फोटो ओळखा 2
संदर्भ -
Photo Olkha 1
नमस्कार.
मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत?
थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील.
काही सोपे नियम -
एका वेळेस एकच फोटो
उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही.
फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा.
फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल.
वाचने
126448
वाचनखूण
प्रतिक्रिया
263
@चौकटराजा
In reply to @चौकटराजा by गोरगावलेकर
फोटोचे नाव ?
In reply to फोटोचे नाव ? by चौकटराजा
फोटोवर उजवी टिचकी मारून फोटो
अजून एक
In reply to अजून एक by तुषार काळभोर
मातृमंदिर, अरोव्हिले,
In reply to मातृमंदिर, अरोव्हिले, by चौथा कोनाडा
चांगली माहिती
In reply to चांगली माहिती by खंडेराव
अचूक माहितीसाठी धन्यवाद ,
In reply to अचूक माहितीसाठी धन्यवाद , by चौथा कोनाडा
मी
In reply to मी by खंडेराव
वाह, भारी महिती खंडेराव.
In reply to मातृमंदिर, अरोव्हिले, by चौथा कोनाडा
अरोव्हिले चक्क मिपावर ? मिपा म्हणजे विकिपेडीयाच वाटु लागला आहे.
In reply to अरोव्हिले चक्क मिपावर ? मिपा म्हणजे विकिपेडीयाच वाटु लागला आहे. by गॉडजिला
गॉडजिला साहेब, येईल की योग
हा फोटो ओळखा.
In reply to हा फोटो ओळखा. by प्रसाद_१९८२
मलंगगड
हा ओळखा
In reply to हा ओळखा by गोरगावलेकर
शैली उत्तरेकडील मंदिरांशी
व्वा! शैलीहून बांधलेला अंदाज
In reply to व्वा! शैलीहून बांधलेला अंदाज by गोरगावलेकर
बहुतेक चंबा - हिमाचल
In reply to बहुतेक चंबा - हिमाचल by अनिंद्य
नाही
In reply to नाही by गोरगावलेकर
UK
In reply to UK by तुषार काळभोर
अगदी बरोबर.
ओळखा. एक भुताळी गांव.
मला वाटते हे ठिकाण ओळखता येत
In reply to मला वाटते हे ठिकाण ओळखता येत by गोरगावलेकर
शक्ती द पॉवर
कंटाळला नसाल तर हा ओळखा.
In reply to कंटाळला नसाल तर हा ओळखा. by अनिंद्य
छान आहे फोटो. पण जरा शोधलं तर
In reply to छान आहे फोटो. पण जरा शोधलं तर by गोरगावलेकर
चहरगडना, चणीपा, चठवणीचीसा
In reply to चहरगडना, चणीपा, चठवणीचीसा by गोरगावलेकर
चहे चकठी चहेआ.... चणप
In reply to चहे चकठी चहेआ.... चणप by ज्ञानोबाचे पैजार
चपलेआ चरोबरब चहेआ चणप
In reply to चपलेआ चरोबरब चहेआ चणप by गोरगावलेकर
च्चच्चच्च ! =))
In reply to कंटाळला नसाल तर हा ओळखा. by अनिंद्य
बाबौ ......
चकार शब्द !
In reply to चकार शब्द ! by अनिंद्य
पायर्या खरंच सुंदर आहेत.
(No subject)
In reply to (No subject) by प्रसाद_१९८२
प्रसाद फोटो दिसत नाहीये
In reply to (No subject) by प्रसाद_१९८२
फोटोला पब्लिक अॅक्सेस नाही.
आता दिसतोय का ?
In reply to आता दिसतोय का ? by प्रसाद_१९८२
बहुधा महाबलीपूरम (तामिळनाडू)
In reply to बहुधा महाबलीपूरम (तामिळनाडू) by चौथा कोनाडा
ज्या खडकात महिषासूर मर्दिनी
In reply to ज्या खडकात महिषासूर मर्दिनी by गोरगावलेकर
बरोबर.
In reply to बहुधा महाबलीपूरम (तामिळनाडू) by चौथा कोनाडा
बरोबर ओळखलेय !
याच परिसारात महाबलीपूरमचं विख्यात असं दीपगृह आहे !-- या वरिल फोटोतील मंदिरातून घेतलेला दिपगृहाचा हा फोटो. -- --In reply to बरोबर ओळखलेय ! by प्रसाद_१९८२
दिपगृहाच्या फोटो दिसला नाही.
In reply to बरोबर ओळखलेय ! by प्रसाद_१९८२
नाही दिसत आहे फोटो,
In reply to नाही दिसत आहे फोटो, by चौथा कोनाडा
फोटो आता पाहा दिसतोय का ?
In reply to फोटो आता पाहा दिसतोय का ? by प्रसाद_१९८२
आता दिसला ! सुंदर फोटो आहे
दीपगृहाचा *
आता हा ओळखा
In reply to आता हा ओळखा by अनिंद्य
ISKCON Chandrodaya Temple
In reply to ISKCON Chandrodaya Temple by डॉ सुहास म्हात्रे
हरे रामा हरे कृष्णा !
एक प्रयत्न
In reply to एक प्रयत्न by तुषार काळभोर
अरे हा धागा का सुस्त ?
In reply to एक प्रयत्न by तुषार काळभोर
पश्चिम बंगालमधील विष्णुपूर
@ पैलवान,
In reply to @ पैलवान, by अनिंद्य
image वर बोट ठेवुन गुगल केले की कळते
ओळखा हे भव्य शिल्प
In reply to ओळखा हे भव्य शिल्प by गोरगावलेकर
शिव - भैरव स्वरूपात. डाव्या
निरीक्षण अचूक. तरीही
In reply to निरीक्षण अचूक. तरीही by गोरगावलेकर
नक्की सांगा, हा भैरव नसल्यास
शंकराचा या जागेशी
उत्तर देत आहे.
In reply to उत्तर देत आहे. by गोरगावलेकर
खूप सुंदर फोटो आहे.
In reply to उत्तर देत आहे. by गोरगावलेकर
पार्वती शक्यच नाही. तुम्ही
@प्रचतेस
फोटो ओळखा, लक्षणे सुस्पष्ट
In reply to फोटो ओळखा, लक्षणे सुस्पष्ट by प्रचेतस
इंद्र?
In reply to इंद्र? by तुषार काळभोर
हत्ती हे वाहन फक्त इंद्राचे
In reply to फोटो ओळखा, लक्षणे सुस्पष्ट by प्रचेतस
कमंडलू व जपमाळ ?
In reply to कमंडलू व जपमाळ ? by गामा पैलवान
नाही.
In reply to फोटो ओळखा, लक्षणे सुस्पष्ट by प्रचेतस
बृहस्पती
In reply to बृहस्पती by निशाचर
बृहस्पती पण नाही :)
In reply to फोटो ओळखा, लक्षणे सुस्पष्ट by प्रचेतस
.
In reply to . by चांदणे संदीप
नाही.
In reply to फोटो ओळखा, लक्षणे सुस्पष्ट by प्रचेतस
जुन्या धाग्यतले
In reply to जुन्या धाग्यतले by कपिलमुनी
मुद्दामून तोच टाकला. त्या
In reply to मुद्दामून तोच टाकला. त्या by प्रचेतस
हा...हा...हा...
In reply to हा...हा...हा... by चांदणे संदीप
:) धाग्यात बदलून घेतो :)
हुश्श! सापडले एकदाचे.
(No subject)
In reply to (No subject) by सुमेरिअन
फोटो दिसत नाही
आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने..
In reply to आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने.. by गोरगावलेकर
महाराष्ट्रातला निश्चित नाहीये
In reply to आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने.. by गोरगावलेकर
आठवण...
३-४ दिवस झाले फोटो टाकून
In reply to ३-४ दिवस झाले फोटो टाकून by गोरगावलेकर
धन्यवाद माहितीबद्दल.