बघा मुद्दे पटले तर
१) विखे पाटील :- लोकसभा निवडणुकीच्या वेळी जुना वाद उकरून काढला वर सुजय विखे ने संग्राम जगताप ला पाडले ,आता जर भाजपचे सरकार आले असते तर इथे पण विखे नक्की मंत्री झाले असते व ताकत वाढली असती
२) फडणवीस :- आतून मैत्री असेलहि पण एकतर विखे ह्यांना घेऊन नाराज केले आणि समक्ष आव्हान दिले ,गेम तर होणारच
३) ED :- ची नोटीस देऊन आगाऊ पणा करायची गरज नव्हती ,डिवचले तर गेम करणारच
४) चिवसेना :- आमचे १७५ आमदार आहेत हे आक्रमक पणे कोणीही सांगणार नाही विनाकारण ,दिल्ली शी शिव सेनेचा संपर्क कमी ,मग कोणी पाठिंबा दिला ? राष्ट्रवादी असणारच ,
परत ५ वर्ष आधी जाहीर पाठिंबा दिला होता भाजपला राष्ट्रवादी ने विधानसभा २०१४ ला ,आत्ता मुद्दाम कोणालाच नाही ,भाजप ला नाही कारण १ ते ३ ,आणि शिव सेनेला सौम्यपणे कारण सांगून मनाई केले कारण ५
५) पुनर्निवडणूक :- झाली तर (पाऊस पडणार नाही तरी पण ) जागा वाढू शकतात कारण भाजप आणि शिवसेना ह्यांचे भांडण बघून लोक विटले आहेत
जेव्हा राज्यपालांनी काल बोलावले तेव्हा शरद पवार स्वतः गेले नाहीत ,व सकाळीच राष्ट्रवादीने वेळ वाया ना घालवता जास्त वेळ मागितली ,८:३० पर्यन्त थांबण्यास काहीच त्रास नव्हता कारण काँग्रेस तास पण पाठिंबा दिला असता व देवेंद्र किंवा शिवसेने कोणीतरी साहेबांचा शब्द मानलाच असता उगाच फेर निवडणूक करण्यापेक्षा ,किंवा जास्त वेळ संध्याकाळी पण मागता आली असती ,तसेच राज्यपाल यांनी काँग्रेस ला पण आमंत्रण दिले नाही जणू त्यानं पाठिंबा मिळणारच नाही व दुपारीच राष्ट्रपती राजवट जाहीर केली अर्थात ठरलेले असू शकते
आता पब्लिक च्या डोळ्यात फक्त फक्त राष्ट्रवादी आहे शिवसेनेचा चा गेम झालाय आणि भाजप खोटारडी आहे ,जनतेच्या मते ,काँग्रेस मूग गिळून गप्प आहे
तेव्हा फायदा कोणाला ? पवार ह्यांना
वाचने
51686
प्रतिक्रिया
93
मिसळपाव
प्रतिक्रिया
: )
In reply to पूर्वग्रह दूषित प्रतिसाद by सुबोध खरे
राष्ट्र वादी आणि काँग्रेस ची
In reply to सेनेने अडवणूक करण्याचे हेच कारण असावे by Rajesh188
सेनेने स्वतंत्र निवडणूक का लढवली नाही.
फक्त (आपल्याच) पन्नासेक
बातमी बदलली.
सामान्यपणे त्या तिघन्चे सरकार
In reply to बातमी बदलली. by कंजूस
एवढं साथ गणित नाही त्या पाठी
In reply to सामान्यपणे त्या तिघन्चे सरकार by आनन्दा
काँग्रेस, शिवसेना व उद्धवचं धाडस
In reply to सामान्यपणे त्या तिघन्चे सरकार by आनन्दा
मराठा मतदार !!!
In reply to सामान्यपणे त्या तिघन्चे सरकार by आनन्दा
वडगाव शेरी
In reply to मराठा मतदार !!! by ट्रम्प
अगदी बरोबर !!!!
In reply to वडगाव शेरी by बबन ताम्बे
करेक्ट !!
In reply to अगदी बरोबर !!!! by ट्रम्प
राज्यपाल हे केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर च निर्णय घेतात
कसा राज्यपाल मार्फत bjp
In reply to राज्यपाल हे केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर च निर्णय घेतात by Rajesh188
भाजप अडथळा आणण्याचा प्रयत्न
सगळ्या राजकीय
आता संयम सुटत चालला आहे जनतेच्या
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या
+1
In reply to शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या by सुबोध खरे
एक परखड विश्लेषण
सेक्रेड गेम्स महाराषट्रा
साहेब दिल्लीला श्रीमती
No discussion on Maharashtra
In reply to साहेब दिल्लीला श्रीमती by सुबोध खरे