गेले काही दिवस मिसळपाव धुंडाळत असताना असं लक्षात आलं की मिसळपाववर केवढं वैविध्यपूर्ण आणि सुंदर लेखन झालेलं आहे!
आज २०१९ मध्ये पूर्वीचं चांगलं लेखन हुडकून काढणं हे खूप कठीण आहे. या ट्रायल अँड एरर पद्धतीने शोधताना बरेच उत्तम लेख, काव्य, मालिका निसटून जाण्याचीच शक्यताच जास्त.
त्यामुळे हा नवा धागा. मिसळपाववर पूर्वी प्रसिद्ध झालेल्या लोकप्रिय लेखनाची एका ठिकाणी यादी करता येऊ शकेल का? मिसळपाववर असलेल्या जुन्या जाणत्या सदस्यांना एक प्रामाणिक आवाहन.
आपल्याला आवडलेल्या आपल्या आठवणीतल्या मिसळपाववर गाजलेल्या उत्तमोत्तम साहित्याचे (लेख, काव्य, चर्चा, कलाकृती, आदी सर्व) आपण आपल्या प्रतिसादांत दुवे द्यावेत ही विनंती.
आपल्याला आवडलेले पूर्वी प्रसिद्ध झालेले साहित्य हे केवळ मिसळपाववरचेच असावे आणि ते आपल्या दृष्टीने तरी शिफारस करण्याजोगे असावे ही विनंती आहे.
यामुळे मिसळपाववर नवीन सदस्यांसाठी एक अभिजात आणि लोकप्रिय साहित्याचा एक उपयुक्त इन्डेक्स उपलब्ध होईल.
धन्यवाद!
वाचने
19531
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे वाचलंय का?
होय. अण्वस्त्रांबाबतची फसवणूक
सगळ्यात सोपा अनोफिअशल उपाय म्हणजे
http://www.misalpav.com/node
सुरवात मिपावरच्या सर्वात
हे नक्की काय आहे ?! !!
In reply to सुरवात मिपावरच्या सर्वात by विजुभाऊ
गवि आणि प्रा. डॉ. दिलीप
धन्यवाद!
In reply to गवि आणि प्रा. डॉ. दिलीप by प्रचेतस
गवि आणि प्रा. डॉ. दिलीप
In reply to गवि आणि प्रा. डॉ. दिलीप by प्रचेतस
५० टक्के खोडसाळपणा आहेच.
In reply to गवि आणि प्रा. डॉ. दिलीप by गवि
धन्यवाद!
In reply to ५० टक्के खोडसाळपणा आहेच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गणपाशेठ, दिपककुवेत यांनी झारा
सोत्रिंच्या कॉकटेल रेसिपी
माझे सादर धागे सुपर हिट होते
धन्यवाद!
In reply to माझे सादर धागे सुपर हिट होते by हस्तर
इथे भरपूर धाग्यांच्या लिंक आहेत
धन्यवाद मंदारराव!
In reply to इथे भरपूर धाग्यांच्या लिंक आहेत by महासंग्राम
ह्म्म!http://www.misalpav.com
ओके. आकडा रोमन लिपीत लिहिला
मी
खुद्द तुझ्या कवितांचा मी पंखा
In reply to मी by मिसळलेला काव्यप्रेमी
हा हा
In reply to खुद्द तुझ्या कवितांचा मी पंखा by गवि
चला, मी, मिकाशेठ, प्रचु,
In reply to हा हा by मिसळलेला काव्यप्रेमी
मेलो.
In reply to चला, मी, मिकाशेठ, प्रचु, by गवि
हा हा हा
In reply to मेलो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्रांती
प्राजु तै
भटकंती लेख शोध २०१६
It's a reservoir!
In reply to भटकंती लेख शोध २०१६ by जगप्रवासी
किल्लेदारांचे फोटू.. https:/
मिपाचे 1 नंबर लेखक
मिपाचे नंबर 44961 लेखक
In reply to मिपाचे 1 नंबर लेखक by अश्फाक
परा मोजी सगळे विसरले
सर्वांना धन्यवाद. ही शिदोरी
फारएन्ड यांची सर्व चित्रपट