✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लोकसभा निवडणूक निकाल २०१९

व
वामन देशमुख यांनी
गुरुवार, 05/23/2019 - 06:09  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकरहो! यावर्षीची लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खूपच चुरशीची झाली आहे आणि आज या निवडणुकीचा निकाल घोषित होणार आहे. वेगवेगळ्या संस्थांनी एग्झिट पोलच्या माध्यमातून आपापले अंदाज वर्तवले आहेत. ते कितपत खरे ठरतात याची उत्सुकता आहे. संदर्भासाठी ते अंदाज इथे देत आहे. Poll_of_Polls https://images.indianexpress.com/2019/05/national.jpg सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि हळूहळू चित्र स्पष्ट होत जाईल. या निकालासंबंधीची चर्चा, अपडेट्स, बातम्या यांसाठी हा धागा सुरु करत आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26514 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

निकाला कोणत्या साइटवर

उगा काहितरीच
गुरुवार, 05/23/2019 - 08:08 नवीन
निकाला कोणत्या साइटवर व्यवस्थित पहायला मिळेल ? गूगल च्या होमपेजवर (election live update) असं टाकल्यावर जे दिसतंय त्यात सगळे पक्ष आहेत , मोबाईल वरून पहायला थोडं अवघड आहे. त्यापेक्षा NDA , UPA ,Other असं पाहिजे सरळसरळ.
  • Log in or register to post comments

लोकसत्ता, टाइम्स ऑफ इंडिया,

वामन देशमुख
गुरुवार, 05/23/2019 - 08:32 नवीन
लोकसत्ता, टाइम्स ऑफ इंडिया, झी न्यूज इ. साइटवर बऱ्यापैकी माहिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

Nivadnuk Ayogachi Website

प्रसाद_१९८२
गुरुवार, 05/23/2019 - 08:37 नवीन
Nivadnuk Ayogachi Website paha.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

बरोबर आहे, निवडणूक आयोगाच्या

वामन देशमुख
गुरुवार, 05/23/2019 - 08:42 नवीन
बरोबर आहे, निवडणूक आयोगाच्या साइटवर अधिकृत माहिती मिळेलच, तिथे घोषित निकाल दिसतील पण कदाचित निकालपूर्व कल दिसणार नाहीत. https://results.eci.gov.in
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

निवडणूक आयोगाच्या साइटवर निकालांचा कल

वामन देशमुख
गुरुवार, 05/23/2019 - 10:10 नवीन
क्षमा करा, निवडणूक आयोगाच्या या साइटवर निकालांचा कलदेखील उपलब्ध आहे. https://results.eci.gov.in/pc/en/partywise/index.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

https://zeenews.india.com/marathi

गड्डा झब्बू
गुरुवार, 05/23/2019 - 08:58 नवीन
https://zeenews.india.com/marathi
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

सध्याची स्थिती.

प्रसाद_१९८२
गुरुवार, 05/23/2019 - 08:19 नवीन
BJP+ ----- 42 Congress + 8 Others ------- 12 SP+BSP---------4
  • Log in or register to post comments

सद्यस्थिती - ८:३५

वामन देशमुख
गुरुवार, 05/23/2019 - 08:37 नवीन
सद्यस्थिती - ८:३५ लोकसभा - २१४/५४२ रालोआ - १३० संपुआ - ५७ इतर - २७
  • Log in or register to post comments

५४२/५४३

वामन देशमुख
गुरुवार, 05/23/2019 - 09:18 नवीन
BTW, लोकसभेच्या ५४३ पैकी ५४२ जागांवर निवडणूक होत आहे. तामिळनाडूतल्या वेल्लोर या मतदारसंघात प्रचंड प्रमाणात रोख रक्कम सापडल्यामुळे एप्रिल महिन्यातच तेथील निवडणूक रद्द करण्यात आली होती.
  • Log in or register to post comments

चार राज्यांच्या विधानसभा निवडणूका

वामन देशमुख
गुरुवार, 05/23/2019 - 10:27 नवीन
BTW, लोकसभा निवडणूकांसोबतच आंध्रप्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांच्या विधानसभा निवडणूकादेखील होत आहेत. तेथील स्थिती याप्रमाणे - आंध्रप्रदेश - १०१/१७५ (सत्ताधारी) तेलुगु देशम - १२ वाइएसाआर काँग्रेस - ८८ इतर - १ ओडिशा ४३/१४६ - (सत्ताधारी) बिजद - ३० भाजप - १० अरुणाचल प्रदेश ११/६० - (सत्ताधारी) भाजप - ९ इतर - २ सिक्कीम ६/३२ - (सत्ताधारी) सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट - २ सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा - ४
  • Log in or register to post comments

महाराष्ट्रातील हिंगोली मतदारसंघ

वामन देशमुख
गुरुवार, 05/23/2019 - 10:36 नवीन
महाराष्ट्रातील हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत पाटील काँग्रेसच्या सुभाष वानखेडेपेक्षा आघाडीवर आहेत. शिवसेना सोडल्यापासून सुभाष वानखेडे यांचं नशीब काही ठीक दिसत नाही. २०१४ साली भाजपात असताना ते कॉंग्रेसकडून हरले आणि आता काँग्रेस मध्ये राहून बहुदा शिवसेनेकडून हरतील.
  • Log in or register to post comments

बारामती , मावळ , शिरुर ,

विजुभाऊ
गुरुवार, 05/23/2019 - 10:39 नवीन
बारामती , मावळ , शिरुर , सातारा येथे धक्कादायक निकाल लागती असे ऐकतो आहे. काय अवस्था आहे तेथे
  • Log in or register to post comments

बारामतीत सुप्रिया सुळे यांची

वामन देशमुख
गुरुवार, 05/23/2019 - 10:54 नवीन
बारामतीत सुप्रिया सुळे यांची २५ हजाराहून अधिक मतांची आघाडी मावळात शिवसेनेचे यांची 80000 मतांची आघाडी साताऱ्यात उदयनराजे भोसले ८००० आणि शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे रामसिंग कोल्हे हे १३००० ने आघाडीवर. तथापि, यात मला व्यक्तिशः धक्कादायक काही दिसत नाहीय, काही चुकतंय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

रामसिंग कोल्हे

महासंग्राम
गुरुवार, 05/23/2019 - 10:59 नवीन
रामसिंग कोल्हे हे अमोल कोल्हेंच्या वडिलांचं नाव आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

व्हय व्हय, चुकून मिष्टेक झाली

वामन देशमुख
गुरुवार, 05/23/2019 - 11:09 नवीन
व्हय व्हय, चुकून मिष्टेक झाली! उमेदवारांचे पुर्ण नाव अमोल रामसिंग कोल्हे असे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

नांदेड आणि हिंगोली

वामन देशमुख
गुरुवार, 05/23/2019 - 10:41 नवीन
महाराष्ट्रात २०१४ साली काँग्रेसची लाज राखणारे दोन लोकसभा मतदारसंघ म्हणजे नांदेड आणि हिंगोली. यापैकी हिंगोलीत शिवसेना आणि नांदेडात भाजप थोडीशी आघाडीवर अशी सद्यस्थिती आहे. नांदेडात अशोक चव्हाणांना भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर हे टफ फाईट देत आहेत.
  • Log in or register to post comments

सोलापुरात तिरंगी लढत, जय

महासंग्राम
गुरुवार, 05/23/2019 - 10:57 नवीन
सोलापुरात तिरंगी लढत, जय सिध्देश्वर महास्वामी आघाडीवर; सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर पिछाडीवर
  • Log in or register to post comments

सध्यातरी तीन आकडी संख्या

वामन देशमुख
गुरुवार, 05/23/2019 - 11:05 नवीन
सध्यातरी तीन आकडी संख्या गाठणारा एकमेव पक्ष भाजप आहे. दोन आकडी संख्या गाठणारे पक्ष - शिवसेना, काँग्रेस, बसपा, बिजू जनता दल, जदयु, तृणमूल काँग्रेस, डीएमके, आणि वाइएसआर काँग्रेस पक्ष.
  • Log in or register to post comments

सद्यस्थिती - ११:३०

वामन देशमुख
गुरुवार, 05/23/2019 - 11:34 नवीन
५४२/५४२ रालोआ - ३३१ (भाजप - २९, शिवसेना - २०) संपुआ - १०१ (काँग्रेस - ५०) इतर - ११०
  • Log in or register to post comments

टायपो झाला!

वामन देशमुख
गुरुवार, 05/23/2019 - 11:35 नवीन
५४२/५४२ रालोआ - ३३१ (भाजप - २९१, शिवसेना - २०) संपुआ - १०१ (काँग्रेस - ५०) इतर - ११०
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

योगेंद्र यादव

चौकटराजा
गुरुवार, 05/23/2019 - 12:02 नवीन
योगेंद्र यादव याचे भविषय - मोदी लाट असेल प्रकाश आंबेडकर यांची भीती - काँग्रेस दुभंगेल .. ( गांधी घराण्याची हाकालपट्टी होईल ?)
  • Log in or register to post comments

महाराष्ट्र कॉंग्रेसमुक्त होण्याच्या मार्गावर

गड्डा झब्बू
गुरुवार, 05/23/2019 - 12:15 नवीन
महाराष्ट्र कॉंग्रेसमुक्त होण्याच्या मार्गावर. भाजप २४ शिवसेना १९ कॉंग्रेस ० राष्ट्रवादी ४ इतर १ चित्र आशादायक आहे.
  • Log in or register to post comments

पुन्हा मोदी सरकार

सतिश म्हेत्रे
गुरुवार, 05/23/2019 - 12:29 नवीन
एनडीए - 343 यूपीए - 78
  • Log in or register to post comments

सोलापुरातील स्थिती कोणी सांगू

प्रसाद_१९८२
गुरुवार, 05/23/2019 - 13:01 नवीन
सोलापुरातील स्थिती कोणी सांगू शकेल का?
  • Log in or register to post comments

भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी ४८ हजार मतांनी आघाडीवर

गड्डा झब्बू
गुरुवार, 05/23/2019 - 13:27 नवीन
भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी ४८ हजार मतांनी आघाडीवर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

जबरी,

प्रसाद_१९८२
गुरुवार, 05/23/2019 - 13:48 नवीन
जबरी, अर्बन नक्षलवादी व कथित हिंदू दहशतवाद निर्मात्याला सोलापूरकारांनी घरचा रस्ता दाखवला हे एक बरे झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गड्डा झब्बू

जय सिध्देश्वर महास्वामी ७७

रांचो
गुरुवार, 05/23/2019 - 13:27 नवीन
जय सिध्देश्वर महास्वामी ७७ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
  • Log in or register to post comments

पुण्यात काय झाले? मध्यंतरी

यशोधरा
गुरुवार, 05/23/2019 - 14:10 नवीन
पुण्यात काय झाले? मध्यंतरी मतमोजणी थांबवली होती ना?
  • Log in or register to post comments

पुन्हा सुरु झालीये मोजणी.

महासंग्राम
गुरुवार, 05/23/2019 - 14:37 नवीन
पुन्हा सुरु झालीये मोजणी. गिबा ९५,००० मतांनी आघाडीवर आहेत सध्या मावळात श्रीरंग बारणे विजयी, पवार घराण्यात पार्थ पवारांच्या रूपाने पहिला पराभव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

भारतात मोदी सलग दुसऱ्यांदा

mrcoolguynice
गुरुवार, 05/23/2019 - 14:23 नवीन
भारतात मोदी सलग दुसऱ्यांदा जिंकल्याप्रमाणे , तिकडे डॉनल्ड ट्रम्प देखील दुसरी टर्म जिंकू शकतात, असे भाकीत करायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

रडू नका

सतिश म्हेत्रे
गुरुवार, 05/23/2019 - 14:33 नवीन
...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice

सद्ध्या भाजप जिंकल्याचा आनंद

यशोधरा
गुरुवार, 05/23/2019 - 15:02 नवीन
सद्ध्या भाजप जिंकल्याचा आनंद साजरा करा हो. डो ट्र चं नंतर बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice

बहुजन वंचित आघाडी + कांग्रेस = भाजप विजयी

मी चिमुर कर
गुरुवार, 05/23/2019 - 14:44 नवीन
महाराष्ट्रात बवंआ ने कांग्रेस ची मते मिळवून निकालात फरक पाडला मतांची बेरीज करतांना कांग्रेस ने ही मत मोजलीच नाहीत अन्यथा महाराष्ट्रात थोडा निकाल वेगळा असता
  • Log in or register to post comments

असं आत्ता तरी निश्चितपणे

शाम भागवत
गुरुवार, 05/23/2019 - 15:47 नवीन
असं आत्ता तरी निश्चितपणे सांगणे अवघड वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी चिमुर कर

शरद पवारांचे पत्रकार परिषद

आनन्दा
गुरुवार, 05/23/2019 - 14:52 नवीन
शरद पवारांचे पत्रकार परिषद इव्हेएम वरतून घुमजाव!!
  • Log in or register to post comments

राजू पेंटरचे पण कान उपटले

महासंग्राम
गुरुवार, 05/23/2019 - 14:59 नवीन
राजू पेंटरचे पण कान उपटले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

तथाकथिक मराठी लोकांच्या

सोन्या बागलाणकर
गुरुवार, 05/23/2019 - 15:11 नवीन
तथाकथिक मराठी लोकांच्या कैवाऱ्यांचा "लाव रे तो विडिओ" काही कामास आला नाही. आता त्यांना स्वतःच ते विडिओ बघून टाइमपास करायची वेळ आली.
  • Log in or register to post comments

रावीश कुमार ला बघायला NDTV

आनन्दा
गुरुवार, 05/23/2019 - 15:28 नवीन
रावीश कुमार ला बघायला NDTV लावून बसलोय, पण तो दिसतच नाहीये..
  • Log in or register to post comments

हर हर मोदी! घर घर मोदी!

गड्डा झब्बू
गुरुवार, 05/23/2019 - 17:05 नवीन
तमाम फुरोगामी आणि सिक्युलर लोकांनी ज्याला पाडण्यासाठी आकाशपाताळ एक केले त्याला जनतेने भक्कम पाठबळ देऊन पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून दिले. श्री नरेंद्र मोदींना पंतप्रधानकीच्या दुसऱ्या टर्मसाठी भरघोस शुभेच्छा!!! हर हर मोदी! घर घर मोदी!!
  • Log in or register to post comments

ओवैसीच्या पक्षाची सीट

भंकस बाबा
गुरुवार, 05/23/2019 - 17:19 नवीन
आली आहे म्हणतात! कुठची?
  • Log in or register to post comments

औ'बाद ! बिरुटे सरांची सिट.

उगा काहितरीच
गुरुवार, 05/23/2019 - 17:28 नवीन
औ'बाद ! बिरुटे सरांची सिट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा

1 )*राज ठाकरे यांच्या

ट्रम्प
गुरुवार, 05/23/2019 - 19:31 नवीन
  • Log in or register to post comments

1 )*राज ठाकरे यांच्या

ट्रम्प
गुरुवार, 05/23/2019 - 19:32 नवीन
  • Log in or register to post comments

1 ) राज ठाकरे यांच्या

ट्रम्प
गुरुवार, 05/23/2019 - 19:33 नवीन
1 ) राज ठाकरे यांच्या प्रयत्नांना यश !!!!! मनसे सारखीच केली काँग्रेस व राष्ट्रवादी ची अवस्था !!!! 2 ) नागरिक शास्त्रात हे शिकलो होतो की सगळे खासदार मिळून पंतप्रधान बनवतात. पण 2019 मध्ये एका पंतप्रधानाने सगळे खासदार बनवलेत. 3 )रुझानों के अनुसार इस समय राहुल गांधी सबसे आगे चल रहे हैं... और कांग्रेसी लठ लेकर उसके पीछे !!!!!
  • Log in or register to post comments

दोन बोक्यांची आणि माकडाची गोष्ट आठवली औरंगाबाद चा निकाल बघुन.

भीमराव
गुरुवार, 05/23/2019 - 20:51 नवीन
तुला नाही मला नाही, घाल MIM ला. खैरे ठासुन आले असते, पण हिंदू मत जाती मधे अडकलं आणि जे झालं ते असं झालं.
  • Log in or register to post comments

चाणक्य प्रशांत किशोर कहा है ?

धर्मराजमुटके
गुरुवार, 05/23/2019 - 20:53 नवीन
चाणक्य प्रशांत किशोर कहा है ?
  • Log in or register to post comments

BP कि गोली खाके सो रहे है.

गड्डा झब्बू
गुरुवार, 05/23/2019 - 21:19 नवीन
BP कि गोली खाके सो रहे है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

धागा एवढा थंड !

शब्दानुज
गुरुवार, 05/23/2019 - 21:47 नवीन
धागा एवढा थंड ! च्छ्या..पुर्विच मिपा राहिलं नाही.
  • Log in or register to post comments

ते

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 05/23/2019 - 22:05 नवीन
ते माजी संपादक व खासदार कुमार केतकरही आज दिसत नाहीत चानेल्सवर . कदाचित त्याना उद्या "व्यापक कटा'चा वास येईल. असो. निखिल वागळे, मोदी परत निवडून आल्याने 'मला एक वेगळीच अनामिक भिती वाटू लागली आहे" असे मुलाखतीत म्हणाले.
  • Log in or register to post comments

आज 11:30 वाजलेतरी मतदान

प्रसाद_१९८२
गुरुवार, 05/23/2019 - 23:13 नवीन
आज 11:30 वाजलेतरी मतदान मोजणी का सुरू आहे ?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा