चानस

मुंबईतल्या एका गजबजलेल्या स्टेशनवर दुरवरुन आलेली ट्रेन थांबली . डब्यामधुन ती उतरली . लांबच्या प्रवासामुळे तिचे कपडे चुरगाळले होते .
अंग शिणवटुन गेले होते . चेहराही काळवंडला होता .
बराच वेळ झाला तरी तिला न्यायला येणारा माणुस आला नाही . तिची शोधक नजर आता रडवेली झाली . जिन्यावरुन कल्लु हळुच तिच्याकडे बघत होता .
त्याच्या अनुभवी नजरेने हि शिकार हेरली .
आपल्या बक्षिसीचा मनात हिशोब करत तिच्यापाशी जाउन त्याने अदबीने विचारले " कहीं जाना है मैडमजी ?"
"मामु बोला था , बंबई आजा . तेरेको शारुकवाली फिलममे हिरोईनका चानस दुंगा ." ती पुटपुटली .
"मेरेको मामुनेच भेजा है . जल्दी चलो . "
ती निमुटपणे त्याच्यामागे स्टेशनबाहेर आली . अचानक त्याला पोलीसांनी बेड्या ठोकल्या .
"घेउन जारे याला " ती पुटपुटली

वाचने
36052
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
+१
+१
अगदीच अनपेक्षित नाही, पण कथा आवडली.
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
मस्त एकदम .....
मस्त एकदम ...
मतदान पद्धत : सदस्यांनी
In reply to मस्त एकदम ..... by निश
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल. 'आवडली', 'छान' या प्रतिक्रिया मतदानात मोजल्या जाणार नाहीत.
मस्त..
+१
+१
+१
शोकांतिका वाटली आधी पण कलाटणी मस्तच
+1
+1
+१
+१
आधिच अंदाज आला होता! चांगला
आधिच अंदाज आला होता! चांगला प्रयत्न!
+१
+१
मस्त आवडली
पैजारबुवा,
+१
+१
+1
अनपेक्षित नाही वाटली. पण आवडली
+१
+१
+१
+१
सं - दी - प
+१
,+१
+1
+1
+1
+1
एकदम भारी
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+1
+1
कथा राँग वाटते
जर पोलिसांनी सापळा लावला होता तर,
>बराच वेळ झाला तरी तिला न्यायला येणारा माणुस आला नाही. तिची शोधक नजर आता रडवेली झाली.
हे राँगे, रडवेली होण्याचा प्रश्नच येत नाही.
आणि सापळा नसेल तर पोलिसाकडे मोबाईल नाही ? हे एकदम राँगे.
ॲक्टींग
In reply to कथा राँग वाटते by संजय क्षीरसागर
ॲक्टींग काका ॲक्टींग! तिने तशी ॲक्टींग केली म्हणूनच त्याची खात्री झाली.
बाकी ती दुसऱ्यांदा पुटपुटणार नाही. दुसऱ्या वेळेस बोलताना तिच्या आवाजात जोर असला पाहिजे. हे मा वै म.
सं - दी - प
+1
+1
+१
+१
आवडली!
+1
+1
+१
+१
+1
+1
+१
+१
+१
+१
+१
+१
सिरुसेरी
सिरुसेरी
खूप अभिनंदन
लै भारी कलाटणी !
+१
+१
सर्व वाचकांचे खुप आभार .
सर्व वाचकांचे खुप आभार . धन्यवाद.
अभिनंदन!!
अभिनंदन!!