्येक हिंदुस्थानी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- In 2020, can India pretend to be weaker than it was in 1967, despite building a nuclear arsenal and despite its longstanding status as one of the world’s largest importers of weapons?एक रुका हुवा...
In reply to प्रत्येक हिंदुस्थानी by मदनबाण
१. पाकव्याप्त काश्मिरमधील
काही चीनी अॅप्सवर बंदी....
हे चिनी अॅप्स बंद करण्याची
In reply to काही चीनी अॅप्सवर बंदी.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
..
In reply to हे चिनी अॅप्स बंद करण्याची by चौथा कोनाडा
+१
In reply to .. by तुषार काळभोर
ते त्या अॅप साठी काही
In reply to +१ by चौथा कोनाडा
नक्की सत्य काय ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chinese troops now stepping up activity near Arunachal Pradeshमुलाखत
भौइयो और बहनो...
(No subject)
In reply to भौइयो और बहनो... by mrcoolguynice
गुलाम आणि लाचार पाकिस्तान...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pakistan Army Veteran calls Kashmiris Traitors for giving Terrorist locations to Indian Armyअलिकडे मिपावरसुद्धा...
कोण माघार घेणार ?
जेष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक