India gets custody of 2017 CRPF camp attack plotter from UAE
परदेशातून, विशेषतः युएईमधून, अतिरेकी व आर्थिक गुन्हेगारांना परत आणण्याची प्रक्रिया जोरात चालू आहे. जेश ए मोहम्मद ता अतिरेकी संघटनेतील, निसार तांत्रे या एका महत्वाच्या अतिरेक्याला भारतात परत आणले गेले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये जम्मूकाश्मीरमधील लेथपोरा येथील CRPF कँपवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा हा मुख्य सूत्रधार होता. त्या हल्ल्यात पाच जवानांना वीरमरण आले होते आणि तीन अतिरेक्यांचा खातमा झाला होता.
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
89222
प्रतिक्रिया
176
मिसळपाव
प्रतिक्रिया
निवडणूक प्रचारात कोणीच मुख्य
श्री. किरीट सोमय्यांच्या जागी
In reply to निवडणूक प्रचारात कोणीच मुख्य by विजुभाऊ
भाऊ तोरसेकर यांचा राहुल आणि
भाजपचा छुपा प्रचारक.
In reply to भाऊ तोरसेकर यांचा राहुल आणि by जानु
मंत्रिपदाचे दावेदार
In reply to भाजपचा छुपा प्रचारक. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हो ना,
In reply to मंत्रिपदाचे दावेदार by lakhu risbud
उद्या जर मायवती संरक्षणमंत्री
In reply to हो ना, by भंकस बाबा
काँग्रेसच्या सरकारात पद्म
In reply to मंत्रिपदाचे दावेदार by lakhu risbud
बरखा , राजदीप यांचे ग्यान
In reply to भाजपचा छुपा प्रचारक. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रगतिशील शेतकरी चावरे कुत्रे
In reply to बरखा , राजदीप यांचे ग्यान by ट्रम्प
चानेलवरच्या मुलाखतीत सामान्य
सामान्य लोक कधीच म्हणणार
In reply to चानेलवरच्या मुलाखतीत सामान्य by कंजूस
खरं म्हणजे राजने निवडणूकीत
माईकची वट दाखवण्यासाठी संसदेत
In reply to खरं म्हणजे राजने निवडणूकीत by कंजूस
कशाला कीस पाडताय?
In reply to माईकची वट दाखवण्यासाठी संसदेत by सोन्या बागलाणकर
उर्मिलाबानो भाजपात आहेत का
उर्मिलाबानो भाजपात आहेत का
In reply to उर्मिलाबानो भाजपात आहेत का by तेजस आठवले
लाल दिव्याच्या अम्बेसेडर
छे छे ,
In reply to लाल दिव्याच्या अम्बेसेडर by कंजूस
मोठा गहन प्रश्नच आहे.
किरीट सोमय्याना सेनेचा इतका
निवडणुकांचा प्रचार...
विकास
In reply to निवडणुकांचा प्रचार... by mayu4u
नवीन नोकऱ्या देणे दूर राहिलं,
उर्मिला मातोंडकर हेच तिचे
वायनाड मध्ये भारी झेंडे फडकत
वायनाड मध्ये रोड शो
In reply to वायनाड मध्ये भारी झेंडे फडकत by स्वलिखित
माझा नावावर काही आक्षेप नाही
ती बातमी त्यांनी एप्रील फूल
In reply to माझा नावावर काही आक्षेप नाही by तेजस आठवले
कुबेरांनी त्यांची नेहमीची
In reply to ती बातमी त्यांनी एप्रील फूल by विजुभाऊ
मोदी म्हणतात "दाराआडचा मुलगा
या निवडणुकीत भाजप ची कसोटी
मला असे वाटतेय कि निरीक्षण
In reply to या निवडणुकीत भाजप ची कसोटी by ट्रम्प
नंबर चा विचार केल्यास
In reply to या निवडणुकीत भाजप ची कसोटी by ट्रम्प
भाजपाची कसोटी आहे असं दिसतंय खरं
In reply to या निवडणुकीत भाजप ची कसोटी by ट्रम्प
अगदी बरोबर !!! +1111
In reply to भाजपाची कसोटी आहे असं दिसतंय खरं by ट्रेड मार्क
उपहास म्हणून
In reply to अगदी बरोबर !!! +1111 by ट्रम्प
महाठगबंधनच्या नेत्यांचे आपसात
In reply to उपहास म्हणून by ढब्ब्या
तरी पण
In reply to महाठगबंधनच्या नेत्यांचे आपसात by सुबोध खरे
पण हे शिवजयंती , अम्बेडकर
In reply to तरी पण by ढब्ब्या
अंशःत सहमत !
In reply to महाठगबंधनच्या नेत्यांचे आपसात by सुबोध खरे
हि घ्या राज्यसभेतील
In reply to महाठगबंधनच्या नेत्यांचे आपसात by सुबोध खरे
सदा सर्वकाळ परदेश दौरे......
In reply to हि घ्या राज्यसभेतील by सर टोबी
पयशे वाटण्याच्या योजनेत किती
फार नाही लागणार हो
In reply to पयशे वाटण्याच्या योजनेत किती by कंजूस
पंत प्रधान नरेंद्र मोदीजींना
मोदी ४२०
या कलाकरांच्या टोळक्या तील
भारतीय संविधान धोक्यात?
In reply to या कलाकरांच्या टोळक्या तील by ट्रम्प
झक मारले हो हे ६०० कलाकार.......
In reply to या कलाकरांच्या टोळक्या तील by ट्रम्प
अगदी पटले ६००+
In reply to झक मारले हो हे ६०० कलाकार....... by विनोद१८
सिनेमाचे ( विशेषत: हिन्दी)
पाकिस्तानचं F-16 विमान
भारतीय वायुसेना पाकिस्तानी एफ
In reply to पाकिस्तानचं F-16 विमान by प्रसाद_१९८२
‘Not aware’: Pentagon on Pak
In reply to पाकिस्तानचं F-16 विमान by प्रसाद_१९८२
पुरावा
In reply to ‘Not aware’: Pentagon on Pak by डॉ सुहास म्हात्रे
त्यांनी मी वरच्या
In reply to पुरावा by महेश हतोळकर
हाच खरा मुद्दा आहे
In reply to त्यांनी मी वरच्या by डॉ सुहास म्हात्रे
आंतरराष्ट्रिय राजकारणात, "तडक
In reply to हाच खरा मुद्दा आहे by महेश हतोळकर
१००% बरोबर......
In reply to आंतरराष्ट्रिय राजकारणात, "तडक by डॉ सुहास म्हात्रे
हे त्यांना चांगले माहीत असते,
In reply to १००% बरोबर...... by विनोद१८
पप्पूने तोडले तारे
https://mumbaimirror
मजेशीर मतं !
मराठी व महाराष्ट विरोधी मोदी व BJP ला मत देताना दहा वेळा विचार क
हि निवडणूक लोकसभेची आहे,
In reply to मराठी व महाराष्ट विरोधी मोदी व BJP ला मत देताना दहा वेळा विचार क by स्वामि १
हि निवडणूक लोकसभेची आहे, मराठी व महाराष्ट्रा साठी जो जास्तीत जास्त काम व सुधारणा ची मागणी करेल त्याच उमेदवार ला मते द्या-- हा तर खूप जुना फंडा झाला. आता ज्या-ज्या पक्षाचा उमेदवार, मतदाराला दाबून पैसे देईल त्या सर्वांकडून पैसे घेऊन शेवटी मतदान ' नोटा' ला करायचे. :))खरंच?
In reply to मराठी व महाराष्ट विरोधी मोदी व BJP ला मत देताना दहा वेळा विचार क by स्वामि १
शाळेत नागरिकशास्त्र हा विषय ऑप्शन ला टाकला होता काय?
In reply to खरंच? by ट्रेड मार्क
महाराष्ट्र व मराठी विरोधी उमेदवारांना मतदान करू नका
मराठी भाषा व महाराष्ट्राचे
In reply to महाराष्ट्र व मराठी विरोधी उमेदवारांना मतदान करू नका by स्वामि १
हो ना.. मराठी चा ठेका
In reply to मराठी भाषा व महाराष्ट्राचे by प्रसाद_१९८२
अहो त्यांच्या सभेला होणारी
In reply to हो ना.. मराठी चा ठेका by बाप्पू
सध्या
परिस्थिति कठिन असली तरी
In reply to सध्या by गोंधळी
जुमले
In reply to परिस्थिति कठिन असली तरी by भंकस बाबा
गोंधळी साहेब
In reply to जुमले by गोंधळी
जुमले
In reply to गोंधळी साहेब by भंकस बाबा
अहो गोंधळी
In reply to जुमले by गोंधळी
माझा गोंधळ उडालाय!
In reply to जुमले by गोंधळी
जुमले
In reply to माझा गोंधळ उडालाय! by भंकस बाबा
व्यक्ति पुजा न करता तटस्थ
In reply to जुमले by गोंधळी
मला सुद्धा भाजप चे सरकार आणि
In reply to जुमले by गोंधळी
गोंधळे साहेबांसाठी प्रतिसाद
In reply to मला सुद्धा भाजप चे सरकार आणि by ट्रम्प
गंमत आहे
In reply to जुमले by गोंधळी
अपेक्षित
In reply to गंमत आहे by ट्रेड मार्क
पैसे देऊन का कसं हे कुठून कळणार?
In reply to अपेक्षित by गोंधळी
त्या जाहिरातील मधिल लोक जे सांगत आहेत ते खोट कि खर आहे.ते सांगाही जाहिरात आहे हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद. एक तर ध्रुव राठी राहतो जर्मनी मध्ये, तिथून फावल्या वेळात हे व्हिडीओ तयार करतो. त्याचे बरेच सबस्क्रायबर्स आहेत आणि हिट्स पण बऱ्यापैकी मिळतात. तूनळीवर जितके हिट्स त्याप्रमाणात पैसे पण मिळतात. जर हे लोक आम्ही तटस्थ आहोत असे म्हणतात तर एकतर्फी व्हिडीओ का शेअर करतात? यापैकी कोणीही सलग कुठले व्हिडीओ दाखवत नाहीत तर त्यांना सोयीस्कर असेल असे भाग कापून दाखवतात. मध्ये त्यांची मते सांगतात आधीचे आणि नंतरचे प्रसंग सरमिसळ करून त्यांना पाहिजे तसे नॅरेटिव्ह तयार करतात.काँग्रेस च्या इको सिस्टिम
In reply to पैसे देऊन का कसं हे कुठून कळणार? by ट्रेड मार्क
माफ करा
In reply to पैसे देऊन का कसं हे कुठून कळणार? by ट्रेड मार्क
जर का गॅस रिफीलींगचे दर बघतले
In reply to माफ करा by गोंधळी
योजनेच्या विरुद्ध
In reply to जर का गॅस रिफीलींगचे दर बघतले by सुबोध खरे
तुमचा मुद्दा....
In reply to माफ करा by गोंधळी
नॅरेटिव्ह कसा चालतो बघा
In reply to माफ करा by गोंधळी
गॅस रिफीलींगचे दर बघतले तर गरीबी रेषाखालील जनतेला ते कस परवडु शकत हा खुप मोठा प्रश्नच आहे.मग या लोकांना आहे त्याच परिस्थितीत ठेवायचं, म्हणजे ते केरोसीन व लाकूड वापरत असतील तेच वापरू द्यायचं? म्हणजे केरोसीनचा काळाबाजार चालू रहाणार. माझा प्रश्न तर हा आहे की प्रत्येक योजना अशी सेपरेट का बघितली जातेय? सरकारच्या DBT, मनरेगा, प्रधानमंत्री ग्रामसडक वगैरे योजना आहेत ज्यामुळे बरेच लोक गरिबीरेषेच्या वर आले आहेत, येत आहेत.जुमले
In reply to नॅरेटिव्ह कसा चालतो बघा by ट्रेड मार्क
दुवा
In reply to जुमले by गोंधळी
डिमॉनेटायझेशन मूळ उद्देश किती
In reply to दुवा by गोंधळी
असेच म्हणतो
In reply to डिमॉनेटायझेशन मूळ उद्देश किती by सुबोध खरे
एक गोष्ट लक्षात घ्या
In reply to असेच म्हणतो by सर टोबी
काहीही
In reply to एक गोष्ट लक्षात घ्या by सुबोध खरे
माझा शब्द प्रयोग चुकला असेल
In reply to काहीही by अभ्या..
बेवडोद्योग व निवडणुका
In reply to डिमॉनेटायझेशन मूळ उद्देश किती by सुबोध खरे
अपेक्षा
In reply to जुमले by गोंधळी
माझा मुद्दा हा आहे की ही योजनेचे जे लक्श होत ते साध्य झालेल नाही आहेहे फारच लवकर निष्कर्ष काढणे नाही का? मुळात योजना चांगली आहे का हे सांगा. योजना नुसती जाहीर करून फायदा किंवा पैसे मात्र दुसऱ्याच जागी असं झालंय का? जर योजना चांगली आहे आणि त्यात भ्रष्टाचार सुद्धा झालेला दिसत नाहीये तर मग ती सगळ्यांना सांगायला काय हरकत आहे? त्याचं एवढं पोस्टमॉर्टेम करायची काय गरज आहे? तुम्ही आधी जी शेती करत होतात त्याचंच उत्पन्न दुप्पट झालंय का हा प्रश्न कितीसा योग्य आहे? शेती तेवढीच, पीक थोडं दरवर्षी कमीजास्त येणार मग उत्पन्न फक्त दुप्पट त्याच शेतीतून व्हावं अशी अपेक्षा का? म्हणजे जर त्या उत्पादनाचा शेतकऱ्याला मिळणार भाव दुप्पट झाला तर आपल्याला चालेल का?म्हणजे तुम्हाला निदान सिलेंडर रिफीलींगचा मुद्दा मान्य आहे असे दिसते. तर या योजनेतील त्रुटी दुर केल्या पाहिजेत. तो पर्यंत जाहिरात बाजी न केल्यास ते योग्य राहील.मुद्दा मला फारसा मान्य नाहीये. माझं म्हणणं आहे की अजूनही हे लोक पारंपरिक इंधन वापरत होते ही गोष्ट चांगली होती का? ते बदलण्याचा तर प्रयत्न होतोय. काही लोक थोडे मागे पडत असतील पण म्हणून सगळ्यांनाच वंचित ठेवायचे हे योग्य आहे का?डिमोचा मुळ उद्देश सफल झाला आहे असे दिसुन येत नाही आहे.खरेसाहेबांनी सांगितलंच आहे. मीही एक मुद्दा जोडतो. बेफामपणे कर्ज दिल्याने आणि माफ केल्याने बँकांमध्ये सुद्धा रोखीचा तुटवडा निर्माण झाला होता. युपीए सरकारने २००४ ते २०१३ या काळात ३६ लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटले त्यातले बरेच कर्ज माफ केले किंवा रिशेड्युल केले. मोदी आले तेव्हा कदाचित बँकांची स्थिती एवढे वाईट होती की प्रायव्हेटच नव्हे तर सरकारी ब्यांक सुद्धा कधीही बंद पडल्या असत्या. या ब्यांकांत कुठून पैसे ओतायचे? उद्या तुम्ही ब्यांकेत १ लाख रुपये रोख काढायला गेलात आणि ब्यांकेने रोख पैसे नाहीत म्हणून सांगितलं तर? आधी दिलेली बातमी बायस वाटत असेल तर काँग्रेसच्या लाडक्या रघुराम राजन यांनी सांगितलेलं बघा. मी आधी म्हणलंय तसं एक एक कृती व योजना न बघता संपूर्ण चित्र बघायला पाहिजे. अगदी सफल नाही झाली असं म्हणलं तर मग अजून काही ठराविक लोकच का ओरडत आहेत? ज्या गरीब लोकांना त्रास झाला असं म्हणलं जातंय ते लोक तर काहीच ओरडत नाहीयेत. तसेच ३ एक लाख शेल कंपन्यांना बंद केलं, त्याचे डायरेक्टर्स रडारखाली आले. त्याद्वारे चालणारा हवाला बंद झाला. अर्थात याचा अर्थ परत होणारच नाही असं कोणीच छातीठोक पणे सांगू शकत नाही. पण निदान रोखलं तर गेलं, आता असे परत होऊ नये म्हणून बरेच कायदे बदलले गेले, नवीन केले गेले. तसेच फक्त लोकांचे गळे दाबलेत असं नाहीये. तर एनपीए झालेली कर्ज वसूल करण्यासाठी Insolvency and Bankruptcy Code सारखा कायदा लागू केला. यात हजारो कोटी रुपयांची वसुली झाली आहे. पण जर भिंगच घेऊन त्रुटी काढायच्या म्हणाल्या तर काढता येतीलच. या कारवायांमुळे दुखावलेले, अडचणीत आलेले लोक असतीलच. पण आपण चोरांनी ठोकलेल्या बोंबा ऐकायच्या का नाही हे प्रत्येकाने आपलं आपलं ठरवावं.डिमो.
In reply to अपेक्षा by ट्रेड मार्क
वेगवेगळ्या अंदाजा प्रमाणे
In reply to डिमो. by गोंधळी
डिमो.
In reply to वेगवेगळ्या अंदाजा प्रमाणे by सुबोध खरे
"अब्दुल करीम लाट साहेब तेलगी"
In reply to डिमो. by गोंधळी
डिमो.
In reply to "अब्दुल करीम लाट साहेब तेलगी" by सुबोध खरे
काय राव
In reply to डिमो. by गोंधळी
बँकांच्या रोख तरलतेचा
In reply to काय राव by ट्रेड मार्क
वेगळे मुद्दे कसे?
In reply to बँकांच्या रोख तरलतेचा by गोंधळी
डिमो. मुळे डिपोजिट वाढले त्यामुळे बँकाना फायदा झाला असे जर तुमचे म्हणने असेल तर माझ्या मते ते तसे नाही आहे.नोटा बँकेत परत आल्याने डिपॉझिट वाढले नाही पण रोख तरलता वाढली. तुमचा जरा गोंधळ झालेला दिसतोय, तुम्हाला बँकेतल्या अंतर्गत गोष्टी माहित नाही असे गृहीत धरून स्पष्ट करून सांगायचं प्रयत्न करतो. "डिपॉझिट म्हणजे बँकासाठी ते देणे(liability) असते" हे तुम्हाला माहित आहे. बँक कशी चालते? ठेवी घेणं आणि कर्ज देणे हा बँकेचा मुख्य व्यवसाय असतो. उदा. म्हणून समजा तुम्ही बँकेत १००० रुपये ठेव ठेवली आहे, ज्यावर बँकेने ८% व्याज देणे कबूल केले आहे. मी बँकेकडे कर्ज मागितले आणि बँकेने मला ७५० रुपये कर्ज १२% व्याजाने दिले. तर हे ७०० रुपये कुठून आले? तर तुम्हीच ठेवलेल्या ठेवीतून. असे लाखो लोक ठेवी ठेवतात आणि साधारण तेवढेच कर्जही घेतात. साधारण २५-२८% तरलता ठेवली जाते जी ठेवी परत करायला आणि क्लीअरिंग वगैरे इतर व्यवहार करायला वापरली जाते. आता तुमची ठेव ३ वर्षांची आहे आणि माझे कर्ज पण मी ३ वर्षात फेडायचे ठरले आहे. पण तुम्हाला ३ वर्षे झाल्यावर एकदम व्याजासहित पैसे मिळणार आहेत आणि मला मात्र दर महिन्याला ठराविक हप्ता भरायचा आहे. मी १ वर्ष हप्ता भरला पण नंतर मात्र गडबड केली. ३ महिन्यांच्यावर हप्ते थकल्याने बँकेने मला एनपीएमध्ये टाकले, ज्यामुळे मला २-३% अधिक व्याज लागू लागले. आता आधीच मी भरू शकत नव्हतो (किंवा भरायची इच्छा नव्हती) तेव्हा आता तर मला कारणच मिळालं. ७५० चं कर्ज आता ९०० रुपयांवर गेलं. मग एक नवीन म्यानेजर आला आणि त्याने मला एक आयडिया सांगितली. म्हणाला १००० रुपयांचं नवीन कर्ज देतो त्यातून आधीचे ९०० भरून टाका आणि १०० मधले.... मधल्या काळात रिझर्व्ह ब्यांक आणि सरकार तरलता राखण्यासाठी मदत करत राहिले. मी आधीच ७५० चा हप्ता भरत नव्हतो तर १००० चा कुठून भरणार? होताहोता ३ वर्ष झाली माझं कर्ज १२०० च्या वर गेलं आणि एक दिवस तुम्ही ब्यांकेच्या दारात ~ १२६० (१००० + व्याज) घ्यायला उभे राहिलात. आता ब्यांकेने तुम्हाला पैसे कुठून द्यावेत? २-३ मार्ग आहेत, जसे दुसऱ्याकोणीतरी ठेवलेल्या ठेवीतून किंवा रिझर्व्ह ब्यांकेकडून परत कर्ज घेऊन अथवा दुसऱ्या ब्यांकेकडून कर्ज घेऊन. पण हे किती दिवस चालणार? माझ्याकडे पैसे होते पण कर्ज भरायची दानत नव्हती. आणि भारतात असे लोक कल्पनेपेक्षाही जास्त आहेत. मग जर या परिस्थितीत नोटबंदी झाली असती तर मी माझ्याकडचे पैसे बाद होण्यापेक्षा बँकेत भरणे श्रेयस्कर मानले असते का नाही? भले मी माझं कर्ज नाही फेडलं असं समजा. पण कुठल्यातरी मार्गाने ते बँकेकडे द्यायलाच लागले असते ना? आता हीच रक्कम १ लाख करा बघू आणि आता सांगा पैसे काढायला आणि बदलून घ्यायला मर्यादा का ठेवली होती. तेच पैसे खात्यात भरायला मात्र नव्हती. एक केस मी स्वतः बघितलेली आहे. २०००/१ सालातली गोष्ट असेल आमचा एक थकबाकीदार होता, चांगलं ४-५ कोटींचं कर्ज एनपीएमध्ये होतं. राजकीय वर्तुळात उठबस असलेला चांगला गब्बर माणूस होता पण काही केल्या पैसे भरत नव्हता. आम्ही आपले दर महिन्याला वसुलीसाठी भेट देऊन यायचो. एकदा वैतागून आम्हाला घरात एका खोलीकडे घेऊन गेला. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण दार उघडलं तर चक्क खोलीभरून नोटा होत्या. म्हणाला एकरकमी भरू शकतो पण भरणार नाही. का तर पहिली गोष्ट म्हणजे भरायची गरज नाही आणि दुसरं म्हणजे समजा ऑडिटमध्ये निघालं तर आयकर विभाग मागे लागू शकेल. म्हणजे थोडक्यात काय तर कोट्यवधी रुपयांच्या नोटा बाळगून होता, बँकेकडून कर्जही घेतलं होतं. पण कर्जफेड करणार नाही कारण कोणी काही वाकडं करू शकत नाही. आणि खरंच ब्यांक काहीच करू शकली नाही. पुढे बँक अडचणीत येऊन बंद पडली. आता नोटबंदी झाली असती तर याच माणसाने काय केलं असतं, तुम्हीच सांगा. अश्याच अजून लोक बँकांना कसे लुबाडतात याच्या बऱ्याच केसेस मी तुम्हाला सांगू शकतो.वेगळे मुद्दे कसे?
In reply to वेगळे मुद्दे कसे? by ट्रेड मार्क
अहो साहेब
In reply to वेगळे मुद्दे कसे? by गोंधळी
अहो साहेब
In reply to अहो साहेब by ट्रेड मार्क
अर्थतज्ज्ञ
In reply to अहो साहेब by गोंधळी
मुद्रा
In reply to अर्थतज्ज्ञ by ट्रेड मार्क
ह्म्म्म
In reply to मुद्रा by गोंधळी
हा तुमचा प्रतिसाद बरोबर वाटत नाही. क्रुपया चुकिचे मुद्दे उपस्थित करु नका. असे निर्णय सरकार घेत अस्ते. त्यात काय चुक असेल तर ती दाखवुन देणे, त्याचे योग्य विश्लेषन होणे गरजेचे अस्ते.अपेक्षितच होतं! प्लॅन द्या म्हणल्यावर... असो. अंमलबजावणीत गडबड झाली ती मान्य केली आहेच. विश्लेषण आणि त्यामागची कारणे इथेच वर आणि नोटबंदीच्या इतर धाग्यांवर सविस्तरपणे मांडलेली आहेत. पण जर बँकांकडे किती नोटा परत आल्या हाच यशस्वितेचा एकमेव निकष असेल तर मग नोटबंदी फेल झाली असं म्हणावं लागेल.???????????????? तुमच्या भाजीवाल्यानी नव्हती केली का????????हे बघा सध्याची परिस्थीती बघता पाकिस्तान व आतंकवाद हे सर्वात मोठे प्रश्न आहेत. त्यामुळे बाकिच्या छोट्या मुद्द्यांना महत्त्व देण्याची गरज आहे असे मला वाटत नाही.बरं राहिलं मग. मुद्दा तुम्हीच काढलात म्हणून पुढे प्रतिसाद आले. तसं फुकटचे मिळणारे ७२००० पण कित्येक लोकांसमोरचा महत्वाचा प्रश्न आहे हे विसरून चालणार नाही. जे यासाठी पात्र आहेत अश्या गरिबांपेक्षा मधल्यामध्ये पैसे उडवण्याच्या कलेत वाकबगार असणाऱ्यांना (आणि गेल्या ४-५ वर्षात ज्यांना अश्या संधी मिळाल्या नाहीत अश्यांना) कोण निवडून येणार हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. कदाचित आत्तापर्यंत विभाग पाडून त्याचा लिलाव सुद्धा झाला असेल. अडीच वर्ष होत आली नोटबंदीला, जे काही परिणाम व्हायचे होते ते बहुतेक होऊन गेले. परत मोदी पंप्र होतील का नाही ते माहित नाही. मला तर वाटायला लागलंय की मोदी नकोच, पण चुकूनमाकून झाले तरी परत नोटबंदी करायची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे उगी राहावे.ह्म्म्म
In reply to ह्म्म्म by ट्रेड मार्क
लोकशाही अंतर्गतच दुसर्या
In reply to ह्म्म्म by गोंधळी
लोकशाही अंतर्गतच दुसर्या मॉडेलचा विचार व्हायला हवा जिथे फक्त समाजकारणाला महत्व् असावे व राजकारणाला वाव नसावा.लोकशाही हीच मुळात राजकारणाची एक पद्धत आहे... तर मग तिच्यासाठी राजकारणविरहित मॉडेल कसे बनवणार ?!कशाला ऐकावं?
In reply to ह्म्म्म by गोंधळी
ओ तुमचे मोदी दुसर्या कुणाच ऐकताततरी का?दुसऱ्या कोणाचं म्हणजे कोणाचं? आणि कशाला ऐकावं? त्यांना पाहिजे असेल त्यांचं ते ऐकतील.सध्या पं. प्र. त्यांनी ज्या काहि योजना सुरु केल्या होत्या त्याबद्दल काहिच का बोलत नाहित. फक्त पुलावामा हा एकच मुद्दा असतो त्यांचा.किती भाषणं ऐकलीत? मी जी ऐकली त्यात तरी किती विद्युतीकरण झालं, किती घरात स्वयंपाकाचा गॅस पोचवला, जनधन, मुद्रा योजना, जलमार्ग वाहतूक, रस्ते बांधणी, रेल्वेतल्या सुधारणा, स्वच्छ भारत, आयुष्मान भारत, गरीब शेतकऱ्यांना ६००० रुपये या सगळ्यांबद्दल बोलले होते. बादवे मोदी बालाकोट बद्दल बोलतात पुलवामाबद्दल काँग्रेसी बोलतात. तर मोदी बालाकोटवर पण बोललेच आणि का बोलू नये? गेली काही दशके दहशतवादी कारवाया नुसत्या सीमेवरच नाही तर अगदी राजधानीतसुद्धा झाल्या. कोणी अशी हिम्मत केली होती का? पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन इतकी मोठी कारवाई केली आणि त्यातून जगातील दुसरा कुठलाही देश भारताच्या विरुद्ध बोलला नाही. हे राजनीती आणि कूटनीतीचे यश आहेच.असो तर मला प्रामाणिकपणे असे वाटते की कोणीही सत्तेवर आले तरी आपल्या देशाच्या परिस्थितीत खुप मोठा बदल होईल असे वाट्त नाही.असे बदल घडायला जनतेचा पण तेवढाच सहभाग लागतो. आता स्वच्छ भारत योजना घ्या, १३० कोटी लोक जर कचरा रस्त्यांवर टाकत राहिले तर सफाई करणारे किती पुरे पडणार? सरकारने शौचालयं बांधून काय होणार? आम्हाला रेल्वे रुळावर बसल्याशिवाय होतंच नाही असे लोक म्हणत राहिले तर कशी स्वच्छता राहणार? असो. आमचे मोदी म्हणून तुम्ही गट बनवलेच आहेत. त्यामुळे मी कितीही सांगितलं तरी तुम्हाला पटणार नाही.कशाला ऐकावं?
In reply to कशाला ऐकावं? by ट्रेड मार्क
लोकशाही अंतर्गतच दुसर्या मॉडेलचा विचार...
In reply to कशाला ऐकावं? by गोंधळी
डि मो च्या निर्णया विरुद्द
In reply to वेगवेगळ्या अंदाजा प्रमाणे by सुबोध खरे
अभ्यास वाढ्वा...
In reply to जुमले by गोंधळी
ममता नावाला शिल्लक नसलेली ही
ममता नावाला शिल्लक नसलेली ही
राज ठाकरे आणि व्यंगचित्र.
लिंक टाकून ठेवतो.
In reply to राज ठाकरे आणि व्यंगचित्र. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"जाकीटा"मागील जळजळ
हुकुमशाही
In reply to "जाकीटा"मागील जळजळ by डँबिस००७
लोकशाहिचा,
In reply to हुकुमशाही by स्वामि १
अमर्त्यसेन हा मोदी सरकार
डँबिस००७,
In reply to अमर्त्यसेन हा मोदी सरकार by डँबिस००७
With $79b in 2018, India tops
With $79b in 2018, India tops global remittances list: World Bank
सन २०१८ मध्ये अनिवासी भारतियांनी तब्बल $७९ बिलियन (रू ५ लाख ५३ हजार कोटी) इतके परकिय चलन भारतात आणले आहे. चर्चा करताना, अनिवासी भारतियांना, अविचारीपणे, देश सोडल्याबद्दल दोष देणार्यांनी ही संपूर्ण बातमी मुळातून शांतपणे जरूर वाचावी.
करोड राहिले का?
In reply to With $79b in 2018, India tops by डॉ सुहास म्हात्रे
मुद्राराक्षसाची चूक दाखवून
In reply to करोड राहिले का? by अभ्या..
मला एक फॉरवर्ड आलंय.
In reply to करोड राहिले का? by अभ्या..
तुम्ही लिहिलेल्या प्रकाराला
In reply to मला एक फॉरवर्ड आलंय. by शाम भागवत
_/\_
In reply to तुम्ही लिहिलेल्या प्रकाराला by डॉ सुहास म्हात्रे
हवाला हा प्रकार बेकायदेशीर
In reply to तुम्ही लिहिलेल्या प्रकाराला by डॉ सुहास म्हात्रे
अजून थोडे...
In reply to हवाला हा प्रकार बेकायदेशीर by डॉ सुहास म्हात्रे
काल परवा दोन दिवस
निवडणूक आयोगाने खूपच गंभीर दखल घेतली आहे .
In reply to काल परवा दोन दिवस by डँबिस००७
योगेश ,
In reply to निवडणूक आयोगाने खूपच गंभीर दखल घेतली आहे . by योगेश कोकरे
आता तर ही रक्कम २८१ कोटी
ऐला, म्हंजे ....
In reply to आता तर ही रक्कम २८१ कोटी by डँबिस००७
पण नक्की खिडकीची काच फुटली का
Astronomers unveil first
पृथ्वीपासून ५ प्रकाशवर्षे दूर
In reply to Astronomers unveil first by डॉ सुहास म्हात्रे
या चित्रातला प्रकाश पाच कोटी
हां!
In reply to या चित्रातला प्रकाश पाच कोटी by बांवरे
हाहाहा
In reply to हां! by प्रदीप