[शशक' २०२०] - चानस
चानस

मुंबईतल्या एका गजबजलेल्या स्टेशनवर दुरवरुन आलेली ट्रेन थांबली . डब्यामधुन ती उतरली . लांबच्या प्रवासामुळे तिचे कपडे चुरगाळले होते .
अंग शिणवटुन गेले होते . चेहराही काळवंडला होता .
बराच वेळ झाला तरी तिला न्यायला येणारा माणुस आला नाही . तिची शोधक नजर आता रडवेली झाली . जिन्यावरुन कल्लु हळुच तिच्याकडे बघत होता .
त्याच्या अनुभवी नजरेने हि शिकार हेरली .
आपल्या बक्षिसीचा मनात हिशोब करत तिच्यापाशी जाउन त्याने अदबीने विचारले " कहीं जाना है मैडमजी ?"
"मामु बोला था , बंबई आजा . तेरेको शारुकवाली फिलममे हिरोईनका चानस दुंगा ." ती पुटपुटली .
"मेरेको मामुनेच भेजा है . जल्दी चलो . "
ती निमुटपणे त्याच्यामागे स्टेशनबाहेर आली . अचानक त्याला पोलीसांनी बेड्या ठोकल्या .
"घेउन जारे याला " ती पुटपुटली

वाचने
35960
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
मस्त एकदम .....
In reply to मस्त एकदम ..... by निश
मतदान पद्धत : सदस्यांनी
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल. 'आवडली', 'छान' या प्रतिक्रिया मतदानात मोजल्या जाणार नाहीत.
मस्त..
+१
+1
+१
आधिच अंदाज आला होता! चांगला
+१
+१
+1
+१
+१
+१
+1
+1
एकदम भारी
+१
+१
+१
+१
+1
कथा राँग वाटते
In reply to कथा राँग वाटते by संजय क्षीरसागर
ॲक्टींग
+1
+१
+1
+१
+1
+१
+१
+१
सिरुसेरी
+१
सर्व वाचकांचे खुप आभार .
अभिनंदन!!