कविता अत्यंत सुंदर आहे.
पुष्कराज, तुम्ही प्रकाशित करत असलेल्या सर्वच कविता भाव आणि शब्द दोन्ही बाबतीत उत्कृष्ट आहेत.
या सर्व कविता तुमच्याच आहेत ना? या शंकेबद्दल राग मानू नये.
तसे असेल तर अशी शंका यावी हेच या कवीचे यश आहे.
बहिणाबाईंच्या कवितांची आठवण करून देण्याची ताकद या कवितांमध्ये आहे.
वा.. कविता छान आहे, आवडली.
धराव
फिराव
चोचीतल
टिपाव
या सारख्या शब्दांमध्ये अनुस्वार देऊन धरावं, फिरावं, टिपावं असे केले तर वाचताना सोईचे जाईल.
शब्दांमध्ये अश्या तर्हेने अनुस्वार असणे गरजेचे वाटते कारण मूळ धरावे, टिपावे, चोचितले या शब्दाचा बोलीभाषेतील बदल म्हणून धरावं, टिपावं, चोचितलं असा शब्द बनतो अशी माझी कल्पना.
-- लिखाळ.
चिठ्ठी आयी है.. या गाण्यानं नेहमीच डोळे पाणवतात.. तसंच काहीसं झालं.
खूप आवडली कविता.
विसुनाना म्हणतात त्याप्रमाणे बहिणाबाईंच्या लेखणीची ताकद काही प्रमाणात आपल्या लेखणीत आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
कारे उमजेना बाळा
वेडी माया माउलीची
पिलु तुलाही होउदे
ओढ कळेल आईची
मस्तच...
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
सुंदर कविता
उत्तर
वा.. कविता
आवडली
मस्त!
छान.
सुरेख..
सुदंर..
खूप सुंदर
वाह !!
कारे
असेच म्हणतो.
आई-बापच लेकरु पंख फुट्ल पाखरु
आवडली.
खुप छान
मस्त
+१
कविता चान
उत्तर
अप्रतिम
खुपचा