उत्तम विषय आणि योग्य वेळी निवडलेला. जरी प्रत्येक नोबेल परितोषिक जाहीर होताना त्याबद्दल थोडीबहुत माहिती देखील प्रसिद्ध होते, बर्याच वेळा ती त्रोटक असते. आपल्या (नेहेमीप्रमाणेच्या) माहितीपूर्ण मालिकेच्या प्रतिक्षेत!
लेखमाले बरोबर नोबेल पारितोषिक चा इतिहास सुद्धा दिला तर सोने पे सुहागा होईल .
नोबेल म्हणजे कोण ? ही संस्था कोणती ? पारितोषिक देण्याचा त्यांचा हेतू काय ?
Alfred Nobel हे स्वीडिश अभियंता होते. त्यांनी आपल्या मृत्युपत्रा द्वारे मोठी संपत्ती मागे ठेवली. त्याचा विनियोग ६ क्षेत्रातील मूलभूत संशोधन अथवा कल्याणकारी काम करणाऱ्या व्यक्तीस पारितोषिक देण्यासाठी केला जातो. ती क्षेत्रे अशी:
१. भौतिकशास्त्र
२. रसायनशास्त्र
३. वैद्यकशास्त्र
४. साहित्य
५. शांतता
६. अर्थशास्त्र ( हे मुळात नव्हते, नंतर स्वीडिश बँकेने चालू केले)
१९०१ पासून ही दरवर्षी जागतिक स्तरावर दिली जातात.
…..
या लेखमालेत फक्त वैद्यकीय शाखेचा विचार केलेला आहे.
यंदाचा नोबेल-शांतता पुरस्कार Congoच्या एका डॉक्टरना विभागून मिळाला आहे. म्हणून हे दोन शब्द.
डॉ डेनिस मुकवेगे हे ते डॉ.
त्यांच्या देशात कायम युद्ध वा सदृश परिस्थिती असते. कुठल्याही युद्धात स्त्रियांवर लैंगिक अत्याचार होतात. ते भीषण असतात. अशी शिकार झालेल्या स्त्रियांना ते १९९९ पासून वैद्यकीय सेवा पुरवत आहेत.त्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र रुग्णालय उभे केले आहे.
त्यांच्या या थोर कार्याबद्दल सलाम !
आज ही लेखमाला समाप्त झाली आहे. तिचे एकूण १० भाग असून भागवार विषय सूची अशी आहे:
भाग १ : प्रास्ताविक
२ : अ) घटसर्प (Diphtheria) या रोगावर प्रतिविषाचे उपचार (serum therapy)
आ) पचनसंस्थेचा मूलभूत अभ्यास
३. : अ) थायरॉइड ग्रंथीचे कार्य, रोगमीमांसा व शल्यचिकित्सा यांचा सखोल अभ्यास
आ) इन्सुलिनचा शोध
इ) इ.सी.जी. चा शोध व अभ्यास
४. : मानवी रक्तगटांचा शोध
५ : पेनिसिलिनचा शोध व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापर
६. : अ) क्ष-किरणांमुळे होणाऱ्या जनुकीय बदलांचा शोध
आ) डीएनए या रेणूच्या रचनेचा शोध
७. इंद्रिय व पेशींच्या प्रत्यारोपणाचे उपचार
८. MRI या प्रतिमातंत्रासंबंधी संशोधन
९. HIV चा शोध
१०. समारोप
***************************************************
लेखमालेसाठी शुभेच्छा !
In reply to लेखमालेसाठी शुभेच्छा ! by प्रसाद_१९८२
पहिले ३ क्रमांक...
वाहवा!!
अरे वा ! सुंदर विषय... आणि ति
उत्तम विषय. आधुनिक वैद्यक
Waiting...........
तुमचे लेख
सर्व प्रतिसादकांचे
वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते
धन्यवाद
प्रतीक्षा
वा!!
चौ रा, ☺️
लेखमालेस अनेक शुभेच्छा!
पैलवान व अ आ ,
In reply to पैलवान व अ आ , by हेमंतकुमार
फोटो कोणाचा आहे माहित नाही! जालावरचाच चिकटवलाय!
In reply to फोटो कोणाचा आहे माहित नाही! जालावरचाच चिकटवलाय! by अथांग आकाश
हौ आय मेट युअर मदर या
उत्कंठा लागली आहे ........
उत्तम विषय आणि योग्य वेळी
सुधीर व शेखर
उत्तम विषय! लेखमालेच्या
लेखमालेतील भाग २
कुमार साहेब ,
ठीक आहे,
ट्रम्प,
सुंदर
थोडे अवांतर, थोडे संबंधित ....
विषय सूची