लेखक कौस्तुभ भोसले यांनी शुक्रवार, 08/05/2020 09:37 या दिवशी प्रकाशित केले. असा पेटतो वणवा उरी घर्षती झाडे, आणि भणानून उठती दु:खाचे धूसर वाडे. रात्र वेशीला अडली अंधारच इथे सजलेला, अग्नीच्या तप्त तमांतून मोगरा कसा भिजलेला? कुणी हाक देऊनी स्वर्गी वणवा असा रोखावा, वनमेघ दाटूनी विवर्त वळीवाचा पाऊस यावा. -कौस्तुभ काव्यरस करुण लेखनविषय: कविता वाचने 2759 प्रतिक्रिया 4 प्रतिक्रिया छान मन्या ऽ शनिवार, 09/05/2020 19:00 छान धन्यवाद कौस्तुभ भोसले सोमवार, 11/05/2020 22:56 In reply to छान by मन्या ऽ धन्यवाद सुंदर प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) मंगळवार, 12/05/2020 00:13 सुंदर धन्यवाद कौस्तुभ भोसले सोमवार, 18/05/2020 17:25 In reply to सुंदर by प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) धन्यवाद
धन्यवाद कौस्तुभ भोसले सोमवार, 18/05/2020 17:25 In reply to सुंदर by प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) धन्यवाद
प्रतिक्रिया
छान
धन्यवाद
In reply to छान by मन्या ऽ
सुंदर
धन्यवाद
In reply to सुंदर by प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला)