✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वैद्यक नोबेल-संशोधन भाग ८: MRI तंत्र

ह
हेमंतकुमार यांनी
Fri, 12/07/2018 - 11:46  ·  लेख
लेख

Book traversal links for वैद्यक नोबेल-संशोधन भाग ८: MRI तंत्र

  • ‹ वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते संशोधन : भाग ७
  • Up
  • वैद्यक नोबेल-संशोधन भाग ९ : HIV चा शोध ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26136 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

MRI वगैरे निदानयंत्रे म्हणजे

अनिंद्य
Fri, 12/07/2018 - 12:00 नवीन
MRI वगैरे निदानयंत्रे म्हणजे वैद्यकात अभियांत्रिकीची मुसंडीच की हो. MRI साठी त्या बोगद्यात जातांना जग मागे राहिल्याची भावना तर होतेच शिवाय प्रचंड यांत्रिक / खाडखूड आवाज येतो. त्यावर काही संशोधन होत असेलच ? लेख आवडला.
  • Log in or register to post comments

उत्तम लेख

टर्मीनेटर
Fri, 12/07/2018 - 12:22 नवीन
उत्तम लेख. सीटी स्कॅन प्रमाणे MRI करतानाही पिगमेंट चे इंजेक्शन देतात का?
  • Log in or register to post comments

शंकानिरसन

हेमंतकुमार
Fri, 12/07/2018 - 12:35 नवीन
अनिंद्य, तत्पर प्रतिसादाबद्दल आभार. खरंय, या यंत्राच्या बोगद्यातून जाताना बऱ्याच जणांची घाबरगुंडी होते. आवाजविरहित संशोधनाबद्दल कल्पना नाही. @ टर्मिनेटर, होय, काही वेळेस Gadolinium contrast media या रसायनाचे इंजेक्शन दिले जाते. धन्यवाद !
  • Log in or register to post comments

खरंय, या यंत्राच्या

मार्मिक गोडसे
Fri, 12/07/2018 - 20:38 नवीन
खरंय, या यंत्राच्या बोगद्यातून जाताना बऱ्याच जणांची घाबरगुंडी होते. आवाजविरहित संशोधनाबद्दल कल्पना नाही. कसले चित्रविचित्र आवाज काढतं हे यंत्र, https://www.misalpav.com/node/20657
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

धन्यवाद,

हेमंतकुमार
Fri, 12/07/2018 - 21:01 नवीन
जुन्या लेखाच्या दुव्याबद्दल. अगदी ह ह पु वा लेख आहे तो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

.....

वन
Sat, 12/08/2018 - 14:09 नवीन
या घाबरवणाऱ्या बोगद्याचा अजून अनुभव नाही. पण वरच्या लिंकवरचा लेख मस्त खुसखुशीत आहे. पुढे कधी स्वतः वर वेळ आल्यास मनाची तयारी करता येईल. ☺️
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

शंकानिरसना साठी धन्यवाद

टर्मीनेटर
Fri, 12/07/2018 - 12:47 नवीन
शंकानिरसना साठी धन्यवाद. हे रसायन मसुरक्षित असते का? की ह्याचेही काही दुष्परीणाम होतात मानवी शरीरावर?
  • Log in or register to post comments

वादग्रस्त विषय !

हेमंतकुमार
Fri, 12/07/2018 - 13:43 नवीन
हम्म ! हे रसायन मेंदूत साठून राहते असे काहींचे मत आहे. तसेच रुग्णास मूत्रपिंड विकार असल्यास त्याने त्रास होऊ शकतो. या विषयावर मतभेद आहेत. एका अमेरिकी अभिनेत्याने त्याच्या बायकोस यामुळे त्रास झाला म्हणून दावा लावला आहे.
  • Log in or register to post comments

Chuck Norris case ?

अनिंद्य
Fri, 12/07/2018 - 14:07 नवीन
Chuck Norris case ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

होय

हेमंतकुमार
Fri, 12/07/2018 - 14:15 नवीन
रे भिडू ! बरोबर.
  • Log in or register to post comments

अजून एक सुंदर माहितीपूर्ण लेख

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 12/07/2018 - 14:41 नवीन
अजून एक सुंदर माहितीपूर्ण लेख ! या वेळेस MRI या आतापर्यंत सर्वामुखी झालेल्या तंत्रज्ञानावर लेख असल्याने बर्‍याच जणांची उत्सुकता, शंका-कुशंकांचे निरसन होईल. क्ष-किरण व CT या दोन्हींमध्ये रुग्णावर किरणोत्सर्ग होतो. जर त्याचा दीर्घकाळ मारा झाला तर त्यातून किरणोत्सर्गाचे धोके संभवतात. हा मोठा धोका टाळणारे करणारे हे संशोधन वैद्यकीय तपासण्यांच्या विकासक्रमातील मैलाचा दगड आहे.
  • Log in or register to post comments

खरोखरच महत्त्वाचे संशोधन ....

सुधीर कांदळकर
Fri, 12/07/2018 - 15:48 नवीन
लेख अप्रतिम. लेखमालेतील आणखी एक उत्कृष्ट आणि तेवढेच महत्त्वाचे पुष्प. हा लेख देखील मिपाला जीवनाशी थेट जोडणारा. अनेक, अनेक धन्यवाद. डॉ. म्हात्रेंनी सुरक्षाविषयक गुणधर्माचा अचूक निर्देश केलेला आहे. त्यांना देखील अनेक, अनेक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

डॉ सुहास व सुधीर,

हेमंतकुमार
Fri, 12/07/2018 - 16:50 नवीन
आभार आणि सहमती.
  • Log in or register to post comments

नेहमी प्रमाणेच उत्तम लेख

वन
Sat, 12/08/2018 - 05:05 नवीन
नेहमी प्रमाणेच उत्तम लेख ही मालिका छान रंगत आहे. तुम्ही निवडलेले नोबेलचे विषय दाद देण्याजागे आहेत यात शंका नाही. मी तुमच्या लेखाची आतुरतेने वाट पाहत असतो. डॉक्टर, आता तुम्ही 2003 पर्यंत पोचला आहात. म्हणजे मालिकेचा शेवट जवळ येत असावा. पण ती लवकर संपवू नये ही विनंती ! पु भा प्र हेवे सां न...
  • Log in or register to post comments

@वन,

हेमंतकुमार
Sat, 12/08/2018 - 10:52 नवीन
@वन, तुम्ही दाखवलेल्या आस्थेबद्दल आभार. या लेखमालेचे अजून २ भाग लिहायचा विचार आहे.शेवटी लेखन मर्यादा हवीच.
  • Log in or register to post comments

छान लेख

तुषार काळभोर
Sat, 12/08/2018 - 11:33 नवीन
तीन महिन्यांपूर्वी घरात एक एमाराय केलं होतं तेव्हा मूत्रपिंड तपासणी करून पिगमेंट इंजेक्शन वापरलं होतं. सुदैवाने तपासणीत काही आढळलं नव्हतं. माझ्या उजव्या हाताच्या दोन्ही हाडांत स्टीलचे रॉड आहेत. मग माझ्या MRI ची वेळ आली तर कसं करतील?
  • Log in or register to post comments

पैलवान,

हेमंतकुमार
Sat, 12/08/2018 - 11:57 नवीन
मी या वैद्यकशाखेचा तज्ञ नाही. माझ्या सामान्य वाचनानुसार खालील माहिती मिळाली: साधारणपणे अस्थीरोगतज्ञानी बसवलेल्या धातूच्या रोपित गोष्टी एम आर आय साठी चालू शकतात पण ते रोपित केल्याचा कालावधी दीड महिन्यांहून जास्त असावा. अशा रुग्णांत एम आर आय आवश्यक असेल तर काही वेळेस आधी क्ष किरण काढून परिस्थिती नीट बघतात. शेवटी, रुग्णाचा डॉ व या तंत्राचा डॉ यांच्या समन्वयाने निर्णय घेतात. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

रच्याकने

तुषार काळभोर
Sat, 12/08/2018 - 14:14 नवीन
विमानतळावर कधी डिटेक्ट झाले नाहीत, म्हणजे बहुधा MRI मध्ये प्रॉब्लेम येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

जय हो !

हेमंतकुमार
Sat, 12/08/2018 - 14:43 नवीन
मग काय, बिनधास्त राहा. MRI करायची वेळच न येवो यासाठी शुभेच्छा देतो ☺️
  • Log in or register to post comments

एम आर आय व एन एम आर

चौकटराजा
Sat, 12/08/2018 - 20:00 नवीन
१९७७ चे सुमारास पुणे विद्यापीठाच्या रसायन विभागात एक यंत्र बसविण्यात आले होते . ते मला जवळून पाहायला मिळाले. त्याला ते एन एम आर म्हणजे न्यूक्लिअर मॅग्नेटीक रेसोनांस मशीन म्हणत. कोणत्याही पदार्थाचा एक अतिसूक्ष्म कण त्यात ठेवला तरी त्याचे अनेक गुणधर्म स्पेक्ट्रम सह दाखवीत असे. त्याचा या तंत्राशी काही संबंध असावा काय ?
  • Log in or register to post comments

शंकानिरसन

हेमंतकुमार
Sat, 12/08/2018 - 20:35 नवीन
दोन्ही तंत्रांचा जरूर संबंध आहे. वर लेखात म्हटल्याप्रमाणे या तंत्राचा भौतिकशास्त्रा त वापर १९५०पासूनच होत होता. तेच तंत्र आता एम आर आय च्या रुपात मानवी उपयोगात आले.
  • Log in or register to post comments

मा संपादक,

हेमंतकुमार
Mon, 12/10/2018 - 11:27 नवीन
हा लेख अनुक्रमणिकेस जोडावा ही वि. सर्व वाचकांचे आभार.
  • Log in or register to post comments

लेखमालेतील भाग ९

हेमंतकुमार
Mon, 12/17/2018 - 08:01 नवीन
इथे आहे: https://www.misalpav.com/node/43784
  • Log in or register to post comments

फक्त १ मिनिट...

हेमंतकुमार
Wed, 04/10/2019 - 15:24 नवीन
M R I तपासणीसाठी लागणारा वेळ हा रुग्णास त्रासदायक वाटतो. तो कमीतकमी करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. स्वीडनचे दोन संशोधक यात आघाडीवर आहेत. तो वेळ जेमतेम १ मिनिटापर्यंत खाली आणता येईल असा त्यांचा दावा आहे. बऱ्याच आजारांत M R I प्रतिमांची सुष्पष्टता गरजेची नसते पण कमी वेळ महत्वाचा असतो. अशा वेळेस हे झटपट तंत्र वापरता येईल.
  • Log in or register to post comments

उत्तम लेख. मालिका छान रंगली

शेखरमोघे
Wed, 04/10/2019 - 20:48 नवीन
उत्तम लेख. मालिका छान रंगली आहे. तुम्ही निवडलेले विषय आणी त्याबद्दलची माहिती नेहेमीच उपयोगी असते. सध्या भारतात (पण MNCs साठी) चालू असलेल्या सन्शोधनात MRI आणि AI यान्च्या सन्युक्त वापराने Image Interpretation for better diagnosis हा ही भाग वाढतो आहे.
  • Log in or register to post comments

शेखर,

हेमंतकुमार
गुरुवार, 04/11/2019 - 07:21 नवीन
धन्यवाद आणि सहमती.
  • Log in or register to post comments

प्रतिमातंत्र दिन

हेमंतकुमार
Fri, 11/08/2019 - 13:43 नवीन
आज (८ नोव्हेंबर) हा जागतिक प्रतिमातंत्र दिन असतो. या दिनांकाला १८९५ मध्ये क्ष-किरणांचा शोध रोन्टजेन यांनी लावला. त्यांना अभिवादन !
  • Log in or register to post comments

पोर्टेबल MRI !

हेमंतकुमार
Tue, 02/18/2020 - 13:52 नवीन
जगातले पहिले पोर्टेबल MRI यंत्र तयार झाले आहे ! बातमी: https://www.medgadget.com/2020/02/worlds-first-portable-mri-cleared-by-fda.html त्याच्या सुटसुटीत आकारामुळे ते रुग्ण दाखल असल्याठिकाणी नेता येईल, हा मोठा फायदा आहे.
  • Log in or register to post comments

कोविद-१९ चा मेंदूवर परिणाम

हेमंतकुमार
Fri, 04/03/2020 - 14:03 नवीन
कोविद-१९ मध्ये मेंदूवर देखील परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारच्या पहिल्या रुग्णाचे निदान मेंदूचा CT आणि MRI करून करण्यात आले. बातमी : https://www.diagnosticimaging.com/ct/brain-images-reveal-possible-covid-19-related-cytokine-storm
  • Log in or register to post comments

या माहामारीतून जग एक धडा घेईल का..... ?

चौकटराजा
Fri, 04/03/2020 - 15:02 नवीन
अशी महामारी जरी १०२ वर्शानन्तर आली असली तरी आज तरी तिची तुलना १९१८ शी होउ शकत नाही. पण विषाणू हा काही राजकीय पुढारी नव्हे की नोकरशाह की त्याने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मान्डावी. त्यामुळे हे सन्कट नक्की किती मोठे आहे हे कुणालाच ठाउक नाही. आपले बजेट मधे अशा नॉन इन्विसिव्ह यन्त्राचे उत्पादन सब्सिडाईज करता आले तर .....
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा