Skip to main content

[शशक' २०२०] - चानस

लेखक सिरुसेरि यांनी शुक्रवार, 17/04/2020 या दिवशी प्रकाशित केले.

चानस




मुंबईतल्या एका गजबजलेल्या स्टेशनवर दुरवरुन आलेली ट्रेन थांबली . डब्यामधुन ती उतरली . लांबच्या प्रवासामुळे तिचे कपडे चुरगाळले होते . अंग शिणवटुन गेले होते . चेहराही काळवंडला होता . बराच वेळ झाला तरी तिला न्यायला येणारा माणुस आला नाही . तिची शोधक नजर आता रडवेली झाली . जिन्यावरुन कल्लु हळुच तिच्याकडे बघत होता . त्याच्या अनुभवी नजरेने हि शिकार हेरली . आपल्या बक्षिसीचा मनात हिशोब करत तिच्यापाशी जाउन त्याने अदबीने विचारले " कहीं जाना है मैडमजी ?" "मामु बोला था , बंबई आजा . तेरेको शारुकवाली फिलममे हिरोईनका चानस दुंगा ." ती पुटपुटली . "मेरेको मामुनेच भेजा है . जल्दी चलो . " ती निमुटपणे त्याच्यामागे स्टेशनबाहेर आली . अचानक त्याला पोलीसांनी बेड्या ठोकल्या . "घेउन जारे याला " ती पुटपुटली


वाचने 35961
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

+१

+१ अगदीच अनपेक्षित नाही, पण कथा आवडली.

+१

+१

+१

+१

+१

+१

In reply to by निश

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल. 'आवडली', 'छान' या प्रतिक्रिया मतदानात मोजल्या जाणार नाहीत.


+१ शोकांतिका वाटली आधी पण कलाटणी मस्तच

+1

+१

मस्त आवडली पैजारबुवा,

+१

अनपेक्षित नाही वाटली. पण आवडली

+१

+१ सं - दी - प

,+१

+1

+1

+१

+१

+१

+१

+1

जर पोलिसांनी सापळा लावला होता तर, >बराच वेळ झाला तरी तिला न्यायला येणारा माणुस आला नाही. तिची शोधक नजर आता रडवेली झाली. हे राँगे, रडवेली होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि सापळा नसेल तर पोलिसाकडे मोबाईल नाही ? हे एकदम राँगे.

In reply to by संजय क्षीरसागर

ॲक्टींग काका ॲक्टींग! तिने तशी ॲक्टींग केली म्हणूनच त्याची खात्री झाली. बाकी ती दुसऱ्यांदा पुटपुटणार नाही. दुसऱ्या वेळेस बोलताना तिच्या आवाजात जोर असला पाहिजे. हे मा वै म. सं - दी - प

+1

+१ आवडली!

+1

+१

+1

+१

+१

+१

सिरुसेरी खूप अभिनंदन लै भारी कलाटणी !

+१