माझा मुलगा वय ११ वर्षे 6th Standard. शाळेत जायला रोज त्रास देतो, बऱ्याच वेळा शाळेत जातच नाही व अभ्यास करतच नाही. आम्ही विचारून झालं, त्याच्या शाळेच्या Principal Madem नी व क्लास टीचर नी पण विचारल कोणालाही काहीच सांगत नाही.
आत्ता पर्यत तीन मनोसोपचार तज्ञाची treatment घेतली. पण कुणाच्याच treatment चा काहीच परिणाम झाला नाही. तो हुशार आहे पण आभ्यास करण्याचा व लिहिण्याचा कंटाळा. परीक्षेत मार्क कमीच आहेत. आठवी पर्यंत पास होत जाईल, पण पुढे त्याचे नुकसान होईल.
आता त्याला कोणती treatment द्यावी ते समजत नाही.
वर्गीकरण
वाचने
50406
प्रतिक्रिया
89
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>बऱ्याच वेळा शाळेत जातच नाही
तीन मनोसोपचार तज्ञाची treatment घेतली?
कुठल्या शहरात? पुणे किंवा
ज्ञानप्रबोधिनीचा विचार करा
इतर काही प्रोब्लेम आहे का?
हा पर्याय बरोबर वाटतो...
In reply to इतर काही प्रोब्लेम आहे का? by मास्टरमाईन्ड
कोणालाही काहीच सांगत नाही.
कंजूस, घरी राहून फक्त TV
कुठल्या वर्गात असल्यापासून
In reply to कंजूस, घरी राहून फक्त TV by सुरज भोसले
त्याला बराच प्रॉब्लेम आहे असे
माझ्या एका नातेवाईकाच्या
त्याला मुळाक्षरे, १ ते १००
मी काही मानसोपचार तज्ञ नाही...
भाई वाह !!
In reply to मी काही मानसोपचार तज्ञ नाही... by मुक्त विहारि
खरच !!!
In reply to भाई वाह !! by अर्धवटराव
उत्तम प्रतिसाद मुवि
In reply to मी काही मानसोपचार तज्ञ नाही... by मुक्त विहारि
मास्टरमाईन्ड,
रोजच्या त्याच्या त्रासामुळे
In reply to मास्टरमाईन्ड, by सुरज भोसले
रोजच्या त्याच्या त्रासामुळे आमचा पेशन्स कमी होत चालला आहे.प्रत्येक वेळी माझ्या मिसेस ची पैश्यावरुन कटकट.जी कांही लाईन ऑफ ट्रीटमेंट सुरू आहे / यापूर्वी सुरू होती यावर तुमचे दोघांचे एकमत आहे ना..?जी कांही लाईन ऑफ ट्रीटमेंट सुरू आहे / यापूर्वी सुरू होती....
In reply to रोजच्या त्याच्या त्रासामुळे by मोदक
आम्ही त्या डॉक्टरांशी contact कसा करणार?
In reply to मास्टरमाईन्ड, by सुरज भोसले
व्यापक समस्या आहे.
प्रत्येक वाक्याशी सहमत...
In reply to व्यापक समस्या आहे. by सस्नेह
मला वाटते एखाद्या सख्ख्या
बऱ्याच वेळा शाळेत जातच नाही व
वाचतेय
आपण मुलाला नीट निरखून बघा ..
एकदम बरोबर
In reply to आपण मुलाला नीट निरखून बघा .. by खिलजि
शिन चॅन हि मालिका केवळ
In reply to एकदम बरोबर by मास्टरमाईन्ड
दूरदर्शन व केबल टीव्ही बंद का करत नाही?
In reply to आपण मुलाला नीट निरखून बघा .. by खिलजि
घरी कुणीच टीव्ही बघु नका.
In reply to दूरदर्शन व केबल टीव्ही बंद का करत नाही? by नेत्रेश
मुलगा घरी बसुन काय करतो?
मोदक,
ओके....
In reply to मोदक, by सुरज भोसले
उपाय
In reply to मोदक, by सुरज भोसले
माझ्या घरी हा प्रॉब्लेम नाहि...
In reply to उपाय by नेत्रेश
+१
In reply to माझ्या घरी हा प्रॉब्लेम नाहि... by अर्धवटराव
उत्तम पोस्ट. बेस्ट उपाय आहेत.
In reply to उपाय by नेत्रेश
तुमच्या सर्व पोस्ट वाचल्या.
विनिता००२
गंभीर वाटतोय हा प्रकार
गंभीर वाटतोय हा प्रकार
मला प्रॉब्लेम कळाला आहे . मी
खिलजि
+1 नानाबा
म्ही मदत मागताय हे उत्तम करताय, पण मिसेस ना पण समुपदेशनाची गरज आहेमाफ करा पण एकंदरीतच तुमच्या घरात टिव्ही, मोबाईल नको तितका जास्त वापरला जातोय असं वाटतं. दिवसातले 3-4 तास वेबसिरीज किंवा मालिका पाहण्यासाठी मिळू शकतात आणि त्याचं मुलाच्या नावावर तिकीट फाडून समर्थन केलं जातंय हे अजिबात पटणार नाहीय. मला वाटतंय एकूणच मुलाला वाढवताना जे पोषक वातावरण लागतं त्याचा काही प्रमाणात का होईना अभाव दिसतोय. उशिरा का होईना पण तुम्हाला याची जाणीव झाली आहे हे उत्तम आहे. पण एकूणच यापुढे संपूर्ण कुटुंबालाच काही नियम व नियंत्रण स्वतासाठी घालून घ्यावे लागतील असं वाटतंय. तुमच्या संपूर्ण कुटुंबालाच समुपदेशनाची गरज आहे व त्यातूनच पुढचा कृती आराखडा आखावा असं सूचवेन. मी नववीत असल्यापासून घरात टिव्ही बघत नाही. (त्याआधीही घरात केवळ दूरदर्शन वाहिनी असल्यामुळे ठराविक वेळेला ठराविक कार्यक्रम पाहिलेत) त्यावेळी आमच्या गल्लीतले बरेचजण बसून आमच्या घरात टिव्ही पाहत. त्याचा इतका त्रास होई की मी व माझी बहीण लवकर 9 वाजता झोपून रात्री 3 वाजता उठायचो. व अभ्यास करुन 6.30 ला पहाटे पुन्हा झोपायचो व अगदी शिकवणीच्या वेळेआधी अर्धा तास उठून आवरुन पळायचो. त्या त्रासामुळे जेव्हा घर विभक्त झाले तेव्हा अजिबात टिव्ही घ्यायचा नाही असं घरात निक्षून सांगितलं. आजही माझ्या किंवा बहिणीच्या घरी टिव्ही नाहीय . याचे फायदे - 1) शांत वातावरणामुळे अभ्यासात लक्ष लागायचे 2) घरात एकमेकांशी बोलायला वेळ मिळायचा 3) आताही जो काही थओडाफार वेळ मिळतो तो आम्ही (मी, नवरा, मुलगा)एकमेकांसोबत घालवतो. 4) वाचनाची आवड निर्माण झाली. 5) अगदीच मोकळा वेळ असेल तेव्हा फोनवर मित्र मैत्रिणी व नातेवाईकांना फोन करुन विचारपूस करते.(या निमित्ताने सर्व बंध जपले जातात कारण आताशा कुणाकडे प्रत्यक्ष जाणे जमतेच असे नाही.) मुलालाही फोनवर माझ्या मित्रमैत्रिणी व त्यांच्या मुलांशी बोलायला लावते त्यामुळे नकळत तोदेखील आमच्या ग्रुपसोबत जोडला गेला आहे. असो. सगळ्यांचे सर्व अनुभव व अभिप्राय लक्षात घेऊन तुम्ही यातून मार्ग काढाल व तुमचा प्रश्न सुटो याकरीता खूप मनापासून शुभेच्छा११ वर्ष.म्हणजे अजून वय तसं
भोसलेसाहेब, तुम्हाला स्वतःला
ठाण्यात IPH संस्था आहे. डॉ.
सुरेश्जी नमस्कार ,
नेत्रेश
शुभेच्छा
In reply to नेत्रेश by सुरज भोसले
तुम्ही सांगितलेले उपाय कठीण
In reply to नेत्रेश by सुरज भोसले
मला तर वाटते की...
In reply to तुम्ही सांगितलेले उपाय कठीण by यशोधरा
अगदी खरे आहे. मुलासाठी दोन
In reply to मला तर वाटते की... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे कराच...मुलाचं भविष्य जास्त महत्वाचं आहे...
मस्त प्रतिसाद...
In reply to हे कराच...मुलाचं भविष्य जास्त महत्वाचं आहे... by समीरसूर
अगदी अशीच केस
सर्वच प्रतिसाद उत्तम मननीय
समस्या : आकल व उकल
समुपदेशक!
समीरसूर,
कठीण आहे
In reply to समीरसूर, by सुरज भोसले
मी सगळे वाचले.
दादा, पोराची काळजी खरी हाये
मनिमौ
शाळेत त्याला मुल मारायची असे
वीणा३
TV आणी mobile चा अती वापर घातक, तो टाळायलाच हवा
मागच्या वर्षीपण मुलाला खूप
ओके नो प्रोब्लेम.
In reply to मागच्या वर्षीपण मुलाला खूप by सुरज भोसले
अजून एक सांगायचे राहिले
In reply to ओके नो प्रोब्लेम. by जॉनविक्क