शब्दखेळ : विरंगुळा
शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा
खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.
प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा.
1 ऐच्छिक :
2 अपूर्णता :
3 विष्णूचे स्थान :
4 वाचा :
5भिन्नता :
6काळी तुळस :
7 सावत्र :
8धन्वंतरी :
9कायदेशीर :
10 आश्चर्य :
11गरूड :
12 समृद्धी :
13 सीता :
14 ऐश्वर्य :
15 निष्फळता :
17 शत्रू :
18 चारा :
19 संन्यासी :
20 ओसाड :
21 कुबेर :
२२. चतुर्वर्णापैकी एक :
23. विष्णूभक्त :
24 निज
25 सूड उगवणे :
26 लग्नाची एक पद्धत :
27 अग्नी :
वर्गीकरण
प्रतिक्रिया
एक प्रयत्न
वा !
काली तुळस -वैजयंती ???
एव्हडे अवघड शब्द एव्हड्या
सूड उगवणे : वैमनस्य पाळणे?
धन्यवाद आणि क्षमस्व
कुबेर
...
कु न,
थोडासा फरक !
धन्यवाद
...
७ आणि २५
एक प्रयत्न
नाही,
7 सावत्र := वैमात्र
...
...
धन्यवाद !
धन्यवाद हे शब्द माहिती नव्हते
नवा खेळ
खुप अवघड जाते आहे..
अवयव, भंग, प्राणी
गवि,
२. अवयव, भंग, प्राणी
गणेशा,
मला वाटलेच होते चूक असेल..
४. कप्पा, दाम, सम्राट.
गणेशा ,
३. अंगठा सुजला म्हणून
किंवा अंगठा सुजला म्हणून
१.हातचे सोडून पळत्याच्या मागे
उत्तर देताना मुळ प्रश्न पण
प्राजक्ता ,
१. शरीर, नकार, दौड.-हातचे
भर...
४.एक नूर आदमी दस नूर कपडा ?
प्राजक्ता,
अवांतर - तुम्ही कुमार1 वरून
गणेशा,
हा हा, तुम्ही जादुगारच..
४. कप्पा, दाम, सम्राट-खिशात
प्राजक्ता
राहिलेली उत्तरे ..
पाचवी म्हण तर मी पहिल्यांदा
कलत्र म्हणजे काय? बायको
नवा खेळ:
भारीच!
बरोबर
प्रथम वाचल्यावर एक पण नाव