Sbi क्रेडिट कार्ड वापर
सर्व मिपा सदस्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
डिसेंम्बर 2018 मध्ये मी HDFC व sbi या दोन्ही बँकेत माझे बचत खाते आहे . या दोन्ही बँकेत क्रेडिट कार्ड साठी अर्ज दिले होते. त्यातील sbi चे सिम्पली सेव्ह हे क्रेडिट कार्ड मला काल मिळाले. मी क्रेडिट कार्ड पहिल्यांदाच वापरणार आहे तरी नेमके कोठे वापर करावा , कोठे वापरू नये, आणि त्याचा जास्तीत जास्त फायदेशीर वापर कसा करता येईल याविषयी जर आपल्या सूचना आणि अनुभव असतील तर नक्की द्या. धन्यवाद!!!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खरंच. क्रेडिट कार्ड कसे
+१
क्रेडिट कार्ड
थँक्स
इथे वाचा
क्रेडिट कार्ड कसे वापरावे ?
क्रेडिट कार्ड वापरताना जरा
छान
क्रेडिट कार्ड वापरु नये.
छान
माझ्याकडे एकदाच २००६ मध्ये
अगदी असेच काहीसं माझे आहे.
गविंशी सहमत.
मी सुमारे एक वर्षापासून ICICI
हे सर्वकाही डेबिट कार्डाने
नाही. डेबिट कार्ड वर पेट्रोल
१९८९ पासून माझे क्रेडिट कार्ड
+१
+१००
ती फोनवाली
क्रेडिट कार्ड हे दुधारी साधन
तुम्ही आणि डॉ. खरे म्हणतात ते
तसं वापरता येत असेल तर जरुर
तसं वापरता येत असेल तर जरुर वापरावं अन्यथा बंद करावं असा माझ्या मूळ विधानात बदल करतो.+१०० कारण, क्रेडीट कार्डमुळे होणारे फायदे अथवा तोटे, हे दोन्हीही पुर्णतः वापरकर्त्याच्या निर्णय व कृतींवर अवलंबून असतात.तीस दिवसांची उधारी सोडता
या शिवाय क्रेडिट कार्डावर रोख
लाईन ऑफ क्रेडिट चा कोणाला काय अणभव आहे?
लाईन ऑफ क्रेडिट (LOC) हा बँक
.
प्रवासात, विशेषतः देशाबाहेर
चिंता नको
आणखी एक
जर क्रेडीट कार्ड वापरले नाही
खूप छान माहिती
आर्थिक शिस्त नसेल तर क्रेडिट