बघा मुद्दे पटले तर
१) विखे पाटील :- लोकसभा निवडणुकीच्या वेळी जुना वाद उकरून काढला वर सुजय विखे ने संग्राम जगताप ला पाडले ,आता जर भाजपचे सरकार आले असते तर इथे पण विखे नक्की मंत्री झाले असते व ताकत वाढली असती
२) फडणवीस :- आतून मैत्री असेलहि पण एकतर विखे ह्यांना घेऊन नाराज केले आणि समक्ष आव्हान दिले ,गेम तर होणारच
३) ED :- ची नोटीस देऊन आगाऊ पणा करायची गरज नव्हती ,डिवचले तर गेम करणारच
४) चिवसेना :- आमचे १७५ आमदार आहेत हे आक्रमक पणे कोणीही सांगणार नाही विनाकारण ,दिल्ली शी शिव सेनेचा संपर्क कमी ,मग कोणी पाठिंबा दिला ? राष्ट्रवादी असणारच ,
परत ५ वर्ष आधी जाहीर पाठिंबा दिला होता भाजपला राष्ट्रवादी ने विधानसभा २०१४ ला ,आत्ता मुद्दाम कोणालाच नाही ,भाजप ला नाही कारण १ ते ३ ,आणि शिव सेनेला सौम्यपणे कारण सांगून मनाई केले कारण ५
५) पुनर्निवडणूक :- झाली तर (पाऊस पडणार नाही तरी पण ) जागा वाढू शकतात कारण भाजप आणि शिवसेना ह्यांचे भांडण बघून लोक विटले आहेत
जेव्हा राज्यपालांनी काल बोलावले तेव्हा शरद पवार स्वतः गेले नाहीत ,व सकाळीच राष्ट्रवादीने वेळ वाया ना घालवता जास्त वेळ मागितली ,८:३० पर्यन्त थांबण्यास काहीच त्रास नव्हता कारण काँग्रेस तास पण पाठिंबा दिला असता व देवेंद्र किंवा शिवसेने कोणीतरी साहेबांचा शब्द मानलाच असता उगाच फेर निवडणूक करण्यापेक्षा ,किंवा जास्त वेळ संध्याकाळी पण मागता आली असती ,तसेच राज्यपाल यांनी काँग्रेस ला पण आमंत्रण दिले नाही जणू त्यानं पाठिंबा मिळणारच नाही व दुपारीच राष्ट्रपती राजवट जाहीर केली अर्थात ठरलेले असू शकते
आता पब्लिक च्या डोळ्यात फक्त फक्त राष्ट्रवादी आहे शिवसेनेचा चा गेम झालाय आणि भाजप खोटारडी आहे ,जनतेच्या मते ,काँग्रेस मूग गिळून गप्प आहे
तेव्हा फायदा कोणाला ? पवार ह्यांना
वाचने
51686
प्रतिक्रिया
93
मिसळपाव
प्रतिक्रिया
अमलबजावणी वेळ संपल्यावरच.
कोणाला ?
Give a dog bad name before
दर रोज नविन गुग्ली
चुकीच्या पद्धतीने राष्ट्रपती राजवट
चूक दुरुस्ती
In reply to चुकीच्या पद्धतीने राष्ट्रपती राजवट by Rajesh188
राष्ट्रपती राजवट आली असली तरी
In reply to चुकीच्या पद्धतीने राष्ट्रपती राजवट by Rajesh188
महाराष्ट्र सारख्या राज्यात
In reply to राष्ट्रपती राजवट आली असली तरी by सुबोध खरे
१४५ उभे करून
In reply to महाराष्ट्र सारख्या राज्यात by Rajesh188
356 कलम घटने मधून हटवण्यासाठी
In reply to महाराष्ट्र सारख्या राज्यात by Rajesh188
देश महत्वाचा
In reply to चुकीच्या पद्धतीने राष्ट्रपती राजवट by Rajesh188
राष्ट्रपती हेच
राष्ट्रपती हेच भारतातील सर्व
In reply to राष्ट्रपती हेच by Rajesh188
राष्ट्रपती राजवट
In reply to राष्ट्रपती हेच भारतातील सर्व by सुबोध खरे
राष्ट्रपती राजवट हा पर्याय
In reply to राष्ट्रपती राजवट by Rajesh188
राष्ट्रपती राजवटी मध्ये
In reply to राष्ट्रपती राजवट by Rajesh188
सकाळ
तरि पण तेच
In reply to सकाळ by इरसाल
https://www.lokmat.com/mumbai
In reply to सकाळ by इरसाल
काका नी टाकलेला गुगली सेनेला
महाराष्ट्र सारख्या राज्यात
अजित पवार ह्यांनी काल दुपारी
In reply to महाराष्ट्र सारख्या राज्यात by prahappy
शिवसेना सोडून आणखी कोणत्याही
शिवसेनेने शेपूट घातलंय--
सेनेची म्यावम्याव बरीच वर्षे
येवढे होऊनही, लीलावतीला
हा काय प्रश्न झाला?
In reply to येवढे होऊनही, लीलावतीला by राघव
हा हा हा... भारी! =))
In reply to हा काय प्रश्न झाला? by मूकवाचक
काही मूलभूत कार्यक्रम ज्यात
सेनेची वर्तणूक बघून लोकं धक्का बसल्यासारखे का वागत आहेत ?
सेनेचे सत्ता स्थापनेचे स्वप्न
In reply to सेनेची वर्तणूक बघून लोकं धक्का बसल्यासारखे का वागत आहेत ? by जॉनविक्क
शिव सेने ने खूप नंतर
In reply to सेनेचे सत्ता स्थापनेचे स्वप्न by सुबोध खरे
होय
In reply to शिव सेने ने खूप नंतर by हस्तर
जनता पक्षा च्या पाठींब्यावर
In reply to शिव सेने ने खूप नंतर by हस्तर
बरोबर.
In reply to जनता पक्षा च्या पाठींब्यावर by गणेशा
हे म्हणजे "सूर्याचा किरण
In reply to सेनेचे सत्ता स्थापनेचे स्वप्न by सुबोध खरे
सूर्याचा किरण अंधाराला सामील
In reply to सेनेचे सत्ता स्थापनेचे स्वप्न by सुबोध खरे
सूर्याचा किरण अंधाराला सामील
In reply to सूर्याचा किरण अंधाराला सामील by गणेशा
सूर्याचा किरण अंधाराला सामील
In reply to सूर्याचा किरण अंधाराला सामील by हस्तर
मी तर म्हणतो काही दिवसांनी
काही गरज नाही फर्नांडिस आणि
फक्त सेना चुकीची वागली
"कॉन्स्पिरसी थेरी "
In reply to फक्त सेना चुकीची वागली by Rajesh188
फक्त सेना चुकीची वागली आणि
In reply to फक्त सेना चुकीची वागली by Rajesh188
मुंबई मध्ये bjp शी युती
हिंदी भाषिक लोकांना त्या मुळे
In reply to मुंबई मध्ये bjp शी युती by Rajesh188
Bjp आणि सेना युती करून
In reply to हिंदी भाषिक लोकांना त्या मुळे by सुबोध खरे
परतीचे मार्ग
सरकार पाडण्यामागे?
राष्ट्रपति राजवट आल्यामुळे
आजमितीला अगदी उद्याला सुद्धा
हाच तर आक्षेप आहे
कारण शोधताय
In reply to हाच तर आक्षेप आहे by Rajesh188
काहींच्या काही
५ वर्ष आधी तसे झाले होते
In reply to काहींच्या काही by सुबोध खरे
राज्यपालांनी काय करावे याचा
सर्वात मोठ्या पार्टी का सरकार स्थापन करण्यास
राज्यपाल हे केंद्रातील सत्ताधारी
सेनेने अडवणूक करण्याचे हेच कारण असावे
100 % सत्य !!!!!!!
In reply to सेनेने अडवणूक करण्याचे हेच कारण असावे by Rajesh188
निवडणुकांतील टक्केवारी पाहिली
In reply to 100 % सत्य !!!!!!! by ट्रम्प
लिंक बिंक आपल्याकड़े न्हाय बॉ !!!!!!
In reply to निवडणुकांतील टक्केवारी पाहिली by शाम भागवत
लिंक बिंक आपल्याकड़े न्हाय बॉ !!!!!!
In reply to निवडणुकांतील टक्केवारी पाहिली by शाम भागवत
तुम्ही तर अगदी मूलभूत प्रश्न
In reply to लिंक बिंक आपल्याकड़े न्हाय बॉ !!!!!! by ट्रम्प
शिवसेना काय आहे हे सर्वजण बघत आहेत
In reply to सेनेने अडवणूक करण्याचे हेच कारण असावे by Rajesh188
शिवसेना काय आहे हे सर्वजण बघत
In reply to शिवसेना काय आहे हे सर्वजण बघत आहेत by जॉनविक्क
शिवसेना काय आहे हे सर्वजण बघत
In reply to शिवसेना काय आहे हे सर्वजण बघत by सुबोध खरे
घुसडल्याबद्दलसमाविष्ट केल्या बद्दल अनंत आभार.मुळात युती चालू कशाला ठेवली.
In reply to सेनेने अडवणूक करण्याचे हेच कारण असावे by Rajesh188
असं आहे की १९९९ साली शिवसेना
In reply to मुळात युती चालू कशाला ठेवली. by चौकस२१२
पूर्वग्रह दूषित प्रतिसाद
In reply to असं आहे की १९९९ साली शिवसेना by आदेश007