दहावी होऊन मुलांना चांगले मार्क्सही मिळाले पुढे ११ वी साठी मुलांनी मिळेल तिथे ऍडमिशन घेतले . सीबीएस्सची कॉलेजेस जास्त नाहीत आणि स्टेट वाल्याना आदी प्रेफरेन्स म्हणून आणखीच गोंधळ . शिवाय त्यांची स्टेट बोर्डच्या सिलॅबस मुळे तिकडे मन असे रमतच नाही. लेकीला आर्ट्स विथ मॅथ्स घ्यायचे होते , पुण्यासारख्या शहरात ५ कॉलेज फक्त . एसपी , फर्ग्युसन ला मिळाले तरच आर्टस् ला घ्यायचे नाहीतर सायन्स असे ठरले . पण ते मिळाले नाही. एकाच कॉलेजला सायन्स आणि आर्ट्ससाठी नंबर लागला . मग सायन्स ला घेतले ऍडमिशन . चारच दिवसात म्हणे , मला इथे ऍडमिशन नकोय, तिकडे एसपी , फर्ग्युसन ला मिळतंय का बघ नाहीतर मी कॉलेजला जाणार नाही . किंवा इथेच आर्ट्सला घे . इथलया शिक्षकांना काहीच येत नाही , कसले फालतू कॉलेज आहे . मी म्हणाले, आगं फी भरलीय आता ती मिळणार नाही तर तू अकरावी सायन्स कर आणि मग आर्टस् ला घे तर म्हणे नाही मी काहीही अभ्यास करणार नाही, क्लासला तर मुळीच जाणार नाही . मी माझ्या मतावर ठाम आणि ती तिच्या . झाले , अकरावी कशी बशी पास झाली. रिझल्ट बघून मी म्हणाले आता आर्टस् ला घे. तर म्हणे जमणार नाही, काय व्हायचे ते होऊदे पण मी आता आर्ट्सला ऍडमिशन घेणार नाही आणि अभ्यासही करणार नाही . क्लास लावणार नाही. तूच शिकवायचे . मी म्हणाले तू क्लास लाव मला आता तुला मॅथ्स शिकवायला जमणार नाही . तर म्हणे दहावीपर्यंत कशी शिकवत होतीस आणि आता का नाही जमणार ? फेसबुक , मिसळपाव ह्यातून टाइम मिळेल तेंव्हा मला शिकवशील ना ? मला खरेच ते व्याप जमणार नव्हते म्हणून मी कशालाही भीक न घालता ठाम नकार दिल्यावर १ लाख भरून क्लासला ऍडमिशन घेतले पण कोणत्याच क्लासला ना नीट गेली , ना नीट अभ्यास केला. काही म्हणाले तर तूच सायन्स ला ऍडमिशन घ्यायला लावलय, माझी इच्छा नवहती , आता तू बघच . वर्षभर मी अक्षरशः भीतीच्या
सावटात काढले. पोरीने काहीही अभ्यास केला नाही . सर्व करून पाहिले - प्रेमाने, धमकवून, पण काहीही उपाय नाही . फक्त एवढेच, तू नुसत्या अकरावीच्या फीचा एवढा विचार का केलास ? वाया गेली असती तर काय होणार होते? प्रॅक्टिकल कधी असायची ते हि माहीत नव्हते . इथले सर्व गावंढळच आहेत, त्यांना नीट इंग्लिशच बोलता येत नाही ... टीचर ला पण इंग्लिश बोलता येत नाही आणि मी कॉलेजलाही जाणार नाही आणि क्लासला हि जाणार नाही . अगदी कौन्सेलर ची मदत घेऊनही पहिली पण काहीच उपयोग नाही . अजून एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटतेय ती म्हणजे , माझी लेक कॉलेजला जायला नाही म्हणत होती कारण कोणीच बरोबर नवहते, सर्व कपल्स आहेत म्हणाली. माझ्या मैत्रिणींना पण आता बॉयफ्रेंड भेटलेत म्हणे . ते रोज कोठे ना कोठे फिरायला जातात , मी त्यांच्याबरोबर गेले कि माझी सिच्युएशन ऑकवर्ड होते . मी आपली समाजवात राहायचे , तू जा . त्यांच्यात मिक्स हो . एकदा सर्व पाषाण लेक ला गेले , तिथे माझी लेक एकटी बाहेर बसून राहिली. बाकी सर्व आत झाडी झुडपात जोडी जोडीने बसायला गेले . ती हताशपणे एकटी बाहेर बसून राहिली . बाकीच्या मुलींना त्यांचे बॉयफ्रेंड सिगारेट ओढायला लावत , नाही म्हणले कि , "बस क्या यार , इतना भी प्यार नाही करती क्या मेरेसे ?" असे म्हणत ." तेंव्हापासून तर लेकीने मित्र मैत्रीचे नावच टाकले .
तिच्या वर्गात अजून एक शाळेपासूनची मैत्रीण होती. तिला एस वाय बीकॉम झालेला बॉयफ्रेंड मिळला . कॉलेजचे नाव सांगून त्यांच्यबरॊबर हि अकरावीची पोरगी नुसती फिरणार . बड्डे पार्टीला आपलय दोनच मैत्रिणी बोलावल्या मॅक डीला , त्यात माझी लेक आणि दुसरी एक मैत्रीण बाकी सर्व त्या मुलाचे मित्र . ह्या दोघी चार वाजताच निघून आल्या आणि हि त्या मुलांबरोबर कोठेतरी फिरायला गेली. तिच्या आईने फोन करून विचारल्यावर आमच्या घरी जात आहे असे तिने घरी सांगितले. तिच्या आईचा वाट पाहुन माझ्या लेकीला फोन . लेकीने सरळ सांगितले, आम्ही कधीच चार वाजतच घरी निघून आलोय म्हणून परत त्या मैत्रिणीचा लेकीला फोन, काहीही कर माझ्या आईला तू माझ्याबरोबर असल्याचे सांग. लेक अगदीच गोंधळून गेली. त्याच दिवशी त्या पोरीचा रात्री आठ वाजता छोटा अपघात झाला . सर्व ढोपरे फुटली. तिची आई माझ्या लेकीला झाप झाप झापली , कोठे गेला होतात म्हणून ?
नंतर तिच्या वडिलांनी तिला बड्डे गिफ्ट महागडा फोन घेऊन दिला होता , ती कोठेतरी बॉयफ्रेंड बरोबर फिरायला गेली होती तेंव्हा तो हरवला . तिने आईला आमच्याकडे नोटबुक घ्यायला गेल्यावर बॅग स्कुटरला तशीच राहिली आणि त्यातून कोणी काढून घेतला असे सांगितले. तिच्या आईचा परत लेकीला फोन, तुमच्या सोसायटीत फोन हरवलाय तर आईला सांगून सीसी टीव्ही बघा म्हणे, वॉचमन असताना माझ्या लेकीचा फोन गेलाच कसा म्हणे ? माझ्या लेकीचे मला फोन वर फोन , तू लवकर घरी ये, मी तिच्या आईला खरे काय ते सांगतेय . होऊदे दे तिचे कॉलेज बंद . मी लेकीला म्हणले , तू थोडा वेळ थांब मी येऊन काय करायचे ते बघते .
घरी गेल्यावर मी तिच्या आईला फोन केला आणि सांगितले कि तुमच्या मुलीचा फोन आमच्या सोसायटीत नाही हरवला . ती कोठेतरी बाहेर गेल्यावर हरवलाय पण भीतीपोटी तिने तुम्हाला मनघडत सांगितले आहे . तुम्ही तिला मारू नका पण नीट विचारलेत तर ती तुम्हाला सर्व सांगेल. बाप आय टी मध्ये मोठ्या पदावर . आई खास मुलींच्या शिक्षणासाठी घरीच. चांगल्या सोसायटीत फ्लॅट , कशाचीही कमी नाही. काय करणार आई बाप? मी तिच्या आईला , उद्या पॅरेण्ट टीचर मीट वेळी भेटू आणि मला तुम्हाला काही सांगायचे आहे असे सांगितले. मी गेले होते , सर्व तयारी करून पण पोरीने आईला माझ्याकडे फिरकून पण दिले नाही आणि आईही फिरकली नाही. काय बोलणार ?
काय करायच्या या मुलांचे ?
क्रमशः
याद्या
25569
प्रतिक्रिया
94
मिसळपाव
आ ??
सायन्स पेक्शा जास्त मेरीट
In reply to आ ?? by मराठी कथालेखक
अरे बापरे...
In reply to सायन्स पेक्शा जास्त मेरीट by जेडी
अकरावीला प्रवेश घेताना एक
In reply to अरे बापरे... by सतिश म्हेत्रे
माझ्या घरी साधारण ८-९वीत
वीणाताई तुम्ही सांगितलेले
In reply to माझ्या घरी साधारण ८-९वीत by वीणा३
मला एक असं नेहमी वाटतं की
कदाचित अजून कमी पडले असेल म्हणून अजूनच अपारधी भाव किती दिवस?
In reply to मला एक असं नेहमी वाटतं की by पिलीयन रायडर
मला नक्की कळत नव्हतं की
In reply to कदाचित अजून कमी पडले असेल म्हणून अजूनच अपारधी भाव किती दिवस? by जेडी
पि.रा.
In reply to मला नक्की कळत नव्हतं की by पिलीयन रायडर
तिला लहानपणापासुन स्वत:चे
In reply to मला नक्की कळत नव्हतं की by पिलीयन रायडर
मग ती आता सगळा दोष तुम्हाला
In reply to तिला लहानपणापासुन स्वत:चे by जेडी
मला असं वाटतंय की तुम्ही आधी
In reply to तिला लहानपणापासुन स्वत:चे by जेडी
हा बहुधा
कठीण आहे. दोन्ही बाजूनी काही
अगदी
अगदी .. सगळं कळत असून ही ,
In reply to अगदी by आंबट गोड
मध्यंतरी मुलाच्या ग्रुपमधल्या
जेडीनच्या एका अनुभवासारखाच अनुभव
अडनिडी परिस्थिती
अगदी अगदी , बंडखोर होतात .
In reply to अडनिडी परिस्थिती by स्मिता.
मी बॉयफ्रेंड मिळवला नाही,
In reply to अडनिडी परिस्थिती by स्मिता.
तसं नसावं बहुदा
In reply to मी बॉयफ्रेंड मिळवला नाही, by विनिता००२
नाही , तसे काहीच नाही . अगदी
In reply to मी बॉयफ्रेंड मिळवला नाही, by विनिता००२
हा बॉयफ्रेंड वाला मुद्दा खरंच
In reply to अडनिडी परिस्थिती by स्मिता.
पिरा
In reply to हा बॉयफ्रेंड वाला मुद्दा खरंच by पिलीयन रायडर
छे!! जाज्वल्य अभिमान बाळगणार
In reply to पिरा by श्वेता२४
:D:D:D;)
In reply to छे!! जाज्वल्य अभिमान बाळगणार by पिलीयन रायडर
सुरेख, विचारप्रवर्तक .....
लिहून चुकले कि काय?
वरील कमेंट मध्ये
In reply to लिहून चुकले कि काय? by जेडी
साधारणपणे मिपावर काही पर्सनल
In reply to लिहून चुकले कि काय? by जेडी
जेडी
मुलांच्या बाबतीत फार टोकाचा
In reply to जेडी by श्वेता२४
बहुतेक उदाहरणातल्या अननुभवी
काय बोलु ह्यावर?
In reply to बहुतेक उदाहरणातल्या अननुभवी by यशोधरा
माफ करा, पण तुम्हांला टीका
In reply to काय बोलु ह्यावर? by जेडी
तुमची चूक नाही
In reply to काय बोलु ह्यावर? by जेडी
+ 1
In reply to तुमची चूक नाही by स्मिता.
स्मिता.
In reply to तुमची चूक नाही by स्मिता.
ज्वलंत विषयावर लिहिताय!
अत्यंत मोलाच्या विषयावरची
माझी काही निरीक्षणे:
माझी काही निरीक्षणे:
काही तरी हरंवलंय ...
आपण फार सालस मुलगा होता पण
In reply to काही तरी हरंवलंय ... by मराठी कथालेखक
एकदा आयुष्यात वारा
In reply to आपण फार सालस मुलगा होता पण by सुबोध खरे
मनाला भीडणारा प्रतीसाद आहे
In reply to काही तरी हरंवलंय ... by मराठी कथालेखक
धन्यवाद
In reply to मनाला भीडणारा प्रतीसाद आहे by सुचिता१
मुलांचा वापर
In reply to काही तरी हरंवलंय ... by मराठी कथालेखक
गा पै
In reply to मुलांचा वापर by गामा पैलवान
मला माहित नाही तुमचे वय काय
In reply to काही तरी हरंवलंय ... by मराठी कथालेखक
मी पण चाळिशीच्या जवळ जात आहे
In reply to मला माहित नाही तुमचे वय काय by जेडी
मी आपणांस दुखावले असल्यास क्ष्मस्व. माझा प्रतिसाद हा ....
सॉरी , काही मुद्दे मला पटले
In reply to मी आपणांस दुखावले असल्यास क्ष्मस्व. माझा प्रतिसाद हा .... by सुधीर कांदळकर
महागडा फोन हा रीमोटली ट्रॅक करता येतो.
ज्या मुलीचा फोन हरवला तिचे
In reply to महागडा फोन हा रीमोटली ट्रॅक करता येतो. by नेत्रेश
त्यांनी डायरेक्ट CC TV रेकॉर्डींग चेक करण्याची मागणी केली
In reply to ज्या मुलीचा फोन हरवला तिचे by जेडी
मुलीला नोकरी करुन स्वतःचा प्रत्येक खर्च भागवायला सांगा
प्रतिसाद खूप आवडलाय . अजून एक
In reply to मुलीला नोकरी करुन स्वतःचा प्रत्येक खर्च भागवायला सांगा by नेत्रेश
मुलांचं पुढे काय होईल ते
या लेखनासाठी आभार
माझ्या मुलीने खूप वाचलंय ,
In reply to या लेखनासाठी आभार by श्रीरंग_जोशी
ह्म्म्म्म..
In reply to माझ्या मुलीने खूप वाचलंय , by जेडी
खूप संयत, सकारात्मक व उपयोगी
डॉक्टर तुमचा प्रतिसाद खूप
In reply to खूप संयत, सकारात्मक व उपयोगी by डॉ सुहास म्हात्रे
तुमचा लेख, आधिचे प्रतिसाद आणि
In reply to डॉक्टर तुमचा प्रतिसाद खूप by जेडी
व्यावहारिक म्हणाल तर माझी
In reply to डॉक्टर तुमचा प्रतिसाद खूप by जेडी
व्यावहारिक म्हणाल तर माझी मुलगी नको इतकी व्यावहारिक झालीय असे मला वाटते . जसे कि पॉकेटमनी साठवणे . मला जर कधी अडीनडीला लागले तर त्यावर इंटरेस्ट घेणे . घरचे कामही पैशाच्या मोबदल्यात करणे . पणत्या , कानातले , ग्रीटिंग्स , बुकमार्क असले करून विकणे . आईला तुझ्या ऑफिसमध्ये सर्व दाखव म्हणून सेल्समन करतो तशी आर्जवे करणे . मेहंदी अतिशय चान्गली काढते तर ती कोणच्याही हातावर फुकट न काढणे . शाळा कॉलेजच्या मुलांना जर्नल प्रोजेक्ट करून देणे आणि त्याबदल्यात पैसे घेणे . असले बरेच उद्योग करते . अगदी कामवाल्याना बोलणे , मी बोलले नाही तर मला रागावणे असले उद्योग करते . अगदी माझीही तुलना माझ्या एखाद्या ऑफिसमधल्या माझ्या वयाच्या बाईशी करून तिने कसे स्वतःला मेंटेन केलेय ... असले बरेच उद्योग करते .व्यावहारिकता म्हणजे, योग्य वेळी योग्य कृती निवडण्याची आणि ती अंमलात आणण्याची क्षमता. मुलीने अभ्यासाकडे दुर्लक्ष करून इतर लहानसहान गोष्टी करून पैसे मिळवणे याला मी व्यावहारिकता न म्हणता, तिचा अभाव असे म्हणेन. कारण, यामुळे, तिचे शिक्षण व कौशल्य कमावण्यासाठीचा वेळ क्षुल्लक व गरज नसलेले पैसे कमावण्यात खर्च होत आहे व त्याने भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. माझे उदाहरण देऊन मी माझा मुद्दा जरासा विशद करतो. माझा मुलगा अमेरिकेत एमएस करायला गेला तेव्हा, "एमएस पूर्ण होईपर्यंत पैश्याकरिता काम करायचे नाही, सर्व खर्च मी करेन. पण, त्याने त्याचा पूर्ण वेळ उत्तम GPA मिळविण्यासाठी व पुढच्या करियरसाठी आवश्यक गोष्टींवरच खर्च करायचा" असा आमचा करार होता. तो त्याने कसोशीने पाळला आणि एक पाऊल पुढे जाऊन, एका वर्षाच्या तीन सेमेस्टर्समध्ये उत्तम GPA सकट एमएस पूर्ण केली. तिसर्या सेमेस्टरमध्ये आलेली नोकरीची ऑफर, आमच्या करारामुळे, त्याने मला न सांगता नाकारली. त्याच कंपनीने एमएस झाल्यावर परत संपर्क साधून ऑफर दिली, तेव्हाच त्याने मला ती कहाणी सांगीतली ! एमएस करताना, पैसे डोळ्यासमोर ठेवणे ही त्याची आवश्यकता नव्हती आणि तसे करून GPAवर प्रतिकूल परिणाम करून घेणे, ही कृती योग्यही झाली नसती. काम न केल्यामुळे मिळालेला वेळ वापरून त्याने २-५ वर्षे मुदतीचा अभ्यासक्रम एका वर्षात संपविल्याने राहण्याचा खर्च फक्त एका वर्षाचाच झाला (खर्च वाचला) आणि उत्तम GPAमुळे त्याला करियरमध्येही फायदा झाला व पुढे होत राहील. काम करून पैसे मिळविणे आणि त्यामुळे एमएसला २+ वर्षे घालवण्यापेक्षा हा पर्याय अनेक पटींनी फायद्याचा ठरला.लक्ष्यनिश्चिती
In reply to व्यावहारिक म्हणाल तर माझी by डॉ सुहास म्हात्रे
परंतु जेडीपुत्रीच्या बाबतीत
In reply to लक्ष्यनिश्चिती by गामा पैलवान
परंतु जेडीपुत्रीच्या बाबतीत कशाचाच पत्ता नाही.हेच फार महत्वाचे आहे. तिने विचारशक्ती दाखवून काही मोठा प्रकल्प हाती घेतलेला असता तर तिला चाईल्ड प्रॉडिजी समजून, तुम्ही म्हणता ते, योग्य असते. पण वस्तूस्थिती तशी नाही. शिक्षण व कौशल्य मिळविण्यात खर्च करायचा वेळ, पैसे मिळवण्याच्या (तेही अनियमित आणि थोडेसे) मागे लागून व्यर्थ चालला आहे. इतकेसे पैसे कुठेही गुंतवले तरी पुढील जीवन स्थिर होईल इतके किमान ध्येय साध्य होणे कठीण आहे. चाईल्ड प्रॉडिजी सोडून इतर मुलांनी २५-२७ पर्यंत आपले मूलभूत (कमीत कमी बॅचलर्स) शिक्षण व कौशल्य मिळविणे आवश्यक असते. ३५ वर्षांनंतर कितीही मोठी डिग्री घेतली तरी, एज बार झाल्याने तिचा उपयोग होईलच असे नाही... झालाच तरी, लहान वयाची अनेक मुले तुमच्या पुढे गेलेली असतात... असा सर्वसाधारण अनुभव आहे.इथे लिहिलंत ते खरंच छान झालं.
"तू प्राॅब्लेम नीट ऐकून घेत
In reply to इथे लिहिलंत ते खरंच छान झालं. by पलाश
"तू प्राॅब्लेम नीट ऐकून घेत जा. मला कोणीतरी ऐकायला हवं असतं. ती माझी गरज आहे. मधेच थांबवून समस्या सोडवायची घाई करत जाऊ नकोस. ती सुटेल. तू फक्त ऐक थोडा वेळ." हा अगदी अलिकडेच धाकटीकडून मिळालेला अहेर.तुम्ही नशीबवान आहात. तुमची मुलगी प्रगल्भ आहे !मोठं मूल या महिनाअखेरीस
In reply to इथे लिहिलंत ते खरंच छान झालं. by पलाश
साठी म्हणजे दुसरं बालपण
In reply to मोठं मूल या महिनाअखेरीस by पिलीयन रायडर
एक्का काका
धागा आणि प्रतिसाद यातून उत्तम
प्रतिसादासाठी धन्यवाद . आम्ही
In reply to धागा आणि प्रतिसाद यातून उत्तम by सस्नेह
१. आपल वागण आणि बोलण यात अंतर
बॉयफ्रेंडवाला मुद्दा
जेडी,
अकरावी – सहामाहीनंतरब\\ लिहीते नन्तरआजकाल बॉय फ्रेंड असणे हे
परफेक्ट.
In reply to आजकाल बॉय फ्रेंड असणे हे by सुबोध खरे
सुदैवाने बाप सांगतो त्यात
In reply to आजकाल बॉय फ्रेंड असणे हे by सुबोध खरे
मुलांना मी मोठा आहे म्हणून
In reply to सुदैवाने बाप सांगतो त्यात by गवि
I HAVE MORE EXPERIENCE AT
In reply to मुलांना मी मोठा आहे म्हणून by सुबोध खरे
पण "कळकळीने" सांगितले कि मला
In reply to मुलांना मी मोठा आहे म्हणून by सुबोध खरे
लाखमोलाचे शब्द !
In reply to मुलांना मी मोठा आहे म्हणून by सुबोध खरे
माझ्या मुलाच्या बाबतीत पण असे
In reply to आजकाल बॉय फ्रेंड असणे हे by सुबोध खरे
आक्षी बराबर !
In reply to आजकाल बॉय फ्रेंड असणे हे by सुबोध खरे
अतिशय महत्वपूर्ण प्रतिसाद ,
In reply to आजकाल बॉय फ्रेंड असणे हे by सुबोध खरे