लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 14/06/2020 20:45 या दिवशी प्रकाशित केले. ओथंबल्या आभाळाला स्वप्न हिरवं पडलं त्याच्या दिठीत मावेना तेव्हा धरतीला दिलं वीज झेलण्या झुरतो माथा बेलाग कड्याचा कुरणांच्या पटावर आज डाव पावसाचा रिमझिमत्या ढगाच्या पैंजणांची रुणझुण सृजनाच्या सोहळ्याचे ओलेचिंब आमंत्रण काव्यरस निसर्ग लेखनविषय: कविता वाचने 5341 प्रतिक्रिया 11 प्रतिक्रिया खूप छान! रुपी सोमवार, 15/06/2020 03:43 खूप छान! वीज झेलण्या झुरतो गणेशा सोमवार, 15/06/2020 07:54 वीज झेलण्या झुरतो माथा बेलाग कड्याचा कुरणांच्या पटावर आज डाव पावसाचा मस्त मस्त.. आवडली कविता.. ज्ञानोबाचे पैजार सोमवार, 15/06/2020 08:15 सृजनाच्या सोहळ्याचे ओलेचिंब आमंत्रण पाउस कवितांचा शुभारंभ तर मस्त झाला आता पुढचे काहि दिवस वर्षामय होतील. पैजारबुवा, आमंत्रण आवडले. :-) राघव सोमवार, 15/06/2020 11:00 आमंत्रण आवडले. :-) मस्तच.. चांदणे संदीप सोमवार, 15/06/2020 11:53 कविता अतिशय आवडल्या गेली आहे. सं - दी - प छान ! संजय क्षीरसागर बुधवार, 17/06/2020 00:30 रिमझिमत्या ढगाच्या पैंजणांची रुणझुण सृजनाच्या सोहळ्याचे ओलेचिंब आमंत्रण व्वा ! छान. पापडगावकर आठवले. चामुंडराय बुधवार, 17/06/2020 03:18 . वाह!! ढगाला पैंजण घातलं ते रातराणी बुधवार, 17/06/2020 11:10 वाह!! ढगाला पैंजण घातलं ते अजून छान नाहीतर आमच्या कल्पनेत ढग म्हणजे नुसता नगाऱ्याचा गडगडाट :) :) हिरव्या स्वप्नाची .... बबु बुधवार, 17/06/2020 19:09 हिरव्या स्वप्नाची रुणझुणती कविता! आवडली. प्रतिसाद अनन्त्_यात्री बुधवार, 17/06/2020 19:33 देणार्या सर्व कवितारसिकांना मन:पूर्वक धन्यवाद! मस्तच! :) मन्या ऽ रविवार, 21/06/2020 10:55 मस्तच! :)
वीज झेलण्या झुरतो गणेशा सोमवार, 15/06/2020 07:54 वीज झेलण्या झुरतो माथा बेलाग कड्याचा कुरणांच्या पटावर आज डाव पावसाचा मस्त
मस्त.. आवडली कविता.. ज्ञानोबाचे पैजार सोमवार, 15/06/2020 08:15 सृजनाच्या सोहळ्याचे ओलेचिंब आमंत्रण पाउस कवितांचा शुभारंभ तर मस्त झाला आता पुढचे काहि दिवस वर्षामय होतील. पैजारबुवा,
छान ! संजय क्षीरसागर बुधवार, 17/06/2020 00:30 रिमझिमत्या ढगाच्या पैंजणांची रुणझुण सृजनाच्या सोहळ्याचे ओलेचिंब आमंत्रण व्वा !
वाह!! ढगाला पैंजण घातलं ते रातराणी बुधवार, 17/06/2020 11:10 वाह!! ढगाला पैंजण घातलं ते अजून छान नाहीतर आमच्या कल्पनेत ढग म्हणजे नुसता नगाऱ्याचा गडगडाट :) :)
प्रतिक्रिया
खूप छान!
वीज झेलण्या झुरतो
मस्त.. आवडली कविता..
आमंत्रण आवडले. :-)
मस्तच..
छान !
छान. पापडगावकर आठवले.
वाह!! ढगाला पैंजण घातलं ते
हिरव्या स्वप्नाची ....
प्रतिसाद
मस्तच! :)