Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वामन देशमुख on गुरुवार, 05/23/2019 - 06:09
नमस्कार मिपाकरहो! यावर्षीची लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खूपच चुरशीची झाली आहे आणि आज या निवडणुकीचा निकाल घोषित होणार आहे. वेगवेगळ्या संस्थांनी एग्झिट पोलच्या माध्यमातून आपापले अंदाज वर्तवले आहेत. ते कितपत खरे ठरतात याची उत्सुकता आहे. संदर्भासाठी ते अंदाज इथे देत आहे. Poll_of_Polls https://images.indianexpress.com/2019/05/national.jpg सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि हळूहळू चित्र स्पष्ट होत जाईल. या निकालासंबंधीची चर्चा, अपडेट्स, बातम्या यांसाठी हा धागा सुरु करत आहे.
  • Log in or register to post comments
  • 26514 views

प्रतिक्रिया

Submitted by उगा काहितरीच on गुरुवार, 05/23/2019 - 08:08

Permalink

निकाला कोणत्या साइटवर

निकाला कोणत्या साइटवर व्यवस्थित पहायला मिळेल ? गूगल च्या होमपेजवर (election live update) असं टाकल्यावर जे दिसतंय त्यात सगळे पक्ष आहेत , मोबाईल वरून पहायला थोडं अवघड आहे. त्यापेक्षा NDA , UPA ,Other असं पाहिजे सरळसरळ.
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on गुरुवार, 05/23/2019 - 08:32

In reply to निकाला कोणत्या साइटवर by उगा काहितरीच

Permalink

लोकसत्ता, टाइम्स ऑफ इंडिया,

लोकसत्ता, टाइम्स ऑफ इंडिया, झी न्यूज इ. साइटवर बऱ्यापैकी माहिती आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on गुरुवार, 05/23/2019 - 08:37

In reply to निकाला कोणत्या साइटवर by उगा काहितरीच

Permalink

Nivadnuk Ayogachi Website

Nivadnuk Ayogachi Website paha.
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on गुरुवार, 05/23/2019 - 08:42

In reply to Nivadnuk Ayogachi Website by प्रसाद_१९८२

Permalink

बरोबर आहे, निवडणूक आयोगाच्या

बरोबर आहे, निवडणूक आयोगाच्या साइटवर अधिकृत माहिती मिळेलच, तिथे घोषित निकाल दिसतील पण कदाचित निकालपूर्व कल दिसणार नाहीत. https://results.eci.gov.in
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on गुरुवार, 05/23/2019 - 10:10

In reply to बरोबर आहे, निवडणूक आयोगाच्या by वामन देशमुख

Permalink

निवडणूक आयोगाच्या साइटवर निकालांचा कल

क्षमा करा, निवडणूक आयोगाच्या या साइटवर निकालांचा कलदेखील उपलब्ध आहे. https://results.eci.gov.in/pc/en/partywise/index.htm
  • Log in or register to post comments

Submitted by गड्डा झब्बू on गुरुवार, 05/23/2019 - 08:58

In reply to निकाला कोणत्या साइटवर by उगा काहितरीच

Permalink

https://zeenews.india.com/marathi

https://zeenews.india.com/marathi
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on गुरुवार, 05/23/2019 - 08:19

Permalink

सध्याची स्थिती.

BJP+ ----- 42 Congress + 8 Others ------- 12 SP+BSP---------4
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on गुरुवार, 05/23/2019 - 08:37

Permalink

सद्यस्थिती - ८:३५

सद्यस्थिती - ८:३५ लोकसभा - २१४/५४२ रालोआ - १३० संपुआ - ५७ इतर - २७
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on गुरुवार, 05/23/2019 - 09:18

Permalink

५४२/५४३

BTW, लोकसभेच्या ५४३ पैकी ५४२ जागांवर निवडणूक होत आहे. तामिळनाडूतल्या वेल्लोर या मतदारसंघात प्रचंड प्रमाणात रोख रक्कम सापडल्यामुळे एप्रिल महिन्यातच तेथील निवडणूक रद्द करण्यात आली होती.
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on गुरुवार, 05/23/2019 - 10:27

Permalink

चार राज्यांच्या विधानसभा निवडणूका

BTW, लोकसभा निवडणूकांसोबतच आंध्रप्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांच्या विधानसभा निवडणूकादेखील होत आहेत. तेथील स्थिती याप्रमाणे - आंध्रप्रदेश - १०१/१७५ (सत्ताधारी) तेलुगु देशम - १२ वाइएसाआर काँग्रेस - ८८ इतर - १ ओडिशा ४३/१४६ - (सत्ताधारी) बिजद - ३० भाजप - १० अरुणाचल प्रदेश ११/६० - (सत्ताधारी) भाजप - ९ इतर - २ सिक्कीम ६/३२ - (सत्ताधारी) सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट - २ सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा - ४
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on गुरुवार, 05/23/2019 - 10:36

Permalink

महाराष्ट्रातील हिंगोली मतदारसंघ

महाराष्ट्रातील हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत पाटील काँग्रेसच्या सुभाष वानखेडेपेक्षा आघाडीवर आहेत. शिवसेना सोडल्यापासून सुभाष वानखेडे यांचं नशीब काही ठीक दिसत नाही. २०१४ साली भाजपात असताना ते कॉंग्रेसकडून हरले आणि आता काँग्रेस मध्ये राहून बहुदा शिवसेनेकडून हरतील.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 05/23/2019 - 10:39

Permalink

बारामती , मावळ , शिरुर ,

बारामती , मावळ , शिरुर , सातारा येथे धक्कादायक निकाल लागती असे ऐकतो आहे. काय अवस्था आहे तेथे
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on गुरुवार, 05/23/2019 - 10:54

In reply to बारामती , मावळ , शिरुर , by विजुभाऊ

Permalink

बारामतीत सुप्रिया सुळे यांची

बारामतीत सुप्रिया सुळे यांची २५ हजाराहून अधिक मतांची आघाडी मावळात शिवसेनेचे यांची 80000 मतांची आघाडी साताऱ्यात उदयनराजे भोसले ८००० आणि शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे रामसिंग कोल्हे हे १३००० ने आघाडीवर. तथापि, यात मला व्यक्तिशः धक्कादायक काही दिसत नाहीय, काही चुकतंय का?
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on गुरुवार, 05/23/2019 - 10:59

In reply to बारामतीत सुप्रिया सुळे यांची by वामन देशमुख

Permalink

रामसिंग कोल्हे

रामसिंग कोल्हे हे अमोल कोल्हेंच्या वडिलांचं नाव आहे
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on गुरुवार, 05/23/2019 - 11:09

In reply to रामसिंग कोल्हे by महासंग्राम

Permalink

व्हय व्हय, चुकून मिष्टेक झाली

व्हय व्हय, चुकून मिष्टेक झाली! उमेदवारांचे पुर्ण नाव अमोल रामसिंग कोल्हे असे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on गुरुवार, 05/23/2019 - 10:41

Permalink

नांदेड आणि हिंगोली

महाराष्ट्रात २०१४ साली काँग्रेसची लाज राखणारे दोन लोकसभा मतदारसंघ म्हणजे नांदेड आणि हिंगोली. यापैकी हिंगोलीत शिवसेना आणि नांदेडात भाजप थोडीशी आघाडीवर अशी सद्यस्थिती आहे. नांदेडात अशोक चव्हाणांना भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर हे टफ फाईट देत आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on गुरुवार, 05/23/2019 - 10:57

Permalink

सोलापुरात तिरंगी लढत, जय

सोलापुरात तिरंगी लढत, जय सिध्देश्वर महास्वामी आघाडीवर; सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर पिछाडीवर
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on गुरुवार, 05/23/2019 - 11:05

Permalink

सध्यातरी तीन आकडी संख्या

सध्यातरी तीन आकडी संख्या गाठणारा एकमेव पक्ष भाजप आहे. दोन आकडी संख्या गाठणारे पक्ष - शिवसेना, काँग्रेस, बसपा, बिजू जनता दल, जदयु, तृणमूल काँग्रेस, डीएमके, आणि वाइएसआर काँग्रेस पक्ष.
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on गुरुवार, 05/23/2019 - 11:34

Permalink

सद्यस्थिती - ११:३०

५४२/५४२ रालोआ - ३३१ (भाजप - २९, शिवसेना - २०) संपुआ - १०१ (काँग्रेस - ५०) इतर - ११०
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on गुरुवार, 05/23/2019 - 11:35

In reply to सद्यस्थिती - ११:३० by वामन देशमुख

Permalink

टायपो झाला!

५४२/५४२ रालोआ - ३३१ (भाजप - २९१, शिवसेना - २०) संपुआ - १०१ (काँग्रेस - ५०) इतर - ११०
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on गुरुवार, 05/23/2019 - 12:02

Permalink

योगेंद्र यादव

योगेंद्र यादव याचे भविषय - मोदी लाट असेल प्रकाश आंबेडकर यांची भीती - काँग्रेस दुभंगेल .. ( गांधी घराण्याची हाकालपट्टी होईल ?)
  • Log in or register to post comments

Submitted by गड्डा झब्बू on गुरुवार, 05/23/2019 - 12:15

Permalink

महाराष्ट्र कॉंग्रेसमुक्त होण्याच्या मार्गावर

महाराष्ट्र कॉंग्रेसमुक्त होण्याच्या मार्गावर. भाजप २४ शिवसेना १९ कॉंग्रेस ० राष्ट्रवादी ४ इतर १ चित्र आशादायक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश म्हेत्रे on गुरुवार, 05/23/2019 - 12:29

Permalink

पुन्हा मोदी सरकार

एनडीए - 343 यूपीए - 78
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on गुरुवार, 05/23/2019 - 13:01

Permalink

सोलापुरातील स्थिती कोणी सांगू

सोलापुरातील स्थिती कोणी सांगू शकेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by गड्डा झब्बू on गुरुवार, 05/23/2019 - 13:27

In reply to सोलापुरातील स्थिती कोणी सांगू by प्रसाद_१९८२

Permalink

भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी ४८ हजार मतांनी आघाडीवर

भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी ४८ हजार मतांनी आघाडीवर
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on गुरुवार, 05/23/2019 - 13:48

In reply to भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी ४८ हजार मतांनी आघाडीवर by गड्डा झब्बू

Permalink

जबरी,

जबरी, अर्बन नक्षलवादी व कथित हिंदू दहशतवाद निर्मात्याला सोलापूरकारांनी घरचा रस्ता दाखवला हे एक बरे झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by रांचो on गुरुवार, 05/23/2019 - 13:27

Permalink

जय सिध्देश्वर महास्वामी ७७

जय सिध्देश्वर महास्वामी ७७ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 05/23/2019 - 14:10

Permalink

पुण्यात काय झाले? मध्यंतरी

पुण्यात काय झाले? मध्यंतरी मतमोजणी थांबवली होती ना?
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on गुरुवार, 05/23/2019 - 14:37

In reply to पुण्यात काय झाले? मध्यंतरी by यशोधरा

Permalink

पुन्हा सुरु झालीये मोजणी.

पुन्हा सुरु झालीये मोजणी. गिबा ९५,००० मतांनी आघाडीवर आहेत सध्या मावळात श्रीरंग बारणे विजयी, पवार घराण्यात पार्थ पवारांच्या रूपाने पहिला पराभव
  • Log in or register to post comments

Submitted by mrcoolguynice on गुरुवार, 05/23/2019 - 14:23

Permalink

भारतात मोदी सलग दुसऱ्यांदा

भारतात मोदी सलग दुसऱ्यांदा जिंकल्याप्रमाणे , तिकडे डॉनल्ड ट्रम्प देखील दुसरी टर्म जिंकू शकतात, असे भाकीत करायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश म्हेत्रे on गुरुवार, 05/23/2019 - 14:33

In reply to भारतात मोदी सलग दुसऱ्यांदा by mrcoolguynice

Permalink

रडू नका

...
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 05/23/2019 - 15:02

In reply to भारतात मोदी सलग दुसऱ्यांदा by mrcoolguynice

Permalink

सद्ध्या भाजप जिंकल्याचा आनंद

सद्ध्या भाजप जिंकल्याचा आनंद साजरा करा हो. डो ट्र चं नंतर बघू.
  • Log in or register to post comments

Submitted by मी चिमुर कर on गुरुवार, 05/23/2019 - 14:44

Permalink

बहुजन वंचित आघाडी + कांग्रेस = भाजप विजयी

महाराष्ट्रात बवंआ ने कांग्रेस ची मते मिळवून निकालात फरक पाडला मतांची बेरीज करतांना कांग्रेस ने ही मत मोजलीच नाहीत अन्यथा महाराष्ट्रात थोडा निकाल वेगळा असता
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on गुरुवार, 05/23/2019 - 15:47

In reply to बहुजन वंचित आघाडी + कांग्रेस = भाजप विजयी by मी चिमुर कर

Permalink

असं आत्ता तरी निश्चितपणे

असं आत्ता तरी निश्चितपणे सांगणे अवघड वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on गुरुवार, 05/23/2019 - 14:52

Permalink

शरद पवारांचे पत्रकार परिषद

शरद पवारांचे पत्रकार परिषद इव्हेएम वरतून घुमजाव!!
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on गुरुवार, 05/23/2019 - 14:59

In reply to शरद पवारांचे पत्रकार परिषद by आनन्दा

Permalink

राजू पेंटरचे पण कान उपटले

राजू पेंटरचे पण कान उपटले
  • Log in or register to post comments

Submitted by सोन्या बागलाणकर on गुरुवार, 05/23/2019 - 15:11

Permalink

तथाकथिक मराठी लोकांच्या

तथाकथिक मराठी लोकांच्या कैवाऱ्यांचा "लाव रे तो विडिओ" काही कामास आला नाही. आता त्यांना स्वतःच ते विडिओ बघून टाइमपास करायची वेळ आली.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on गुरुवार, 05/23/2019 - 15:28

Permalink

रावीश कुमार ला बघायला NDTV

रावीश कुमार ला बघायला NDTV लावून बसलोय, पण तो दिसतच नाहीये..
  • Log in or register to post comments

Submitted by गड्डा झब्बू on गुरुवार, 05/23/2019 - 17:05

Permalink

हर हर मोदी! घर घर मोदी!

तमाम फुरोगामी आणि सिक्युलर लोकांनी ज्याला पाडण्यासाठी आकाशपाताळ एक केले त्याला जनतेने भक्कम पाठबळ देऊन पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून दिले. श्री नरेंद्र मोदींना पंतप्रधानकीच्या दुसऱ्या टर्मसाठी भरघोस शुभेच्छा!!! हर हर मोदी! घर घर मोदी!!
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on गुरुवार, 05/23/2019 - 17:19

Permalink

ओवैसीच्या पक्षाची सीट

आली आहे म्हणतात! कुठची?
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on गुरुवार, 05/23/2019 - 17:28

In reply to ओवैसीच्या पक्षाची सीट by भंकस बाबा

Permalink

औ'बाद ! बिरुटे सरांची सिट.

औ'बाद ! बिरुटे सरांची सिट.
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रम्प on गुरुवार, 05/23/2019 - 19:31

Permalink

1 )*राज ठाकरे यांच्या

  • Log in or register to post comments

Submitted by ट्रम्प on गुरुवार, 05/23/2019 - 19:32

Permalink

1 )*राज ठाकरे यांच्या

  • Log in or register to post comments

Submitted by ट्रम्प on गुरुवार, 05/23/2019 - 19:33

Permalink

1 ) राज ठाकरे यांच्या

1 ) राज ठाकरे यांच्या प्रयत्नांना यश !!!!! मनसे सारखीच केली काँग्रेस व राष्ट्रवादी ची अवस्था !!!! 2 ) नागरिक शास्त्रात हे शिकलो होतो की सगळे खासदार मिळून पंतप्रधान बनवतात. पण 2019 मध्ये एका पंतप्रधानाने सगळे खासदार बनवलेत. 3 )रुझानों के अनुसार इस समय राहुल गांधी सबसे आगे चल रहे हैं... और कांग्रेसी लठ लेकर उसके पीछे !!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by भीमराव on गुरुवार, 05/23/2019 - 20:51

Permalink

दोन बोक्यांची आणि माकडाची गोष्ट आठवली औरंगाबाद चा निकाल बघुन.

तुला नाही मला नाही, घाल MIM ला. खैरे ठासुन आले असते, पण हिंदू मत जाती मधे अडकलं आणि जे झालं ते असं झालं.
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on गुरुवार, 05/23/2019 - 20:53

Permalink

चाणक्य प्रशांत किशोर कहा है ?

चाणक्य प्रशांत किशोर कहा है ?
  • Log in or register to post comments

Submitted by गड्डा झब्बू on गुरुवार, 05/23/2019 - 21:19

In reply to चाणक्य प्रशांत किशोर कहा है ? by धर्मराजमुटके

Permalink

BP कि गोली खाके सो रहे है.

BP कि गोली खाके सो रहे है.
  • Log in or register to post comments

Submitted by शब्दानुज on गुरुवार, 05/23/2019 - 21:47

Permalink

धागा एवढा थंड !

धागा एवढा थंड ! च्छ्या..पुर्विच मिपा राहिलं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on गुरुवार, 05/23/2019 - 22:05

Permalink

ते

ते माजी संपादक व खासदार कुमार केतकरही आज दिसत नाहीत चानेल्सवर . कदाचित त्याना उद्या "व्यापक कटा'चा वास येईल. असो. निखिल वागळे, मोदी परत निवडून आल्याने 'मला एक वेगळीच अनामिक भिती वाटू लागली आहे" असे मुलाखतीत म्हणाले.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on गुरुवार, 05/23/2019 - 23:13

Permalink

आज 11:30 वाजलेतरी मतदान

आज 11:30 वाजलेतरी मतदान मोजणी का सुरू आहे ?
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com